कथाकथन | kathakathan | डोळे उघडायला लावणारी अंजन घालणारी खरीखुरी कथा - तलफ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे काय होते...? एका व्यक्तीवर आलेली वेळ...संकट....याचे चित्रण करणारी कथा..आपलेही डोळे उघडतील...
लेखक- कल्लाप्पा पाटील/ Kallappa Patil
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#majhimarathi #kathakathan #kallappapatil #graminkatha # marathikatha
पाटील सर कथा फारच छान आहे आणि आजच्या तरुण पिढीला चांगले सल्ला दषवीले आह
धन्यवाद
Dada Good 🙏🙏👌👌👌
कथा छान आहे तरुण पिढीला प्रेरणा आहे
Khup chhan
Khup chan 👏👏👏👏
अप्रतिम.
Ek nomber sir karamala Satish Jadhav
फारच छान
खूप छान व्यसनमुक्ती कथा आहे 👌👌👌👌
खूप थँक्स
खूप छान लेखन
धन्यवाद
कथा पण खूप छान.
खूप खूप धन्यवाद
Kharach khub chan sandesh
खरं आहे.
Khup Chan sir
Thanks
मस्त सर तुमचा आवाज खूप छान आहे.
खूप खूप धन्यवाद
आजच्या तरुण पिढीला छान संदेश दिला 👍👌👌
Prana danar story aahe khup chan 👌👌
खुपच छान कथा वेशन वरी केली वेशन हे फार कठिन आहे मनासांना कोनतेही वेशन आसो ते कमी होने फार कठिन आहे मनुन वेशेन करणे फार कठिन आसत मनुन करू नय
आवाज खुप सुदर आहे सर
Nice sir
आजच्या व्यसनी तरूण पिढीला खुपच छान संदेश दिलात सर
Q
Kup god aavaj aahe sar👌👌
खूप खूप धन्यवाद
👌👌😭😭
निशब्द ....😢😢
सर तुमचा आवाज ऐक दम पहाडी आई कायला भारी वाटतं 🙏
खूप खूप धन्यवाद
सर मि तुमचा व्हीडिओ रोज बघत असतो पण आज माझ्या डोक्यात पाणी आले आज पासुन मि कुठलच वेसन करनार नाही
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
सर. आपली.तलप ही काथा. आयकुन. मी. अकर्षा. डोळ्यांतून पाणी अल मी. रडु लागलो ही कता. ऐकूण. मी जागा झालो आजपासून.वेसण सोडतं आहे मितुंमच्या..सर्व कथा ऐकत आहे
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
कळते त्याला व्यसन नाहित्यांचा वामन
खरच अंजन घातले आहे । कथा म्हणण्यापेकशा व्यथाच जास्त । कथा छांन
आजच्या तरुण पिढीला छान संदेश दिला 👍👌👌
व्य सनी तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा छान कथा सर