आमच्या आदिवासी तरुणीवर गर्व आहे जो आदिवासी संगीत तालवर डान्स करुन प्रदर्शन केले पण अशा पोरांना आदिवासी संमेलन मध्ये जाऊन आपली कला दाखवली पाहिजे खाजगी कार्यम मध्ये काही उपयोग होत नसतो जय जोहार
आदिवासी एकता कुठे आहे .. मा आमदार आमशा पाडवी साहेब. आपणास एकच प्रश्न आहे कि 32 वा आदिवासी संस्कृत एकता महासंमेलन 13-14-15 ही तारीख असते याच दिवशी आपला पण कार्यक्रम असतो मग आपले आदिवासी भाविक कुठं कुठे जातील

सुपर डांस 🎉🎉🎉❤❤

Nice ❤
सर्व एकत्र आहेत पण आमश्या दादाला हे करून काय साबित करत आहेत आदिवासीन मध्ये दोन भाग का करतो