या गाण्याचा प्रत्येक भाग माझा आवडता आहे...🎉😊 या गाण्यात सर्वकाही परिपूर्ण आहे, मला ते आवडते. या गाण्याचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे आणि ते कायम राहील.😊 खूप सुंदर लिहिलेले आहे हे गाणे... ऐकून खूप आनंद झाला. 😊❤ हे गाणे लिहिल्याबद्दल गीतकाराचे मनःपूर्वक आभार....मला खात्री नाही की मी एकटा आहे किंवा इतर कोणीही या गाण्याचे दिवाणे आहेत की नाही..😊😊😊
राजापूरची शान (गेमचेंजर कलाकार),,,,,,❤राधेला भावनिक साद घालणारा आवाज आणि त्याला लाभलेली उत्तम संगीताची साथ,शब्दांची जादू आणि सोज्वळ लेखणी खूपच छान गायन महेश डोंगरकर आपणास पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा ❤
राजापूर गावचे सुपुत्र आणी राजापूरकरांच्या गळ्यातील ताईत ❤ अशी ख्याती पसरलेले आणी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध शाहीरांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते असे शाहीर सुमधुर आवाजाचे गायक आमचे जिवलग मित्र शाहीर महेश डोंगरकर यांच्या आवाजात तोड नाही। 🎉❤❤❤❤❤❤ खूपच सुरेख आणी अप्रतिम गाणी त्यांच्या मुळे आम्हाला आज ऐकला भेटत आहेत,,, खूपच सुंदर अशीच यापुढेही तुझी भरभराट होऊ दे अशी प्रार्थना,,, आणी खूप खूप शुभेच्छा ,,❤❤❤❤❤❤❤🎉
खूपच छान गाणं झालं आहे ❤. स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ मधल्या गाण्याला चांगलाच न्याय मिळतो.कारण संदीप दादा पालेकर प्रत्येक गाण्यावर मन देऊन काम करतात. ❤
गीतकार गोपाळ करंडे दादा आणि पूर्ण कोकण क्रियेशन टीम यांचा मी मनापासून आभार मानतो ,आपण मला राधा कृष्ण गीत गायला संधी दिलात ,❤ आणि मला आज या गाण्याला सर्व साथ देणारे माझा मित्र परिवार बहीण भाऊ ,ज्यांनी ज्यांनी लाईक कमेंट करून प्रेम दिलात ,त्यांचाही मी मनापासून आभारी आहे ❤
एक नंबर खुप सुंदर आवाज आहे महेश दादा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤🎉
❤
नेहमी प्रमाणे गाण छान, आणि महेश बुवा बोल तर विषय हार्ड❤
राजापूरची शान महेश डोंगरकर ❤
भावा प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन,
तुला कल्पनाही करता येणार नाही
इतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे !
❤
राजापूर तालुक्याची शान आमचा लाडका गायक महेश दादा डोंगरकर अप्रतिम सादरीकरण ❣️👌👌
❤
अप्रतिम आवाज 🎉🎉
@@sandeshdhumak7198 thanks
खूप छान महेश. अशीच प्रगती कर भावा. आणि राजापूरची शान वाढव.❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
गोपाळ दादा तुझा शब्दरचनेला तोड नाही ❤ ...... आणि महेश दादा तुझा आवाज खुप छान आहे 💕
❤😊
अप्रतीम आवाज आहे आणि तेवढेच गाणे सुद्धा गोड आहे शब्द रचनेला तोडच नाही माऊली
❤
या गाण्याचा प्रत्येक भाग माझा आवडता आहे...🎉😊 या गाण्यात सर्वकाही परिपूर्ण आहे, मला ते आवडते. या गाण्याचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे आणि ते कायम राहील.😊 खूप सुंदर लिहिलेले आहे हे गाणे... ऐकून खूप आनंद झाला. 😊❤ हे गाणे लिहिल्याबद्दल गीतकाराचे मनःपूर्वक आभार....मला खात्री नाही की मी एकटा आहे किंवा इतर कोणीही या गाण्याचे दिवाणे आहेत की नाही..😊😊😊
❤❤
हे राधे असे वेड लाऊ नको......व्हा माझ्या भावा मस्त गायीलीस आगदी उत्तम ....खूप सुंदर लेखन केले आहे अगदी विचार करून
ओढ जीवाला आस तुझ्या भेटीची❤❤❤❤
❤
खूप छान आवाज आहे 🥰अशीच प्रगती करत राहा 👍
अप्रतिम आवाज शाहीर...सुदंर अशी काव्य रचना.... 🎤🎼🎤
आगळी वेगळी ह्रदयस्पर्शी भावनिक साद घालणारी रचना...आणि तितकंच मनाचा ठाव घेणारा आवाज...गीतकार..गायक आणि संपूर्ण टीम..खूप छान प्रयत्न...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
राजापूरची शान (गेमचेंजर कलाकार),,,,,,❤राधेला भावनिक साद घालणारा आवाज आणि त्याला लाभलेली उत्तम संगीताची साथ,शब्दांची जादू आणि सोज्वळ लेखणी खूपच छान गायन महेश डोंगरकर आपणास पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा ❤
❤❤❤❤
आपणास खुप खुप धन्यवाद
एकदम भारी.....गीत रचना सुंदर आणि अप्रतिम आवाजाने या गाण्याचं सौंदर्य वाढविले महेश.....keep it up
अप्रतिम गीत रचना, तेवढाच खूप सुंदर 👌आवाज.. Nice.❤
अप्रतिम गीत माऊली न गायन पण तितकच सुंदर 😊❤
Wow superb song Shahir I love u 😜 💕राधे राधे💕
❤
राजापूर गावचे सुपुत्र आणी राजापूरकरांच्या गळ्यातील ताईत ❤ अशी ख्याती पसरलेले आणी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध शाहीरांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते असे शाहीर सुमधुर आवाजाचे गायक आमचे जिवलग मित्र शाहीर महेश डोंगरकर यांच्या आवाजात तोड नाही। 🎉❤❤❤❤❤❤
खूपच सुरेख आणी अप्रतिम गाणी त्यांच्या मुळे आम्हाला आज ऐकला भेटत आहेत,,, खूपच सुंदर अशीच यापुढेही तुझी भरभराट होऊ दे अशी प्रार्थना,,, आणी खूप खूप शुभेच्छा ,,❤❤❤❤❤❤❤🎉
❤❤
खुप सुदंर आवाज महेश भावा सुंदर लेखन आणि संगीत संयोजन ❤
अप्रतिम लेखणी खूप छान गायला आहात दादा 👌👌👌👌
❤
राजापुरची शान❤🥰 खुप छान महेश दादा 🤩😘💐
खूप छान ❤
❤
जबरदस्त भावा ❤
खुप मस्त महेश दादा गोड आवाज त्याचबरोबर अप्रतिम गीतरचना ❤👌👌🎧🎤
❤
खूप सुंदर गायन आणि काव्य रचनेला तोडच नाही काळजाला भिडणारी अशी अप्रतिम गौळण😍❤️💐👌🤝✨
सुरेल, सुरेख ❤❤❤
❤
खूप सुंदर आवाज महेश भावा सुंदर संगीत आणि लेखणी ❤ खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
खुप छान आवाज उत्तम लेखणी संगीत शुभेच्छा महेश बुवा 💐💐
❤❤
अप्रतिम, बुवा...👌🏻❤️💐
Mast aahe ❤
❤
सुंदर गीत झाले आहे
❤
खूपच छान गाणं झालं आहे ❤. स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ मधल्या गाण्याला चांगलाच न्याय मिळतो.कारण संदीप दादा पालेकर प्रत्येक गाण्यावर मन देऊन काम करतात. ❤
❤❤
खुपच सुंदर भावा
❤
Khup chan mahesh ❤
Khup chan gaylas bhava❤
❤
छान गोपाळ माऊली 🎉🎉🎉❤❤❤❤
खूपच सुंदर आवाज आणि अप्रतिम काव्य रचना...!👌👍
❤
खूप सुंदर लेखनी आणि तेवढ्याच गोड आवाजात सादरीकरण मित्रा....अशीच प्रगती कर शुभेच्छा..... 💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️😊😊😊😊😊😊
राजापूर ची शान 🥰 असच गात राहा ❤
❤
खूप छान आवाज 👌महेश.... सुंदर गीतरचना 👍👌
❤
खूप सुंदर लेखणी तसेच खूप खूप सादरीकरण ❤ युवा शाहीर महेश (दादा) डोंगरकर ❤ ....खूप खूप पुढे जा... हा दोस्त कायम सोबत आहे तुझ्या ❤😊💪
Khup bhari dadus❤
❤
राजापुरची शान 👌👌खूप छान दादा असाच खूप मोठा हो 👍👍❤
❤
गीतकार गोपाळ करंडे दादा आणि पूर्ण कोकण क्रियेशन टीम यांचा मी मनापासून आभार मानतो ,आपण मला राधा कृष्ण गीत गायला संधी दिलात ,❤ आणि मला आज या गाण्याला सर्व साथ देणारे माझा मित्र परिवार बहीण भाऊ ,ज्यांनी ज्यांनी लाईक कमेंट करून प्रेम दिलात ,त्यांचाही मी मनापासून आभारी आहे ❤
आपल्या गोड आवाजाने भारावून गेलो होतो आज ती इच्छा पूर्ण झाली माझ्या कडून आपणास खुप साऱ्या शुभेच्छा
Gdfwy
राजापूर तालुक्याची शान 😍 महेश डोंगरकर खुप छान 🤞👌
खूप खूप छान आवाज अप्रतिम🙏🙏👌👌
❤
अप्रतिम गीत👌
एक नंबर महेश दादा ❤❤
khup sundar महेश गायलस❤❤❤
खूप छान आहे महेश भाई ❤❤
❤
स्वतंत्र चाल असती तर अजून मस्त झालं असत गीत.
बाकी खूप सुंदर वाटल गीत ऐकायला आणि आवाज पण सुंदर आहे
❤
खुप छान 👌👌
Khup chan gan👌
अप्रतिम महेश दादा... 😍❤️
❤
एकदम जबरदस्त ❤❤❤❤❤❤❤❤
❤
खुप भारी ❤❤❤❤❤
❤
Kdkkk bhau❤❤❤
एक नंबर दादा👍🔥🔥
सूंदर गायलात साहेब ❤️❤️❤️🥰🥰🥰👍👍
खुप छान आवाज 👌❤️
खूप छान आवाज महेश...❤
❤❤❤ गोड आवाज दादा❤❤
❤
❤ वाव खुप छान आहे आवाज
❤❤
👌👌👌💯
❤
Rajapurchi shan❤ खूपच सुंदर आवाज, खूपच भारी वाटलं तुझ आवाज एकून..... असच गात रहा आणि राजापूर तालुक्याच नाव मोठं कर..
Khup chan aavaj aahe mitra🎉ashich pragati karat raha.khup sarya shubetcha ♥️💐💐
महेश भावा खूप छान ❤
❤
झापचुक झुपुक भावा ❤
❤
Exlent ❤
खूप छान ❤❤
❤
Rajapur talukyachi shan 🥰 very nice voice 👍
Ek no bro❤
अप्रतिम 🎉🎉
❤
आमचे शेजारी राजापूर तालुक्यातील उत्तम शाहीर महेश दादा ❤ खुप छान आवाज. असाच नाव मोठं करा ❤
❤❤
सुंदर ❤
छान 🎉
❤
खूप छान
Nice song❤
जबरदस्त 👍🏻👍🏻👍🏻
❤
❤सुंदर🎉
सुंदर
❤
Nice bro❤❤❤❤
Nice bro❤
Nice ❤
खुप छान आवाज आणि गीत संगीत ❤🎉🎉
❤❤
सुंदर गीत 👌❤️
Mast
Mast❤
❤
सुंदर गायन केले आहे
❤
❤
nice bro
👌 nice
❤
Nice
🎉❤❤
❤
khup sunder geet rachna aani aavaj pn mst
❤
खूप सूंदर ❤
❤
खुप छान आवाज महेश भावा ❤
❤
Jabardast mahesh dada ❤
❤
खुप छान आवाज 👌❤️
खूप छान ❤❤❤❤