swami chakradhar pahuya। स्वामी चक्रधर पाहूया। ( ओ शेठ-फेम ) गायक उमेश गवळी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • #mahanubhav_panth_song
    #chakradhar_swami_song
    #स्वामी_चक्रधर_पाहुया
    ************************************
    ओ शेठ- फेम गायक उमेश गवळी यांच्या आवाजात घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी अजुन एक नविन भजन स्वामी चक्रधर पाहुया
    या आधी आपण गायक उमेश गवळी यांच्या आवाजात गजर करुया जाळीच्या बाबाचा हे भजन ऐकलं आणि त्या भजनाला सुध्दा आपण खूप प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वाचे मनापासून आभार 🙏
    तसेच उमेश गवळी यांच्या आवाजात नंतर पाठोपाठ4 ते 5 भजन आम्ही चक्रधर मोटघरे मुझिकल या युटुब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत 🙏
    ************************************
    आशीर्वाद
    प. पु.प.म.श्री. सैगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
    प. पु.प.म.श्री. अंकुळनेरकर बाबा, जाधववाडी
    प. पु.ई.श्री. ताराचंद बाबा अळजपुरकर, चिचोली
    प. पु. तपस्विनी करुणा ताई दर्यापुरकर, श्री दत्त मंदिर अटघाळ टेकडी चिचोली
    ************************************
    गितकार - चक्रधर मोटघरे
    संगित - उमेश गवळी
    गायक - उमेश गवळी
    निर्माता - चक्रधर मोटघरे
    संगित सरोज - सारंग गवळी
    रेकॉर्डिग लॉजिक स्टुडियो पुणे
    ************************************
    सहयोग
    कुमार चिरंजीव ( बुट्टेबोरी )
    गोपाल सुरडकर ( जाळीचा देव )
    भानुदास धोटे ( चिचोली )
    समस्त श्री दत्त मंदिर अटघाळ टेकडी चिचोली, जवळी
  • เพลง

ความคิดเห็น • 13

  • @gajanangavli7717
    @gajanangavli7717 8 วันที่ผ่านมา

    खूप छान 🙏❤️ दंडवत प्रणाम दादा
    💐🙏🙏💐

  • @bhimraoshende3820
    @bhimraoshende3820 18 วันที่ผ่านมา

    Dandvat pranam ji baba

  • @apk5241
    @apk5241 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌👌
    दंडवत प्रणाम 🙏🙏

    • @chakradharmotgharemusical450
      @chakradharmotgharemusical450  หลายเดือนก่อน +1

      🙏धन्यवाद दादा 🙏

    • @apk5241
      @apk5241 หลายเดือนก่อน

      @@chakradharmotgharemusical450 sir,
      तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय

    • @chakradharmotgharemusical450
      @chakradharmotgharemusical450  26 วันที่ผ่านมา

      8830949568

  • @sangita_lautre.92
    @sangita_lautre.92 28 วันที่ผ่านมา

    तुमच्या jawad स्टुडियो आहे mag sunil chi असरुधारा madhle song aideo करण्याचे kiti paise lagtat dandwat pranam ji

  • @dineshpatil4409
    @dineshpatil4409 หลายเดือนก่อน +1

    Kadjala mohit krnar sudar geet kharch chann.