बाबासाहेबांची अजून एक बाजू समजली, फक्त एक विनंती आहे, कि अनेक मुद्दे सरांनी खूप अभ्यासपूर्ण मांडले आहेत, त्या संदर्भातली पुस्तके कोणती वाचावी याची माहिती मिळाली असती तर बरं झालं असते 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujanara hindu samaj mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni dilele constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha labh ghetana hindu samaj la sharam vatat nahi
अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे साहेब जी माहिती आज पर्यंत भारतातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरकारंची एका वेगळ्या विषयी माहिती दिली त्याबद्दल सर आपले मनःपूर्वक आभार आणि खुप खुप धन्यवाद जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏
आत्ता पर्यंतची सर्वात उत्तम मुलाखत झाली ही अशीच पुढे चालू ठेवा... मी अक्षरशा भारावून गेलो .... आज पर्यंत भारतीय नागरिकांची या पातळीवर विचार करण्याची कुवतच निर्माण झाली नाही.
बाबासाहेबांनी सुद्धा ज्यांना गुरुस्थानी मानले, अशा महाराज्यांच्या पुत्राच्या नावावरून ज्या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले तरी काही बाबासाहेबांचा कमी अभ्यास असणाऱ्या लोकाना छत्रपती संभाजीनगर शहराला मुघलांच्या नावाने संबोधण्यात आजही धान्यता वाटते हे दुर्दैव. जय भीम
सर तुम्ही जो विषय घेतला अत्यंत आवश्यक आहे नागरिकशास्त्र विषय नसून दैनंदिन जीवनात अवश्यक आहे हा विषय सोडवयाचा असेल तर पर्याय वंचित बहुजन आघाडी सोबत राहावे लागते बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतीने चला
आपली लोकशाही सशक्त करण्यासाठी अश्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होईल. धन्यवाद, नागरिक शास्त्र टीम. कृपया तुमचे प्रयत्न असेच सुरू ठेवा. :) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिप्रेत असलेला माणूस आणि सिव्हिल सोसायटी ह्याब्बदल आणखी जाणून घ्यायला आवडेल. 👍
सर सर्व समाज जो बाबासाहेबचे. पुस्तकं वाचन करतो तो मी पण वाच करतो बुद्ध आणि त्याच धम्म वचन विचार. आज जर बाबासाहेब आंबेडकर जर संविधान जर लिहिले नसतं तर आज आपल समाज आज लाचार. पन जगलं असते आज बाबासाहेबचीपुण्याई आहे तर आज बाबासाहेबला बिमान होतात.. जो बाबासाहेबना मानतो तो. खुपच चागला आणि जो मानत नाय तो पन चालगल. आहे. 🙏🙏.
मी भारताबाहेर राहतो पण तुम्ही सुरु केलेल्या या उपक्रम युट्युब चायनाल मुळे महाराष्ट्रीयन माणूस किती हुशार आहे व वैचारिक आहे सर्वांना पुढे जाणार आहे या तुमच्या उपक्रमाला माझे हार्दिक शुभेच्छा .
मनुवादी व्यवस्था वर चड होत असताना ही तुम्ही असे podcast घेता हे अतिशय महत्त्वपुर्ण आहे... महात्मा फुले न वर पण बनवा
Right
Manuvaad navhe bava, Jatirek kivvha jatankwaad 😊 proper shabda vaparle ki effect deep hoto😊😊
B😢b😢😢b
बाबासाहेबांची अजून एक बाजू समजली,
फक्त एक विनंती आहे, कि अनेक मुद्दे सरांनी खूप अभ्यासपूर्ण मांडले आहेत, त्या संदर्भातली पुस्तके कोणती वाचावी याची माहिती मिळाली असती तर बरं झालं असते 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
आपण
चांगदेव खैरमोडे लिखित 1 ते 12 खंड बाबासाहेबांचे चरित्र वाचावीत
खूप उपयुक्त आहेत आपल्याला ग्रंथाघर गव्हर्नमेंट ऑफिस मधेय खूप वाजवी दरात मिळू शकतील.
यासारख्या sensative विषयांवर objectively बोललं गेलं पाहिजे. Much needed video.... 😇🙏👌✨
धन्यवाद!
Namo Buddhay Jai Bhim Jai Mata Ramai ❤️
खूप छान चर्चा झाली. हा segment चांगला झालाय. अशा मोठ्या व्यक्तींबद्दल अभ्यासपूर्ण चर्चा होणं गरजेचं आहे. धन्यवाद
Right jati koni keley
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujanara hindu samaj mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni dilele constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha labh ghetana hindu samaj la sharam vatat nahi
सही बात।जय भीम
Mala khup shan char c
बहुआयामी आंबेडकर - या विषयावर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. खूप मस्त एपिसोड.
Thank you so much! Do subscribe our channel for more such content!
नमो बुद्धाय , बुद्धम् नमामि ।सही बात।अगदी बरोबर...
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि
राजकीय विचारा विषयी खूप छान विवेचन.
अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे साहेब जी माहिती आज पर्यंत भारतातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरकारंची एका वेगळ्या विषयी माहिती दिली त्याबद्दल सर आपले मनःपूर्वक आभार आणि खुप खुप धन्यवाद जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏
धन्यवाद! हा संवाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोविण्यासाठी आम्हाला मदत करा!
Congratulations team Nagarik shastra for selecting this topic ❤🎉
Thank you!
आत्ता पर्यंतची सर्वात उत्तम मुलाखत झाली ही अशीच पुढे चालू ठेवा... मी अक्षरशा भारावून गेलो .... आज पर्यंत भारतीय नागरिकांची या पातळीवर विचार करण्याची कुवतच निर्माण झाली नाही.
Lokani babasheb yana samjun gheney mahtvachey ahey
मतदार ते नागरिक या लांब पल्याच्या प्रवासातील आपलं चॅनेल मैलाचा दगड ठरेल.... शुभेच्छा ❤
Very well said! That is our humble attempt! Thank you so much!
बाबासाहेबांची विस्वाव्यापी प्रतिमा आणि सरांचा बाबासाहेबा विषयी इतकं सखोल चिंतन या संदर्भात अहिरे सरांचं मी व्यक्तिशः गौरव करील 🙏🙏🙏
धन्यवाद, खूप छान विश्लेषण. 🙏
बाबासाहेबाना समजून घेतलं, त्यांचा अभ्यास केला तर प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतील.
एवढया चांगल्या विषयावर चर्चासत्र आहेआणि त्याला पाहणारे इतके कमी याचे फार वाईट वाटत आहे.अशी चर्चा घडवून आणल्याबद्दल ओंकार जाधव याना धन्यवाद.
खूप आभार! हा संवाद जास्तीत जास्त लोकांपरयंत पोहोचवायला आम्हाला सहकार्य करा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अनेक बाजुंनी प्रकाश टाकुन बाबासाहेबांची अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे छान विश्लेशण- मार्गदर्शन लाभले.
धन्यवाद.
Valuable perspectives on Dr. Babasaheb Ambedkar. Loved the video
Thank you!
Bar jhal bhau tuhmi babasaheban varti ha video banvala..... thank you ❤❤❤😊
खूप अभ्यासपूर्ण मांडणी
छान मार्गदर्शन केले आहे प्रत्येकाने जागृत झालेच पाहिजे . अभिनंदन सर....खुप खुप आभार मानतो.....
Thank you so much!
बाबासाहेबांनी सुद्धा ज्यांना गुरुस्थानी मानले, अशा महाराज्यांच्या पुत्राच्या नावावरून ज्या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले तरी काही बाबासाहेबांचा कमी अभ्यास असणाऱ्या लोकाना छत्रपती संभाजीनगर शहराला मुघलांच्या नावाने संबोधण्यात आजही धान्यता वाटते हे दुर्दैव. जय भीम
Khup khup dhanyawad.... ❤... Ya podcast baddal.... Ahire sir..... Khup khup dhanyawad.., 🎉❤
मला आज वेगळेच बाबासाहेब आंबेडकर बघायला भेटले thank you sir खूपच छान podcast
Thank you so much! Please share and subscribe the channel!
खूपच छान स्पष्टीकरण केले.... 🙏
Khup chaan 🎉🎉🎉
खुप छान सध्या भारतात नळाला मीटर लावून मानवी हक्क हिरावून घेत आहे
सर तुम्ही जो विषय घेतला अत्यंत आवश्यक आहे नागरिकशास्त्र विषय नसून दैनंदिन जीवनात
अवश्यक आहे हा विषय सोडवयाचा असेल तर पर्याय वंचित बहुजन आघाडी सोबत राहावे लागते बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतीने चला
खूप छान आणि सखोल स्पष्टीकरण धन्यवाद❤
Very deep and meaningful discussion🎉
अतिशय अचूक विश्लेषण
रिअल गॉड ऑफ br Ambedkar जय भीम 🎉
आम्ही खातो त्या भाकरी बाबसाहेब यांच्या मुळेच आहे ❤ बाबसाहेब
माझ्या देशात मानवी हक्कासाठी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीय आहे. बाबासाहेबांचे हे विचार सर्वांनी अंगी करावेत.
🫡🫡🫡🫡🫡,डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना तर वंदनच आहे ,पण अशा चर्चा ,असे विषय मांडण्याची भुक असलेल्या ओंकारला ,अमुक तमुक ला 🫡🫡
आपली लोकशाही सशक्त करण्यासाठी अश्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होईल. धन्यवाद, नागरिक शास्त्र टीम. कृपया तुमचे प्रयत्न असेच सुरू ठेवा. :)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिप्रेत असलेला माणूस आणि सिव्हिल सोसायटी ह्याब्बदल आणखी जाणून घ्यायला आवडेल. 👍
Thank you so much! Do subscribe and share the video as well!
Great podcast sir
Namo Buddhay jai Bhim jai savidhan koti koti pranam vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏💐💐❤️💙💙❤️💙
🙌🏻🙏
बरोबर...महामानवाणा आपण फक्त आपल्या जातीचे केले, त्याची कीर्ती मर्यादित केली या पेक्षा, दुर्दैव काय😢..... आणि हो जात निहाय जनगणना झाली पाहिजे
बाबासाहेबाना मर्यादित करणे ही एक राजकीय खेळी आहे ...
खुप छान मुलाखत घेतली.
खूप छान segment आहे, चांगले व माहितीपूर्ण विश्लेषण, धन्यवाद
nice content
खूप छान विश्लेषण ❤❤❤❤❤❤
खूप माहितीपूर्ण चर्चा🙏
धन्य वाद
Amazing interview!!! This interview needs to be dubbed in english @nagrikshastra team
खुपच सुंदर, सर्वसमावेशक चर्चा. आपले आणि अहिर सरांचे धन्यवाद, जयभीम.
Khup changla vishay mandala..धन्यवाद 🙏
हे होणं गरजेचंच होतं! खूप खूप धन्यवाद हा व्हिडीओ बनवल्याबद्दल.
khup chan video sir...siranni khup chan vichyar mandle... aamhala aankhi samaj sudharkanvar vichyarvantache vichyar aiekaycha aahe..
Khup khup abhar sir...
Very nice अहिरे साहेब
जय भिम जय संविधान
छान चर्चा, आणि खुप वेगळीच माहिती मिळालि
जात हि राजकारण्यांनी जाणूनबुजून जिवंत ठेवली आहे.
सर सर्व समाज जो बाबासाहेबचे. पुस्तकं वाचन करतो तो मी पण वाच करतो बुद्ध आणि त्याच धम्म वचन विचार. आज जर बाबासाहेब आंबेडकर जर संविधान जर लिहिले नसतं तर आज आपल समाज आज लाचार. पन जगलं असते आज बाबासाहेबचीपुण्याई आहे तर आज बाबासाहेबला बिमान होतात.. जो बाबासाहेबना मानतो तो. खुपच चागला आणि जो मानत नाय तो पन चालगल. आहे. 🙏🙏.
खुप छान विश्लेषण केले आहे.
Attaparyant chya ayushyat babsahebavishayi tasech samajshyastravishayi sakhol abhyas asalela abhyasak aj mala bhetala..❤
Really enjoyed this podcast, thnx for giving us this episode 👍
Glad you enjoyed it!
खूप सखोल आणि ह्या काळात गरजेची अशी चर्चा.... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचल पाहिजे😇👍🏻
खुप अभ्यास पूर्ण मांडणी केली सरांनी.असे मागदर्शन सतत जरुरी आहे.
खूप खूप धन्यवाद!
खुप चांगला एपिसोड झाला.....
Dada khup chan शाहू महाराज बदल जयसिंगराव पवार सर कडून ऐकायला आवडेल
We'll definitely try! Thank you so much for the suggestion!
Dr babasaheb Ambedkar thought is syllabus for humankind
नवीन पैलू समजले बाबासाहेबांविषयी
खूप छान💯
आभार तुमचे या व्हिडीओ साठी❤❤
Thank you so much! Do help us spread this video!
Very nice Podcast
खूप वास्तव चर्चा झाली.
Without study of Buddhism no one can understand the revolution of Dr. Babasaheb.
Jay bhim
एक नंबर कंटेंट... खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली सरांनी... नवीन मुद्दे समोर आले..🎉
Thank you so much? Help us spread this message!
@@NagarikShastra already shared
Sarvavyapi Babasaheb Ambedkar ❤ you
Jay bhim ❤
जय भीम
मी भारताबाहेर राहतो पण तुम्ही सुरु केलेल्या या उपक्रम युट्युब चायनाल मुळे महाराष्ट्रीयन माणूस किती हुशार आहे व वैचारिक आहे सर्वांना पुढे जाणार आहे या तुमच्या उपक्रमाला माझे हार्दिक शुभेच्छा .
Thank you so much! Do subscribe vto our channel and share this video!
Wow❤❤❤❤❤...
खुप छान चर्चा झाली. धन्यवाद अहिरे सर आणि टीम नागरिक शास्त्र यांचे..
खरोखरच उल्लेखनीय चर्चा होते या चॕनलवर.धन्यवाद तुमच्या या उपक्रमांसाठी
🙏🏼👍👍👍🙏🏼TRUE
जय भिम
Khup informative 😇
अशा विषयावर बोलणे खूप आवश्यक आहे🎉
Thank you so much! हा संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोविण्यासाठी आम्हाला सहकार्य करा!
Such an important discussion. Thanks to both of you 💐
फार छान महत्त्व पुर्ण चर्चा केली आपण
Thank you so much!
Great discussion
अशा चर्चाचांची आवश्यकता आहे
सुंदर आणि सखोल अभ्यास सर ✊
Devkumar sir 🤩 सरांचा अभ्यास खूप गाढा आहे
Thank you so much, it was indeed an honour to have him as a guest
❤
खुप छान माहिती दिली सर
Always mind blowing!!🎉🎉
Very Meaningful and Enriched Content Shared by Prof. Ahire!! Keep it up Omkar Sir and Team!!!! 🙏
Bahotahi clear debet sir ❤
This is the Best Discussion that has happened ... very good topic selected... Keep it up.
Thank you so much! Please subscribe Nagarik Shastra for more such content and please help us by sharing this conversation!
सुंदर चर्चा.
जात, धर्म, लिंग भेद ,प्रांतभेद आणि सेक्स या सर्वांबद्दल तू तुझ्या चैनल च्या माध्यमातून लोकांना जागृत करतो त्याबद्दल हार्दिक अभिनंदन❤
Thank you so much!
@@NagarikShastra 🤗❤️
Very nice 🎉
Khup chan🎉💙
खूप छान
Very nice
This talk was excellent, got to know to many things about dr Babasaheb Ambedkar, we would love to know about chatrapati shahu Maharaj and Mahatma fule
Thank you so much! Please do share this video wit your friends and family and help us reach more people!!
@@NagarikShastra definitely 😁
खुप छान ❤