गिरणी घेतली त्यावर्षी दळले होते ताई खारीक खोबऱ्याचे गिरणीमध्ये त्याच्यानंतर कधी नाही दळले पण खूप मस्त दळल्या जात ताई खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
खूप छान आहे ताई घरघंटी झाकण असल्यामुळे पीठ उडत नाही, आणि जागा पण एकदम कमी लागते , घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता, फक्त वन एचपी ची घ्या, म्हणजे लहान च्या लहान 15 लिटरच्या तेलाच्या डब्याला जागा लागते तेवढीच घरघंटीला पण जागा लागते ताई, 🙏 खूप खूप धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
सर्वात आधी खूप खूप मनापासून धन्यवाद ताई खूप महिन्यानंतर तुम्ही कमेंट केली, खूप बरं वाटलं ताई मला वाटले तुम्ही मला विसरलात का काय मला तुमची दररोज आठवण यायची ताई, खूप मस्त घरघंटी आहे ताई घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता, मी पुन्हा एकदा जवळून घरघंटी दाखवेल, घरघंटी घ्यायचे असेल तर तुम्हाला मी पत्ता पण देऊ शकते, कालच मला तुमची आठवण आली होती की तुम्ही वैतारणाला आल्यानंतर माझ्याकडे येणार आहात नाशिक पासून पण 60 किलोमीटर अंतरावर आहे मी खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या, 🙏😊
Tai तुम्ही मला विसरले नाही हे पाहून खूप आनंद झाला आहे खूप छान वाटले सर्व youtuber आणि तुमच्या मध्ये खूप फरक आहे कुणी ओळख नाही दाखवत तुम्ही माझी आठवण काढली यात तुमचे मोठे मन आहे मला तुमचा no द्या मी call करीन email I'd send kra मी त्या vr massage krun no घेते तुमची काळजी घ्या ताई बोलू आपण 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻😊
खारीक खोबरे पण खूप छान दळुन होते
गिरणी घेतली त्यावर्षी दळले होते ताई खारीक खोबऱ्याचे गिरणीमध्ये त्याच्यानंतर कधी नाही दळले पण खूप मस्त दळल्या जात ताई खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
अहो शारदाताई हाताला लागेल सगळं काम छान आणि जपून करा तुम्ही काम खूप छान आणि नीटनेटका स्वच्छ करतात❤❤
हो यापुढे नक्कीच काळजी घेईल, माझी काळजी वाटल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मामी असा सपोर्ट असू द्या 🙏😊
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 Thank you tai 😊
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
😊❤
मनापासून धन्यवाद असा सपोर्ट असू द्या 🙏😊
Nice
🙏😊
ताई पिठाची चक्की पाण्याने स्वच्छ नाही करायची कारण ते नंतर ते फुगते
ताई माझ्या घरघंटीची आतली बॉडी स्टीलची आहे.... तरी यापुढे मी ही गोष्ट लक्षात ठेवेल.... धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
ताई पीठ खूप उडते का चक्कीचे फ्लॅटमध्ये एक दोनच रूम राहतात म्हणून विचारते.
खूप छान आहे ताई घरघंटी झाकण असल्यामुळे पीठ उडत नाही, आणि जागा पण एकदम कमी लागते , घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता, फक्त वन एचपी ची घ्या, म्हणजे लहान च्या लहान 15 लिटरच्या तेलाच्या डब्याला जागा लागते तेवढीच घरघंटीला पण जागा लागते ताई, 🙏 खूप खूप धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏😊
Tai जवळून घर घंटी दाखव na mala pn घ्यायची आहे कोणत्या company ची घेऊ मार्गदर्शन करा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻😊