हिंदू देवांवर टीका करून मुस्लिमांना खुश करायचं आणि मुस्लिम मतांवर निवडून यायचा भ्रष्टवादीचा डाव आहे, लक्षात घ्या... शरद काकांना आयोध्येत राम मंदिर झालेलं आवडलं नाही, तर त्यांच्या चेल्याला देवी सरस्वतीचा फोटो डोळ्यात खुपतोय...
Hahaha....kharach Sushil tumhi mast bin panyachi hajamat keli aahey Shri Bhujbal yanchi....tumhi mast analyse kela aahey....we want that you should expose Rashtrawadi Congress....and Sushil don't worry Devendra Fadnavis and Shinde is with us
सुशीलजी अप्रतिम. भुजबळाची अक्कल तोकडी आहे. ती त्याने दाखवली. मी मराठा असून कोकणात शिकलो. त्यावेळी सगळा समाज सरस्वतीची पूजा करीत होता. 3% चा संबंध नाही. 100% समाज होता.
अगदी मस्त विश्लेषण. 👌. आता यावर उद्धट आणि त्याचा पोरगा काही बोलणार नाहीत. छगन हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्याच नाव हा माणूस सप्रमाण सिद्ध करतो. त्याला वाटत की हे अस बोलून तो सडक्या टीम मध्ये आपली सीट घट्ट करतोय...पण "..किती एक ते जन्मले आणि मेले परी शेवटी काळमुखी निमाले.."
सर तुमचे अभिनंदन आहे. खरे तर सर्व पत्रकारांनी भुजबळ च्या वक्तव्याचा विरोध नोंदवला पाहिजे. पण ते सगळे ईमान व बुद्धी गहाण टाकलेले आहेत, विकाऊ लोक आहेत. बातमी वेगळ्या पद्धतीने देतील पण योग्य मार्ग समाजाला दाखवणार नाहीत. पण तुम्ही ते करत आहात. खरोखर तुमच्या सारख्या विचारांच्या लोकांची आज गरज आहे. 👌👍
सुहास कुलकर्णी साहेब प्रामाणिकपणे नमस्कार. आपण वेळोवेळी अतोनात मेहनत घेऊन खरी आणि सत्य वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणता मांडता तयाबदद तुमचा अभिमान वाटतो व कौतूक करावे असे वाटत. थँक्यू साहेब.
आपण केलेलं माता सरस्वतती देवीचे वर्णन खुप सुंदर आहे 🙏🕉️🙏 काय करणार असं बोलण्याची बुध्दी यांना कुठून येते. अशा वक्तव्यावर टाळ्या पिटणार्याची पण कीव कराविशी वाटते.
हे लोकं अजुन किती खालच्या थराला जातील. अशा ना परत कधी मतदान करू नये हेच जातीय वादी आहे. तुम्ही एकदम बरोबर बोललात सुशील जी यांनी काय केले आहे लोकान साठी
अतिसुंदर विवेचन.छान वस्त्रहरण केले.अपात्र लोक समाजावर माज करतात आणि काही मूर्ख मुढ लोक मेंढरा सारखी त्यांचे मागे जातात.आता तरी त्याचे डोळे उघडतील अशी अपेक्षा.सुशिलराव आपले कार्य फार महान आहे.
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप खूप छान आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद ! विश्लेषण खूप छान आहे . राष्ट्रवादी मध्ये ही विकृती आहे की चांगलं असेल त्याला वाईट म्हणणं आणि वाईट आहे त्याला चांगलं म्हणणं . हीच यांची संस्कृती
कुलकर्णी साहेब नमस्कार आपण खूप छान सदर चालविली आहे त्याबद्दल मनःपूर्वक आभार आपण तीन टक्के ब्राह्मणांचं भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामधील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या जडणघडणीतलं योगदान आणि आजही भारतीय न्यायव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यामधील ब्राह्मण समाजाचे योगदान याबाबत एक व्हिडिओ तयार करून लोड करावा धन्यवाद
आपण खूप सुंदर विश्लेषण केले आहे यांची साठी बुद नाठी झाली असे वाटते यांच्या बोलण्यामध्ये जातीयवाद उघड उघड दिसत आहे राष्ट्रवादी जातीपातीचे राजकारण करते हे यावरून सिद्ध होत आहे धन्यवाद
हिंदू देवांवर टीका करून मुस्लिमांना खुश करायचं आणि मुस्लिम मतांवर निवडून यायचा भ्रष्टवादीचा डाव आहे, लक्षात घ्या... शरद काकांना आयोध्येत राम मंदिर झालेलं आवडलं नाही, तर त्यांच्या चेल्याला देवी सरस्वतीचा फोटो डोळ्यात खुपतोय...
सुशील जी तुम्ही एकदम स्पष्ट निर्भीड आणि सत्य सांगत आहात परंतु समजून घेणाऱ्याची एवढी लायकी आहे का? बहुसंख्या दादागिरी व अज्ञानी लोकांच्या हातात राजकारण गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे. अशा परिस्थितीतही तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
योग्य सडेतोड 👌🙏 या कुंदेन्दू ..या स्तवनाने माझ्या आजोबांनी सरस्वती मातेची आराधना सुरू केली .तीन पिढ्यांनी ही जोपासत सरस्वती चे मंदिर देखील बांधले आहे.देवीची अपार कृपा लाभली आहे.हे सर्व सांगण्याचे कारण.. भुजबळांच्या भ्रष्ट बुद्धीला कधी कळणार देवता जात-पात बघत नसते.
@@frozenlove3198 सद रक्षणाय खल निग्रणाय हाच राज धर्म आहे अटलजी रामच्या मार्गावर होते म्हणून त्यांची वाट लावली पण हा द्वारीकेकडून आला आहे कृष्ण मार्गी आहे विनाशायचं दुष्कृता करेलच
साहेब, या राष्ट्रवादी पक्षाला ना संस्कृती,ना पंरपरा ना देश हीत ,हा पक्ष म्हणजे गावागावात ओवाळून टाकलेल्या कार्य कार्यकर्त्यांनची वेडीवाकडी कामं करून वेडंवाकडं बोलून आपल्या कार्यकर्त्यांना खूष करुन पक्ष टीकावायचा हाच यांचा अंजेडा.
स्वतःमध्ये क्षमता नसलेला व्यक्ती असले भलते उद्योग करीत असतो. दुर्बल घटकावर अत्याचार करणे म्हणजे बहादूरकी नव्हे. ती त्याची दुर्बलता असते. पायाच नसल्यामुळे असले उद्योग चालू असतात. पक्ष टिकवण्यासाठी!
छगन तो छगन च. माकडाच्या हातात काकडा दिला की अशी परिस्थिती निर्माण होते. आणि समोर बसलेली वेडी लोकं टाळ्या वाजवत याच आश्चर्य वाटतय. वरच्या मजल्याचा वापर करायला पण विसरायला लागलेत लोक
खरे तर आम्ही सुद्धा सावित्री बाई फुले ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलं नाही कारण त्या काळात आम्ही जन्मलो सुद्धा नाही तर यावर छगण्या काय म्हणणार
वा मस्त! कडक! या लोकांच्या लो विचारांकडे आता पाठ फिरवून व दुर्लक्ष करून सरस्वती पुत्रांना तरी चालणार नाही! आज जणू सरस्वती माताच आपल्या मुखातून बरसत होत्या! हॅट्स ऑफ!
खूप छान sir 👍नवीन पिढीने हे ऐकून समजून घेतले पाहिजे . म्हणून काल मी माझ्या ओळखीच्या कॉलेज students शी बोलले तर असे समजले .... तरुणाई मोठ्या प्रमाणात तुमचे follwers.... तुम्ही आणि तुमच्या सारखे तुमचे 4/5 दोस्त मंडळी खूप छान काम करत आहात . great ... 👍
सुशील जी माता शारदेची आपल्यावर कृपा आहे राहो ज्ञान काय असते याचा लाब लांब वर ज्यांचा संबंध नाही अशाबद्दल विवेचन करणे गरजेचे नाही अशा लोकांचे नाव तुमच्या तोंडून निघालेले आम्हाला बघवत नाही परंतु काळाची गरज म्हणून आपल्याला हे करण सुद्धा तितकच महत्त्वाच आहे विद्या आली हाता गुरूला देतो लाथा दिवस विसरलेला प्राणी
Sunder,..ati sunder !!! Nemke varmaver bot ठेवले आहे, साहेब. आज काल चोरच चोरी का करू नये ते जास्त सांगताना दिसताहेत,मग ते कोणत्याही पक्षात असुंदेत. तुमचे विचार आणि विवेचन नेहमीच No. 1 असते. म्हणून पुन्हा एकदा आपले अभिनंदन !!!
ती महाराणी 96 वर्षे जगली हे ऐकून मोठे काका आणि नाशिकचे आर्मस्ट्राँग खूपच चेकाळले आहेत. आम्ही सर्वांनाच मानतो, पण हे असले सडकछाप नेते विनाकारण जाती पाती मधे आगी लावत बसतात.
"एकच कास्ट वादीच लक्ष तो आहे खास्ट वादी पक्ष सर्वानी करावं त्याच भक्ष आणि त्याला द्यावा मोक्ष " करायचा मतदारांनी हा विचार 🙏🙏🙏 त्यांना कितीही सांगितलं सर तरी काही ही उपयोग नाही हो नका त्रास करून घेऊ या आपण 🙏🙏🙏
आता अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थ कला कामिनी | ते श्रीशारदा विश्वमोहिनी | नमिली मिया || ....संत श्री ज्ञानेश्वर महाराज बाकी वेडे काहीही बरळू द्या....
संधीचे सोने करण्याची संधी मिळाली तर श्री विनायक सावरकर यांनी प्रचंड अनन्वित आत्याचार सहन करून देशाला किंबहुना जगाला मार्गदर्शक व स्फुरणीय जाजवल्याचे विचार दिले फरक तो हाच असतो
या निमित्तने सरस्वतीचे वर्णन ऐकावयास छान वाटले.या प्रसंग ना तोंड देण्या साठीच आपण सरस्वतीने वरदान म्हणून दिलेली आपली बुद्धी, दुर्गे च्या तलवारी प्रमाणे, धारदार व तीक्ष्ण करून जोपासतोत.त्या साठी नवरात्री पेक्षा दुसरा उत्तम मुहूर्त तो कुठला?😊
अहो यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे.
पाकीस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर बोलायला यांची बुध्दी कोठे गेली होती.
कसे बोलतील त्यांच्या साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे मुस्लिम मतांमुळे आम्ही विजयी झालो आहोत मग प्रश्नच मिटला .
Pagal aahe bhubal
जातीयवाद नसानसात भिनलाय् आणि लोकांना बीथरवतात! सुशील जी फार उत्तम विवेचन
जाणता राजाचे काय मत आहे ? भुजबळ कोणाला खुष करण्यासाठी बोलत आहेत?
हे अगदी खरे आहे
भूजबळ साहेब धनयवाद। कारण तुमही जेवढे असे देवा बदल बोलाल तेवढयाच गतीने आमही बि जे पी कडे वळणार।
बरोबर
👍😊😊
फक्त आणि फक्त हिंदू देवताबद्दल बोलायचं बास यांची जागा यांना दाखवावी लागेल
Modi la jevdhya deal tevdha Modi kade janar.. Modi is dhoka to these rascals and terrorists only.. good for poor and honest.
हिंदू देवांवर टीका करून मुस्लिमांना खुश करायचं आणि मुस्लिम मतांवर निवडून यायचा भ्रष्टवादीचा डाव आहे, लक्षात घ्या...
शरद काकांना आयोध्येत राम मंदिर झालेलं आवडलं नाही, तर त्यांच्या चेल्याला देवी सरस्वतीचा फोटो डोळ्यात खुपतोय...
सुशील जी मस्त बोललात आपले धाडस आणी सत्य सांगणे अभिमानास्पद आहे
👌👍अशा बेडकांना , जबरदस्त उत्तर दिलय आपण! 👏👏
👍
कसला बेडूक,
हिरवा पाकिस्तानी नाग आहे
अतिशय सुंदर माहिती
भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीस काय कळणार, फक्त भ्रष्टाचार करण्यात च पटाईत आहेत
Jyancha kaamach loot paat ahe tyana fakth vasuli chalu pahije
खरंच.
भुजबळ साहेब शरद पवार च आपले देव त्यांनाच पूजत राहा !!
नुसती पूजाच नाही त्यांचे पाय धुऊन प्या
त्यांचाही फोटो लावा शाळेत..
तुरूंगात त्यानी त्याचाच फोटो लावला असेल म्हणून मंत्री पद मिळाले असेल.
रोज पाय धुऊन त्या पाण्याने अंघोळ करत असतील.
ह्या नालायक माणसाला साहेब कशाला म्हणायचे
सुशीलजी .... अप्रतिम ... अतिशय तळमळीने बोललात....बिन पाण्याची जबरदस्त हजामत केलीत.... खूप खूप अभिनंदन....
खरंच
पार भाद्रऊन काढली आहे
ोओओ
Hahaha....kharach Sushil tumhi mast bin panyachi hajamat keli aahey Shri Bhujbal yanchi....tumhi mast analyse kela aahey....we want that you should expose Rashtrawadi Congress....and Sushil don't worry Devendra Fadnavis and Shinde is with us
सुशीलजी अप्रतिम. भुजबळाची अक्कल तोकडी आहे. ती त्याने दाखवली. मी मराठा असून कोकणात शिकलो. त्यावेळी सगळा समाज सरस्वतीची पूजा करीत होता. 3% चा संबंध नाही. 100% समाज होता.
Bhujbal budhiman ahet
अगदी मस्त विश्लेषण. 👌.
आता यावर उद्धट आणि त्याचा पोरगा काही बोलणार नाहीत.
छगन हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्याच नाव हा माणूस सप्रमाण सिद्ध करतो. त्याला वाटत की हे अस बोलून तो सडक्या टीम मध्ये आपली सीट घट्ट करतोय...पण "..किती एक ते जन्मले आणि मेले परी शेवटी काळमुखी निमाले.."
पुन्हा एकदा गोडसे नि जन्माला यावे!!!! अस वाटते!!!!!
सर तुमचे अभिनंदन आहे.
खरे तर सर्व पत्रकारांनी भुजबळ च्या वक्तव्याचा विरोध नोंदवला पाहिजे. पण ते सगळे ईमान व बुद्धी गहाण टाकलेले आहेत, विकाऊ लोक आहेत. बातमी वेगळ्या पद्धतीने देतील पण योग्य मार्ग समाजाला दाखवणार नाहीत. पण तुम्ही ते करत आहात. खरोखर तुमच्या सारख्या विचारांच्या लोकांची आज गरज आहे. 👌👍
हा समाजघातक पक्ष मुळापासून उपटून टाकायला हवा आहे.
सामान्य नागरिकांचे आतातरी डोळे कधी उघडतील का???
सतरंज्या उचलण्यात धन्यता मानणाऱ्या मूर्खांना कधी अक्कल येणार देव जाणे
सगळ करून थकले की राष्ट्रवादी अवलाद जातीवर येत असते??
Naahi ughadnaar karan yani zopeche soong ghetle aahe
लवकरच संपणार
विनाशकाले विपरीत बुद्धी.
@@Shrihal गुळाची चव
भुजबळ त्यांच्या प्रमुखांच्या पावाला वर पाउल टाकत आहेत. त्यांना खुश करत आहेत.
तुम्ही योग्य विश्लेषण केले आहे
सुशील जी, अत्यंत परखडपणे सत्य कथन केले आहे. आपल्या हिंमतीला सलाम. अप्रतिम
धन्यवाद 👌👌🙏🙏
सुहास कुलकर्णी साहेब प्रामाणिकपणे नमस्कार. आपण वेळोवेळी अतोनात मेहनत घेऊन खरी आणि सत्य वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणता मांडता तयाबदद तुमचा अभिमान वाटतो व कौतूक करावे असे वाटत. थँक्यू साहेब.
फारच छान 🙏🙏🙏 अशीच कानउघाडणी करत राहा पण स्वत:ची काळजीही तितकीच घ्या. खूप सुंदर 👍👍
छातीत कळ आल्यावर नक्कीच देव देवता समजेल तोपर्यंत हे बरळणारच.
तेव्हा वाचवायला तीन टक्क्यातील नको म्हणणार काय
@@vinaykhare9096 barobar bolat.
छगनराव शाळेत गेला होता कि नाही सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिने तुझा साथ सोडला वाटत. त्याशिवाय माणुस असा काहीबाही बरळत नसतो.
Very nice sir
खूप छान विश्लेषण
आमच्याकडे एखाद्याची टिंगल करायची असेल तर त्याला "काय रे छगन","छगन हाय कारं ही" असे बोलून मजा घेतात... 😂😂😂
अक्कल नस ले ला नेता म्हणजे छगन
बरोब्बर 😂😂
घाण पार्टी चा third class पशू म्हणजेच छगण्या.
🤣🤣🤣
Porache pay palanyat disatat mhanun hyachya bapane barobar nav thevale
जबरदस्त सडेतोड उत्तर !
सर्व ३% कडून धन्यवाद !!!
Excellent analysis Saheb 👏. These corrupt politicians can't think better than Divide and Rule policy.
आपण केलेलं माता सरस्वतती देवीचे वर्णन खुप सुंदर आहे 🙏🕉️🙏
काय करणार असं बोलण्याची बुध्दी यांना कुठून येते. अशा वक्तव्यावर टाळ्या पिटणार्याची पण कीव कराविशी वाटते.
विकत घेतलेली लोक काही ही कर तात
Lachar Talya wajvtat
बाजारात अशा टाळ्या वाजवतात
विनाशकाले विपरीत बुद्धी. अजून अडीच वर्षे पाठवा जेलमध्ये.
@@manoharmorajkar9986 याची तिच लायकी आहे
जामीनावरचे लोक इतकं बेधडक कसं बोलू शकतात?
फक्त जमीन मिळाला आहे, निर्दोष सुटले नाहीत, लवकरच निकाल लागेल त्याचा 😅
यांना कुठलीच लाज नाही
भुजबळ बोलले तेच बरोबर धर्मा वर कशाला राजकारण
Because listeners are also fool are very less IQ
3टक्के म्हणुन तुम्ही सांगितले हे बरे झाले 3 टक्केवाले कधीही आरक्षण मागत नाही ,
हे लोकं अजुन किती खालच्या थराला जातील. अशा ना परत कधी मतदान करू नये हेच जातीय वादी आहे. तुम्ही एकदम बरोबर बोललात सुशील जी यांनी काय केले आहे लोकान साठी
अतिसुंदर विवेचन.छान वस्त्रहरण केले.अपात्र लोक समाजावर माज करतात आणि काही मूर्ख मुढ लोक मेंढरा सारखी त्यांचे मागे जातात.आता तरी त्याचे डोळे उघडतील अशी अपेक्षा.सुशिलराव आपले कार्य फार महान आहे.
याची जागा जेलमध्येच ठिक होती
छातीत कळ सुटायची नाटके आता बंद झाली होती
पैसा बघून
आता पैसा मिळायचा बंद झाला मग काय तरी नसता उद्योग करावा लागत आहे
माझ्या संविधानाने मला शारदेची प्रतिमा लावायची परवानगी दिली आहे. माझ्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कोण? औरंगजेब की टिपू सुलतान...
त्यांचं म्हणणं की सरकारी शाळांमध्ये देवीची पूजा कशासाठी? कारण देवी विशिष्ट धर्म आणि समाजाचं प्रतिक आहे. आणि आपली राज्यव्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे.
Aurangjebchi natu asnar
@@anand1311 मग मदरशांना, मौलवींना सरकारी फंडींग का?
@@padminidivekar254 आणी हिंदू मंदिरांवर सरकारी नियंत्रण कशासाठी?
@@narendramarkale7908 हो नं...
Hats off to you Sushil ji !
तेलगी चा पार्टनर होता हा भ्रष्टाचारी ! छान सोलून काढला ! !
पक्षाची विकृती बाहेर दाखवत आहे
येवला लासलगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या बेताल वक्तव्यामुळे आम्हा येवलेवासीयांची मान शरमेने खाली गेली आहे .
शाब्बास सुशिल राव अभिनंदन. आपले विवेचन सुस्पष्ट व निर्भिड आहे.
शाहू, फुले, आंबेडकर पण असे कधी म्हणाले नसतील की सरस्वती देवीची पुजा करू नका, आमची करा !!
Aambedkaranchya tya sapatha?
you are really great.Your explanation is supurb
बाबांनो हे सर्व थोर, प्रतिभाशाली व्यक्ती होत्या. त्यांच सदैव स्मरण कराव ही आपल्याला विनंती.
जरा वाचन करा मग बोला
सुंदर अप्रतिम
Wah सुशील जी ..अगदी आमच्या मनातले बोललात .खूप आभार ..आपण व्यक्त झालात भरून पावलो .अशा छगन लोकांना झोडलेच पाहिजे
तीन टक्केवाल्यांना झोडपून काढणे सर्वात सोपे असते म्हणूनच येता जाता सर्वजण झोडपतच असतात . व लोकं सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवतात.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले
तरी बरं जामीनावर बाहेर आहे म्हणून
अगदी योग्य बोललात
U.Zakir Hussain said He and his father, Ustad Alla Rakha, worshipped the goddess Saraswati all his life through music
they are beyond all religions, people like Chagan will never understand this
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप खूप छान आहे
त्याबद्दल तुमचं धन्यवाद !
विश्लेषण खूप छान आहे .
राष्ट्रवादी मध्ये ही विकृती आहे की चांगलं असेल त्याला वाईट म्हणणं आणि वाईट आहे त्याला चांगलं म्हणणं . हीच यांची संस्कृती
फळ विकत होता तेचबर होत, मा.बाळासाहेबांची चूक महाराष्ट्र भोगतोय.
अत्यंत निदनीय व्यक्ती आणि त्यांना टाळ्या देणारेही तसेच!
छगन नमन कर ( सरस्वतीला )
कुलकर्णी साहेब नमस्कार आपण खूप छान सदर चालविली आहे त्याबद्दल मनःपूर्वक आभार आपण तीन टक्के ब्राह्मणांचं भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामधील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या जडणघडणीतलं योगदान आणि आजही भारतीय न्यायव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यामधील ब्राह्मण समाजाचे योगदान याबाबत एक व्हिडिओ तयार करून लोड करावा धन्यवाद
अगदी बरोबर बोललात सुशील Sir 👏👍✅️💯🙏🚩
हे रिकामे उद्योग आहेत, कुलकर्णी सर तुम्ही बरोबर सांगितल
आपण खूप सुंदर विश्लेषण केले आहे यांची साठी बुद नाठी झाली असे वाटते यांच्या बोलण्यामध्ये जातीयवाद उघड उघड दिसत आहे राष्ट्रवादी जातीपातीचे राजकारण करते हे यावरून सिद्ध होत आहे धन्यवाद
हिंदू देवांवर टीका करून मुस्लिमांना खुश करायचं आणि मुस्लिम मतांवर निवडून यायचा भ्रष्टवादीचा डाव आहे, लक्षात घ्या...
शरद काकांना आयोध्येत राम मंदिर झालेलं आवडलं नाही, तर त्यांच्या चेल्याला देवी सरस्वतीचा फोटो डोळ्यात खुपतोय...
सुशील जी तुम्ही एकदम स्पष्ट निर्भीड आणि सत्य सांगत आहात परंतु समजून घेणाऱ्याची एवढी लायकी आहे का? बहुसंख्या दादागिरी व अज्ञानी लोकांच्या हातात राजकारण गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे. अशा परिस्थितीतही तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
सरस्वतीदेवीजवळ कमळाचे फूल पाहून भुजबळ त्रस्त झाले असावेत..... 🤔🤔
सुशीलजी खूपच सुंदर विश्लेषण ...हे सगळे सरस्वतीच्या प्रतिकांचे वर्णन भ्रष्ट भुजबळच्या डोक्यावरून जाईल .
आयुष्याच्या उत्तरार्धात हे असं होतं हे ठरलेलंच असतं!
योग्य सडेतोड 👌🙏
या कुंदेन्दू ..या स्तवनाने माझ्या आजोबांनी सरस्वती मातेची आराधना सुरू केली .तीन पिढ्यांनी ही जोपासत सरस्वती चे मंदिर देखील बांधले आहे.देवीची अपार कृपा लाभली आहे.हे सर्व सांगण्याचे कारण..
भुजबळांच्या भ्रष्ट बुद्धीला कधी कळणार देवता जात-पात बघत नसते.
१९ व्या शतकात पुस्तकी शिक्षण आले
यापूर्वी हजारो वर्षे गुरुकुल इत्यादी शिक्षण होतेच!
सुशीलजी,नियती कोन्हालाच सोडत नाही.
म्हणून तर हे काही दिवस आत होते.शनिदेव सगळे पहात आहेत.
जबरदस्त... यांना असेच शाब्दिक समजल्याशिवाय चालणार नाही.
सुशीलजी फारच छान विस्लेषण अतिशय परखड विचार आहेत. काय करावे ह्या ब्राम्हण विरोधी वाल्याना
राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांचे भाषण 3% ना शिव्या दिल्या शिवाय पूर्ण होताच नाही .
कुलकर्णी साहेब पण जरा काळजी घ्या .
अभिनंदन .
This chutiya Armstrong don't know that 3% are working on global level.They aren't interested ur certificate or guidance.
जातीयवाद किडच आहे. जसा नेता तशी पिलावळ
परखड विचार उत्तम मांडलेत
विनाशकाले विपरित बुद्धी
@@frozenlove3198 सद रक्षणाय
खल निग्रणाय हाच राज धर्म आहे
अटलजी रामच्या मार्गावर होते म्हणून त्यांची वाट लावली
पण हा द्वारीकेकडून आला आहे
कृष्ण मार्गी आहे
विनाशायचं दुष्कृता करेलच
कैद्याचे ज्ञान. हा गुन्हेगार आम्हाला शिकवणार.
Sir, this corruption icon and his guru Daud icon too want to replace all.
तरी हा कितीही गरळ ओकला तरी फडणवीस यांनी याला ठणकावून सांगितलं की कोणत्याही सरकारी आणि खाजगी शाळा कॉलेज मधून सरस्वतीदेवीचा फोटो हटवला जाणार नाही.
योग्य ,रोखठोक व सडेतोड बोलले भुजबळ साहेब तुम्हाला वाईट वाटणारच
Sir, I appreciate your analysis. I fully agree with your views.
साहेब, या राष्ट्रवादी पक्षाला ना संस्कृती,ना पंरपरा ना देश हीत ,हा पक्ष म्हणजे गावागावात ओवाळून टाकलेल्या कार्य कार्यकर्त्यांनची वेडीवाकडी कामं करून वेडंवाकडं बोलून आपल्या कार्यकर्त्यांना खूष करुन पक्ष टीकावायचा हाच यांचा अंजेडा.
स्वतःमध्ये क्षमता नसलेला व्यक्ती असले भलते उद्योग करीत असतो.
दुर्बल घटकावर अत्याचार करणे म्हणजे बहादूरकी नव्हे.
ती त्याची दुर्बलता असते.
पायाच नसल्यामुळे असले उद्योग चालू असतात. पक्ष टिकवण्यासाठी!
यांचे प्रमुख आणि त्यांची कन्या चतुर्थीला मटण खातात यात त्यांची संस्कृती दिसतेच मग अशा फक्त भो भो साठी ठेवलेल्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवायच्या .
vinashkale viparit buddhi
adhyaksha suddha wakdach ahe..🤣
Bhrashtawadinche ajun kay vichar asnar
अप्रतिम ठोकले आहे . अभिनंदन .
लहानपणा पासून आम्ही सकाळी म्हणतं आलो आहे... karagre वसते लक्ष्मी, karamadhye सरस्वती......
छगन चे छगनी उद्योग
सुशील जी खरंच कौतुक वाटतं तुमचं, खूप स्पष्टपणे परखडपणे मांडता तुम्ही विचार, आणि योग्य ही.👍👌
भन्नाट कुलकर्णी साहेब. चांगले सुनावले.
एकदम ग्रेट तुमचा शब्ध न शब्द भुजबळांना बाणासारखे बोचतील
छगन तो छगन च. माकडाच्या हातात काकडा दिला की अशी परिस्थिती निर्माण होते. आणि समोर बसलेली वेडी लोकं टाळ्या वाजवत याच आश्चर्य वाटतय. वरच्या मजल्याचा वापर करायला पण विसरायला लागलेत लोक
पैसे मिळतात
यांना टाळ्या वाजवायला पाठवले पाहिजे छगनराव छान वाजवतील
Proud of you Sushil. Go ahead.
कुलकर्णी साहेब परखड बोलतात, सलाम आपणास,
खरे तर आम्ही सुद्धा सावित्री बाई फुले ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलं नाही कारण त्या काळात आम्ही जन्मलो सुद्धा नाही तर यावर छगण्या काय म्हणणार
Barobar bolalat. Apan konalach pahile nahi. Tari shraddha thevun pujato
@@vaidehib9461 जी निश्चितच
100%✅️
💯%👌👌
ह्या वयात याने खतना केली असं दिसतंय
त्याच्या वक्तव्यात तीन टक्के म्हणजे शेवटी जातीवर गेला.
वा मस्त! कडक! या लोकांच्या लो विचारांकडे आता पाठ फिरवून व दुर्लक्ष करून सरस्वती पुत्रांना तरी चालणार नाही!
आज जणू सरस्वती माताच आपल्या मुखातून बरसत होत्या!
हॅट्स ऑफ!
खुपच परखड आणि योग्य विष्लेशण
सुशीलजी, तुम्हांला शतश: प्रणाम, सरस्वती मातेचे इतके सुंदर वर्णन सांगितले तुम्ही
खूप छान sir 👍नवीन पिढीने हे ऐकून समजून घेतले पाहिजे . म्हणून काल मी माझ्या ओळखीच्या कॉलेज students शी बोलले तर असे समजले .... तरुणाई मोठ्या प्रमाणात तुमचे follwers.... तुम्ही आणि तुमच्या सारखे तुमचे 4/5 दोस्त मंडळी खूप छान काम करत आहात . great ... 👍
यांच्या कुलगुरूच्या आश्रमात असे बरेच विद्यार्थी तयार आहेत.काय अपेक्षा करणार? सुशील जी,त्यांना जागा दाखवलीत, धन्यवाद 🙏
tumchya nirbhid, sadetod aani suspashta vivechanala 100 salute, God bless you.
सर मला तुमचे व्हीडिओ आवडतात.विषय न भरकटवता
मुद्दा प्रभावीपणे मांडता.मोजके तेवढेच बोलता.आपल्या कार्याला शुभेच्छा 🙏
फारच छान सुशिलजी चांगला हाणला .लवकरच याची रवानगी होणार आहे.हो तिथेच ज्याचा तुम्ही उल्लेख केला
सुंदर. सुशीलजी सरस्वती देवीचे सुंदर वर्णन केले तुम्ही. काही राजकारणी लोंकाना ते अजिबात कळणार नाही.
सुशील जी माता शारदेची आपल्यावर कृपा आहे राहो ज्ञान काय असते याचा लाब लांब वर ज्यांचा संबंध नाही अशाबद्दल विवेचन करणे गरजेचे नाही अशा लोकांचे नाव तुमच्या तोंडून निघालेले आम्हाला बघवत नाही परंतु काळाची गरज म्हणून आपल्याला हे करण सुद्धा तितकच महत्त्वाच आहे विद्या आली हाता गुरूला देतो लाथा दिवस विसरलेला प्राणी
Sunder,..ati sunder !!!
Nemke varmaver bot ठेवले आहे, साहेब. आज काल चोरच चोरी का करू नये ते जास्त सांगताना दिसताहेत,मग ते कोणत्याही पक्षात असुंदेत. तुमचे विचार आणि विवेचन नेहमीच No. 1 असते. म्हणून पुन्हा एकदा आपले अभिनंदन !!!
Very Nice Kulkarni Sir
छगन कोणत्या कारणाने जामिनावर आहे
ती महाराणी 96 वर्षे जगली हे ऐकून मोठे काका आणि नाशिकचे आर्मस्ट्राँग खूपच चेकाळले आहेत. आम्ही सर्वांनाच मानतो, पण हे असले सडकछाप नेते विनाकारण जाती पाती मधे आगी लावत बसतात.
🤣🤣
"एकच कास्ट वादीच लक्ष
तो आहे खास्ट वादी पक्ष
सर्वानी करावं त्याच भक्ष
आणि त्याला द्यावा मोक्ष "
करायचा मतदारांनी हा विचार 🙏🙏🙏
त्यांना कितीही सांगितलं सर तरी काही ही उपयोग नाही हो नका त्रास करून घेऊ या आपण 🙏🙏🙏
I agree ,as usual analysis is v informative
Namste sushiji
व्वा व्वा सुशीलजी!!मस्त मस्त ✅️✅️
आता अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थ कला कामिनी | ते श्रीशारदा विश्वमोहिनी | नमिली मिया || ....संत श्री ज्ञानेश्वर महाराज
बाकी वेडे काहीही बरळू द्या....
धन्यवाद कुलकर्णी साहेब, बरं वाटल.
संधीचे सोने करण्याची संधी मिळाली तर श्री विनायक सावरकर यांनी प्रचंड अनन्वित आत्याचार सहन करून देशाला किंबहुना जगाला मार्गदर्शक व स्फुरणीय जाजवल्याचे विचार दिले फरक तो हाच असतो
छान सुशीलजी
सुशिल जि या मराठी सांता क्लॉज ला कुणी ही ओळखत नाही आणि हा बारामतीच्या ख्रिसमसच्या ट्री वर पोसला जातोय
बिनपाण्याची हजामत यालाच म्हणतात. अभिनंदन...
छगन आन्पड गवर आहे पावर ची नय्जज आव्लद आहे
वाह... अप्रतीम सुशील जी.... फारच अप्रतीम विश्लेषण.... 👌👌👌🌹🌷💐
Kya baat hai... Awesome...
या निमित्तने सरस्वतीचे वर्णन ऐकावयास छान वाटले.या प्रसंग ना तोंड देण्या साठीच आपण सरस्वतीने वरदान म्हणून दिलेली आपली बुद्धी, दुर्गे च्या तलवारी प्रमाणे, धारदार व तीक्ष्ण करून जोपासतोत.त्या साठी नवरात्री पेक्षा दुसरा उत्तम मुहूर्त तो कुठला?😊
अति उत्तम विशलेषण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन तुमच्या प्रतेक संकल्पनेला माझा पाठिंबा राहिल B.m kulkarni.
सुशील जी तुमच्या या विश्लेषणाचीच वाट पाहत होतो. अशा नेत्यांची आणि ऐकणारे श्रोते दोघांचीही सरस्वतीची आराधना याबद्दल काय समज असावी.🙏
परखड विश्लेषण ! अशा माणसांनी knowledge city उभारावी हीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
धन्यवाद सुशिलजी! चांगली चपराक दिली.
हिंदू देवतेला नाव ठेवणा-याला.