Devendra Fadnavis On Anil Deshmukh | देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुख यांना थेट इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • I don't go in anyone's way, I don't do politics with such pain, but if someone comes in my way, then I will not leave - Deputy Chief Minister Devendra Fadnavis has given a direct warning.
    मी कोणाच्या वाटेला जात नाही मी अस दुख धरून राजकारण करत नाही पण जर कोणी माझ्या वाटेला आलाच तर मग मी सोडतही नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिलाय.
    #devendrafadnavis #manojjarangepatil #anildeshmukh #news18lokmat
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 339

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 2 หลายเดือนก่อน +70

    फडणवीस साहेब स्वभाव बदला...तुमच्याकडे असलेले असंख्य पुरावे बाहेर काढा का तुम्ही यांना मोकाट सोडताय. यांना तुमच्या विरोधात एक जरी ठोस पुरावा मिळाला ना तर हे सर्व मिळून तुम्हाला राजकारणातून संपवतील.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน +10

      अगदी बरोबर... फडणवीस साहेब जरा जास्तच सहनशील आहेत..

    • @gourimehendale
      @gourimehendale 2 หลายเดือนก่อน +7

      याला सद्गुण विकृति म्हणतात 😢​@@AyyoGamer

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน +2

      @@gourimehendale बरोबर आहे 👍

    • @yogeshchavan2309
      @yogeshchavan2309 2 หลายเดือนก่อน +3

      जैसे को तैसा आस वागा

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 2 หลายเดือนก่อน

      देशमुखला पुन्हा परत जेल मध्ये घाला आणि त्याची व श्याम मानवची पोपटपंची कायमची बंद करा.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 หลายเดือนก่อน +41

    ज्यावेळी आंदोलन कर्ते सुरवातीला हिंसाचार करतात त्यावेळी त्यांच्या वर कारवाई आवश्यक आहे🇮🇳। श्री फडवणिस साहेब मजबूत नेता असल्याने श्री जरांगे त्यांना टार्गेट करीत आहे म्हणजे यांचा सावळा गोंधळ चालू राहील, यांना महाराष्ट्र चा बंगाल करावयाचे 🇮🇳🚩🙏🙏आहे🇮🇳

    • @vitthalphalphale4063
      @vitthalphalphale4063 2 หลายเดือนก่อน

      Shantatet andolane ksranarya andolankaver golibar karsne hi Fadanisanchi kartabgari ahe.

    • @Ashish107vs
      @Ashish107vs 2 หลายเดือนก่อน

      बाबा तू तुझ्या राज्यात जा. इथे पोट भरायला आलात तर नीट पोट भरा.

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 2 หลายเดือนก่อน +26

    देवेन्द्रजी तुमच्या जवळ असलेले पूरावे
    क़धी वापरणार आहात?

  • @manojkurulkar2186
    @manojkurulkar2186 2 หลายเดือนก่อน +21

    श्याम मानव याला जॉर्ज सोरोस चे पाकीट बंद झाले, आता काकांची पाकिटे सुरु झाली आहेत

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 หลายเดือนก่อน +5

    पुरावे सादर करा, आणि जनतेला खरं काय ते कळु द्या.

  • @amollomate9687
    @amollomate9687 2 หลายเดือนก่อน +2

    #Maratha 🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 หลายเดือนก่อน +29

    म्हणजे अनिल देशमुख चं आता काय खरं नाही

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 หลายเดือนก่อน +26

    कुठल्याही प्रश्नांवर मुद्देसूद अभ्यासपूर्वक स्पष्ट उत्तर देणारा नेता

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा ! जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !

  • @236dnyandeojagtap3
    @236dnyandeojagtap3 2 หลายเดือนก่อน +4

    दि ग्रेट देवाभाऊ

  • @adhikraochavan223
    @adhikraochavan223 2 หลายเดือนก่อน +18

    फडणवीस साहेब, आपण सध्या महाराष्ट्राची शहाण आहात. आपल्या रूपाने महाराष्ट्राला सुशिक्षित व्यक्तिमत्व लाभले आहे.

    • @SiddheshwarKamble-v4t
      @SiddheshwarKamble-v4t 2 หลายเดือนก่อน

      फडणवीस साहेब जिंदाबाद ❤❤❤

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 2 หลายเดือนก่อน +8

    पुरावा दडवून ठेवणे गुन्हा नाही का, उघड करा की.

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x 2 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस तू खरच असला तर चौकशी होऊ दे की दूध का दूध पानी का पानी

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 หลายเดือนก่อน +3

    Always great.

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 2 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रात एकच सुसंस्कृत नेता अर्थातच देवेंद्र फडणवीस.

    • @rajdeeppujare5686
      @rajdeeppujare5686 2 หลายเดือนก่อน

      घंटा😂 हा तर पक्ष फोड नेता 😂😂

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 2 หลายเดือนก่อน +10

    मा.फडणवीस साहेब कोहिनूर हिरा आहे.,त्यांना कोणीही डाग लाऊ शकत नाही. मराठ्यांचा देव.

    • @rajdeeppujare5686
      @rajdeeppujare5686 2 หลายเดือนก่อน +3

      घंटा😂

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 2 หลายเดือนก่อน +2

      फसवणूक आहे हा

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 หลายเดือนก่อน

      कोण ते टरबुज का तुमच?

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183 2 หลายเดือนก่อน +30

    फडणवीस साहेब जारंगेच अती झालंय त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावावा.
    बर उपोषण करायला बसल्यावर शांत पणे उपोषण करावे पण हा माणूस वैयक्तिक पातळीवर शिवीगाळ करतोय त्याच्यावर त्याला अटक करावी.

    • @ravipatil740
      @ravipatil740 2 หลายเดือนก่อน

      शे...

    • @vishnunaiknaware8392
      @vishnunaiknaware8392 2 หลายเดือนก่อน

      Saheb Tumi Karan mag ja na fanis sahebakade kashata maratha na virodha karatat

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 หลายเดือนก่อน +2

    देवाभाऊ आता माघार नका घेऊ जेजे दोषी आहेत ते लवकर आत जाऊदेत

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 2 หลายเดือนก่อน +2

    समजा देवेंद्र यांना विपक्षी सोडा पण बिजेपी ने जरी आडचणीत आणन्याचा प्रयत्न केला तरी पुराव्या सह स्वतःला निर्दोष साबीत करतील , कारण देवेंद्र हे चतुरस्त्र
    चाणाक्ष बुध्दीचे व्यक्तीमत्व आहे . उदः घ्यायचेच म्हटले तर शरद पवार यांचे उत्तम उदाःहरण आहे .

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 2 หลายเดือนก่อน +2

    फडणीस अण्णांच्या पंतनी महाराष्ट्र चा सातबारा कायमचा स्वतःच्या नावावर के ला आहे का ?

  • @GouriTikhe
    @GouriTikhe 2 หลายเดือนก่อน +1

    या सर्व पेंटींग केसेस फास्ट टृॅक वर चालवून या ढोंगी राजकीय व्यक्तींना जेलमधे पाठविण्यात यावे,,,त्याशिवाय समाजात शांतता येईल

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน +7

    विदर्भाचा वाघ, देवेंद्र फडणवीस साहेब ओन्ली 🎉

    • @rajdeeppujare5686
      @rajdeeppujare5686 2 หลายเดือนก่อน

      घंटा😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน

      @@rajdeeppujare5686 घंटा, चरस फव्वाराचा🤣😂

  • @SiddheshwarKamble-v4t
    @SiddheshwarKamble-v4t 2 หลายเดือนก่อน +19

    उपोषणामुळे डोक्यावर परिणाम झाला संताप आला तर दुसर्याची आई बहिण काढायची मग खाताना संतापाने विष्ठा खाणार का?😂😂😂

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 2 หลายเดือนก่อน

      बहुतेक गोधडीत लपून विष्ठा खात असावा.

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 2 หลายเดือนก่อน +1

      कदाचित त्याचे ते रोजचेच जेवण असेल! वागण्यावरून हा अन्न खाणारा वाटत नाही

  • @ssgamer7655
    @ssgamer7655 2 หลายเดือนก่อน +1

    Ek Maratha lakh Maratham

  • @bharatghole3018
    @bharatghole3018 2 หลายเดือนก่อน +1

    देवा भाऊ नेहमीच ग्रेट आहेत ❤

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 2 หลายเดือนก่อน +15

    प्रामाणिक माणसाला संपवून खंडणी व हफ्ता वसुली अबाधित ठेवायची. त्यासाठी जात वापरायची. जरंगे ला माहीत आहे की शरद पवार वर बोलला की संपला. त्यामुळे आजपर्यंत मराठा आरक्षण न देणाऱ्यांवर बोलायला घाबरतो.

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 2 หลายเดือนก่อน +3

    नुसते चेंनेल वर बोलून ही जमात गप्प बसणार नाहीत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा.

  • @Ashish107vs
    @Ashish107vs 2 หลายเดือนก่อน +2

    बजेट मध्ये बिहार आणि आंध्र ला फायदा झाला. महाराष्ट्र ज्यादा कर देवूनही अन्याय का.

  • @sanjayjoshi7736
    @sanjayjoshi7736 2 หลายเดือนก่อน +28

    फडणवीस ला जेरीस आणण्यासाठी सर्व नाटकें सुरु आहेत पण तो कोणाला घाबरत नाही

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to 2 หลายเดือนก่อน

      बरोबर . हे सर्व नाटक आहेत . फडणवीस तर धुतल्या तांदळासारखेच आहेत 🤣😂
      कपटी , ethics less नेत्यांची यादी केली तर फडणवीस 1 no. ला येईल ... शेवटी सगळ्यांना कर्माची फळं मिळतातच

    • @rajdeeppujare5686
      @rajdeeppujare5686 2 หลายเดือนก่อน +1

      घंटा 😂

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 หลายเดือนก่อน +2

    कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस मुद्देसूद उत्तर देतात .देवेंद्रजी आता पुरावे जनते समोर आणण्याची वेळ आली आहे .तुम्ही सय्यम दाखवता पण यांची लायकी नाही .इको सिस्टम चे घाणेरडे राजकारण चालू आहे .

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 2 หลายเดือนก่อน +2

    शाम मानव
    Notiboy ,आहे
    फडणवीस साहेब याची मारा😂😂

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 2 หลายเดือนก่อน +18

    आगामी विधानसभा निवडणुकीत माझे मत भाजपलाच असेल. आम्ही मराठे हिंदुत्ववादी आहोत आम्ही भाजपलाच मत देणार. 🚩🚩

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 2 หลายเดือนก่อน

      Hinduwadi ahet trr aarakshan dya mhanav bjp la

    • @dipakpadar9992
      @dipakpadar9992 2 หลายเดือนก่อน

      Mix ahe tu

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 หลายเดือนก่อน +14

    शाम मानव हा पैसे घेऊन बोलत आहे

    • @krishnakadam2867
      @krishnakadam2867 2 หลายเดือนก่อน

      Tu pahiles ka mag te 50 aamdar palale te pan mahit aasel Tula te kay fukat palun nele ka😂😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +3

    योगीजी बना हो।।।
    मवाल पणl सोडून दया
    या चोराना,,तुम्हlला राज कlरनातुन संपवायचे आहे
    म्हणजे हे परत महाराष्ट्र लुटायला मोकले होतिल

  • @sureshshinde4809
    @sureshshinde4809 2 หลายเดือนก่อน +1

    सगळ्या लोकांना पुढे आलं पाहिजे दूध का दूध पानी का पाणी

  • @mahadevcharatkar5223
    @mahadevcharatkar5223 2 หลายเดือนก่อน +6

    आता साहेब सरकार तुमचे आहे होऊद्या दूध का दूध पाणी का pani

  • @sudhirbandiwadekar2883
    @sudhirbandiwadekar2883 2 หลายเดือนก่อน +7

    शंभर💯 कोटी रुपयांचा घोटाळा 😅😅

  • @sureshtike9313
    @sureshtike9313 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार कोणाचाही असू दे दबाव आणण्याचं पाप तू लपवू शकत नाही

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน +1

    आंतरवली सरतेतील आणि बीड जालना मधील गुन्हे अजून मागे घेतले नाहीत

  • @rohannarvekar9519
    @rohannarvekar9519 2 หลายเดือนก่อน +2

    श्याम मानवच्या पोटा पाण्याची सोय केली वाटत लीब्रांडू नी....म्हणून त्याला भुंकायची ताकद आली असावी.....

  • @surajkhapare3450
    @surajkhapare3450 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब खरं सांगतो यांची घाई करू नका हे परत साप तोंड काढत राहणाऱ्यांना ठेचूनच टाकायला पाहिजे बस आम्ही रस्त्यावर उतरा तयार होतो तुमच्यासाठी चला

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 2 หลายเดือนก่อน +3

    आक्रमक व्हा सर, बीजेपी व शिवसेना शिंदे साहेब, अजित दादा या सर्वानी आक्रमक व्हा.

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 2 หลายเดือนก่อน +2

    आमचा महाराष्ट्र कोठे चालला. महाराष्ट्र ही संताची भुमी आहे.

  • @sohanpatle4821
    @sohanpatle4821 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार साहेब हाथ धुवून तुमच्या मागे लागले (जरांगे, श्याम मानव).... सोबत साथ उध्दव जी देत आहेत ...

  • @prashhhhant2456
    @prashhhhant2456 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही देवेन्द्रजी सोबत आहोत कारण आम्हाला एकट्याला टार्गेट करणारे आवडत नाही हीच आमच्या शिवरायांची शिकवण❤🚩🚩

  • @pandurangkolsekolse3058
    @pandurangkolsekolse3058 2 หลายเดือนก่อน +1

    Ek number bhamta aahe

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 2 หลายเดือนก่อน +7

    श्री देशमुख साहेब व फडणवीस साहेब यांची सत्ता परत महाराष्ट्रात येणार

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 2 หลายเดือนก่อน +7

    कर नाही त्याला डर कशाची,

  • @Truthanddare1234
    @Truthanddare1234 2 หลายเดือนก่อน +5

    This guy spoiled the name and fame of Maharashtra

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 2 หลายเดือนก่อน +2

    शाम मानवजी कोणाची खोटी बाजू घेऊन स्वतःचे हसू करून घेऊ नका. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मना पासून कार्य करा. राजकारण करू नका तुमचे हसू होईल.

  • @vijaypatil-py6ig
    @vijaypatil-py6ig 2 หลายเดือนก่อน +1

    याच्यावर कोणी भरवसा ठेवू नका

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x 2 หลายเดือนก่อน +1

    मला एक म्हणायचे फडणीस तुम्ही जे बोलता करता ते सगळं खरं मग छगनराव भुजबळ का अजित पवार यांना का सोडलं

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 2 หลายเดือนก่อน +2

    देवेंद्र जी तुम्ही खरंच या राज्याचे एकमेव बलाढ्य आणि बुद्धीवान नेते आहात..म्हणूनच तुम्हाला सतत टार्गेट केलं जातं..पाकिस्तान जसे छुपे हमले करतो नेमका हा तसला प्रकार..

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 หลายเดือนก่อน +4

    फडवणीस साहेब यांच्या मागे RSS खंबीर पणे उभी आहे कोणाचा बाप जरी आला तरी फरक पडत नाही.... जय परशुराम ❤❤❤ जय हिंदूराष्ट्र ❤❤

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u 2 หลายเดือนก่อน +2

    Only fadanvis sajeb 😅😅😅😅😅😅😅😅

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 2 หลายเดือนก่อน +21

    फडणवीस लोकसभेला मराठा समाजाने दाखवू दिलं आहे, किती प्रेम आहे...... 🍉🍉🍉

    • @Still-n7j
      @Still-n7j 2 หลายเดือนก่อน

      Nigh bimtya

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 หลายเดือนก่อน

      Loksabhela Muslimanni matdan kele nahi mhanun bjp padali ithe marathyancha kahi dosh nahi

    • @Still-n7j
      @Still-n7j 2 หลายเดือนก่อน +1

      @@yogeshbhanage1605 Shivaji Maharaj na pan khup lukkhe Marathe aadve gele. Famous story ahe Dhanaji Jadhvachi tyani kele hote saglya marathysna kapun taken tevha khup vidarbhatle Marathe kokanat ale.So lukkhe Marathe khup ahet . Bagh lukkha Chatrapati kolhapur cha.

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193 2 หลายเดือนก่อน +1

    खोट बोला पण रेटुन बोला

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 2 หลายเดือนก่อน +9

    बीजेपीचा ढाण्या वाघ❤❤❤❤❤ एक वाघ बाकी सब गार

  • @vithalrewale9916
    @vithalrewale9916 2 หลายเดือนก่อน +7

    Majbut kholun mara jarangechi sarv samaj nasavalen sharad pawar sathi.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน +2

    मनसेख हिरेन चा दोषी कोण ? वाझे चे काय झाले?

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 หลายเดือนก่อน +1

    ही....के स.बाहेर.का.,?काढत..नाही....हे.सागाव

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน +1

    आता यातून तुम्ही सुटत नाहीत. देवेंद्र देशमुखवर दबाव आणणारे लोक भा ज पा चे आहेत हे तुम्ही खोटं ठरवू शकत नाही

  • @ashokjadhav6241
    @ashokjadhav6241 2 หลายเดือนก่อน +1

    YOU HAD MANY COMPLAINTS ABOUT AJIT PAWAR.
    ALSO ABOUT ASHOK CHAVAN SAHEB.
    YOU TOLD A LOT OF THINGS ABOUT HIM.
    WHAT ABOUT THAT ?

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 2 หลายเดือนก่อน +12

    सत्तेचा माज नसावा, विपक्षी सत्तेत आले तर,सगळा माज उतरेल,

  • @sunilm3223
    @sunilm3223 2 หลายเดือนก่อน +1

    सम्पूर्ण राज्यातला एकही नेता फडणवीसांच्या जवळ पास पहिल्या 1 ते 10 पर्यंत कोणीही नाही इतर नंन्तर सुरु होतात , प्रामाणिक राष्ट्रवादी असल्यामुळेच प्रचंड दहशत 👍

  • @dilipkale9192
    @dilipkale9192 2 หลายเดือนก่อน +24

    तू लय नाटक करू नको सगळ्यांना माहिती आहे सीबीआय काय करते

    • @The_Bharati
      @The_Bharati 2 หลายเดือนก่อน

      तुझा बाप देशमुख जाणारा आत!!!

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 หลายเดือนก่อน +2

      Natsamrat kon aahe he tya sanjya (naagdya) la vichaar

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 2 หลายเดือนก่อน +19

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 หลายเดือนก่อน +4

      मागासलेला😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน

      मागास असल्याचे प्रमाणपत्र काढून घे... मागास पाटील 😂😂

  • @amolpatil3574
    @amolpatil3574 2 หลายเดือนก่อน +9

    ग्रेट फडणवीस 👍👍👍👍👍🚩 परफेक्ट मॅन या jarange नि सगळा धिंगाणा केला मराठा समाजाचा

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 หลายเดือนก่อน

    त्यामध्ये तुझाच हात आहे आहे

  • @PimpralemPimprale
    @PimpralemPimprale 2 หลายเดือนก่อน +1

    Jatiwaad..... Mulvyadh.

  • @akshaykamat7922
    @akshaykamat7922 2 หลายเดือนก่อน

    आज लोक टार्गेट करत आहेत... पण योग्य वेळी त्यांची डांग थासली जाईल ❤

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा विकास होणार नाही जोपर्यंत शरद पवार आणि फडणवीस साहेब

  • @GAMERBOY-or8jk
    @GAMERBOY-or8jk 2 หลายเดือนก่อน +9

    आपल खरे दुसर्या चे खोट हे किती दिवस चालणार

    • @The_Bharati
      @The_Bharati 2 หลายเดือนก่อน

      खरे ते खरे .. तुझी का फाटली 😂😂😂

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x 2 หลายเดือนก่อน

    सीबीआय चौकशी होऊ दे की तू गृहमंत्री आहेस की आता काय झालं

  • @RahulKaware-q9e
    @RahulKaware-q9e 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची वाट लावली या नेत्यांनी

  • @shilpadesai7213
    @shilpadesai7213 2 หลายเดือนก่อน +5

    Mahaviksa aaghadi narretiv pasravat aahe he aata spasht disayla laglay

  • @sukhadevghuge4023
    @sukhadevghuge4023 2 หลายเดือนก่อน

    पुरावे सादर करा फसवनीस साहेब

  • @prashantturuk3099
    @prashantturuk3099 2 หลายเดือนก่อน +1

    विधानसभेला कळेल किती प्रेम आहे

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x 2 หลายเดือนก่อน

    सत्तेचा शेवटी विजय होतो

  • @demya3464
    @demya3464 2 หลายเดือนก่อน

    अनिल देशमुख ची वाट केस चालू आहे

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील राजकारणातला अनाजीपंत

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 2 หลายเดือนก่อน +1

    हा मानव अंधश्रद्धा निर्मुलन सोडून राजकारणात येतो का?

  • @GajananChafale
    @GajananChafale 2 หลายเดือนก่อน

    अहो साहेब न्यायाधीश तुमचे शरीर आहेत सोयरे आहेत

  • @sanjaygadade8328
    @sanjaygadade8328 2 หลายเดือนก่อน

    जैसी करणी वैसी भरणी

  • @Sarthak-ok7qu
    @Sarthak-ok7qu 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची वाट लावली

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v 2 หลายเดือนก่อน

    सर्व पुरावे बाहेर काढा असतील तर काढा जनतेला कळु द्या तुमच्या तुमच्यात काय चाललय

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 หลายเดือนก่อน

    किती प्रेम करतात हे पण माहीत आहे तुला

  • @anilchavan6921
    @anilchavan6921 2 หลายเดือนก่อน +1

    Devendra fadanvish ji is great man.great political man.

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 2 หลายเดือนก่อน

    सरजी तुमच्याकडे पुरावेच नाही तुम्ही फक्त बोलताय

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 2 หลายเดือนก่อน

    Drbadraji good, bettar bahaha❤🏹

  • @rekhamohite9270
    @rekhamohite9270 2 หลายเดือนก่อน +1

    Fadnivis shaym manav khupch badnaam karat aahe tumchi

  • @swapnilchavan4936
    @swapnilchavan4936 2 หลายเดือนก่อน

    आमचे नादी लागले तर आम्ही पण सोडत नाही एक मराठा कोटी मराठा

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 หลายเดือนก่อน

    तुझे धंदे त्याच्याशिवाय तू जगू शकत नाही

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 2 หลายเดือนก่อน

    Devedrajicha nadi lagel thyach navaab maleik honaar ✌🎣🙏

  • @ParshuramBhargude
    @ParshuramBhargude 2 หลายเดือนก่อน

    Sham Manav kitichi supari ghetli

  • @nanasaheblavand218
    @nanasaheblavand218 2 หลายเดือนก่อน +18

    Ha माणूस दुसऱ्याला भिती दाखवतो आहे. तोड थांबा तुमचा ही नंबर येतो आहे.

    • @sbbtr
      @sbbtr 2 หลายเดือนก่อน +2

      🔔

    • @The_Bharati
      @The_Bharati 2 หลายเดือนก่อน

      गापरे मदरसा छाप !!

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 2 หลายเดือนก่อน

      Bhiu nakos saheb tuzya (?) pathishi aahet

    • @rangeela4215
      @rangeela4215 2 หลายเดือนก่อน

      🔔🔔🔔

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 2 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣
      Ubathacha karbhar pahilay janatene

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस यांचे फक्त हवेतच गोळीबार असतो.

  • @SantoshJ-zs5wb
    @SantoshJ-zs5wb 2 หลายเดือนก่อน

    Apale audio and video clips konakadech nasanar saheb, please bola ughad pada saglyana

  • @nageshbagve8144
    @nageshbagve8144 2 หลายเดือนก่อน +1

    Labaad Landga dwaang kartay.....Sood ugavnyach swang kartay.
    😂😂😂😂