Mana Bhimana Bangala Suna | मना भिमाना बंगला सुना | Studio Version HD VIDEO | Dipak Devraj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • नमस्कार....सगळ्यांना क्रांतीकारी 🙏💙 जय भीम 💙🙏
    मी तुमचा मित्र गायक दिपक देवराज - मित्रांनो आपलं ( भिमाना बंगाला सुना ) या गीतातून मी एक शब्द बद्दला आहे
    म्हणून मी आपलं गीत स्टुडिओ व्हर्जन शूट करून टाकलं आहे तरी तुम्ही आपलं गीत नक्कीच पहा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा.......आणि आपलं ( भिमाना बंगला सूना ) हे गीत 2023 म्हणजेच येणारी आपली जयंती 14 एप्रिल ला परिपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण च्या रुपात येणार आहे...तर असुद्या तुमची साथ आणि प्रेम............ 🙏💙♥️☺️
    सगळ्यांना मानाचा 💙 जय भीम 💙
    -----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----
    ( नवीन अहिराणी भीम गीत )
    👇
    ★ मना भिमाना बंगला सुना ★
    ( Mana Bhimana Bangala Suna )
    --- Full Studeo Version ---
    -----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----
    पुण्यस्मरण 💐- स्व.गुरू आबा मास्टर ( बभळाज )
    ----◆◆◆-----
    निर्माता / गीतकार / गायक 🎤 संगीतकार :- दिपक देवराज ( दिपक बॅन्ड गलंगी )
    संबळ🥁 :- सचिन सोनवणे ( स्वरगंगा बॅन्ड नंदाने )
    गीतकार 📝 :- दिपक देवराज
    सह गीतकार 📝 :- विशाल सपकाळे
    रिधम 🎛️ रेकॉडिंग 🎚️ मास्टरिंग :- दिपक रेकॉडिंग स्टुडिओ ( गलंगी )
    व्हिडिओ & एडिटिंग :- विनोद सोनवणे
    -----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----
    दिपक देवराज Contact 📞 9822070863
    Instagram id 👉 / dipak_devraj_official
    @Dipak Devraj official
    -----◆◆◆-----◆◆◆-----◆◆◆-----
    🔘 Speshal Thanks :- रमाई नगर वेळोदे , दिपक बॅन्ड गलंगी , नामदेव जाधव ( स्वरगंगा बॅन्ड नंदाने ) ,
    ◆-◆-◆-◆-◆
    🔴🔴🔴महत्वाची टीप 👉 कृपया या गीताचे बोल/चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ युट्युब वर टाकू नये...अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कॉफीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏🙏🙏
    ❌❌❌❌❌❌❌❌❌
    🔘आपला सिंगर :- दिपक देवराज
    ❣️𝐓𝐡𝐚𝐧𝐤𝐬 😍
    #Mana_bhimana_bangala_suna
    #aahirani_bhim_git
    #aahirani_ramai_git
    #bhim_git
    #new_bhim_git
    #mana_bhimana_bangala_suna
    #bhim_jayati_git
    #baba_saheb_new_song
    #bhim_song_2022
    #bhim_geet
    #ahiranisong #khandeshi_new_song #14_yepril_new_song
    #aahirani_bhim_song
    #aahiranisong
    ◆◆●🙏जय खान्देश 🚩●◆◆
    ◆◆◆●● Thank You 😇●●◆◆◆
    Song Lyrics....
    मना भिमना बंगला सूना
    मना भिमना बंगला सूना
    मनी रमाई ऐकली शेना मना भीमराव विदेश मा सेना ना...
    Music....1
    मिरची भाकर खाईसानी
    तूनी त्याग मोठा करा
    आत्तेण्या पोरी करावं नाहीत
    असा संसार तुनी करा
    धन्य धन्य तू रमाई माता तुना उपकार फिटाव नाही ना
    Music....2
    कितला गाऊ तुणा गुणगान
    तरी भरस नाही मन
    अशी त्याग नी तु मूर्ती
    फिक पडस तूना पुढे सोन
    धन दौलत सोन नान मनी रमाई न शे देणं
    गीतकार - दिपक देवराज

ความคิดเห็น • 1.2K