मी मराठी आहे मी न्यू पनवेल मध्ये राहतो आपला हा वायरल इंडिया प्रक्षेपण 20 तास चालू ठेवले या बद्दल आभार 🙏🙏 खरंच खूप सुंदर पदतीने कार्य केले 🙏🙏🙏माझी ही अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण करणार नाही कारण जग खूप खूप बदलले आहे आज काय उद्या काय होईल तरी पण मी आपल्या माध्यमातून viral india या मधून लाल बागचा राजा चे दर्शन मी लहानपणी पणी रात्री लाईन लावून सकाळी दर्शन घेतले आज माझे वय 57 आहे मी ओमान देशा मध्ये 17 वर्ष झाले काम करतो मी थेट you tube मधून लाईव्ह गणेश विसर्जन पहिले ❤❤❤🙏🙏🙏 तर माझी अशी विंनती आहे की लाल बाग च्या मंडळाला की पहिल्या दिवसा पासून शेवट पर्यंत गरीब भाविनक्का साठी प्रसाद म्हणून भोजनालय आपण 2025 मध्ये चालू करावे हीच लाल बागच्या चरणी प्रार्थना आहे 🙏🙏🙏
कारण की भक्त इतके तटकळतात लहान मुले मुली शोभत घेऊन 4 आणि 5 तास रांगेत तत्काळात उभे राहून लाल बाग राजाचे दर्शन मिळते म्हणून मी लाल बाग राजा आणि मंडळ ह्यांस हात 🙏 जोडून विंनती आहे की आप्पल्या मंडळान्ही प्रसाद्ध म्हणून सर्व गोर गरीब सर्वांसाठी भोजनालय चालू करावे 🙏🙏 ही विंनती रांगे मध्ये लोक भुके साठी तडपणार नाही मी स्वतः तडपलो होतो रांगे मध्ये उभे राहून ही विनंती लाल बाग चा राजा पूर्ण करेल 🙏🙏🙏 welcome 2025❤❤🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! वांद्रे, मुंबई
omshreemahaganeshanamahapranamganapatibappamoraya pudchya varsi lavkar ya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Fantastic. Great transmission. Best view of Ganpati Visarjan. Great work job done by you. Vandan Gosalia. Mumbai
Ganpati bappa morya from dahisar West
2024 चा गणेश विसर्जन चा कार्यक्रम लंडनमधून पाहता आलं खूप खूप आभारी मनापासून धन्यवाद❤🎉🎉
Jay shree Ganesh
Jai ganesh deva kosambi
❤❤❤🎉🎉🎉
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या पुणे
Ganpet bappa morya morya 🎉🎉🎉
Mankhurd ❤cha❤ bhupati ❤cha ❤veeje so ❤
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ❤❤❤
सुनील पवार गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या पुणे
श्री क्षेत्र देहु
Ganpati bappa mourya ❤🙏🏻🌺
🎉🎉🎉🎉🎉 गणपती मोरया🎉 गोसावी 🎉🎉
Ganpathi Bappa Mourya
वनिता प्रदिप बिऱ्हाडॆ आम्ही सगळे एकत्र बसुन बघत आहोत मुंबई दादर येथे
गणपती बाप्पा मोरया 🎉
Ganpati bappa morya Mangal Murti Moriya 🙏❤️🎉🌹💐
गणपती बाप्पा मोरया
मी मराठी आहे मी न्यू पनवेल मध्ये राहतो आपला हा वायरल इंडिया प्रक्षेपण 20 तास चालू ठेवले या बद्दल आभार 🙏🙏 खरंच खूप सुंदर पदतीने कार्य केले 🙏🙏🙏माझी ही अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण करणार नाही कारण जग खूप खूप बदलले आहे आज काय उद्या काय होईल तरी पण मी आपल्या माध्यमातून viral india या मधून लाल बागचा राजा चे दर्शन मी लहानपणी पणी रात्री लाईन लावून सकाळी दर्शन घेतले आज माझे वय 57 आहे मी ओमान देशा मध्ये 17 वर्ष झाले काम करतो मी थेट you tube मधून लाईव्ह गणेश विसर्जन पहिले ❤❤❤🙏🙏🙏 तर माझी अशी विंनती आहे की लाल बाग च्या मंडळाला की पहिल्या दिवसा पासून शेवट पर्यंत गरीब भाविनक्का साठी प्रसाद म्हणून भोजनालय आपण 2025 मध्ये चालू करावे हीच लाल बागच्या चरणी प्रार्थना आहे 🙏🙏🙏
कारण की भक्त इतके तटकळतात लहान मुले मुली शोभत घेऊन 4 आणि 5 तास रांगेत तत्काळात उभे राहून लाल बाग राजाचे दर्शन मिळते म्हणून मी लाल बाग राजा आणि मंडळ ह्यांस हात 🙏 जोडून विंनती आहे की आप्पल्या मंडळान्ही प्रसाद्ध म्हणून सर्व गोर गरीब सर्वांसाठी भोजनालय चालू करावे 🙏🙏 ही विंनती रांगे मध्ये लोक भुके साठी तडपणार नाही मी स्वतः तडपलो होतो रांगे मध्ये उभे राहून ही विनंती लाल बाग चा राजा पूर्ण करेल 🙏🙏🙏 welcome 2025❤❤🙏🙏
Ganpati bappa morya pudhchya varshi lavkar ya.
Yogesh B. Koshti jalgaon
Chhan live dhakhavata bagayala chha vatat
Gujarat
Laser show मुक्त मिरवणूक काढण्यात मंडळ यशस्वी झाले. धन्यवाद मंडळ. 🙏🙏
OM GAN GANPATAYE NAMO NAMOH 😍🙏
I will miss you Ganpati
Lalbagh chya Raja cha Vijay aaso Bappa tuamacha charni koti koti namsakar Krupa kara 🌹🙏🙏♥️♥️🌹
Prashant merava. Kolhpur
11:47:17
Aplya.ghri.basnare.bappa.yana.mahtw.nahi.ka.ki.fakt.devacya.navacaffayda.gheun dhan.ani prsidhi.kamavne.ahe.ka.karn.samany.lokana.lalbag.bappa.darsnala.kami.lekhle..jate.
गुजरात