रुची १००१ सोयाबीन व्हेरायटी🌱, मोठ्या प्रमाणात शेंगा व टपोरे दाणे | रुची 1001 सोयाबीन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • रुची १००१ सोयाबीन व्हेरायटी🌱, मोठ्या प्रमाणात शेंगा व टपोरे दाणे | रुची 1001 सोयाबीन |#सोयाबीन
    सोयाबीन व्हेरायटी रुची १००१ खूप जास्त प्रमाणात शेंगा
    रुची सोयाबीन
    ruchi soyabeen
    roshan aherkar

ความคิดเห็น • 11

  • @vijaydivnale9472
    @vijaydivnale9472 29 วันที่ผ่านมา +1

    आमी पेरणी केली होती एकरी 11कित्नल झाली आणि एनदा ही पेरली तेही घरी साठवलेले बियाणे पेरल

  • @rajendrachanekar6645
    @rajendrachanekar6645 24 วันที่ผ่านมา +1

    भाऊ या वर्षी या वाणाने वाढ खुप केली त्यामुळे झडतीत उतरणे कठीण आहे

  • @sawai95
    @sawai95 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr 3 หลายเดือนก่อน

    भाऊ हलक्या खडकाळ जमिनीत येते का

  • @Engineers_Farmer
    @Engineers_Farmer 11 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मिन पण रुची 1001 लावलो गा, पण सध्या मोसाक व्हायरस आला सोयाबीन वर. पण दाणे भरून आहे.
    आता कोणती फवारणी मारू.

    • @shetimitraroshanaherkar
      @shetimitraroshanaherkar  11 หลายเดือนก่อน

      दाणे पूर्ण पणे भरले असतील तर जास्त धोका नाही

  • @user-ds9zj5sn1q
    @user-ds9zj5sn1q 2 หลายเดือนก่อน

    Patil turit chal ka

    • @shetimitraroshanaherkar
      @shetimitraroshanaherkar  2 หลายเดือนก่อน

      तुरी मध्ये पण पेरू शकता,कोर सोयाबीन चे परिणाम चांगले आहेत रुची 1001 चे

  • @nilugaurkar328
    @nilugaurkar328 11 หลายเดือนก่อน +1

    1057 ruchi aahe ka

  • @user-iq3nc4cd9q
    @user-iq3nc4cd9q 9 วันที่ผ่านมา

    Chagli hai