जमीन विकुन हॉटेल टाकू 😅
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #aaravkutecomedy
#आरावकुटेकॉमेडी
#madhukarkute
#कॉमेडी
#अर्पिताकुटेकॉमेडी
#comedy
#bhandan
#Marathi
#Ganeshshindemohol
#कॉमेडी_वीडियो
#comedyvideo
#comedyvideos
#comedy_video
#comedyshow
#comedyclub
#comedyscenes
#भांडण
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
:- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
धन्यवाद
खूप छान
गंगारामची भूमिका मला फारच आवडते बरका.
Gang aram is great
Archana ❤ next Miss universe 😅
वावर आहे तर पावर आहे,मॅडम
Sakka bhau pakka vayri
👌👌👌
Jay hind
जगन्नाथ क्कापडणी जय हिंद जय जय महाराष्ट्र शेती विकून हाटेल टाकू विनाश काळे विपरीत बुद्धी कॉमेडी दाखवून काही सत्य बाबी समजसमोर येतात जय जय जवान जय जय किसान ❤❤❤
Sakka bhau pakka vayri banava
Ganga ram great.Mother India❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤
अर्चना ताई एकच नंबर
Chan
लॉज च काढा भाऊ आत्ता 😁😁
जमीन विक्को नाका
मधु भाउ व ताई सामाजिक एपिसोड बनवला
शेतकरी उपाशी नेता तुपासी आज शेतकऱ्याची ही परिस्थिती कोणा मुळे वाईट झाली आजचा भ्रष्टाचारी सरकार शेतकऱ्यांना हमीभाव नाही शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही 140 कोटी लोकांचा पोशिंदा हा शेतकरी किती वाईट परिस्थिती आहे अतिशय बोलकी कथा गंगाराम भाऊ अर्चनाताई मधु भाऊ शरद भाऊ खुप खूप छान कथा
खूप छान. ताई.दादा.आम्ही.सगले.घरचि.मडलि.तूमचे.सिनेमा.बघतो.आमही😂
Agbai jmin viku nko
😊😊
Bhannat katha aahe.
अचनाताई, मधुभाऊ, गंगारामभाऊ, शरदभाऊ खूप छान हॉटेलचा व्यवसाय करा परंतु जमिनी विकू नका, लोन काढा आणि मग हॉटेल टाका, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍
L
L 34:40
@@dnyaneshwarshelar4600 धन्यवाद शुभ दुपार शुभ रविवार,आज संकष्टी चतुर्थी निमित्त आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, आजचा दिवस आपणासाठी आनंदी ,उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ , 🙏👍🚩🚩🚩
धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏🚩
आता 140 कोटी लोकांना खायला घालणाऱ्या शेतकऱ्याला ईतके वाईट दीवस नक्की कोणत्या पध्दती मुळे आले फार बोलकी कथा आहे .
मधु भाऊ गंगाराम आर्चणा सर्व जणांना नमस्कार 🎉🎉🎉
ं9
👌
Jamin vikun 🏨hotel taku naka pan lon kadun taka
L it
मधु तू खूप थकल्यासारखा वाटतो काही आजारी आहे का