काही मंदिरं इतकी जवळ असून आपल्याला माहिती नाहीत याचं आश्चर्य वाटलं. 68 शिवलिंग असलेलं हे मंदिर आता नक्की बघावं असं वाटतंय. उत्तम लिखाण आणि छायाचित्रण. अजूनही अशा पुरातन मंदिरांची माहिती जाणून घ्यायला आवडेल.
व्हिडिओमुळे खूप सुरेख मंदिर बघायला मिळाले,माहिती नसलेली परंतु ऐतिहासिक सांस्कृतिक महत्व लाभलेली आपली मंदिरे त्यांची माहिती देण्याचा आपण उपक्रम राबवत आहात त्यासाठी शुभेच्छा, समजेल असे सोप्या शब्दांत तरीही अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे👌🙏🏻
ॐ नमः शिवाय ।🌺🙏🏻🌺
🙏🏻🙏🏻🙏🏻
अद्भुभुत
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भोलेनाथ🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice video thank you so much🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आहे ठिकाण. खुप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
Very nice
🙏🏻🙏🏻🙏🏻
बहुत ही सुन्दर फिल्मांकन और प्रस्तुतिकरण
धन्यवाद..🚩🚩🛕🛕
Very informative video... thank you so much
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
शंभो 🙏
ll ॐ नमः शिवाय ll
Amazing 🙌🏻 want more videos ✨❤️🔥
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
हर हर हर महादेव🔱
ll ॐ नमः शिवाय ll
अप्रतिम माहिती दिली मंदिर किती छान 👌👌👌👌
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
स्त्री वेशातील गणेश मूर्ती पुणे येथील नागेश्वर मंदिर,दगडी नागोबा मंदिर येथे देखील आहे
नक्की जाऊन बघतो आणि तेथील ही व्हिडिओ करतो
काही मंदिरं इतकी जवळ असून आपल्याला माहिती नाहीत याचं आश्चर्य वाटलं. 68 शिवलिंग असलेलं हे मंदिर आता नक्की बघावं असं वाटतंय. उत्तम लिखाण आणि छायाचित्रण. अजूनही अशा पुरातन मंदिरांची माहिती जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
खूप सुंदर देऊळ आहे....माहिती सुद्धा खूप छान सांगितली....
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
व्हिडिओमुळे खूप सुरेख मंदिर बघायला मिळाले,माहिती नसलेली परंतु ऐतिहासिक सांस्कृतिक महत्व लाभलेली आपली मंदिरे त्यांची माहिती देण्याचा आपण उपक्रम राबवत आहात त्यासाठी शुभेच्छा, समजेल असे सोप्या शब्दांत तरीही अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे👌🙏🏻
अतिशय सुंदर मंदिराची माहिती मिळाली
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll
👏🏻👏🏻👌
ll ॐ नमः शिवाय ll
अप्रतिम माहिती दिलीत 👌👌👌🙏🙏
धन्यवाद
Apratim mandir Ani tyachi dileli CHOTI CHOTI mahiti 👌 Ani tyatlya tyat stree veshyatil Ganesh murti & agnirushamandur 🙏.
धन्यवाद
ll ॐ नमः शिवाय ll