Special Report | Vidhan Parishad Election | कुणी केला पंकजा मुंडे यांचा 'करेक्ट' कार्यक्रम?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
    Website : zeenews.india....
    Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
    bit.ly/3k7CksW
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #zee24taas #MarathiBatmya

ความคิดเห็น • 400

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 2 ปีที่แล้ว +62

    गोपीनाथराव मुंडे सुद्धा भाजप सोडुन काँग्रेस मध्ये जाणार होते. पंकजाताईनी भाजप सोडावी.काँग्रेस मध्ये जावे.

    • @मराठायोध्दा
      @मराठायोध्दा 2 ปีที่แล้ว

      कमंळा बाई खाजपा वाली यांच्या जो नेता भारतात आपले पाय चाटल त्यांना जवळ करायचं? राजकारण हे लपून राहिलेले नाही सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीतच आहे याचे खेळ पहिले बळी १)लाल कृष्ण अडवानी २)मा.लोक नेता गोंपीनाथ मुंडे साहेब ३)एकनाथ खडसे ४)वरून गांधी ५)पकंजा ताई मुंडे..आशे अनेक उधारण आहेत य्हा कमंळा बाई भाजप वाल्यांचे..यांना सत्तेचे माज आहे जनता जशी वर नेते तशीच गटारीत पण बूडवते तशी येणाऱ्या २०२४ मधे महाराष्ट्रातून कमंळा बाई खाजपा वाले यांचा कायमचा विसरजन होणार...जय महाराष्ट्र 🚩🏹🚩मविआ🚩🏹

    • @gssongs7150
      @gssongs7150 2 ปีที่แล้ว

      मग ED मागे लागणार.चिक्की घोटाळा

  • @amithole2088
    @amithole2088 2 ปีที่แล้ว +34

    भाजपमधील पक्षांतर्गत सर्व स्पर्धक देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे आहे

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

    • @amolmungekar6119
      @amolmungekar6119 2 ปีที่แล้ว

      Correct 💯💯

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 2 ปีที่แล้ว +65

    घराणेशाही बंद करायलाच हवी सामान्य माणसाचाही विचार करायला हवा योग्य निर्णय आहे

    • @OBC_4695
      @OBC_4695 2 ปีที่แล้ว +3

      सगळे सारखेच नसतात भाऊ🙏

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 ปีที่แล้ว +5

      फडणवीस चा बाप आमदार, काकू मंत्री
      हा मुख्यमंत्री ही घराणेशाही चालते का??

    • @Sakhapandurang
      @Sakhapandurang 2 ปีที่แล้ว

      लावड्या

    • @RokingAB
      @RokingAB 2 ปีที่แล้ว +3

      टरबूज च्या बापची प्रॉपर्टी आहे का मीच परत मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याना पण संधी देयाला पाहिजे. 🍉

    • @unknown-o9h9u
      @unknown-o9h9u 2 ปีที่แล้ว +2

      तु फडणवीस, पवार, ठाकरे यांच्या video खाली comment कर बर.

  • @user-lx4wk8gh6
    @user-lx4wk8gh6 2 ปีที่แล้ว +21

    या मॕडम ला कोणते लोक मुख्यमंत्री मानतात समजत नाही. कारण 32000 मतानी पडल्या मॕडम. मग ते कोण लोक यांना मुख्यमंत्री म्हणतात. आणि लोकांना पुढे करून स्वताचे मनातील बोलतात. पण लोकांच्या नावाने.

    • @maheshmusale4903
      @maheshmusale4903 2 ปีที่แล้ว +1

      आहो दादा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा चालते तुम्ही काय सांगून राहले

    • @Mahesh.b.m1212
      @Mahesh.b.m1212 2 ปีที่แล้ว +1

      are mansa mamta banarji sudha padalya hotya.

    • @darshanishingare6655
      @darshanishingare6655 2 ปีที่แล้ว +2

      खरं बोलला .ग्रामविकास मंत्री म्हणून काय उजेड पाडलाय ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय

    • @ashokgarje8639
      @ashokgarje8639 2 ปีที่แล้ว +1

      तु ग्रा ़सद्स्य आहेस का गप बस जरा

    • @chetanchetan1705
      @chetanchetan1705 2 ปีที่แล้ว

      टरबूज चा चमचा

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 2 ปีที่แล้ว +40

    पंकजा मुंडे यांनी काँग्रेस मध्ये जावे,तरच त्यांच्या नेतृत्वाला न्याय मिळेल असे वाटते.

    • @pcmckar
      @pcmckar 2 ปีที่แล้ว +1

      खुशाल जा.... हिम्मत पाहिजे. त्यांना भाजप च नखरे सहन करते.

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 2 ปีที่แล้ว

      Congress madhe Rahul.Gandhi la kon vicharat nahi
      Titha gelya var hyana kon vicharnar

    • @garakdevre7418
      @garakdevre7418 2 ปีที่แล้ว

      चूक करू नका

    • @dnyaneshwerbalupatil6421
      @dnyaneshwerbalupatil6421 2 ปีที่แล้ว

      स्वागत

    • @dnyaneshwerbalupatil6421
      @dnyaneshwerbalupatil6421 2 ปีที่แล้ว

      खरंच जावे काँग्रेस मधे बुडालेल्या जहाजावर स्वार व्हावेत...

  • @rupesh4424
    @rupesh4424 2 ปีที่แล้ว +12

    एवढे समर्थक आहेत तर निवडून का नाही आली? आणि या 2-4 खोट्या समर्थकांना साध्य काय करायचं आहे ते आम्हाला चांगलाच माहीत आहे😂

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 2 ปีที่แล้ว +17

    दरेकर चं भाजपात कर्तुत्व काय❓

    • @omkarsathe787
      @omkarsathe787 2 ปีที่แล้ว +1

      🍌🍌

    • @RokingAB
      @RokingAB 2 ปีที่แล้ว

      टरबूज चा 🔔 वाजवणे

    • @satishpatil33
      @satishpatil33 2 ปีที่แล้ว

      टरबूज चा चाट्या

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 2 ปีที่แล้ว +1

    पंकजा ताई आपण कुठल्याच पक्षात प्रवेश करू नका त्यापेक्षा आपण स्वतःचा पक्ष काढावा आपल्या बरोबर सर्व ओबीसी बहुजन समाज आहे

  • @ranjanrathod9831
    @ranjanrathod9831 2 ปีที่แล้ว +127

    टरबूज आणि चंपा मुळे पंकाज्या ताईंना उमेदवारी नाही भेटली.

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

    • @deepakbagul37
      @deepakbagul37 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही नाचा त्यांना डोक्यावर घेऊन !
      आता यांना खाली घेतलेच पाहिजे.

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 2 ปีที่แล้ว +2

      @@deepakbagul37 पंकजाताई महाराष्ट्राचं नेतृत्व करतील भाजपा ग्रेट पार्टी आहे पंकजा ताईंना मध्य प्रदेशचे प्रभारी केलेले आहे

    • @deepakbagul37
      @deepakbagul37 2 ปีที่แล้ว

      @@rajendramore8550 पार दिल्लीत प्रभारी करतील पण महाराष्ट्रात देवेंद्रजींना विरोधक शिल्लक ठेवायचा नाही !

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 2 ปีที่แล้ว

      Eka gharat kiti denar
      1 khasdar
      1 veles Vidhan Sabha
      Kama nahi kele lokani ghari pathavla ani mhane janta chya manat lya Mukhyamantri

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे सकारात्मक विचार आहे

  • @ज्ञानसमृद्धीमराठी
    @ज्ञानसमृद्धीमराठी 2 ปีที่แล้ว +38

    ताई नाराज होऊ नका .तुमचा पत्ता कट ज्यांनी केला त्यांचा पत्ता आम्ही कट करून. ..दाखवू...!

    • @santipandit36
      @santipandit36 2 ปีที่แล้ว

      शट्टटटट🤣🤣🤣

  • @ganeshghare1159
    @ganeshghare1159 2 ปีที่แล้ว

    Thn

  • @vishwjeetsonavane9000
    @vishwjeetsonavane9000 2 ปีที่แล้ว +1

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @milindmeshram7767
    @milindmeshram7767 2 ปีที่แล้ว +16

    नुसता घरानेशाही चा वारसा पाहून कोणी मत हि मिळत नसताते आणि उमेदवारी हि मिळत नसते.त्यासाठी जनतेचे कामे करून पद मिळवले जाऊ शकते

    • @RokingAB
      @RokingAB 2 ปีที่แล้ว

      हेच टरबूज ला काळायला पाहिजे परत मीच मुख्यमंत्री होणार हि बापाची हक्काची प्रॉपर्टी आहे काय.. 🍉🍉

    • @milindmeshram7767
      @milindmeshram7767 2 ปีที่แล้ว +1

      @@RokingAB भाजप पक्षा मध्ये नेत्याच्या मेहनत,काम, संयम पाहुण पद दिले जात नाही. तस राष्ट्रीवादी कॉग्रेस मध्ये तस होत नाही सगळे पदाचे हव्यासी आहे त आणि त्यांच पाहून शिवसेने वाटचाल सुरू केली.

    • @RokingAB
      @RokingAB 2 ปีที่แล้ว

      @@milindmeshram7767 प्रवीण दरेकर. 4 पक्ष बदलून आला.. प्रसाद लाड. 2 पक्ष बदलून bjp मध्ये आला.. हे निस्ट वत आहे

    • @milindmeshram7767
      @milindmeshram7767 2 ปีที่แล้ว +1

      @@RokingAB कोण कुठून आला याला काही महत्त्व नसत कोण किती जनतेत राहून काम करेल पक्षाला जास्तीत जास्त वेळ देतो त्यानुसार पद दिले जातात

    • @RokingAB
      @RokingAB 2 ปีที่แล้ว

      @@milindmeshram7767 यांनी कोणत मोठ काम केल पक्षा साठी..
      bjp ला बाहेरचे उपरे पक्षात घेयचे..
      निस्ट वत सतरंज्या गोळा करायला ठेवायच.

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 2 ปีที่แล้ว +83

    हे सर्व कट कारस्थान फडणवीस ने केलेल आहे,,पण ओबीसी जनता फडणवीस ला निवडणुकीत किंमत कळेल

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

    • @narendradeshmukh7140
      @narendradeshmukh7140 2 ปีที่แล้ว

      Obc cha neta ha obc hava

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 2 ปีที่แล้ว +23

    पंकजाताई यांचेवर अन्याय नको. भाजपा सुधरा.

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 2 ปีที่แล้ว +22

    🚩🚩पंकजा ताई ना एकच पर्याय शिव सेनेत प्रवेश करा नाहीतर bjp कर्यकर्ते तुम्हच कट कारस्थान करतात समजून घ्या ताई

  • @onlyhindutva5771
    @onlyhindutva5771 2 ปีที่แล้ว +47

    फडणवीस साहेब चुकीचे निर्णय घेत आहेत...पण पंकजा ताई विरोधकांबरोबर दोन हात करताना पुढे येत नाही.. स्वतः च्या मतदार संघात विजय नाही मिळवता आला.. फक्त आमचं काय मिळते का बघत होत्या.. नाही तर आहेच शिवसेना

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 ปีที่แล้ว +1

      Ram shinde la vegla nyay ka 😎😎😎

    • @pcmckar
      @pcmckar 2 ปีที่แล้ว

      कुत्र विचारात नाही त्यांना.

    • @deepakbagul37
      @deepakbagul37 2 ปีที่แล้ว +2

      @@vishalsanap9488 कराडला मंत्री केलं ना ते पंकजाताई चे कार्यकर्ते आहेत

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 ปีที่แล้ว

      सेना नको राष्ट्रवादी हक्काचि व
      सेना शेवटी पंता ची च

  • @sandipvanarsepatil8753
    @sandipvanarsepatil8753 2 ปีที่แล้ว

    Right

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 2 ปีที่แล้ว +1

    ऐक नेतृत्व ऐक आवाज फक्त पंकजाताई साहेब.

  • @bibhishanlomate2435
    @bibhishanlomate2435 2 ปีที่แล้ว +21

    भाजपला सोडून द्या पंकजा ताई

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 2 ปีที่แล้ว

      भाजपा पंकजाताई यांच्या बापाचा आहे त्या पक्ष सोडणार नाहीत

  • @amd8057
    @amd8057 2 ปีที่แล้ว +53

    देवेंद्र सर्व कारस्थान रचले आहे म्हणून हे प्रकार घडतात

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 ปีที่แล้ว +1

      प्रीतम मुंडे यांना केंद्रात पाठवले ते भाजप ने....पंकजा स्वतः चे गाव परळी येथे हरल्या आहेत...

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

    • @sampatmundhe492
      @sampatmundhe492 2 ปีที่แล้ว +1

      देवेंद्र ने कारस्थान रचले आहे म्हणून हे प्रकार

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 ปีที่แล้ว +27

    फडणवीस यांची ही खेळी आहे. एक दिवस पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे होणार आहे.

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 ปีที่แล้ว

    Tai saheb

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 2 ปีที่แล้ว +7

    No घराणेशाही 🔥🔥🔥🔥🔥

  • @rohidasbhagat2972
    @rohidasbhagat2972 2 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील नेता होणे अपेक्षित आहे,,, त्यात पंकजा पालवे ताई कुठेच दिसत नाहीं,,, फक्त परळी विधानसभा मदारसंघात ,, त्यांचा विचार होतो ,, तेही भाजप मुळे,,,

  • @kedarbansi4958
    @kedarbansi4958 2 ปีที่แล้ว +12

    Only Pankaja Tai Saheb 👍👍👍

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 2 ปีที่แล้ว +10

    तन्मय taisaheb विचार करून योग्य निर्णय घेतील

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 2 ปีที่แล้ว +37

    सध्या आमदार होयची गरज नाही एन्ट्री अशी होईल की त्यात bjp चे अताचे सगळे भस्मसात होतील

  • @ज्ञानसमृद्धीमराठी
    @ज्ञानसमृद्धीमराठी 2 ปีที่แล้ว +87

    देवेंद्र फडणवीसाला महाग पडणार. ..

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

    • @bharatagavane5312
      @bharatagavane5312 2 ปีที่แล้ว +4

      काहीही महाग पडणार नाही. अमाप पैसा आहे. शासकीय सेवा मोफत आहे. हवे ते विकत घेऊन खाऊ शकतात. त्यामुळे काहीही महाग पडणार नाही.

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 2 ปีที่แล้ว +25

    अनाजी पन्त खूप निच् माणुसाअहे

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 2 ปีที่แล้ว +1

    कोणते लोक म्हणतात? महाराष्ट्र मध्ये तर नाही कोणी...

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 2 ปีที่แล้ว +27

    आताची भाजपा जूनी भाजपा राहीली नाही

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

  • @prakashjadhao1946
    @prakashjadhao1946 2 ปีที่แล้ว +7

    ताई आपण शिवसेनेत या

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 ปีที่แล้ว

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी 🙏👌❤️🙏🙏🙏👌

  • @vishwjeetsonavane9000
    @vishwjeetsonavane9000 2 ปีที่แล้ว

    सदैव ताईसाहेबांसोबत

  • @maheshs6238
    @maheshs6238 2 ปีที่แล้ว +6

    सहनशक्ती कशी असावी हे पंकजा ताईंकडून शिकावे.

  • @eknathgitte6467
    @eknathgitte6467 2 ปีที่แล้ว +20

    चं पा तुमची गावात निवडून यायची लायकी नसताना तुम्ही झेले असल्यामुळे गरीब बाईची आमदारकी काडून घेतली व आमदार झाला तव पंकजा ताई स्वाभीमानी आहेत म्हणून तुम्ही झेले लोंकनी ही वेळ आणली थोड थांबा तुमची जागा तुम्हाला मिळेल

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      चंपा मोठा झेलू आहे 😂😂😂🍉

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 2 ปีที่แล้ว +2

      Bai kadhi pasun garib jhalet

  • @kumarmahendrasarda3151
    @kumarmahendrasarda3151 2 ปีที่แล้ว +1

    ताई महान जागतिक नेत्या आहे हे मान्य विधानसभेत पराभूत झाल्या असल्या तरी 🤔🤔🤔🤔🤔

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 2 ปีที่แล้ว +13

    🍉च कारस्थान आहे?

  • @r67938
    @r67938 2 ปีที่แล้ว

    जा ना ताई शिवसेनेत

  • @navnathingawale2311
    @navnathingawale2311 2 ปีที่แล้ว +3

    फडणवीस ला पंकजा ताई भाजपा त नको आहेत म्हणून हे सर्व चालू आहे

  • @sudhakardhakane8266
    @sudhakardhakane8266 2 ปีที่แล้ว +2

    Mass leader only pankaja tai

  • @manojpatil3425
    @manojpatil3425 2 ปีที่แล้ว +1

    ताई शिवसेनेत या

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 ปีที่แล้ว +2

    मराठवाड्यातील नेत्या होणेसाठी
    कधी बैठका इतर जील्यात किंवा
    कार्यकर्त्यांना वेळ दिला का
    ग्रामविकास मंत्री असताना
    कसं काम केलं याची पण दखल घेतली गेली पाहिजे
    फक्त मुंडे साहेबाची पुण्याई किती दिवस कमी येणार

  • @pcmckar
    @pcmckar 2 ปีที่แล้ว +4

    पंकजा पालवे यांनी शिस्तीत राहावे. गोपीनाथराव यांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार?

    • @unknown-o9h9u
      @unknown-o9h9u 2 ปีที่แล้ว +1

      तू शिस्तीत बोल

  • @satishb7007
    @satishb7007 2 ปีที่แล้ว +27

    NCP mdhun alela prasad laand
    MNS alela darekar pankja Munde n peksha bhari. Mazi cm😃😃😃

  • @अंबादासबेळगे-ज7प
    @अंबादासबेळगे-ज7प 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या ताईसहेबच मुख्यमंत्री पाहिजेत

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला मुंडे घरातच नेतृत्व दिसते का मग धनु आहे ना एक

  • @dipakkamble3583
    @dipakkamble3583 2 ปีที่แล้ว

    पंकजा ताई तुम्ही भाजपमधून बाहेर पडाव आमची इच्छा आहे तुम्हाला आता कामापुरता वापर करून घेण्याचे काम करत आहे तुम्ही वेळ चांगला निर्णय घ्यावा

  • @milindjadhav9946
    @milindjadhav9946 2 ปีที่แล้ว

    छान झालं. अति उत्तम

  • @beliver123
    @beliver123 2 ปีที่แล้ว

    बर झाल

  • @syediliyasillu2597
    @syediliyasillu2597 2 ปีที่แล้ว

    बिड जिल्हा ची शान ताई साहेब

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 2 ปีที่แล้ว +2

    काय केलं आहे ते दाखवायला पाहिजे

  • @arundisale3698
    @arundisale3698 2 ปีที่แล้ว +3

    Champa Kali 😭😭😭😭

  • @avinashwaghmare2267
    @avinashwaghmare2267 2 ปีที่แล้ว +1

    Cm.😅😅

  • @omkarrakh5656
    @omkarrakh5656 2 ปีที่แล้ว +11

    नेतृत्वाला आव्हान नाही तर गुलामी ला लाथ दिली आहे🔥

  • @vinoddangat4518
    @vinoddangat4518 2 ปีที่แล้ว

    पंकजाताई मुंडे लोक नेता ओबीसी समाज 🙏🙏🙏🙏 पंकजाताई मुंडे

  • @shubhamwani8849
    @shubhamwani8849 2 ปีที่แล้ว +1

    मुंडे मैडम तुमच कार्य पक्षासाठी कमी पडतेय

  • @kumarmahendrasarda3151
    @kumarmahendrasarda3151 2 ปีที่แล้ว +1

    प्रभावशाली आहेत तरीही ताई विधान सभेत पराभूत झाल्या 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @eknathbhapkar3605
    @eknathbhapkar3605 2 ปีที่แล้ว +12

    मोदी शहा यांनी पंकजाताईला महाराष्ट्र पहिली महिला मुख्यमंत्री म्हणुन मागे ठेवल असेल💯

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 2 ปีที่แล้ว +2

    आपले सर्वाचे म्हणणे बरोबर आहे पण नुसते फडणवीस साहेबाना किवा चंद्रकांत दादाला दोष देऊन काय उपयोग ही बाई स्वताला मोदी साहेब व शाहा साहेब याच्या पेक्षा मोठी समजते आणी 32000 पेक्षा जास्त मतांनी पराभूत होते तरी बोलते मी लोकांचे मनातील मुख्यमंत्री तीला वाटते मी जर शिवसेनेत गेले तर उध्दव साहेब राजीनाम देतील व मला महाराष्ट्रचे मुख्यमंत्री बनवतील जा बाई तिकडे हो मुख्यमंत्री

    • @dipakdhakane8672
      @dipakdhakane8672 2 ปีที่แล้ว +1

      तो हो मुख्यमंत्री

  • @datta6159
    @datta6159 2 ปีที่แล้ว +3

    सीएम तर लांबच आहे आता..

  • @OBC_4695
    @OBC_4695 2 ปีที่แล้ว

    नावातच हवा आहे 👌👌👌👌👌👌

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 2 ปีที่แล้ว +24

    येथे केन्द्राचा रोल नाही फक्त टरबूज खलनायक् आहे

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว

      त्यात काही गैर नाही. गटबाजीतून पक्षाचे नुकसान होते. भुजबळ राणे राज ठाकरेंनी शिवसेनेची काय परिस्थिती केली होती आपल्याला माहीत आहे. काँग्रेसही अनेकवेळा फुटली

  • @vishnubade7091
    @vishnubade7091 2 ปีที่แล้ว +8

    आयात केलेल्या लोकांना बरोबर उमेदवारी देता पण ज्यांनी पक्षासाठीकाम केल त्यांना या लोकांनी निराश केल त्यामुळेच १०५ आमदार येऊन सुद्धा विरोधी पक्ष आहे

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 2 ปีที่แล้ว

    काम करेल त्याच्या मागे लोक व पक्षांने ऊभे रहावे

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 2 ปีที่แล้ว +25

    कशासाठी प्रयन्त केले हे सगळ्या लोकांना माहित आहे.. पण पंकजा शिवसेनेत जर गेल्या तर महाराष्ट्रात बीजेपी राहील का?

    • @ganeshsangale6259
      @ganeshsangale6259 2 ปีที่แล้ว

      यूजीसी नेत ओडिया तर मुख्यमंत्री होईल

    • @pma1161
      @pma1161 2 ปีที่แล้ว +1

      जोरात वाढणार बीजेपी

    • @rambhausanap4338
      @rambhausanap4338 2 ปีที่แล้ว

      @@pma1161 बीजेपी कांग्रेस सारखी होल ओ

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 2 ปีที่แล้ว +19

    पंकजाच आहेत महाराष्ट्र भाजपाचा चेहरा !

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 2 ปีที่แล้ว +1

    तीन वर्षा पासुन ताई कुठेच दिसत नाही. देवेंद्रजी अखंड ऊन्हा पावसात मेहनत घेतायत. यांना वडीलांच्या पुण्याईवर थेट मुख्यमंत्री व्हायचेय. बीजेपी त असे होत नाही. त्यांना वाटते आपली वडीलोपार्जीत संपत्ती आहे मुख्यमंत्रीपद.....

  • @sumitsolanki1785
    @sumitsolanki1785 2 ปีที่แล้ว

    पंकजा ताईंच मौन त्यांना अजून अधोगतीला घेऊन जाईल.
    १.३ वेळेस आमदारकी
    २. कॅबिनेट मंत्री
    ३.बीड जिल्हा बँक
    ४.बहीण २ वेळेस खासदार
    नुसता वडिलांचा वारसा सांगायचं नसतो,तर आचरणात आणावा लागतो.
    २००९ ते २०११ गोपीनाथ मुंडे सुद्धा पक्षापासून दूर गेले होते,नाराज होते(केंद्रांत खासदार होण्याची इच्छा नसताना व्हावे लागले).
    पण पुन्हा परत येऊन त्यांचा करिश्मा दाखवून दिला.पण असा आकरस्ताळेपणा केला नाही
    व्यक्ती पेक्षा पक्ष नेहमी मोठाच ठरतो.
    आज जे जे प्रसिद्ध व प्रदीर्घ आदरणीय नेते राजकारणात आहेत ते पक्षामुळेच.
    आणि पंकजाताई अमिताभ आहेत त्यांनी तसेच राहावे, २०२४ ची विधानसभा जिंकून पराभवाचं वचपा काढावा. विधानरिषदेच्या मागच्या दारातून येऊ नये.

  • @rupesh4424
    @rupesh4424 2 ปีที่แล้ว +6

    BJP ने बरोबर केले आहे महाराष्ट्रात घराणेशाहीला थारा नाही दिला पाहिजे🔥🙏

    • @vishnubade7091
      @vishnubade7091 2 ปีที่แล้ว

      अजित दादा सुप्रिया सुळे रोहित पवार पार्थ पवार हे चालतात पण पंकजा मुंडे नाही चालत आस का ? मराठवाड्याचे नेतृत्व ताईने केले त्यात काय घराणे शाही आली

    • @rupesh4424
      @rupesh4424 2 ปีที่แล้ว

      @@vishnubade7091 मी bjp बद्दल बोलत आहे आणि राष्ट्रवादी ला तर आम्ही सपोर्ट करतच नाही

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 2 ปีที่แล้ว +1

    Pankja Tai Manset jayla pahije

  • @amithole2088
    @amithole2088 2 ปีที่แล้ว +52

    राजकारणातील सर्वात बोगस माणूस देवेंद्र फडणवीस...

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेत प्रवेश करून टाका

  • @subhashghodke4242
    @subhashghodke4242 2 ปีที่แล้ว +1

    अगोदर निवडून या आणि स्वप्ना मध्ये मुख्यमंत्री व्हा

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 2 ปีที่แล้ว +5

    Bjp विरोधी बाकावर का आहे.?🍉🍉 कारण......! आणि यांचे 🍉 नेतृत्व राहिले तर........ विरोधी बाकावरच राहणार .

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 2 ปีที่แล้ว +1

    मुख्यमंत्री कशा होणार ताई मतदारसंघ सांभाळता येत नाही राज्य कस सांभाळणार

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही शिवसेनेत जाव

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 2 ปีที่แล้ว +1

    चंद्रकांत पाटील पोपटासारखा नुसता बोलतो

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 2 ปีที่แล้ว +18

    महाराष्ट्रातून भाजप संपल्याशिवाय राहणार नाही 🍉 ?

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 ปีที่แล้ว

      पंकजा मुंडे यांच्या पेक्षा भागवत कराड यांनी जास्त काम केले आहे

    • @UnitedIndiaStrongIndia
      @UnitedIndiaStrongIndia 2 ปีที่แล้ว +1

      @@indiancitizen8297
      भागवत कराड पेक्षा नारायण राणे यांनी सुध्दा मोठं काम केलं आहे (भाजप आणि पंतप्रधानांवर टिका केली होती ) त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले?

  • @infotainment6160
    @infotainment6160 2 ปีที่แล้ว

    बापाची पुण्याई सोडुन काय कर्तृत्व आहे बाईच अगोदर कर्तृत्व गाजवा मग पद मागे पळत येईल

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 2 ปีที่แล้ว +1

    ताई नी बोलताना नित विचार करून बोले पाहिजे
    हे आपण सांगावे का?
    प्रत्येक वेळेस पक्ष्य विरोधी बोलणे चांगले नसते

  • @भ्रष्टाचारमुक्त-द6ज

    बापाच्या पुण्याईवर फार काळ जगता येत नाही,,,ताई

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 2 ปีที่แล้ว +1

    फडनविस.सायबांनी.दरेकर.याना.ऊमेदवारी.
    देऊन.वोबीसी.चेहरा.पंकजाताईला.बाजूला.केल

  • @balasahebbansode2528
    @balasahebbansode2528 2 ปีที่แล้ว

    शीवसेनेत जा ताई

  • @aryangumaste9405
    @aryangumaste9405 2 ปีที่แล้ว +22

    Being over confident, over ambitious always hurts you. While delivering the speech, Pankaja Munde should have been cautious and polite. Patience, perseverance always bring rewards, unfortunately she couldn’t restrain her feelings and therefore failed to get proper response from the high command. Stay calm and work hard you’ll reach the ladder.

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว +3

      Yes. Fadanvis was also arrogant when he claim punha yeil. We showed him his place.

    • @dnyaneshwarmandhare3037
      @dnyaneshwarmandhare3037 2 ปีที่แล้ว

      Ta

    • @dnyaneshwarmandhare3037
      @dnyaneshwarmandhare3037 2 ปีที่แล้ว

      Pankajaa tayi tumhi Raj sahebana bheta aani manse madhe yaa tumhi nakki munkhymantri hosal

    • @aryangumaste9405
      @aryangumaste9405 2 ปีที่แล้ว +1

      I just learned that CM Uddhav Thakare has given an open invitation to Pankaja Munde to join Shiv Sena on her denial to get ticket to Rajya Sabha by

    • @aryangumaste9405
      @aryangumaste9405 2 ปีที่แล้ว

      Continuation…BJP. I hope she takes a prudent decision as Shiv Sena would love to have anyone joining them from BJP knowing they are steeply going down the ladder and needs support from any corner of Maharashtra. A wise decision from her will be appreciated by the illustrious and intelligent citizens of Maharashtra. 🙏🏻🙏🏻

  • @gansbachate
    @gansbachate 2 ปีที่แล้ว +2

    40 Hazar matan padlya tai n mne mass leader😂😂

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही congress मध्ये जा.

  • @sandippatarepatil2412
    @sandippatarepatil2412 2 ปีที่แล้ว

    वेगळा पक्ष स्थापन घरात ताई

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 2 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्रात फक्त खडसे साहेंबाच्या सल्ला घेणंआवश्यक.

  • @popatkande7670
    @popatkande7670 2 ปีที่แล้ว +8

    Tarbuj cha patta cut मविआ ch karel..

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 ปีที่แล้ว +15

    अनांजीपांताचे हे कट कारस्तान आहे.

  • @anilkamble6485
    @anilkamble6485 2 ปีที่แล้ว +1

    चंद्रकांत पाटील चमचा

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 2 ปีที่แล้ว +1

    आताबीडमदिलजनतेनेचठरवाचआहेभाविकाळात.तूमची.फरपट.भाजपामूळेजरहोतअसेलतरपूडे.कायकरायचे.ठरवा.जय.शिवराय.जय.लहुजी.
    जय.भीम.

  • @santoshborkar3147
    @santoshborkar3147 2 ปีที่แล้ว +2

    पंकजा मुंडे बीजेपी मध्ये राहून स्वतः चा अपमान करुन घेत आहे. चंद्रकांत पाटील हे डबल ढोलकी आहे.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 ปีที่แล้ว

    चिक्की ताई तुमचे सोबती तुम्हाला पुढे येऊ देणार नाही.

  • @dilipdongare4976
    @dilipdongare4976 2 ปีที่แล้ว

    🍉.......हा सोंगाड्या जबाबदार 🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 2 ปีที่แล้ว +1

    चक्क हे म्हणजे आपल्या घराणेशाही बंद केली आहे💯
    कंटाळून गेले आहेत❓

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 2 ปีที่แล้ว +1

    आगाऊ पणा नडला मुंगी होऊन साखर खात नाही,

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 ปีที่แล้ว

    Pl open new party.. or enter into any party of MVA

    • @Arunjumde9922
      @Arunjumde9922 2 ปีที่แล้ว

      Bhai Beed shivay kuthech olakh nahiye Faqt samajachya jivavar nivdun party kadhli jat nahi