Email bombing mhanje kai he pan clear karat ja.... इंटरनेट वापरावर, ईमेल बॉम्ब हा निव्वळ दुरुपयोगाचा एक प्रकार आहे जो मेलबॉक्स ओव्हरफ्लो करण्यासाठी पत्त्यावर मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवतो, सर्व्हरला ओव्हरफ्लो करतो जिथे ईमेल पत्ता सेवा नाकारण्याच्या हल्ल्यात किंवा स्मोक स्क्रीन म्हणून होस्ट केला जातो.
Aasecha topic wise video chalu aasudet... please sagale topic cover kara...❤
Email bombing mhanje kai he pan clear karat ja....
इंटरनेट वापरावर, ईमेल बॉम्ब हा निव्वळ दुरुपयोगाचा एक प्रकार आहे जो मेलबॉक्स ओव्हरफ्लो करण्यासाठी पत्त्यावर मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवतो, सर्व्हरला ओव्हरफ्लो करतो जिथे ईमेल पत्ता सेवा नाकारण्याच्या हल्ल्यात किंवा स्मोक स्क्रीन म्हणून होस्ट केला जातो.
Sir IBPS बुद्धिमत्ता आणि अंकगणित वर व्हिडिओ टाका
कलम 24 मध्ये परवाना मंजूर करण्याची किंवा नाकारण्याची प्रक्रिया
सर प्रश्न 11 चे उत्तर 35 येईल न एकदा नक्की करून सागा plz
माहिती दुरस्ती 2008 आहे. Sir
परिक्षा कधी आहे
राष्ट्रपती KR Narayanan यांनी 9 मे 2000 रोजी सही केली ना की 9 जुनं
9 जुन 2000 आहे पुस्तकात
माझ्या नोट्स मध्ये 9 मे आहे आणि गुगल वर ही 9 मे आहे
प्लीज एकदा क्रॉस चेक करून सांगा 🙏🏻