आमच्या कडे पाचवी ला दगडाचा दिवा लावतात.साबरकांड, डाळिंब पाला,लिंबू पाला,वाळू,,सुका बोंबील,नाडापूडी या वस्तू घेतात.कानवले करतात.,ताई तुम्ही छान माहिती सांगितली.धन्यवाद.
🙏🏻🙏🏻बाळ सव्वा महिन्याचे झाल्यावर, पूजा कशी करावी, काय काय साहित्य आणि थोडक्यात पूजा विधी? कृपया सांगावे, आपण हा व्हिडीओ खूप छान बनवला आहे!आपले खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सविस्तर माहिती सांगितल्या बद्दल मनापासून आभार . काही गोष्टी विचारायच्या होत्या त्या म्हणजे त्या वही आणि पेनच नंतर काय करायच . ती पूजा किती वेळ ठेवायची असते . उत्तर पूजा करतात का ? त्या सगळ्या ठेवलेल्या वस्तू विसर्जन करतात का ?
धन्यवाद🙏 वही पेन नंतर बाळाला लिहायला द्यावे.ही पूजा पूर्ण एक दिवस ठेवावी.ह्या पूजेतील साहित्य जे प्रसाद रुपात खाता येतील ते खावेत आणि जे शक्य नाही ते विसर्जन करावेत. माहिती उपयुक्त असेल तर कृपया चॅनल subscribe करा 🙏
आमच्या कडे पाचवी ला दगडाचा दिवा लावतात.साबरकांड, डाळिंब पाला,लिंबू पाला,वाळू,,सुका बोंबील,नाडापूडी या वस्तू घेतात.कानवले करतात.,ताई तुम्ही छान माहिती सांगितली.धन्यवाद.
धार्मिक विधीचे अनुकरण आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण केलेला व्हिडिओ अतिशय योग्य आहे आपल्या आभार
धन्यवाद
Thank you Soooooo much .
asha video chi atthachya pidhila nitant ghrat aahe.
his mahiti sangayla aajji
asavi lagte.
😀🙏
खरचं खूपच छान माहिती दिली. धन्यवाद .
खूप सुंदर माहिती दिलीत . धन्यवाद ताई
Khupach Chhanmahiti sangitali Tai, The best, Thank u so much.
खूप महत्त्वाची माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
Khupch chan mahiti dilit dhanyavad 🙏
Khup sopya shabdat mahiti sangitlit tyabaddal dhanyawad...👍
khup chan tai.... dhanyawad.... uttam video aahe
Thank you 😊
खुप धन्यवाद ताई, मला खुप मदत झाली या माहितीने
🙂🙏
छान माहिती दिली धन्यवाद
फारच छान उत्तम , उपयुक्त माहिती
Thank you
खुप उपयुक्त माहिरी दिली आहे.
खूपच छान माहिती सांगितली ताई
Atishay sunder mahiti sangitali thanks Tai 👌👌
पूजा कुठे मांडावी बाळाच्या पाळण्याच्या शेजारी की दुसरी कडे.. खूप छान समजून सांगितलं
छान माहिती दिलित मँडम थँलक्स
छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏
धन्यवाद माहिती खूप छान होती
ताई खुप छान माहिती दिली
Thank you so much
🙏
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद ताई
खुपच छान video
खूप छान सविस्तर माहिती दिलीत.👌
👍🙏
Thnx a lot mam .atishay upyukta mahiti
छान माहिती👏
Tai khup chaan Mahiti dilit Thanks 🙏
छान माहिती दिली.. धन्यवाद.. 🙏
Khup chaan mahiti dili tai thank you 👌👌
🙏
Khoop chhan video thanks balachi 12 vi kashi poojavi
खूप छान माहिती सांगितली ताई 🙏🙏
धन्यवाद 🤝
Khuup chaan mahiti dili ahe
Thank you madam🙏
Nantar hya pujasahityache kay karayache Konala dyayache phule ooti karik khobre vagaire
आवडला छान सांगितल
Useful video...thanku so much👌👌
🙏🙏
छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
छान माहिती दिलीत... dhanyawad
छान माहिती दिली ताई 😊
छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी बाळाचे पाचंवी पूजन कसे करायचे ह्या साठी खूप खूप उपयुक्त. व महत्वपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद.
Thank you for comment 👍
ते ये@@जीवनावश्यकसर्वकाही कारवागिते
खूप छान परंपरा जपणूक होते
Khup chan❤
खुप छान माहिती दिली
छान माहिती ताई
छान माहिती।
Nice vidio thanx
Nice information 🙏🙏👌👌
छान माहीती दीली
Chaan mahiti dilit thanks
Puja zhlya vr tya pujlelya vastun cha kay krycha .
Chhan mahiti dili udya mazya natvachi pachvi ahe
सुंदर, माहिती दिली आहे, आजुन, नवी न, नवीन,सांगत,रहा
❤ आमच्या नगर भागात वरण-भात चपाती मेथीची भाजी हा नैवेद्य दाखवून बाळगोपाळांन जेऊ घालतात आणि सुवासिनीला जेऊ घालतात व घालतात
Chhan mahiti thanks
खूप छान
धन्यवाद🙏
Khup khuo aabhar,
Very useful information mam. 👍👌
Thank you
खूप छान माहिती
Satvai galyat ya hatat kiti divas thevtat
Khup chan mahitti sangitli ahe
Khupach chhan
Thank you ☺️
Chan Mahiti 🙏🙏
Best.
खूप छान सांगितलं 👌👌
मॅडम खूप छान माहिती लक्ष्मी पूजेची मांडणी या विषयावर तुम्ही व्हिडिओ अपलोड माझी इच्छा पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करते
Thanks mi ajun hospital madhye hoti Aaj 5vi mala samaj navat kay kar thanks mi , mi Hi puja 11kiva 13tarkhela keli t chalel na
chan mahiti god bless you
Thank you
खूप छान माहिती दिलीत ताई
🙏🏻🙏🏻बाळ सव्वा महिन्याचे झाल्यावर, पूजा कशी करावी, काय काय साहित्य आणि थोडक्यात पूजा विधी? कृपया सांगावे, आपण हा व्हिडीओ खूप छान बनवला आहे!आपले खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
Chan mahiti sangitali
ताई खुप छान माहिती
धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती 🙏
chan mahiti dili,.jar kahi karanani bal balantini hospital madhech asale tar ky karave..
Ghari puja karavi ani balala ani balachya aai la prasad ani Angara dya...prasad aai ne khava ani balala Angara lavava
Khup chan mahiti
Chan mahiti 🎉
Khup chan
Thank you
Chan mahiti
Dise,naral,prasad dahi bhatacha he sarw nantar kay karayche?Diwe sandhyakalpasun ratri 12 paryant tewat thevaycha ka
Naral ani prasad khava. Dive ani dahi bhat gayi la ghalava. Dive 5vi chya pujechya divashi ratri 12 paryant thevavet
Information useful asel tr plz channel subcribe kra 🙏
🙏thanks
Tayi hya pooja balacha ayini Mandu shakthi kai.
Kashala mantalatra ayi ajun ,sasu konhi nai aheth.plz reply
Nice 👌
Nice information
Thanks madam👍
Plz subscribe 🙏
छान पूजा केली 😊❤👌👌
Chhan mahiti
Ratri diva laun ghyachka kankecha parat?
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सविस्तर माहिती सांगितल्या बद्दल मनापासून आभार . काही गोष्टी विचारायच्या होत्या त्या म्हणजे त्या वही आणि पेनच नंतर काय करायच . ती पूजा किती वेळ ठेवायची असते . उत्तर पूजा करतात का ? त्या सगळ्या ठेवलेल्या वस्तू विसर्जन करतात का ?
धन्यवाद🙏 वही पेन नंतर बाळाला लिहायला द्यावे.ही पूजा पूर्ण एक दिवस ठेवावी.ह्या पूजेतील साहित्य जे प्रसाद रुपात खाता येतील ते खावेत आणि जे शक्य नाही ते विसर्जन करावेत.
माहिती उपयुक्त असेल तर कृपया चॅनल subscribe करा 🙏
Very good.
Thank you 🙏
Thank you tai
Naral aani bakiche saman Pooja zhalyavr Kay karayche ??
🎉🎉🎉❤❤ शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी ही पूजा संध्याकाळीच का करायची असते दुपारी का करू नये
Jay Devi shatti mata
👌👌👍
नंतर त्या ओटीचे व बाळाच्या हातात सटवाई बांधलेले काय काय करायचे व किती दिवस हातामध्ये बांधायचे
धन्यवाद दिदी 🙏
Jar kelich nasel tar kay karayche
Hospital madhe aslyane pachvi poojan karta ale nai tar kay uupay ahe ka?
Pachvi raviwar asli tar pan chalil ka ...maji sasu raviwar nko boltet mag somwari pujle tar chalil ka
खूप उपयुक्त माहिती ताई
धन्यवाद 🙏
धन्यवाद
पूजेसाठी कोणते कोणते साहित्य लागते व नंतर त्या पूजेच्या सामानाचा काय करायचं कुठले ठेवायचे व कुठले विसर्जन करायचे ते सांगा
Satvai ghtly wr kete divsani kadawe
jar hospitalmadhe 7 kinva 10 divas thevale tar hi pooja nantar ghari alyas kenva karta yeu shaken pls reply
Masat
Ekach question hota.. Hua pooja la bhadji lagto kaa pls saanga?
Nahi lagat