गुरुवर्य शास्त्री बाबांचे व्दादशी चे सकाळी होणारे चिंतन टाकावे विनंती..🙏🌹 श्रीज्ञानेश्वर माऊली कुर्हाडे चें उत्तम चिंतन एकण्यासाठी मिळाली आपले अभारी अहोत..।।
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥ केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥ पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥ संस्कृताची भाषा । मर्हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥ एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठावें अलंकापुरीं ॥६॥
Ram krusn hari 👌👍🙏🙏
जय हरी माऊली अप्रतिम
राम कृष्ण हरी ,माऊली.
महाराजांच्या चरणी सांष्टाग दंडवत अप्रतिम चिंतन
राम कृष्ण हरी अप्रतिम कीर्तन
सुंदर माऊली
जय
हारी.माऊली
साउंड सिस्टिम सोमा इंगुले नगर १ नंबर
अति सुंदर चिंतन
खूप छान किर्तन आहे
Ram krishana Hari Mauli
रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच सुंदर
माऊलीच्या चरणावरती साष्टांग दंडवत खूप सुंदर चिंतन
रामकॄष्णहरि 🚩🚩
ज्ञानाचासागरसखामाझाज्ञानेशवर
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कीर्तन राम 🙏🙏🙏🚩🚩
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
🙇🙏🙇😇
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी,जय जय राम कृष्ण हरी,....
जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
रामकृष्णहरि🙏
खुप गोड श्रवणीय किर्तन🙏🙏 विशेष म्हणजे माऊलींचा फार प्रभाव आहे आपल्यावर त्यामुळे वेळोवेळी माऊलींच्या ओव्या प्रमाण म्हणून दिल्या🙏🙏
🙏🌺🙏
सुंदर गायन 👌👌🚩🚩🙇🏻♂️
गुरुवर्य शास्त्री बाबांचे व्दादशी चे सकाळी होणारे चिंतन टाकावे विनंती..🙏🌹 श्रीज्ञानेश्वर माऊली कुर्हाडे चें उत्तम चिंतन एकण्यासाठी मिळाली आपले अभारी अहोत..।।
मस्त कीर्तन 👌🚩🙏
अप्रतिम
दुपारचे भजन व सर्व किर्तन लाईव करा गुरुजी
अतिशय सुंदर
खुप सुंदर
हरिपाठ, दुपारचे भजन पण लाईव्ह दाखवा महाराज 🙏🙏
Jai, jai, ram, krushan, Hari, jai, jai, ram, krushan, Hari, mauli, mauli, mauli, mauli, mauli,
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥
पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥
संस्कृताची भाषा । मर्हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥
एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठावें अलंकापुरीं ॥६॥
*🚩❤️ॐनमो ज्ञानेश्वरा.......ॐनमो ज्ञानेश्वरा |करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा ||१||*
*🚩❤️तुमचा अनुग्रह लाधलों | पावन जालों चराचरीं ||२||*
*🚩❤️मी कळाकुसरी काहींच नेणें | बोलतों वचनें भाविका ||३||*
*🚩🌹एका जनार्दनीं तुमचा दास | त्याची आस पुरवावी ||४||*
*🚩❤️ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा परमपुजनीय परमवंदनीय परमश्रध्देय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
वा वा खूपच सुंदर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम ...!!
राम कृष्ण हरी 🙏🙏
🚩
खूप सुंदर
छान आहे कीर्तन 🙏🙏🚩
अतिशय सुंदर 👌👌👌👌👌