घडीची बट्टी आणि आंबट गोड वरण/Ghadichi batti Ani Ambat God Varan recipe-

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2021
  • घडीची बट्टी आणि आंबट गोड वरण/ Ghadichi batti Ani Ambat God Varan recipe- MinAnand Kitchen
    #MinAnandKitchen
    Gahdichi bati साहित्य :
    Gavache pith (wheat flour)-1Kg,
    Rava-1 Lahan Vati,
    Pure Ghee-3tsp,
    Oil-1tsp,
    Badishop-1tsp,
    Jire-1tsp,
    Oaa-1/2tsp,
    Til-2tsp,
    Halad-1/2tsp,
    Salt,
    Talanyasathi oil,
    Varnache साहित्य :
    Tur Dal-1Vati,
    Gul,
    Amsul-4 Nos.
    Oil-1-1/2tsp,
    Halad-1/2tsp,
    Salt,
    Onian (Kanda)-1 no.
    Tomato-!no.
    Lal Mirchi-2 nos.
    Kothimbir,
    AAle-Lasun-Mirchi Pest-1tsp,
    Lal ThiKhat-1tsp,
    Sambar Masala-1/2 tsp
    Garam Masal-1/4tsp,
    Mohari- 1/4tsp,
    Jire-1/4tsp,
    Methi Dane-10-12nos,
    Hing,
    Kadipatta.
    कढईतील खुसखुशीत घडीची बट्टी - MinAnand Kitchen/ वरण बट्टी - MinAnand Kitchen/ दाल बट्टी - MinAnand Kitchen/ खान्देशी बट्टी रेसिपी - MinAnand Kitchen/ Khandeshi batti recipe - MinAnand Kitchen/ बाफला बाटी - MinAnand Kitchen/ Bati recipe- MinAnand Kitchen Varan batti - MinAnand Kitchen/ खांन्देशी वरण बट्टी - MinAnand Kitchen/ Khandeshi varan batti - MinAnand Kitchen/ Dal bati recipe in marathi - MinAnand Kitchen/ आंबट-गोड गुजराती डाळ - MinAnand Kitchen/Sweet and Sour Dal - MinAnand Kitchen #ytfamfest
    !!लाइक" बटणावर क्लिक करा “सब्सक्राइब” बटणावर क्लिक करा!!
    माझ्या चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏🏻-MinAnand Kitchen

ความคิดเห็น • 713

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुरेख पध्दतीने सांगितली गेलेली हि डाळ बट्टी , अर्थात दाल बाटी खुप आवडली.

  • @anitachawla8211
    @anitachawla8211 14 วันที่ผ่านมา +2

    Mi Aaj Keli hi recipe mast zali

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  14 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद.तुम्ही रेसिपी करून पाहिलीत आणि चांगली झाली म्हणून कमेंट्स पण केलीत.तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @animalkingdom7590
    @animalkingdom7590 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप छान आणि सोप्पी रेसिपी सांगितलीत तुम्ही. आजवर कित्येकदा करून बघितली पण तरीही तितकीच टेस्टी आणि कुरकुरीत बट्टी बनते. आंबट गोड वरण पण खूपचं चविष्ट आहे. तुमची सांगण्याची पद्धतही खूपचं छान आहे. धन्यवाद 🙏🏽

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.असेच सपोर्ट करत रहा तुमच्या अशा कमेंट्स वाचून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते.

  • @skygodop6071
    @skygodop6071 หลายเดือนก่อน +2

    Khupch mast recipe

  • @urmilaborse1275
    @urmilaborse1275 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे. दाल बट्टी करूनच पहावी लागेल. मस्त.

  • @ajjoshi2638
    @ajjoshi2638 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपी माहिती दिली धन्यवाद

  • @rekhabarathe7510
    @rekhabarathe7510 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe dakhwlit samjaun hi khupach chan sangitle
    Thanks for recipe

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @smitayerunkar9047
    @smitayerunkar9047 ปีที่แล้ว +1

    मस्त मस्तच.खुप छान पद्धतीने रेसिपी सांगितली

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @ravitekade2790
    @ravitekade2790 2 หลายเดือนก่อน +1

    अस्सल खान्देशी पक्वान्न अप्रतिम

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @namratagawai8261
    @namratagawai8261 2 ปีที่แล้ว +1

    Khupch tasty recipe.. Nusat baghun tondat pani aal..

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      😊 खूप खूप धन्यवाद 🙏

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सांगितले आणि बटीपण, छान केली

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.🙏🙏

  • @kamalnirphale4596
    @kamalnirphale4596 9 หลายเดือนก่อน +3

    छान च,आवडली बट्टीची रेसिपी।.धन्यवाद ताई

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @supriyakhadke4838
    @supriyakhadke4838 9 หลายเดือนก่อน +5

    बट्टि अगदी डालबाटि सारखी आहे पण तुम्ही सांगीतलेली रेसिपी छान आहे

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

    • @alkapatil2259
      @alkapatil2259 2 หลายเดือนก่อน

      1²288​@@MinAnandKitchen

  • @manishascreation2275
    @manishascreation2275 ปีที่แล้ว +4

    Very nice 👌 thanku mam

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान रेसिपी आहे नक्कीच करून पहाणार. 👌👌👍

  • @CookBestFood
    @CookBestFood 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि सोपी रेसिपी आहे ताई मी नक्की ट्राय करून बघणार आहे.👌👌👍👍

  • @deepanjaligaikwad2978
    @deepanjaligaikwad2978 2 ปีที่แล้ว +4

    🌷👌👌looks delicious👌👌🌷

  • @kalpanaugale885
    @kalpanaugale885 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान झाली ताई वरान बट्टी ,, मझी आवडती डिश आहे ,,

  • @nainamore7160
    @nainamore7160 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan mahiti sangitly

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान वरण आणि बट्टी , बघून तोंडाला पाणी सुतले .

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      Thank you so much

    • @anitakumari3622
      @anitakumari3622 2 ปีที่แล้ว +1

      Samjh ni aaya muje mam ,plz yahi respi Hindi m batao na dusri video m

  • @tejaskamble5781
    @tejaskamble5781 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई खूपच छान रेसिपी मी आजच केली छान च झालीये

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  4 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @TejaswiniBanubakode-xx5in
    @TejaswiniBanubakode-xx5in 4 หลายเดือนก่อน +1

    V. attractive & delicious recipe

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  4 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @shubhangichoudhari6109
    @shubhangichoudhari6109 ปีที่แล้ว +1

    सांगण्याची पद्धत खूप छान आहे

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद. असेच सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ पहा

  • @kalpanaugale885
    @kalpanaugale885 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान झाली ताई वरान बट्टी ,, मझी आवडती डिश आहे ,,❤

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.😊

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan recipe thank you so much 👌👌💓💓

  • @RTAV108
    @RTAV108 2 ปีที่แล้ว +1

    आमसूल भिजवून घ्यायची tip छान आहे.
    मस्त पदार्थ कळला आज.. 👍🏼👍🏼

  • @vidyakarvir9089
    @vidyakarvir9089 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान बट्याची रेसेपी आवडली

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @Rekhaskitchen10
    @Rekhaskitchen10 2 ปีที่แล้ว

    खूप छान वेगळ्या पद्धतीने बट्टी try केली 👌👌👌👌

  • @mayurijadhav6566
    @mayurijadhav6566 วันที่ผ่านมา +1

    Insta shorts la kal recipe pahili tyat search karat karat tumchi recipe milali Ani lagech try krun pahili first attempt mdech etki tasty zali ki kay sangu kharach thank you so much etkya detailed Ani mast recipe sathi

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @vedu007
    @vedu007 ปีที่แล้ว +1

    Varan khup testy zal hot aani batty pn mi try kel hot aaj khup jast testy hot varan

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      😊 खूप खूप धन्यवाद 🙏

  • @perceptions-wq5ro
    @perceptions-wq5ro 9 หลายเดือนก่อน +2

    Nice. Jus like Dal batti:rajasthan. My favorite. ThQ. Mumbai

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much 🙏. Ha ye dal bati hi he banane ka tarika alag he .

  • @swayamk1312
    @swayamk1312 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बट्टीच्या घड्या करून दाखवल्या Layers पण छान दिसत होते new method like it . Thanku so much Tai

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @dr.sandhyasamudre4825
    @dr.sandhyasamudre4825 19 วันที่ผ่านมา +1

    मी बट्ट्या घडीच्या करते पण ही रेसिपी खूपच छान आहे. मी यापुढे अशा प्रकारे करणार. धन्यवाद

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद. हो नक्कीच करून बघा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @aparnajakhadi7717
    @aparnajakhadi7717 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान , अशा पध्दतीने बट्टी कधी केली नाही पण नक्की करून बघणार , धन्यवाद

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน

      नक्की करा खूप मस्त होतात घडीची बट्टी आणि त्यासोबत आंबटगोड वरण.

  • @prajaktaugalmugale1465
    @prajaktaugalmugale1465 6 หลายเดือนก่อน +1

    Detail information ,,nice video👍👌

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 13 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान खूपच छान मस्त

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  13 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @swapnasoparkar620
    @swapnasoparkar620 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम रेसिपी ,
    एक वेळेचे पोट भरीचा पदार्थ
    धन्यवाद ,👌,,

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @jyotsnachandgude4270
    @jyotsnachandgude4270 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर पट्टी . व्हिडिओ खूप आवडला .

  • @manishagurav7800
    @manishagurav7800 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त दिसतात आहेत.👌
    मी नक्की प्रयत्न करेन बनवण्याचा
    Thank you so much

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील.खूप खूप धन्यवाद 🙏

  • @gokulpatil3837
    @gokulpatil3837 2 ปีที่แล้ว +2

    Very nice👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान बट्टी झाली ताई धन्यवाद

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf หลายเดือนก่อน +3

    खूप छान

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @sangitamaskar6937
    @sangitamaskar6937 2 ปีที่แล้ว +3

    मी करून पाहिली ताई खूप छान झाली होती एकदम मस्त, सर्वांना खूप खूप आवडली,आणि आता परत परत कर म्हणतात

  • @jyotideshmukh9718
    @jyotideshmukh9718 2 ปีที่แล้ว +1

    अल्युमिनियमची भांडी आरोग्यास हानिकारक आहेत.रेसिपी छानच आहे

  • @sachcom
    @sachcom 2 หลายเดือนก่อน

    खूप टेस्टी vatat आहे. तोंडाला पाणी सुटले 😋😋

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @chalatechalate
    @chalatechalate 5 หลายเดือนก่อน +1

    Very easy n mast recipe..thanks❤

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏🙏 असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @PDS2023
    @PDS2023 ปีที่แล้ว +1

    Thank you so much 🙏🙏aaj tumchya paddhatine batti Keli aani khup chhan zali....ghari saglyanna khup aawadli

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पहात रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा.

  • @snehaltarde5767
    @snehaltarde5767 หลายเดือนก่อน +5

    खुपच सुंदर आहे रेसिपी फारच आवडली नक्की करून बघणार धन्यवाद!!

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน +2

      नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल.खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @meenakshiathare4156
    @meenakshiathare4156 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 2 ปีที่แล้ว +1

    फारच वेगळी सुंदर रेसिपी...

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 ปีที่แล้ว +2

    Khup sopya padhtine sangitle. Thanks 👌🙏👌

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prashantgurujiguruji9888
    @prashantgurujiguruji9888 ปีที่แล้ว +1

    छान, खूप छान. जरूर करून बघू.

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      😊 खूप खूप धन्यवाद 🙏नक्की करून बघा.

  • @sunitathorat4218
    @sunitathorat4218 8 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप खूप छान धन्यवाद जी ताई

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  8 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या अशा कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @yogitavishe1026
    @yogitavishe1026 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान रेसिपी आहे

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @arunatole8878
    @arunatole8878 6 หลายเดือนก่อน +1

    खुपचछान पद्धतीने रेसिपी सांगितलं ध न्यवा द

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @yaminiborse5071
    @yaminiborse5071 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chan recipe

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @priyankaamburle2257
    @priyankaamburle2257 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मी नक्की करून बघेन

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน

      हो नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील. खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @shubhangimalkhare4403
    @shubhangimalkhare4403 2 ปีที่แล้ว +1

    💐🙏Very nice Recipe vedio Bati & varan 👍🎉

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 ปีที่แล้ว +1

    Khup chhan varan batti 👌👌 thank you ma'am.🌹🙏🌹

  • @shrikantekbote5278
    @shrikantekbote5278 6 หลายเดือนก่อน +1

    भट्टी फारच छान भारीच दिसत आहे
    वरण अप्रतिम आहे नक्की करून बघेन
    तुमचा आवाज तेवढाच सुंदर

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @user-oj9ry3mf9w
    @user-oj9ry3mf9w หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे रेसिपी

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @madhuribhapkar9353
    @madhuribhapkar9353 2 ปีที่แล้ว +2

    रेसिपी खुप च छान आहे 👌👌🏼

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनल्यात बट्ट्या, मी नक्की बनवीन, धन्यवाद

  • @prakhya9824
    @prakhya9824 หลายเดือนก่อน +1

    Chan😊

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @neetapatil3343
    @neetapatil3343 หลายเดือนก่อน

    Superb

  • @swatijagtap3427
    @swatijagtap3427 ปีที่แล้ว +1

    Khupch chan batti sangitli g

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 11 หลายเดือนก่อน +1

    👍👍👌🙏🌹🌹🌹खूप सविस्तर माहिती दिली, छान चविष्ट पदार्थ.❤❤

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @gokulsir4235
    @gokulsir4235 ปีที่แล้ว +1

    Are wa khup mast

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 ปีที่แล้ว +1

    खूप छान डाल बटी मी करणार आहे

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏नक्की करून बघा

  • @jayasonawane8228
    @jayasonawane8228 ปีที่แล้ว +1

    खुपच छान रेसेपी सागिंतली मी आज बनविली

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      😊 खूप खूप धन्यवाद

  • @sonalzrecipe5341
    @sonalzrecipe5341 ปีที่แล้ว +1

    ताई, खूप छान बट्ट्या तुम्ही केल्या आहेत.
    वरण पण खूपच मस्त.....

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @kanchandhamale483
    @kanchandhamale483 2 ปีที่แล้ว +2

    Very nice recipe I made it ..

  • @kaverisonawane4187
    @kaverisonawane4187 ปีที่แล้ว +1

    Khoop chan.nakki try karnar me.

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.nakki karun bgha aani mla comment Kara Kashi zali te.tumhala nakki aavdel😊

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 2 ปีที่แล้ว +1

    Khup छान, mam ,thanks

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @user-fj6kz5sv1e
    @user-fj6kz5sv1e 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan tondala Pani sutlay tai🎉❤😊

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.तुम्ही नक्की करून पहा

    • @anupamapradhan5160
      @anupamapradhan5160 2 หลายเดือนก่อน

      ​@@MinAnandKitchenखूप छान रेसीपी😂

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 9 หลายเดือนก่อน +1

    khup sunder resipi aahe ❤

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहात रहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @skygodop6071
    @skygodop6071 หลายเดือนก่อน

    Amezing recipe 👍

  • @abhishinde15
    @abhishinde15 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी आहे आम्हाला आवडले

  • @bhagyashrichabukswar8591
    @bhagyashrichabukswar8591 2 หลายเดือนก่อน +1

    Mi केल्या होत्या... खूप क्रिस्पी झाल्या होत्या अन् आज पुन्हा अशाच करणार आहे ❤

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @supriyashinde9784
    @supriyashinde9784 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान केलीत बटीक.❤

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  4 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @poornimabhongle725
    @poornimabhongle725 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan recipe ahe , nakki karun pahin .

  • @malapatel8182
    @malapatel8182 2 ปีที่แล้ว +1

    खूब छान रेसिपी आहे

  • @safetyvideos7443
    @safetyvideos7443 ปีที่แล้ว +1

    Today i try it its was fanrastic output my family aslo like it.

  • @myworld9173
    @myworld9173 2 ปีที่แล้ว +1

    Very nice explaination

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @ananyabaviskar3779
    @ananyabaviskar3779 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mi nkki try kren👍

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील.आवडल्यास कॉमेंट्स नक्की करा.🙏

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 6 หลายเดือนก่อน +1

    Tai dal bati khup sunder zali ahe thank you so much 💞 naki karun pahate 😊

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @sandali727
    @sandali727 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chhan mast

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @PrakashPatil-qf9fs
    @PrakashPatil-qf9fs ปีที่แล้ว +1

    Khupch chhan recipe

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @vasantiranagnathan6162
    @vasantiranagnathan6162 หลายเดือนก่อน +1

    मस्त प्रकार...करून बघते...

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.तुमच्या कमेंट्स मुळे अजून व्हिडीओ टाकण्याचा उत्साह येतो.

  • @prashant4151
    @prashant4151 2 ปีที่แล้ว +1

    आपला व्हिडिओ प्रथमच बघीतला
    अतिशय उत्तम प्रकारे रेसिपी समजून सांगितले अशाच प्रकारे रेसिपी चे व्हिडिओ पाठवावे ही विनंती 🙏🌹

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद नक्कीच चांगल्या रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करेल.

  • @sunaynakadam7275
    @sunaynakadam7275 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती सांगितली. All the best.

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान रेसिपी आवडली 👍

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.

  • @dilipbijwe8694
    @dilipbijwe8694 หลายเดือนก่อน

    Khupach sundar

  • @NavaleSiddhesh
    @NavaleSiddhesh 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी ताई

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 ปีที่แล้ว +1

    छान खुप खुप छान धन्यवाद

  • @smrutighadage1252
    @smrutighadage1252 2 ปีที่แล้ว +3

    Very nice yummy 👍👌👌👌👌👌😘

  • @skygodop6071
    @skygodop6071 หลายเดือนก่อน

    Very nice recipe 😋

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 8 หลายเดือนก่อน +1

    Khuba Khuba chan

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  8 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 5 หลายเดือนก่อน +1

    mast ch bet zala ahe tai thank you so much 💞💞

    • @MinAnandKitchen
      @MinAnandKitchen  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ पहा आणि आवडल्यास कमेंट्स नक्की करा.

  • @nitingbagulvlog19800
    @nitingbagulvlog19800 2 ปีที่แล้ว +1

    Superb batti