ताई नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ,मी तुमचं सर्व व्हिडिओ पाहतो मी तुमच्या छोट्याश्या फॅमिली चा खूप मोठा फेन आहे ,ताई मी सध्या खूप आडचानित आहे तुमचे व्हिडिओ पाहून मनाला समाधान वाटते तुमच्या शी बोलणे झाले तर माझी प्रॉब्लेम नक्की दूर होईन आस मला वाटते please zale tar मदत करा थोडी तुमच्या मिस्टर घरी आसता ना मला टाइम काढून plse call Kara मी वाट पाहीन तुमच्या reply ची
ताई आष्या करतो की तुम्ही कॉल करातान आणि माझी आडचन सोडवण्यास मदत कराल तुमि तिघे मिळून मी माझ्याच्याने होईन तेवढे खूप प्रयत्न केले आहेत तुमि लास्ट प्रयाय मानून तुम्हाला एसएमएस केला आहे pls zale तर कॉल करावा ताई भाऊ च्या फोन वरून जेव्हा तुम्हाला टाइम भेटेन तेव्हा आसे समजा की हा माझा प्राबलेम सोडवण्याचा लास्ट प्रयत्न आहे प्लिज कॉल करून माझ्याशी 2मिनिट बोलावे
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला
Beautiful khup sundar enjoy the party ❤❤❤❤
ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई बिर्याणी खुप छान आहे ब्लॉक छान आहे
आम्ही शाकाहारी आहोत पण दोघांची नोक_झोक ऐकणं आवडत so full video baghitala👍
अश्विनी तू खरच एक नंबर आहे तुझे खूप व्हिडिओ मी पाहतो
तुम्ही दिसायला खूप छान आहात❤️❤️
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई ,,🎇🎇🎈🎈💥💥 खूपच छान व्हिडिओ ताई👌👌
अश्विनी पाणी ठेवायचं कारण म्हणजे भाजीला पाणी कमी पडलं तर ते आपण टाकू शकतो❤❤
Bhat Ani Rice yekch asto , Wahini Saheb 😂🥰🤣
Shree khand pure ❤❤
Ashvini che kes khup sundar aahet!!!
किती छान दिसता तुम्ही
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Khub Chand blog
मस्त banvlat बिर्याणी . Hapy new year 💐
Happy new year... 🎉💐🍫
Vdo is nice... 👌✌👍
Ashwini ekda tumchya husbund la ekda biryani kartana video post Kara na pizzzzz request
Happy New Year 💐💐🎉
Very nice 👍👍
Happy new year ❤❤
Happy new year 😏
Happy New Year
Happy new year,,
Nice cooking girl
Sadi khup mast ahe di ❤
Thnx
Tu mla khup aavdate seriously
Nice ❤❤ video
I'm Pure 🥦🥕🌽Veg...
😂👌✌👍
💜💜super cute cute ga unarguably 💚💚
खुप छान ताई
Ho tai
Hiii frd I am very big fan ❤️❤️❤️
Happy new year sister.god bless you
Very Nice 👍👍
Beautiful बाई
Tai tumhi chicken chan swatcha dhutal nahi next time swatch wash krun ghya
फुल पार्टी
कोणत्या.जनावराच.आहे.मटन
कोंबडी
Navin varshachya hardik shubhecha
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई
Happy New year ❤️ New subscribe 👍
आम्ही शाकाहारी आहोत
Hya video var hi comment right nahi but samjun ghe nusti hairstyle la kiti fee aahe sang tula mahit asel ki
200 te 300₹
@@ashwinichormale thanks Di
कुठे राहता तुम्ही
Hadapsar
@@ashwinichormale mr. काय करतात.
Ho. Taktaat. Vkr. Shijta
Love you
Sister tumsa channel monetize aahe
Ho tai zala monetise
Agav disti bolyla hee
बोलावल नाहीस
Mr job ky kratat madam
Urban company
ताई तुम्ही पुण्यात कुठे राहतात सांगा ना
Hadapsar
Tumch gav kuthl
Mahabaleshwar
@@ashwinichormale are va mast
@@ashwinichormale tumhi Dhangar ahat ka
1camment
Hi ashwini wahini🔥😘🌹
Happy new year wahini🔥😘🌹🤞🤟
ताई नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ,मी तुमचं सर्व व्हिडिओ पाहतो मी तुमच्या छोट्याश्या फॅमिली चा खूप मोठा फेन आहे ,ताई मी सध्या खूप आडचानित आहे तुमचे व्हिडिओ पाहून मनाला समाधान वाटते तुमच्या शी बोलणे झाले तर माझी प्रॉब्लेम नक्की दूर होईन आस मला वाटते please zale tar मदत करा थोडी तुमच्या मिस्टर घरी आसता ना मला टाइम काढून plse call Kara मी वाट पाहीन तुमच्या reply ची
Ky adachan ahe dada