भाजप ने उध्दव आणि राज ठाकरेंना संपवलं? EVM SCAM | MAHARASHTRA Election Result 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 170

  • @Marathi_Bolu
    @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา +23

    माझी महाराष्ट्रातील राजसाहेब आणि उध्दव साहेब यांच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, या पराभवानंतर तुम्ही तुमच्या साहेबांची साथ सोडू नका. मला विश्वास आहे लवकरच साहेब एकत्र येतील !

    • @BookLand20
      @BookLand20 25 วันที่ผ่านมา

      "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली जरी भिन्न असली, तरी महाराष्ट्रावर असलेलं त्यांचं प्रेम मात्र सारखं आहे. राज ठाकरेंचं आक्रमक आणि तडफदार नेतृत्व, तर उद्धव ठाकरेंचं संयमी आणि विचारी नेतृत्व-दोघांमध्ये त्यांची स्वतःची खास शैली आहे. जर हे दोन विचार एकत्र आले, तर महाराष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी सकारात्मक घडू शकेल. जय महाराष्ट्र!"

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 27 วันที่ผ่านมา +25

    राजू दादा एवढा प्रचंड मतांनी मागे पडू शकतं नाही

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา +2

      हो ना, अशक्य आहे

  • @Maratha-p9f
    @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา +3

    मला केंद्रात भाजप आणि महाराष्ट्रमध्ये मनसे पाहिजे होती पण आता भाजप वरून विश्वास उडाला आहे.

  • @Marathiसंवाद
    @Marathiसंवाद 27 วันที่ผ่านมา +5

    आपण social media Varun प्रयत्न केले पाहिजे यांना एकत्र येण्यासाठी 🙌🏻

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 27 วันที่ผ่านมา +22

    खूप वाईट वाटल
    खूप दुःख झालं सत्य परिस्थिती सांगणाऱ्या
    मराठी माणसाचा महाराष्ट्र धर्माचा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणाऱ्या नेत्याला जनता नाकारते

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      काहीच कळत नाही

  • @asfkum
    @asfkum 27 วันที่ผ่านมา +21

    बेलेट पेपरवरच वोटिंग घ्यायला पाहिजे

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      हेच माझं ही मत आहे

    • @sandhyamohit8552
      @sandhyamohit8552 27 วันที่ผ่านมา

      अगदी खरं आहे. काहितरी नक्की घोळ आहे. याचा आपण सोक्षमोक्ष लावला पाहिजे. बाबांनो आपल्या साहेबांची साथ सोडू नका. दुःख तर सर्वांनाच खूप झालं आहे. पण हार मानायची नाही. पुन्हा ताकदीने कामाला लागूया 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मनसे ❤ खरच दोघे भाऊ आपला आपला वाद विसरून पुन्हा एकत्र यावे. आणि यांना दाखऊन द्यावे ठाकरे ब्रँड काय आहे ते.🙏

    • @SNEAK_q
      @SNEAK_q 23 วันที่ผ่านมา

      Mhnje ballot chi loot Honar adhisarkhe, kely amhi bjp la vote ugich blame nko EVM vr

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 27 วันที่ผ่านมา +3

    निकाल आधी सेटिंग केली होती मोठी टाकत कमजोर करण्याचा प्रयत्न यांनी केला आहे पण राज साहेबांचे मावळे यांना कमी समजू नका

  • @SumitaBhandari-tr9ps
    @SumitaBhandari-tr9ps 27 วันที่ผ่านมา +5

    Only raj saheb❤

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      जय महाराष्ट्र

  • @asfkum
    @asfkum 27 วันที่ผ่านมา +5

    दादा भाजप, शिंदे, अजित पवार यांनी राज साहेबाचा केसाने गळा कापलाय 100% उद्धव व राज साहेब यांनी yek व्हायला पाहिजे तरच महाराष्ट्र वाचला अन्यथा 😭😭

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      अन्यथा बरबाद होणारच..

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 27 วันที่ผ่านมา +14

    राज साहेब ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूर हिरा आहे हे मराठी माणसाला कधीच समजले नाही

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      बघ ना यार

  • @unbelievable_video1312
    @unbelievable_video1312 27 วันที่ผ่านมา +2

    दादा काल पासून झोप लागत नाही आहे 😢 अजून पण विश्वास बसत नाही आहे

  • @waghmare9249
    @waghmare9249 27 วันที่ผ่านมา +6

    राज साहेब स्वबळावर हा नारा चुकला 💯💯💯💯💯💯💯💯जर आज युति मदे असते तर मणसेचे 10 आमदार नक्कि असते❤❤❤❤I love raj saheb

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      पुढे काय होते ते पाहू आता

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 27 วันที่ผ่านมา +6

    जेवढं कष्ट मनसे उमेदवारांनी निवडणुकी साठी घेतल तेवढं कोणी नाही घेतलं मनसे सैनिकांचा फक्त वापर झाला की evn घोटाळा झाला काही मार्ग नाही समजायला

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      आता डोळे उघडे करा

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 27 วันที่ผ่านมา

      Evm 100 take

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 27 วันที่ผ่านมา +3

    खर आहे

  • @neelrajenimbalkar9961
    @neelrajenimbalkar9961 27 วันที่ผ่านมา +11

    एकत्र याला हवं महाराष्ट्र च खूप नुकसान होत आहे उद्धव साहेब ला समजायला हवं राज साहेबांनी टाळी दिली होती

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      आता योग्य निर्णय घेतला जाईल

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 27 วันที่ผ่านมา +7

    Evm hack ahe 😢

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      मला ही वाटतं

  • @dhaneshpatil8128
    @dhaneshpatil8128 27 วันที่ผ่านมา +3

    ठाकरे संपवळे की मुंबई लुटायला मोकळे भाजप वाले,,मोदी

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 27 วันที่ผ่านมา +5

    महायुतीच्या जास्तीत जास्त 150 ते 160 आमदार यायला पाहिजे होते 230 सीट म्हणजे झाले काय त्यामध्ये मनसे चे 30 ते 35 आमदार तरी यायला पाहिजे होते

  • @sameermayekar3905
    @sameermayekar3905 27 วันที่ผ่านมา +3

    EVM

  • @sayednazir5635
    @sayednazir5635 27 วันที่ผ่านมา +3

    निकाला अगोदर
    मिर्वाणुकीची फुल तैयारी
    सेटिंग मशीन

  • @आपले_पर्व_लवकरच
    @आपले_पर्व_लवकरच 27 วันที่ผ่านมา +2

    साहेब हे कलियुग आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पण युद्ध जिंकण्यासाठी गनिमी कावा केल्या आपणही करूयात साहेब

  • @abdeviliyasyt1896
    @abdeviliyasyt1896 27 วันที่ผ่านมา +4

    खरं आहे भावा

    • @abdeviliyasyt1896
      @abdeviliyasyt1896 27 วันที่ผ่านมา

      🙏

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      जय महाराष्ट्र जय मनसे

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 27 วันที่ผ่านมา +4

    पण एक गोष्ट मला कळली राज साहेब ठाकरे यांनी BJP ला aupport kela nasata tr vegl ast chitr

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      बघू पुढे काय होते

  • @sandhyamohit8552
    @sandhyamohit8552 27 วันที่ผ่านมา +6

    या मोदीने आणि एकनाथ, फडणवीस ने मोठा game kela आपला. बीन शर्थ पाठिंबा दिल्याचा हा मोबदला दिला आपल्याला. जागे व्हा. बाबांनो ❤❤❤🙏🙏 आपला महाराष्ट्र वाचवूया. आपली अस्मिता आणि संस्कृती वाचवूया 🙏

  • @anilreddy9745
    @anilreddy9745 27 วันที่ผ่านมา +1

    खरंय भावा तुझं ❤

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 27 วันที่ผ่านมา +14

    Ho kharr aahe...... Raj saheb + udhav saheb ektra ya.

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      हीच भावना आहे

    • @rupeshbhokre7079
      @rupeshbhokre7079 27 วันที่ผ่านมา

      Udhav tar muslim zala aata to tar ditect mhanto ki 92 sali galti zali

  • @Sdamgude24
    @Sdamgude24 26 วันที่ผ่านมา +1

    Subscribed for ur channel...मित्रा खूप चांगला मुद्दा तू मांडला आहेस..मला पण extremely दुखद अनुभव आहे...पण असेच तुझे content चालू राहू देत..keep updating ..keep informed...आपण पुन्हा उभे राहु...जय मनसे...जय राज साहेब ...अमित ठाकरे...❤❤❤ from नवी मुंबई

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา

      जय महाराष्ट्र मित्रा

  • @SameerRahate-x1n
    @SameerRahate-x1n 27 วันที่ผ่านมา +2

    आपल्या राज साहेबांना फसवलं यांनी

  • @मीमहाराष्ट्रसैनिक
    @मीमहाराष्ट्रसैनिक 27 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब ठाकरे नेहमी हात पुढे करतात युती साठी पण उध्दव ठाकरे दगा देतो प्रत्येक वेळी हे लक्षात असू द्या

  • @rupeshparab1129
    @rupeshparab1129 27 วันที่ผ่านมา

    मनसे कधीच हरू शकत नाही कारण आपल्या मराठी माणूस आहे एका एकाला जाऊन विचारलं ना तरी तो पण सांगू शकतो हा चुकीचा निर्णय आहे

  • @pravinhumne4706
    @pravinhumne4706 27 วันที่ผ่านมา +6

    मित्रा खरंच छान विश्लेषण केलेस

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार

  • @surajdabhole7358
    @surajdabhole7358 27 วันที่ผ่านมา

    Bjp ने मराठी पक्ष संपायचं ठरवलंय आता तरी उद्धव साहेब आणि राज साहेबांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करावा आणि बाळासाहेब यांच स्वप्न पुर्ण कराव...जय महाराष्ट्र

  • @abhimanbandgar6163
    @abhimanbandgar6163 26 วันที่ผ่านมา +1

    हो खरच अगदी

  • @laxmankatkade5578
    @laxmankatkade5578 27 วันที่ผ่านมา +2

    EVM चा विजय झाला

  • @rupeshparab1129
    @rupeshparab1129 27 วันที่ผ่านมา +1

    तू जे बोलतो ते योग्य आहे खरोखरच नाही दिला आहे लोकांनी

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 27 วันที่ผ่านมา +6

    EVM ghotala ahe

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      १०० टक्के वाटत

  • @Maratha-p9f
    @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา

    ज्या माणसाने वयाच्या 37 व्या वर्षी स्वतःचा पक्ष काडला आणि महाराष्ट्राचा विकासारखडा बनवला येवडा चांगला जाहीरनामा बनवला नाशिक मध्ये काम केली हिंदुत्वा साठी मराठी माणसासाठी एवढी आंदोलने केली पण लोकांना ते दिसत नाही कोणता नेता बोलतो का टाऊन प्लॅनिंगवर आणि विकासाला सौंदर्यदृष्टी असली पाहिजे 😢

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 27 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र गिळला BJP ने एवढं नक्की

  • @Maratha-p9f
    @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา +1

    अरे मत विभागून पण एवडी आगडी कशी घेतली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मला तर झोल वाटतोय.😢

  • @friendstheatreproduction6279
    @friendstheatreproduction6279 27 วันที่ผ่านมา +8

    आपल्या फिक्स सीट आल्या नाहीत हे अविश्वसनीय आहे... आज पैसा जिंकला म्हणाव लागेल किंव्हा मराठी माणसाने स्वाभिमान विकला असच म्हणावं लागेल... राज साहेबांची मराठी माणसासाठी असलेली तळमळ मराठी मानुस कधी समजुच शकत नाही.. बस जय महाराष्ट्र जय मनसे..मी मरे पर्यंत राज साहेबांन बरोबरच..आम्ही कधी हरणार नाही..

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      हीच अपेक्षा आहे आपल्या कडून

  • @VinayakShinde-ub8ik
    @VinayakShinde-ub8ik 26 วันที่ผ่านมา +1

    शेवटी सर्व खाऊबा आहेत. उध्दव cm होता तेव्हा काय दिवा लावला. स्वतःचा खिसा भरला.

  • @ajaysawant9841
    @ajaysawant9841 27 วันที่ผ่านมา

    Right 👍👍

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 27 วันที่ผ่านมา +13

    महाराष्ट्र हरला

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @KalyaniShinde-l4d
    @KalyaniShinde-l4d 27 วันที่ผ่านมา +2

    राज साहेबांचे पुढचे पाऊल काय असेल ?

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา +1

      जे काही असेल आपण सोबत राहू.. आपला विचार जिथे संपतो, तिथून साहेबांचं विचार सुरू होतो .

  • @manasichavan.7285
    @manasichavan.7285 27 วันที่ผ่านมา

    Raj saheb आणि udhav saheb एकत्र ya plzz 🙏tumchi khup garj ahe maharastra साठी 🚩

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 27 วันที่ผ่านมา

    बाळासाहेबांचे भाजप बरोबर जसे 25 वर्षं सबंध होते तसे ह्यांचे पण असते तर भाजप ची आणि दोघे भावांची संयुक्त पणे भरपूर प्रगती झाली असती. कोणी तरी शकुनीने घात केला असावा.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 27 วันที่ผ่านมา

    नक्कीच अगदी बरोबरच आहे तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांनी खचुन जाऊ नये संयम ठेवून येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीत प्रचंड ताकतीने श्री राजसाहेबांचया पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @legaleagle76
    @legaleagle76 27 วันที่ผ่านมา +3

    Evm hatao

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      देश बचाव

  • @kalpeshjoshi3318
    @kalpeshjoshi3318 27 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही तुमचं मत छान प्रकारे मांडल आहे महाराष्ट्राच्या हीतासाठी आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर त्यांचे काही वाद असतील तर त्यांनी बाजूला ठेऊन संघटित व्हावं माननीय मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आत्मा खरच अस म्हणत असेल की आर देवा या राज आणि उद्धवच देव कधी रे पटेल आणि जेव्हा पटेल तेव्हा या महाराष्ट्राचा प्रश्न सुटेल . खरच राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी त्यांच्या बाजूला ते आहेत ना त्यांचा विचार न करता महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करून एकत्र यायला पाहिजे तर खर हिंदुत्व पहायला मिळेल आणि त्या वेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आत्म्यास शांती मिळेल

  • @rupeshparab1129
    @rupeshparab1129 27 วันที่ผ่านมา

    100% मित्र ह्याच्यात काहीतरी गोल आहे

  • @मीमहाराष्ट्रसैनिक
    @मीमहाराष्ट्रसैनिक 27 วันที่ผ่านมา +1

    काम न करणारे ठाणे bjp che संजय केळकर पैसे मोजले आणि जिंकला तसच काम करणारा अविनाश दादा जाधव हरला हे दुःख होते

  • @asfkum
    @asfkum 27 วันที่ผ่านมา +3

    आणी दादा उद्धवला कॉग्रेस, शरद पवार, नी फसवलं

  • @tejasbadhey
    @tejasbadhey 27 วันที่ผ่านมา

    आता मनसेने 2007 सारखे काम करायला लागेल. राजसाहेबांना आणि अमित साहेब यांना पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्य़ात, तालुक्यात आणि ग्रामीण ग्रामपंचायती पर्यंत पक्ष वाढवावा लागेल पक्ष संघटन आणि संपर्क वाढवावा लागेल.
    तुमच्या संपर्कात कोणी मनसे पदाधिकारी असेल त्यांना नक्कीच हे सांगा

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 27 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे यांनी मोठ मन करत नाही

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      आता करावच लागेल

  • @ShankarVerma-o1d
    @ShankarVerma-o1d 27 วันที่ผ่านมา

    Yes

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 27 วันที่ผ่านมา +3

    वेळ निघून गेली आहे आस मला वाटत

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      वेळ निघून नाही जात, पण एक दिवस लोकांना नक्की समजेल

  • @ajinkyasangle8033
    @ajinkyasangle8033 27 วันที่ผ่านมา

    EVM झोल aahe.... पाहिले EVM सेट करायचे...मग नंतर narrative सेट करायचे की हिंदू एकत्र आले, लाडकी बहीण, मोदी magic वगैरे वगैरे....निवडणूक बहिष्कार टाका... ballot papers वर मतदान घ्या 😢😢

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 27 วันที่ผ่านมา

    एक ठाकरे ला गोड बोलून जवळ केला आणि एक ठाकरे ला वाकड्यात केला आणि ठाकरे ब्रँड संपावला याला बोलतात गुजराती नीती जय गुजरात

  • @Maratha-p9f
    @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา

    अरे पण अविनाश जाधव गेल्यावेळी 78000 मत आणि केळकर 92000 आणि आता केळकर 120000 विचारे 50000 अविनाश 44000 कसे शक्य आहे दादा 😢

  • @pravinhumne4706
    @pravinhumne4706 27 วันที่ผ่านมา +1

    खरं आहे भावा ❤

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      जय महाराष्ट्र

  • @Sanjay_sanjay1
    @Sanjay_sanjay1 19 วันที่ผ่านมา

    म्हणतात अमित ठाकरे नवीन आहे अजून शिकत आहे....भल्या भल्यांचा रक्त सळसळता राज साहेबांचे विचार बघून आणि जुनी भाषण आईकून... आणि हा पोरगा २४ यास वडिलांसोबत राहून एकदम थंड ...
    राहुल गांधी आदित्य ठाकरे अमित ठाकरे हि प्रमुख ३ कारण आहेत त्यांचे त्यांचे पक्ष संपण्यामागे

  • @VikashGhagrum-it6tk
    @VikashGhagrum-it6tk 27 วันที่ผ่านมา +3

    भाई एक्झिट पोल बघितल्या पासून व्यवस्थित जेवलो नाही घरातल्या लोकांशी मनाने बोलत देखील नाही मी चिडतो, काय अवस्था झालीय माझी, मी राज साहेब न वर खुप प्रेम करतो,

  • @isaktamboli8038
    @isaktamboli8038 27 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर भाऊ

  • @rockyrajgole9078
    @rockyrajgole9078 26 วันที่ผ่านมา

    काही गरज नाही एकत्र येण्याची. आम्ही राज साहेबांच्या बरोबर आहे. काही झालं तर . ज्यांनी बाळासाहेबांच नाब बुडवले आहे . त्यांच्या बरोबर नाही.

  • @laxmankatkade5578
    @laxmankatkade5578 27 วันที่ผ่านมา

    मराठा समाज जर बाजप च्या एवढा विरोधात होता मग हे कस काय झाले

  • @ArvindJamnik-ur7ul
    @ArvindJamnik-ur7ul 27 วันที่ผ่านมา

    दादा खूप दुःख झाल सागु पण शकत नाही

  • @मीमहाराष्ट्रसैनिक
    @मीमहाराष्ट्रसैनिक 27 วันที่ผ่านมา +1

    EVM manage settings karun

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 27 วันที่ผ่านมา +2

    कितीही काहीही बोला तुम्ही उद्धव ठाकरे खुप खचू मनाचा माणूस आहे 😢

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      शेवटी आपलेच..

  • @suhasdukare-t1p
    @suhasdukare-t1p 26 วันที่ผ่านมา

    Raj saheb thik ahe uddhv nako

  • @sayednazir5635
    @sayednazir5635 27 วันที่ผ่านมา

    असत्य शी लाडाइचा असेल तर एक
    Vahylach पाहिजे

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 27 วันที่ผ่านมา +1

    BJP la एवढा सपोर्ट कुणी करू शकत नाही एकनाथ शिंदे अजित पवार यांचं मान्य केलं असतं

  • @Ajitdada321
    @Ajitdada321 26 วันที่ผ่านมา

    उद्घव ने शेन खाल्ल नस्त ना एवधी झाटउपट झालीच नसती

  • @nathsavidhcreation1030
    @nathsavidhcreation1030 26 วันที่ผ่านมา +1

    Ase ka zhale asel

  • @rakeshkamble2573
    @rakeshkamble2573 27 วันที่ผ่านมา +1

    Dada jar he doghe ektra aale na purna maharashtratla marathi manus ektra yeil.........

  • @sudarshanchougule6025
    @sudarshanchougule6025 26 วันที่ผ่านมา

    उद्धव यांनी wakf बोर्ड ला सपोर्ट करणे
    महाविकास आघाडी ने देवी दैवत्यांचा अपमान केला
    गेम तिथेच झाला हिंदू ने गेम चेंज झाला 🚩
    Rss ने रातो रात घरा घरा मध्ये जाऊन प्रचार केला

  • @nathsavidhcreation1030
    @nathsavidhcreation1030 26 วันที่ผ่านมา +1

    Khup fill kharab hotay

  • @SGKVlog
    @SGKVlog 27 วันที่ผ่านมา +1

    Evm jhol jhala ahe

  • @Mistergoldsmith
    @Mistergoldsmith 27 วันที่ผ่านมา

    2010 madhe me swata email karun mns la paksha sanghtana aani talagalatil khedo pado kashi gheun javi kalawale hote tevha me swata mns cha kaam karat hoto mala reply alela aaj hi save aahe pan tyavar kahich nirnay nahi ... vait vatat .... mns cha nirnay thaam nastaat ... mhanun paksha sanghtana shunya rahili aahe . 😢

  • @Maratha-p9f
    @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา

    लोकांना व्हिजन काय असते हे माहिती आहे का.

  • @sidshinde15
    @sidshinde15 27 วันที่ผ่านมา +2

    Bhau, khara tar Uddhav Thackerayji and Raj Thackerayji hey jari bhau asle tari tyanchya vicharan madhe jamin-asmanacha farak ahe....Raj Thackerayjinche vision Uddhav Thackerayji kadhich maanya karnar nahit.....(Uddhavji Rajjinchi saath detil hey sangta yet nahi)....iccha hoti ki Uddhavji na jyani mat dile tyani Rajjina parayaymhanun mat dile aste tar aj ek mothi hindutva vaadi samavicharanchi saata Maharashtrachya Hitachi saatet asti

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา +1

      काहीही होऊ शकत

    • @BookLand20
      @BookLand20 25 วันที่ผ่านมา

      "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली जरी भिन्न असली, तरी महाराष्ट्रावर असलेलं त्यांचं प्रेम मात्र सारखं आहे. राज ठाकरेंचं आक्रमक आणि तडफदार नेतृत्व, तर उद्धव ठाकरेंचं संयमी आणि विचारी नेतृत्व-दोघांमध्ये त्यांची स्वतःची खास शैली आहे. जर हे दोन विचार एकत्र आले, तर महाराष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी सकारात्मक घडू शकेल. जय महाराष्ट्र!"

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 26 วันที่ผ่านมา

    भाजपचा मुख्यमंत्री करायचा होता ना घ्या आता... गोड बोलून घोडा लावला मनसेला

  • @anilreddy9745
    @anilreddy9745 27 วันที่ผ่านมา

    त्या संझ्या न केल आहे सगळं

  • @KrishnaLudbe
    @KrishnaLudbe 26 วันที่ผ่านมา

    660000 hajar

  • @shirish100684
    @shirish100684 26 วันที่ผ่านมา

    Lakshat ghya ki he doghe samplele nahit tar Sampavlele ahet. Ani doghanna sampavnara ekach ahe.
    Dusari lakshat ghenyasarakhi gosht ki mns kadun ekatra yenyachi tayari dakhavate parantu udhyav sahebankadun tayari disat nahi.
    Shevati hech ki ata tari sudhara

  • @vinodahire5362
    @vinodahire5362 27 วันที่ผ่านมา

    Mns report vr ek batmi (vdo) all ahe to bhagha EVM ghotaala.

  • @gogsays
    @gogsays 26 วันที่ผ่านมา

    Bhava kay tari jastch MNS MNS karat aastos…
    Chal aaj tula ek gosth sangto
    Aamhi sagle MNS madhye hoto, aani 2009 madhye Aamhi Nitin Sardesai la Nivdun aanla hota, jeva tumhi aaj che sagle young public chaddi ghalun shalet jat hotat, Tumchyach sarkha josh, Aatmavishwash, Garam khoon, Manat raag ki Marathi lokan var ananya hoto, te pan aaplyach matit aaplyach Mumbai madhye bla bla bla, But MNS cha saglya amdarani builder lobby chalu keli aashi charcha jithe tithe rangli aani khup aaiknyat hi aala, Aata Builder lobby mahit aahey ki nahi..?
    Builder kadun khup sara prasad milat aahey aashey batymya kanavar yeu laaglya, khup sare Marathi janta Mahim Dadar Prabhadevi sodun badlapur Virar la jau laagli, mumbai sodu laagli, Aamhi ordun ordun sangitle ki saheb aapla masun mumbai sodun jaat aahey tyala fasavle jaat aahey, tyache hakka che ghar tyala iLLegal tharaun par prantiyanna vikle jaat aahey, tyat Majhi aaie aani majya aatya cha pan ghar gela, tari pan builder lobby chalu rahili, Aamhi khup radlo request Keli but kahi zala nahi, Mhnun nantar 2014 cha election madhye aakhya Maharashtra ni hya sarv MNS che aamdaranna nakavar aaptle karan manat raag hota, Mhnun MNS chi aaj ji halat aahey na ti hya mule aahe, aani 2009 cha young mulanni laavli aahey je aaj Aamhi aahot, pan aaj aamhi young nahi but tumhi khup sare jan young aahat, aani tumhi sagle young generation Aamcha age che hotil Teva tumhala samjel, aani je tumhi Aaj excited aahat na te kayam rahnar nahi. tu tar aata aala aahes re hey TH-cam che video, tuja channel vagere Gheun,
    YT channel maja pan aahey bhava link deto ekda nakki bag
    विधानसभा निवडणूक, माहीम - दादर - प्रभादेवी मध्ये कोणाचा बाजूनी जनता आपला कौल देईल असं तुम्हाला वाटते
    th-cam.com/users/shortsCXoHy22N-kw?si=FN6Kvi76ONE625mx
    tar bhava hya saglya var raag manu nokos aamhi pan khup sahan kela bhoglo,
    Aata ekch Last option aahey Hya doghani Ekkatra yava, tarach Marathi Maharashtra Madhye Rahil, Nahi tar Marathi manus Mumbai kay Maharashtra madhye pan rahaicha Lykicha rahnar nahi.
    jay Hind Jay Maharashtra 🚩

  • @sohamshorts2332
    @sohamshorts2332 27 วันที่ผ่านมา

    Thackrey brand power ektra houn, grass root madhy shakha strong karayla havyat.. ya najik chya kalat Sena Shakha lok visrun gelet... Ektta ale tar june old generation che loyal shivsena and youth ashi double power milu shakte....
    Pan tya sathi tyana swata madhy badal tar karava lagel ch plus aju bajuche kahi lok lamb karavech lagtil... Basically ekmekana Maaf pan karav lagel .. tyachya manatil hatred chi keed jivant rahta kama naye . Chuk doghanchi hi ahe ani doghana hi use kel gel ahe...
    Aplyala je distay te tyana disat nasel ka ?? Mag speed breaker kuthe ahe. Ka koni mudaam he ghadu det nahi ..
    Ata ladhai jinkaychi asel tar ti fakt Self Respect chi..

  • @श्रीस्वमीसमर्थ
    @श्रीस्वमीसमर्थ 26 วันที่ผ่านมา

    Raj saheb uadhav shaeban gadar bole

  • @VaibhavUmbare
    @VaibhavUmbare 27 วันที่ผ่านมา

    Evm cha gholh ahe

  • @PrabhakarHendge
    @PrabhakarHendge 27 วันที่ผ่านมา

    Me pan ek wa Karan bjp thakre khatm kar na hi thakre khatm to Mumbai jujrat le je gi

  • @vikassakpal7536
    @vikassakpal7536 27 วันที่ผ่านมา +1

    Vel lagtey pan ha kaal vegla ahe bhava.loka paisyala lalchi jhalet ata kathin ahe pisyavina .ata fakta dogha ekatra ali tar paisa harel thakrey jinktil

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  27 วันที่ผ่านมา

      हेच हवं आता

  • @Anonymous7192.
    @Anonymous7192. 26 วันที่ผ่านมา +1

    तुझ्या सगळ्याच मनातलं बोललं....

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  18 วันที่ผ่านมา

      जय महाराष्ट्र

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 26 วันที่ผ่านมา

    Mitra tu khup bhawana vivash zalays tyamule tu sampoorna chitra baghat nahi aahe
    tu fakt kalpana kartois ki he dogh ekatra aala ki change ghadel asa nahi honar karan Raj sahebanche vichar aani uddhav chya vicharat jamin asman cha farak aahe mi asa samjato ki tu raj thakre sampoorna samjla ashil
    Raj saheb marathi mansachya vishwasa war rahile ki te tyanna matdan kartil
    Marathi manus ajunahi Udhhav thakrenna Balasahebanchya nawawar mat kartoy tech mat tyanni balasaheban sathi raj thakre yanna karawa Purvi tar tyannach shivsenacha Varasdar bolayche na
    Balasaheb bolun gele udhhav adityala sambhala pan tyacha arth asa nahi ki tumhi maharashtra vethis dharal
    Ani kontya base war tyanni ekatra yawa tula kharach watat raj thakre sarkh vision hyanchya madhe eka kade tari aahet raj thakre konachya hatakhali kam karnar nahi
    Udhhav ready hoil ka raj thakre yancha mhanan samjubn ghayala
    Raj thakre yannai 10 -15 seat chi adjusment keli asti tar ti shakya hoti titka rajkaran kela ast tar kahi problem navhta aale aste amdar loksabhechya pathimbyachya badlyat
    Ani bhawa hi mat BATENGE TO KATENGE hya sogan war pan zaliyt kahi lokkani mat futu naye ha vichar karun MNS la vote nahi kela
    Pan lok hya madhe maharashtra, marathi pan harvwun baslay
    mitar mhanen MNS Administration change karawa Internal changes karawa
    1. Raj thakrenchi ji pratima virodhakanni dagalali aahe ti nit karawi wegwegle madhyama madhun
    2. Changle prawakte thewawe je kahi ghadlywar yogya te Opinions thewtil
    3. Raj sahebnna shakya nasel pratyek weli Media samor yena tar Amit thakre kinvha konya dusryala thewawa (Karan lokkanna watat ha paksha Votiong chya timela baher yeto dusryanchi mat khayala) HI image change karyla hawi
    Ajun barech points aahet turtas itkech
    Ani marathi mansane swathchi rajkarnachi samaj wadhwawi Fakt bhawnnen swarthane matdana la baher padu naye
    Loksabhe
    Vidhansabha
    Nagarsewak
    hya ashya itar nivadnukanche arth samjun ghyawe kontya weli konta vichar karawa matdan kartana te samjun ghyawa
    Ani EVM hack wagaire hot nahi ani tasa asel tar rajkiy paksh case file karushakte
    HI EVM chi process aahe
    th-cam.com/video/FzDlrOE0Pvk/w-d-xo.html

  • @Bhavesh_73
    @Bhavesh_73 27 วันที่ผ่านมา

    Bhava tu jar votes counting pahili astil tr ti jast margin ne nhi harle ahet jar raj sahebanni konashi yuti keli asti tr Guaranted seats alya astya baki samor tr 1 vs 3 as calculation hota

    • @Maratha-p9f
      @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา

      अरे पण अविनाश जाधव गेल्यावेळी 78000 मत आणि केळकर 92000 आणि आता केळकर 120000 विचारे 50000 अविनाश 44000 कसे शक्य आहे दादा 😢

    • @Bhavesh_73
      @Bhavesh_73 27 วันที่ผ่านมา

      @Maratha-p9f MNS la vote fakt Marathi lokanchi jast ahet baki pakshanna Tinhi kadun voting zaliye Ani ya veli vadhleli voting mhnun ha farak asu shkto kadachit

    • @Maratha-p9f
      @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา

      ​@@Bhavesh_73अरे दादा ठाण्यात सर्वात कमी व्होटिंग झाले काय तरी झोल नक्की आहे केळकर चया प्रचाराला पण लोकांचा काही रिस्पॉन्स न्हवता कसे होऊ शकते.

    • @Bhavesh_73
      @Bhavesh_73 27 วันที่ผ่านมา

      @@Maratha-p9f Bgh bhava Karan positive negatives donhi side ne bghu shkto pn evdh matra khrr Ki Aplich mansa apli pay khechtat tech drushya Nivadnukit disla

    • @Maratha-p9f
      @Maratha-p9f 27 วันที่ผ่านมา

      @@Bhavesh_73 barober.

  • @PrabhakarHendge
    @PrabhakarHendge 27 วันที่ผ่านมา

    Mah..bjp la.gujrat kar ch ahh

  • @mahadikbandhuofficial2533
    @mahadikbandhuofficial2533 26 วันที่ผ่านมา

    राज साहेब एकत्र याना उद्धव साहेब एकत्र याना
    th-cam.com/video/3KS8JuxdMMU/w-d-xo.htmlsi=NsoigQ1ys4MUbU5u

  • @rupeshbhokre7079
    @rupeshbhokre7079 27 วันที่ผ่านมา

    Maharashtra nahi harla muslim support harle fakt

  • @jalpandamor5897
    @jalpandamor5897 27 วันที่ผ่านมา

    Marathi swabhimaan marathi raajshahi sampli aata fakt Maharashtra var paisa chi kimat fakt paisa. Sagda sampla aata Maharashtra cha bhavisya samapt 🙏

  • @ARJ11111
    @ARJ11111 26 วันที่ผ่านมา

    Janab uddhoji thakre ata konte hindu rahile ahe tyala tar maulana sharad pawar cha god lagto😂😂