Daji ni comment box band kel aaje ... public lai daji la shivi det aahe mahnun ani daji puran poli sati pagal jhal aahe ...aaj dogini aangol keli nahi 😂
बघा आसच आसत श्रीमती च खाव लाजुन गरीबी च खाव हाकाने मागुन आपण गरीबच पण मन मोठ आसत खेडया मध्य मान पान आसतोय मस्त ताई मी येणार ओ मला तर आवडते पुरण नकीच येणार बर पुनम ताई मी नांदेड़ वरून आहे प्रिया
एक टोम्या घरात जेवतो,दुसरा tomya बाहेर जेवतो😅😅😅😅
बीना अंघोळी च जेवण....😂 तो पैलवान तर खतो कसा आता कुठे गेलं भूत... हत्ती सारखी खाती.. अंघोळ तर नकोच पैलवान ल..
पांडू तात्या तर बावळट च आहे,सारखा योगिता च कौतुक करतो आणि तीच्यकडेच पाहतो
कसं मेंटल आहे
बाईल आहे ते पण सारखाच
Sanju baba kasa tama tama boltoy lai shahana aslyagt saglysna mahit ahe kiti shen khatos ervi
आज पुरणपोळी खातो😅😅😅😅
Zala bai ekdacha jevan
Bhadkhu sanjaya
Daji ni comment box band kel aaje ... public lai daji la shivi det aahe mahnun ani daji puran poli sati pagal jhal aahe ...aaj dogini aangol keli nahi 😂
भांडण मिटल का
अगं पुणे जरा ओढणी घे लोकांची माणसाला घरी आली आहेत कसे दिसते ते
गणपती ला नैवैद्य दाखविला की नाही 😂 नुसते हादळत बसले 😂
Dila
अगं पुनम मी मंजूषा कुलकर्णी आहे मी आता श्रीगोंदा मध्ये आहे तु कोणाला गावाला आहे जामखेडहून पुण्याला चालले आहे माहीत असते तर आले असते घरी भेट झाली अ ती
खूप मोठ्या मनाची आहेस तू पूनम आलेल्या पाहुण्यांना इतका छान गोडाचा स्वयंपाक करून जेऊ घातल खूप छान
Ha tr sharan janar navta byko la..kitti nirlajja manus ahe.. Poonam Kashi rahtes asha Mansa sobat....
Sanjyacha aavaj eiku aala,barobar aahe camera pakdayla ekjan lagto,manun,pahunyancha Jevan ,bare kele.
छान पुनम ताई आतीती देवो भव
ताई तुम्ही खुप छान स्वयंपाक केला आहे पाहुणचार छान केला आहे पाहुणे मणभरून जेवले पुरणपोळी खुपचं छान ताई तुम्ही सुगरण आहेत मस्त बेत होता
मण भंरून जेवण देते तू खंरच लय भारि वाटल ❤
Khup bhari punam tai cha soypak puran polhi 1nabar tai aami pan yeu ka todala pani sutal amcha pan tai kas
खूप भरभरून ताटात वाढले भारी वाटलं
अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही गणपतीला दर्शनाला आलेलं पहूनेना जेवून पाठवले धन्य आहात 🙏🙏
बघा आसच आसत श्रीमती च खाव लाजुन गरीबी च खाव हाकाने मागुन आपण गरीबच पण मन मोठ आसत खेडया मध्य मान पान आसतोय मस्त ताई मी येणार ओ मला तर आवडते पुरण नकीच येणार बर पुनम ताई मी नांदेड़ वरून आहे प्रिया
आम्ही पण येण 1 र छान असाच स्वयपाक कर
👌👌👌👌👌
🎉❤
Punam tai 1 nabarsoypsk puran polhi
ताई खरंच तु अन्न पुर्णा आहे पाहुणचार खूप खूप छान केला
पाहुणचार केला खुप छान केला चार दिवसांनी जेवतात
बाई पिलू ला खाऊ पिऊ घाल बारीक झाली खूप 😂😂
😂😂😂😂😂भाऊ ....कोण आणि कोंनाचा........अरे काय पाडू पब्लिक ल बनवतो गा...😂😂😂😂😂😂😂😂