कोकणची माती आणि कोकणच्या चेडवा या गाण्यातून khotigao wildlife Sanctuary परिसराचे दर्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
  • जेव्हा गोमंतकात पोर्तुगीज आले नंतर ख्रीस्ती धर्माचा प्रसार व प्रचार करु लागले तेव्हा आपल्याला धर्मात्तर करायला लावेल या भितीने डोंगर माथ्यावर राहणारे लोक, आज जरी हे लोक डोंगर माथ्यावर राहत नसले तरी त्यांचे सगळे विधी, सण- समारंभ तिथेच सादर होतात.. आणि त्याच परिसराचे दर्शन येथे घडवून आणलेले आहे....
    आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावेत..

ความคิดเห็น •