ความคิดเห็น •

  • @chandrakantkulkarni590
    @chandrakantkulkarni590 3 วันที่ผ่านมา +2

    देवी अथर्वशीर्ष..मंत्राबाबतची माहिती छान सांगितली... धन्यवाद..
    मंत्रशास्त्राबाबत एखादा एपिसोड जमल्यास करावा ही विनंती..
    मंत्रशास्त्राबाबत एखादे पुस्तक प्रकाशित झाले आहे काय.... नांव सांगांवे ही विनंती...

  • @ushapanhale7746
    @ushapanhale7746 3 วันที่ผ่านมา

    देवीच माहात्म्य खुप सुंदर सांगितल 🙏🙏