उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा, थंडगार फालूदा सरबत | Sharbat | Summer Drink| Faluda |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2023
- चटपटीत चिंच/गूळ सरबत
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
पितनाशक थंडगार कोकम सरबत सिरप
• पित्तनाशक, थंडगार कोकम...
थंडगार जीरा सरबत
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
थंडगार कलिंगड सरबत
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
थंडगार मसाला ताक
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
थंडगार कस्टर्ड सरबत
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
उन्हाळ्यात शरीराला ताजं टवटवीत सरबत
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
थंडगार बडीशेप सरबत
• उन्हाळ्यात शरीराला थंड...
थंडगार १ महिना स्टोअर, कैरीचं पन्ह
• थंडगार कैरीचे पन्हे | ...
ingredients
½ Liter - गाईचे दूध
1Spoon -कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोर
¼ Cup / 5 Spoon - साखर ( तुमच्या गोडानुसार घाला )
½ Cup - कच्चे शेवया
भिजवलेला सब्जा - ¼ Cup
सुकामेवा - ( ड्रायफ्रूट) आवडीनुसार
गुलाब सिरप ( Ruh Afza) - 5/6 Spoon
वरील साहित्यात 5/6 ग्लास फालुदा सरबत तयार होत.
मॅडम तुमच्या रेसिपी खूपच छान असतात तुमची कुठलीही रेसिपी मी स्क्रिप्ट करत नाही तुम्ही जे समजावून सांगताना गोड आवाजात ते खूप छान वाटतं थँक यु सो मच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Woe very nice sharing friend mouthwatering 👌
खूपच भारी फालूदा सरबत, आजच करुन पाहते 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
छान सरबत बेटा तुझ्या रेसिपी छान असतात, आवाज पण छान आहे, कमी साहित्यात मस्त रेसिपी, मला खूप आवडतात
खूप खूप धन्यवाद, काकू 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी करून बघत असते छान होतात 😊
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Eka Pesha Ek Bhari Sharbat Dakhavata mast 😋
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान व सोपी receipe. स्पष्ट व सुंदर सादरीकरण 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आजची रेसिपी खूप छान आवडली 👌👌🙏
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुप छान माहिती शांत आवाज सहज सोपे खुप छान👏✊👍❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान तैयार केले मस्त ताई
खूप खूप धन्यवाद, अनुष्का ताई 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Aapki ye recipe Aj banaunga jarur ❤
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Waa ek number nakki karun baghen thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमच्या रेसिपी खूप सुंदर असतात आणि सांगण्याची पद्धत सुद्धा अगदी साधी आणि सोपी असते आम्हाला फार आवडतात तुमच्या रेसिपी
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Best1no.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
😊
Thanks for summer home made sharbt yummy tasty and nutritious
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान सरबत....😊
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
एकदम मस्त व सोपी पध्दत दाखवलीत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Excellent job di 🥰
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup Chan sarbat hai 👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Mouth watering 😋❤
Thanks a lot 😊
Maja aa gaya looks so delicious 😋
Thanks 🙏
Must try 👍
खूप खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
❤thanku so much
Thank you so much 😊
Must try 👍
खूप छान रेसिपी👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan tai 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Excellent mouthwatering😋👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khupach chaan 😋😋😋😋😋👌👌👌
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Nice receipe
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan tai aajch karun pahte ani mulana surprise dete
खूप खूप धन्यवाद, मधुरा ताई 😊
नक्की करून पहा.
Kup chan tai
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुप मस्त
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Khup chaan 👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khupch Chan❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast no.1 sarbat
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Yammi sarbbt
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान 👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Ek number 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Good👍 recipe.
मनापासून खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Yummy 👌 😋
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Mast me udya karte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Sinder
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khupch bhari
खूप खूप धन्यवाद, हेमांगी ताई 😊
करून पहा, Share करा 🙏
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फालुदा सरबत खुप छान 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
👌👌👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Yummy 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ha keli khup issy recipe ahe
अरे वा, फारच छान 😊
😊
Good luck 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you 😊
ताई rose सिरप च्या ऐवजी stawberry सिरप चालू शकेल का
हो का नाही, नक्की वापरू शकता, नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Wowwwww
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Recep made packet cha nav ka lapvata
युट्युब चे काही नियम असतात, नाहीतर Copy Cleam लागतो.
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan ❤
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Yummy 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Shevaya custard zale with subja
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👍👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Must. Must. Sarbat.....🌹😃aha..🎉👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ruafja ewiji kay warpuru shkto ka
काही नाही.
खुपच छान फालुदा बनवली ताई आवडली मस्त रेसिपी आहे ताई मलाई जाइन करा प्लीज 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
😋😋😋👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup change le
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
घरी तयार शेवया चालतील काय
हो चालतील फक्त शेवया जास्त शिजवू नका नाहीतर, सरबता मध्यें विरघळून जातील, नक्की करून पहा 😊
1 numberrr
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
साधारणपणे पंधरा माणसांसाठी किती दूध लागेल अंदाजे
साधारण 2 लीटर दुधापासून,15 ग्लास सरबत तयार होईल, नक्की करून पहा 😊
😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Shevalya kontya vapraychya
कोणत्याही कंपनीचं मात्र बिना भाजलेले शेवया वापरायच्या
फालुदा आणि फालुदा सरबत मध्ये फरक काय असतो. हे फालुदा सरबत किती दिवस टिकते व्यवसाय करण्यासाठी विचारतोय pls.
फालुदा घट्ट असतो फालूदा सरबत थोड पातळ असतं मात्र छान लागतं, ताज ताजं बनवून प्यावं
रो अब्जा सिरप म्हणजे काय
गुलाबाच सिरप जे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देत.
शेवाई कोणती वापरली ताई
Packet madhun
रुअब्जाऐवजी काय टाकता येईल यात ??
गुलाबाचं isens बाजारात उपलब्ध असतं, घालू शकता.
@@Cookingticketmarathi हो ठीक पण त्याने चव येईल की फक्तं सुगंध ?
Ruh Afza मुळे रंग आणि फ्लेवर दोन्ही मिळेल, व इसेन्समुळे फक्त फ्लेवर येईल, गुलाबी रंग वेगळा घालावा लागेल.
@@Cookingticketmarathi एसेन्स किती टाकावा
२/३ थेंब घालावे.
खाली साहित्य देत जा की म्हणजे प्रमाण समजेल
डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाण दिलेल आहे.
खूप सुंदर छान छान
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा,कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khupch chaan 👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.