माझा गाई पालन व्यवसाय आहे खुप छान मार्गदर्शन केले मस्त आहे नियोजन ताई
Kharach Khup Abhiman Vatato vyavsteet Niyojan Ani Aaplaya Matishi Ghatt Naal Theun Tumhi Je Kam Kartay Te Abhimanaspad Ahe . Aaj Kharya Arthane Manta Yeil Mulgi Shikali Pragati Zali .Ani Mehnat Lagte He sagl Karaya 🎉
खूप छान माहिती देता ताई
खूप खूप छान मॅडम 😊
खूप छान दीदी
👍
Kupach chhan
😊😊
❤
❤❤
👌👌👌👌
Nice
Mast
Tai mala pan dud vyavsay karaych aahet
अतिशय सुंदर दिनक्रम
Tai best mala aavadale konachya hatakhali Kam kelya peshya swta lokana Kam deta aala pahije🎉🎉
ताई खुप छान माहिती दिली 👍👍👍
Janavar majhavar yayla satvt aahet lavkar yet nhit kont minrel mixture vaprav ?
Ani harbhara chuni changli ki makka chuni ?
👌👌✌✌🌹🌹🌷🌷❤❤💕💕🙏🙏
Kamasathi bhaiya milel ka
tumcha mahsi kiti litre paryant dudh detat
ताई आम्ही तर दीवस भर आमची जनावरे चरण च असतात वाशिम जिल्हा गावं माळेगांव
तुम्ही मुक्त गोठा का केला नाही
मुरघास करण्यासाठी चाराची साईज किती असावी
2 wel chara takto
Address saga tai mala pahayla yalach ahe
आपण म्हशी कोणत्या सिमन ने भरवता ते सांगा
ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत माझीही दुध व्यवसाय करण्याची खुप ईच्छा आहे आणि मी सुरुवातही केली आहे माझ्याकडे आत्ता दोन मुरा म्हैशी आहेत पण मला तुमच्या कडुन एक सल्ला हवा होता माझी म्हैस चार महिने व्याली आहे अजुन माझावर आलेली नाही व दुध काढायला खुप दमवत आहे दुध देते पण खूप वेळेला बसावे लागते तरी तुमच्याकडे काही उपाय असेल सांगा ही विनंती 🙏
Nice. Sister❤
पाणी व्यवस्था कशी आहे??
दिनचर्या सांगा
पाणी कशा पद्धतीने पितात जनावरे
पाणी किती वेळ पाजायचं
दूध मशीन ना कडता का
दुध वेवसाव यदि गाय प्रवडते का म्हईस
कॉमेंटला रिप्ले देत नसतान तर व्हिडीओ नका टाकु कारण आंम्ही आशेने वाट बघत आसतो
मुक्त गोठा असेल तर जनावर खुश आणि निरोगी राहतात .❤
Brobr