साहेब तुम्ही दोघं ही वंजारी समजाचे...काय plan करून व्हिडियो बनवता 😁 आधी तुम्ही व्हिडिओ च्या intro मध्ये आडनावसाहित पूर्ण नाव सांगायचे आता आडनाव जाणीवपूर्वक लावत नाही... जरा जातीवाद कमी करा.... आणि वंजारी आणि ओबीसी चा काही संबंध नाही... तुम्ही फक्त राजकारणासाठी ओबीसी असतात बाकी ठिकाणी वंजारी...
तू अकाउंट पण फेक नावाने kadlay त्यावरून कळते तू किती जातीवादी आहे. तुतारी एजंट भेटला असेल तुला antarvali च म्हणून तू इथे जातीवादी कॉमेंट करत अशिल. आणि ओबीसी मराठा करायला तुला घटना काय घडली माहित आहे का मूर्ख माणसा. लाजा वाटू द्या जरा. भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच अण्णा
धनु शेठ नी आत्तापर्यंत देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची हमी द्याला पाहिजे होती,पण फक्त राजकारण करायचं जाती जातीत भांडण लावून द्याचे
गावामध्ये येऊन देयला मन निर्मळ लागत कारण चुकीचं काय केलं नसत तर ते आले आस्ते सगळेच करेकर्ते त्यांचे आहे त त्यामुळे त्यना तोंड आहे का गावात येया आरोपीला फाशी ची सिक्षा dy आषी मागणी कार आदी
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात शिक्षा मिळावी,परंतु मनोज मिडियात वेगळाच बोलतो आणि अंधारातून काड्या करतो,बीड च्या प्रत्येक जातीच्या लोकांना सहानुभूती आहे कारण देशमुख हे 18 पगड जाती साठी काम करत होते,
वाल्मीक कराड नी पोलीस सांना फोन केले आहेत आमचेच कार्य करते आहेत म्हणून आणि वाल्मीक कराड फसलें आहेत हे धनु भाऊ ला सुधा माहिती आहे विषय हाता बाहेर गेला काॅल रेकाॅर्डीग चेक झाले का वाल्मीक खेळ संपला जास्त डोक लाऊ नका वाल्मीक चुकला आहे
ह्या कंपन्या सर्वस्वी जबाबदार आहे कारण असा आहे की कंपनी हे डायरेक्ट शेतकरी कडून जमीन घेत नाही ज्या गावात प्रोजेक्ट आहे त्या गावाचा सरपंच किवा गाव गुंड याना मध्यस्थी घेऊन व्यवहार केला जातो…..आणि मग त्याचे परिणाम असे होतात
आरोपी साप डत नाही कारण आरोपी राजकारणी मोठा हाथ आहे. गोपीनाथ मुंडे होते त्या वेळेस गली छाप गुंडे टर भित होते पण आता चे नेते ल हे गल्ली गुंडे पण भित नाहीत.
धनंजय मुंडे चे विधानसभा निवडणुकीत भरपुर पैसे खर्च झाले म्हणुन त्याने त्याची पिलं भिक ( खंडणी) मागा म्हणून सांगितले मधी कोनी आल तर उडवा असे धन्यानी पिलांना सांगितले
मी सुद्धा ओबीसी आहे ह्याळा कारणी भुत बहीण आणि भाऊ आहे ह्या बीजेपी वाळ्यानी देशाची वाट लावली आहे
tu obc aahes ka...
mag ithe jaat kashala sangato
@@chandrakantmisal4454 tula ky kryachay koni kahi kru 😂
आम्ही धनगर पण चुकलो या मुंडे ला निवडून आणून संतोष अण्णा ला मारले या भाडखाउंनी😢😢
शरद पवार ने लावली त्याने गुंडे लोकांना आमदार केल 👍🏻
साहेब तुम्ही दोघं ही वंजारी समजाचे...काय plan करून व्हिडियो बनवता 😁
आधी तुम्ही व्हिडिओ च्या intro मध्ये आडनावसाहित पूर्ण नाव सांगायचे आता आडनाव जाणीवपूर्वक लावत नाही...
जरा जातीवाद कमी करा....
आणि वंजारी आणि ओबीसी चा काही संबंध नाही... तुम्ही फक्त राजकारणासाठी ओबीसी असतात बाकी ठिकाणी वंजारी...
तू अकाउंट पण फेक नावाने kadlay त्यावरून कळते तू किती जातीवादी आहे. तुतारी एजंट भेटला असेल तुला antarvali च म्हणून तू इथे जातीवादी कॉमेंट करत अशिल. आणि ओबीसी मराठा करायला तुला घटना काय घडली माहित आहे का मूर्ख माणसा. लाजा वाटू द्या जरा. भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच अण्णा
जे आहे ते आहे. जातीचे आहेत म्हणून वाचवण्याचा प्रयत्न होतोय?
धनु शेठ नी आत्तापर्यंत देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची हमी द्याला पाहिजे होती,पण फक्त राजकारण करायचं जाती जातीत भांडण लावून द्याचे
satya parasthiti lapavlya jaat aahe...
je zale te purnpane chukiche aahech...
pan ya goshtimadhe jat pat yene chukiche aahe
तुम्ही त्यांना गावा मधी येऊ देत नाहीत
गावामध्ये येऊन देयला मन निर्मळ लागत कारण चुकीचं काय केलं नसत तर ते आले आस्ते सगळेच करेकर्ते त्यांचे आहे त त्यामुळे त्यना तोंड आहे का गावात येया आरोपीला फाशी ची सिक्षा dy आषी मागणी कार आदी
तुम्ही त्यांना गावात आले की मारायचे म्हणतात मग ते कसे येतील भेटायला.
बजरंग बप्पा आहे ना किती दिवस राहणार आहे
हे दोन्ही वंजारी😂😂😂
सुमंत साहेब विश्लेषण एकदम मस्त होत.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात शिक्षा मिळावी,परंतु मनोज मिडियात वेगळाच बोलतो आणि अंधारातून काड्या करतो,बीड च्या प्रत्येक जातीच्या लोकांना सहानुभूती आहे कारण देशमुख हे 18 पगड जाती साठी काम करत होते,
वाल्मीक कराड नी पोलीस सांना फोन केले आहेत आमचेच कार्य करते आहेत म्हणून आणि वाल्मीक कराड फसलें आहेत हे धनु भाऊ ला सुधा माहिती आहे विषय हाता बाहेर गेला
काॅल रेकाॅर्डीग चेक झाले का वाल्मीक खेळ संपला जास्त डोक लाऊ नका वाल्मीक चुकला आहे
ज्या राजकीय नेताचा हात सांगत आहे त्या राजकीय नेत्याला पक्षातुन काढण्याचे आद्य कर्तव्य नेत्याचे आहे व जबाबदारी आहे
यात वंजारी मराठा करू नये ही विनंती
ह्या कंपन्या सर्वस्वी जबाबदार आहे कारण असा आहे की कंपनी हे डायरेक्ट शेतकरी कडून जमीन घेत नाही ज्या गावात प्रोजेक्ट आहे त्या गावाचा सरपंच किवा गाव गुंड याना मध्यस्थी घेऊन व्यवहार केला जातो…..आणि मग त्याचे परिणाम असे होतात
पालकमंत्री संवेदनक्षम आसते तर त्यांनी देशमुख कुटूंबीयाचं सात्वंन आजूनही केलेलं नही...ही जबाबदारी त्यांची नाहीए का...?
खूप छान विश्लेषण केले आहे.
सत्य माहीती दिली आहे.
एकदम मस्त विचार मांडले दस का दम ❤❤
धन्याचे गुड आहेत म्हणजे पोलीस घाबरनार
बरोबर आहे, आरोपीवर कठोर कारवाई केली पाहीजे .
आरोपी साप डत नाही कारण आरोपी राजकारणी मोठा हाथ आहे. गोपीनाथ मुंडे होते त्या वेळेस गली छाप गुंडे टर भित होते पण आता चे नेते ल हे गल्ली गुंडे पण भित नाहीत.
खूप चांगले विश्लेषण केलं आहे न्याय मिळालाच पाहिजे फक्त राजकारण कोणी करू नका
धनंजय मुंडे चे विधानसभा निवडणुकीत भरपुर पैसे खर्च झाले म्हणुन त्याने त्याची पिलं भिक ( खंडणी) मागा म्हणून सांगितले मधी कोनी आल तर उडवा असे धन्यानी पिलांना सांगितले
tuzi layaki aahe ka shananjay var bolanyachi 😂😂😂
@chandrakantmisal4454 तु पण आरोपी दिसतोय मला
भाषा नीट वापरावी किरण बाळा तुझं वय नाही असं बोलायला बस्स तुला प्रेमाचा सल्ला एवढाच!!!
Dhananjay मुंडे वाल्मीक कराडला वाचविणार नाहीत हा माझा शब्द आहे कारण २०१९ मधी वाल्मीक कराड त्यांच्या विरोधात उभा टाकला असता
मग शेट्ट उपट तु धन्याचे 😂
सुमंतराव तुम्ही वस्तुस्थिती मांडली बर वाटलं
एकदम खर्या माणसाची मुलाकात घेतली
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
मस्त बोलले
तुम्ही दोगे नाव सगा पहिले
खूप छान वस्तुस्थिती दर्शक विश्लेषण
धन्या मुंडे का गेला नाही भेटायला देशमुख कुटुंबाला
👌👌👍✅
Dhogh pn dm che ahet
बरोबर अगदी खरं बोलणारा माणसाची मुलाखत घेतली सुमन दास बोलतात ते अगदी बरोबर आहे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे परंतु या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये
बरोबर
Sumant tu khup lahan aahes
बिहार पेक्षा भयानक
Bhau no 1bait dili aapan ❤
धनंजय मुंडे इथं आजपर्यंत का फिरकले नाहीत?
Hey sagale khanjari
ह्याळा कारणी भुत म्हणजे बीजेपी वाळे आहेत बहीण आणि भाऊ आहेत
tula jastach khujali aahe vatate
शेट्ट उपट मग तु
🎉🎉🎉🎉
सत्प परिस्थिती मांडली .
बाकी काही आसू बीड जिल्हा आता दहशत मुक्ती होईल थोडा दिवस थांबा आता
Shake nahi
दहशत कोणाचीच नाही ,मराठा समाज धमक्या आणि मारामारी करतोय ओबीसी समाजाला , त्या उद्रेकातून झालेलं हे प्रकरण आहे ...तसच व्यवहार हा एक भाग आहे
अजिबात नाही मुंडे ला खंडणी लागते पक्ष चालवायला
Araksion deto pan obcna dhaka na lavta asi chaldhakal hit ahe
हे राजकीय नेत्यांनी केलं
खर आहे या प्रकरणात जातीवाद केला जात आहे, सत्य माहिती..
🎉G
पिवळ्या शर्ट वाला आपल्या धनु भाऊंना वाचवतो
तो त्याचाच कार्यकर्ता आहे
@@Shivraj12325त्याचा जात वाला आहे
Ambad la pan ek bahin ni subside kili ahe tithe ka nahi gele
सरवभाजपचेआधीकारीआहेत
Marhan nemki konala zali hoti??
तुम्ही दोघं पण वंजारी समाजा चे दोघं पण जातिवादी
तुमच्या आईचा bhosdaà तुम्हाला कुठ पण जातीवाद दिसतो साल्यांनो
Tu pan jativadi distoy
फेकअकाउंट्स काढून मूर्ख पने बोलणारे गाढव खूपच वाढले आहेत
खूप चांगला विश्लेषण केलेला आहे
वंजारी लोकांना पोलीस संरक्षण द्या.. जातीचं राजकारण वाडीस लागलं आहे