Abu Salem | कमांडो, श्वान आणि पोलिसांचा फौजफाटा,मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गॅंगस्टर नाशिकमध्ये

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 266

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 2 หลายเดือนก่อน +148

    एका आरोपी साठी एवढे पोलीस कामाला लावले गव्हर्मेंट पैसा वाया जात आहे

    • @anandpandit2071
      @anandpandit2071 2 หลายเดือนก่อน

      Te jr palun gel tr tuzhya gandit bomb Lawal

    • @kailasdamane2704
      @kailasdamane2704 2 หลายเดือนก่อน

      सालेम ला लगेच फाशी द्या

    • @ShripadGaikwad-e6n
      @ShripadGaikwad-e6n 2 หลายเดือนก่อน +3

      Bhava please yar nako nusta univa kadhat basu

    • @ameykulkarni747
      @ameykulkarni747 2 หลายเดือนก่อน +6

      भावा सॉरी यार पण जर आपल्याला काही कळत नसेल ना तर बोलू नाही अरे......

    • @ameykulkarni747
      @ameykulkarni747 2 หลายเดือนก่อน +3

      प्रत्येक वेळेस काहीतरी कमेंट करायची आणि आपल्या अशिक्षितपणाचे प्रदर्शन मांडायच.... बस कर आता.
      आणि दुसरं म्हणजे याने लोक नाव ठेवणार नाही.

  • @syedabdul8948
    @syedabdul8948 2 หลายเดือนก่อน +22

    Love you saleem sahab ❤

    • @qr_amn
      @qr_amn หลายเดือนก่อน

      Kahe be dogla

    • @qr_amn
      @qr_amn หลายเดือนก่อน

      Sharam haya kch hai ki sab beech diya, tm pakistani hai kya b c

    • @vaibhavbhoir1554
      @vaibhavbhoir1554 22 วันที่ผ่านมา +3

      Le phir chada ke usko

    • @abhishekg5167
      @abhishekg5167 12 วันที่ผ่านมา +1

      That's why we love Lawrence Bishnoi

  • @ravipaul7128
    @ravipaul7128 2 หลายเดือนก่อน +30

    काही होणार नाही अजून करोडो खर्च करतील सरकार पण गुन्हा काय शिक्षा काय होणार नाही All VIP सुविधा

  • @jivikasallinonechannel7878
    @jivikasallinonechannel7878 2 หลายเดือนก่อน +58

    लाज वाटते मला टॅक्स भरण्याला..... एक सामान्य माणूस 😢😡

    • @Avin868
      @Avin868 2 หลายเดือนก่อน +1

      Saheb chukla amcha maaf kara pudhchya veli amhi tumhala pathavau tyachyasobat mag tumhi tyala jail madhey ghevun ja ani changali shiksha kara

    • @kalpakpatil-vo7hv
      @kalpakpatil-vo7hv 2 หลายเดือนก่อน

      ​@@Avin868तू कोण आहेस बोलणारा पोलिस का आमदार का खासदार रे तू कोण आहेस आला मोठा

    • @Avin868
      @Avin868 2 หลายเดือนก่อน

      @@kalpakpatil-vo7hv builder cha mulga porsche wala 😂😂

    • @kalpakpatil-vo7hv
      @kalpakpatil-vo7hv 2 หลายเดือนก่อน

      @@Avin868 zop gap ghari 😅🤣

    • @Avin868
      @Avin868 2 หลายเดือนก่อน

      @@kalpakpatil-vo7hv तू पण झोप घरी बाहेर निघू नको नाहीतर कायमचा झोपशील😂😂

  • @Bavindralatpat7816
    @Bavindralatpat7816 2 หลายเดือนก่อน +25

    सेलिब्रेटी आला हिरो आला. सुरक्षा बघा कशी

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp 2 หลายเดือนก่อน +69

    एवढा फौज फाटा नसता तर आपल्या इथल्या लोकांनी आरोपी सोबत सेल्फी काढला असता

    • @messian007
      @messian007 2 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @Akshay__5655
      @Akshay__5655 หลายเดือนก่อน

      😂

  • @bhavesh6936
    @bhavesh6936 2 หลายเดือนก่อน +10

    इतकी वर्ष त्याला जिवंत ठेवल्या बद्दल भारतीय न्यायवेवस्थेला मानाचा मुजरा

    • @My2690
      @My2690 หลายเดือนก่อน

      Murkh admi pehle history padh liya kar portugal ki adalat ne fansi se mana kiya he

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 2 หลายเดือนก่อน +42

    येवढा मोठा आरोपी त्याला बेड्या का नाही घातलेल्या हा खूप मोठा प्रश्न आहे

    • @owaissiddiqui7001
      @owaissiddiqui7001 2 หลายเดือนก่อน +6

      Saadhvi pragya aani tadipaar amit shah la pan asich shiksha jhaali pahije hoti

    • @ArifPatanwala
      @ArifPatanwala 2 หลายเดือนก่อน

      Sagdyanna paise bhet te

    • @ArifPatanwala
      @ArifPatanwala 2 หลายเดือนก่อน +1

      Gulshan Kumar murder madhe encounter zhala pahije

    • @ArifPatanwala
      @ArifPatanwala 2 หลายเดือนก่อน

      Wah re kanoon

    • @kalpakpatil-vo7hv
      @kalpakpatil-vo7hv 2 หลายเดือนก่อน

      Barobar aahe

  • @patil1897
    @patil1897 2 หลายเดือนก่อน +23

    ज्यांनी शेकडो लोकांना बॉम्ब ने उडवलं त्याला एवढी सुरक्षा बघून.... अनेक तरुणांना गुन्हेगारी करण्याची प्रेरणा मिळते.... असं वाटतं 😢😢..... कशाला लोकांचे पैसे उडवताय सुरक्षेत ....उडवा ना तेला

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj 2 หลายเดือนก่อน +1

      I was thinking the same

  • @raghavpatil1142
    @raghavpatil1142 2 หลายเดือนก่อน +29

    मला वाटल पंतप्रधानच आला काय कि ईतकि सुरक्षा....वा देव मेरे.......कब सुधरेगा....

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 หลายเดือนก่อน

      PM la yacha 20 pat suraksha aste jith PM astat tithle srv networks pn band krtat pm astat tya area madhe drone pn fly hot nahi kiva konta dog bird pn yet nahi ashe equipment te sbt gheun firtat

  • @arjungavali7999
    @arjungavali7999 2 หลายเดือนก่อน +20

    त्याला सर्व VIP सुविधा पुरविण्यात येते, फाईव स्टार हॉटेल मधून जेवण दिलं जातं त्याला, हे सर्व पोर्तुगाल सरकारला भारत सरकारने लिहून दिलेलं आहे.

  • @geniusscience
    @geniusscience 2 หลายเดือนก่อน +11

    गोळी घाला पैसा वाचवा.....

  • @anandnarwade6558
    @anandnarwade6558 2 หลายเดือนก่อน +14

    इस्त्री केलेले कपडे, हिरो सारखी बॉडी याच्यारून जेवण vip अंदाज, 150 पोलीस Ak 47 घेऊन 1977 पासून पाओसतात याला आणी 2030 मध्ये सुटका होणार आहे याच दुर्दैव, भारतमध्ये पैसा असेल तर आपण काहिही विकत घेऊ शकतो.

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 2 หลายเดือนก่อน +42

    त्याच्या रक्षणासाठी शेकडो पोलिस! हा सगळा खर्च आम्ही दिलेल्या करांमधुन! आणि आमच्या पोलिसांकडून इतके निरर्थक कष्ट का म्हणून? म्हणूनच अशा लोकांना वेळीच फाशी द्यायची असते किंवा गोळीबार करून मारायचे असते म्हणजे हा पुढचा सगळा प्रकार आणि खर्च वाचतो!

    • @User-pm3ai6v
      @User-pm3ai6v 2 หลายเดือนก่อน +2

      अस नाही तिकडे कोणचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून एवढा बंदोबस्त आहे

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 2 หลายเดือนก่อน

      Power of gangster 😂😂😂😂😂

    • @kailasdamane2704
      @kailasdamane2704 2 หลายเดือนก่อน

      खरं लवकरच फाशी देवून टाकायला पाहिजे

    • @mustafamaner1107
      @mustafamaner1107 2 หลายเดือนก่อน +1

      ते अरुण गवळी ला पण तस केल पायजे तुम्ही तर तिला देव बनवून ठेवलाय 😅

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 2 หลายเดือนก่อน

      ​@@mustafamaner1107tula gangster ani aatankwadi mdhla difference nhi smjt vatt😂dogana hi dya phashi.

  • @lakhanbodke9979
    @lakhanbodke9979 2 หลายเดือนก่อน +9

    तो आरोपी आहे का स्टार बेल्ट शर्ट विन आणि एवढे पोलीस कामाला लावले सगळ्याकडे बंदुकी आहे ना घाला ना गोळ्या

    • @Avin868
      @Avin868 2 หลายเดือนก่อน

      Saheb chukla amcha maaf kara pudhchya veli amhi tumhala pathavau tyachyasobat mag tumhi tyala jail madhey ghevun ja ani changali shiksha kara

  • @ganeshchavan2236
    @ganeshchavan2236 2 หลายเดือนก่อน +11

    बॉम्ब स्फोटा तील आरोपीला गैंगस्टर नाही अतिरेकी म्हणा

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 2 หลายเดือนก่อน

      Hahahah the power of Miya bhai abu salem gangster 😂😂😂😂😂😂

    • @mustafamaner1107
      @mustafamaner1107 2 หลายเดือนก่อน

      तो अरुण गवळी पण अतरकी आहे 😅

  • @nanasahebdhokale7712
    @nanasahebdhokale7712 2 หลายเดือนก่อน +10

    चोप देत आणला पाहिजे होता

    • @stephenmartis7028
      @stephenmartis7028 2 หลายเดือนก่อน +1

      Paisa bolto...useless law in our country...😂

  • @omkarbhasme4489
    @omkarbhasme4489 2 หลายเดือนก่อน +4

    अबू सालेम कमी आणि कमिश्नर जास्त वाटतोय .. तब्बेत चांगली ठेवलीय सरांनी जोरात आहे जेल मधल पालन पोषण

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +12

    b j p चा माणूस

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 2 หลายเดือนก่อน

      बॉंबस्फोट झाले तेव्हा सरकार भाजपचे नव्हते रे च्युत्या. आरोपींना वाचवण्यासाठी तात्कालिन मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेऊन शरदुद्दीनने केंद्रातील मंत्री पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पद घेतले होते.

  • @nabisarvar4520
    @nabisarvar4520 4 วันที่ผ่านมา

    Zindabad Salem bhai

  • @nileshnemane8515
    @nileshnemane8515 2 หลายเดือนก่อน +4

    जेल मध्ये कंबरचा पट्टा allowed नाही मग याला दिला कोणी शूज पण घातले आहे बहुतेक याची चौकशी झाली पाहिजे

    • @stephenmartis7028
      @stephenmartis7028 2 หลายเดือนก่อน

      Pudhchya janmat chowkasi honar 😂

  • @rahulsalunke4953
    @rahulsalunke4953 หลายเดือนก่อน +1

    वाईट वाटत त्या लोकांचं जे बॉम्ब
    स्पॉटत मेले.ह्याची सुरक्षा पाहून.

  • @rg1503
    @rg1503 2 หลายเดือนก่อน +3

    आरोपीला एवढी सिक्युरिटी कश्यासाठी ..फालतुगिरी चाललीय महाराष्ट्र राज्य मधे .. एक दोन कॉन्स्टेबल ठीक आहे ना..अवघड आहे सगळ ..

  • @prashantbhandare4940
    @prashantbhandare4940 2 หลายเดือนก่อน +3

    वा काय रुबाब आहे!!
    गॅंगस्टर आहे की मल्टी मिलेनियर बिझनेसमन??

  • @Asj-rn8cv6uk4x
    @Asj-rn8cv6uk4x 2 หลายเดือนก่อน +1

    सालेम लां पाहून असं वाटल की आपण सभ्य राहून खूप मोठा गुन्हा केला..

  • @Nitink268
    @Nitink268 หลายเดือนก่อน +1

    गुन्हा सिद्ध झालंय मग त्याला celebrity treatment का मिळतेय, अजून काय बाकी आहे , फाशी का देत नाही

  • @Santosh9892-y7z
    @Santosh9892-y7z 7 วันที่ผ่านมา

    एक भिकारी ने जर 10 र चा पार्ले बिस्कट विकत घेतले तरी तो त्यावर टॅक्स भरतो, आणि हा पैसा असा वापरला जातो, धन्य

  • @open_challenge007
    @open_challenge007 2 หลายเดือนก่อน +2

    भारत दर्शन ट्रेन आहे का हि? एन्जॉय 👍👍

  • @Life_Journey_123
    @Life_Journey_123 2 หลายเดือนก่อน +1

    एवढा फौजफाटा आणि खर्च करण्यापेक्षा योगी फॉर्मुला वापरा जेणेकरून पैसा पण वाचेल आणि बॉम्बस्फोट मध्ये जीव जाणाऱ्या लोकांच्या आत्म्याला शांती पण लाभेल.

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t 2 หลายเดือนก่อน +8

    पैसे घेऊण सेफ्टी पहीली। Mp

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 2 หลายเดือนก่อน

    अस्सलाम अलैकुम भाई👍👍

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal7009 2 หลายเดือนก่อน +1

    हा कोणत्या अंगल ने आरोपी वाटत आहे ...प्रेस केलेले कपडे टिप टॉप एकदम .. खूप खातीर चालू आहे वाटत जैल मध्ये ह्याची ...😡😡

  • @Ajaysutar7
    @Ajaysutar7 2 หลายเดือนก่อน +1

    हा आरोपी आहे का एखादा सेलेब्रेटी एव्हढा माज डांगीत गोळ्या घालायच्या सोडून सेवा कसली करताय.

  • @Emptiness132
    @Emptiness132 2 หลายเดือนก่อน +2

    हिरो वाटतोय तो

  • @RakeshMestry-jh3fh
    @RakeshMestry-jh3fh 2 หลายเดือนก่อน +2

    काय ये विआयपी दिसतो, आरोप सिद्ध झाले लटकवा ह्याला फासावर. कशाला एवढा पैसा वाया घलवताय?

  • @sushantgunjal2
    @sushantgunjal2 2 หลายเดือนก่อน +1

    आसा वट्टई ते आयएएस ऑफिसर आहे त्याच्या ड्रेसिंग सेन्स भागुन.... हाय आप्ली न्याय व्यवस्था.. क्रिमिनल ला बेडया गलून... जेल वर्दी मधे... विना बूट फिरवला पाहीजे...

  • @DrMax-ge5kn
    @DrMax-ge5kn 2 หลายเดือนก่อน +1

    काम संपून टाकायचा ह्याचा.... उगाच टाईम वाया घालवते सरकार असल्यावर 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @meghanathpatil3380
    @meghanathpatil3380 2 หลายเดือนก่อน +2

    मारा ना पोलीस साहेब गोळी त्या विषय संपवा

    • @akhlakattari1974
      @akhlakattari1974 2 หลายเดือนก่อน

      Gappa bus pakhandi bablya 😂😂😂

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 หลายเดือนก่อน +2

    हा कोणत्या बाजूने आरोपी वाटतो 😅 जसे एखाद्या सेलिब्रिटी ला पोलीस घेऊन चालले.

  • @vipulppatil3715
    @vipulppatil3715 2 หลายเดือนก่อน +2

    हा U P त आता पर्यंत राहिला नसता😂😂

  • @Yyy28-e5o
    @Yyy28-e5o 2 หลายเดือนก่อน +2

    नेता चालला का .. माघे करता जणते ला ..😡😡😡

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 หลายเดือนก่อน +1

    अजून किती दिवस याला पोसायचा.....
    निकाल लावा याचा.

  • @vishalghorband8819
    @vishalghorband8819 2 หลายเดือนก่อน +6

    एका अतंगवादीला इतकी सुरक्षा कशा साठी 😡😡😡

  • @Shafiq-xb7hi
    @Shafiq-xb7hi 2 หลายเดือนก่อน

    ❤Abu Salim Don
    D Company
    Thanks to Police & police officers.... keeping him safe 🙏

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 2 หลายเดือนก่อน +2

    Our Judiciary is weak

  • @samshadahmad3662
    @samshadahmad3662 2 หลายเดือนก่อน

    Ek no

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 2 หลายเดือนก่อน +3

    काय रूबाब आहे 😂

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 2 หลายเดือนก่อน +4

    याला का पोसताय कळत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nileshpardeshi5174
    @nileshpardeshi5174 2 หลายเดือนก่อน +2

    Nishkriya government

  • @moreavinash6854
    @moreavinash6854 2 หลายเดือนก่อน +3

    Niyojan 0 karbhar😂

  • @Santosh9892-y7z
    @Santosh9892-y7z 7 วันที่ผ่านมา

    फुकट मधे z++ सिक्युरिटी, पब्लिक चा पैसा,

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 2 หลายเดือนก่อน +9

    काही तरी डाव शिजत आहे,या माघे..😂😂

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY 2 หลายเดือนก่อน

    किती दिवस सांभाळणार

  • @asifaghadi2282
    @asifaghadi2282 2 หลายเดือนก่อน +2

    Govt should provide Adiwasi Hair oil to him😂😂😂

  • @anilkurrygangaram2644
    @anilkurrygangaram2644 26 วันที่ผ่านมา

    एक आरोपी साठी एवढा खर्च करायचा मारून टाकायचं ना महाराष्ट्र गोरमेंट ला एवढा समजत नाही तिने का उतरना केलाय केलं महाराष्ट्राचा अशा लोकांना सोडायचाच नाहीसंपवा बॉम्ब ब्लास्ट केला माणसा संपले आता आईला कशाला ठेवला

  • @billionaire9723
    @billionaire9723 2 หลายเดือนก่อน +1

    एवढ्या दिवस जगावला का याला?

  • @yuvrajpatil7558
    @yuvrajpatil7558 3 วันที่ผ่านมา

    Encounter kra tyach

  • @JavedShaikh-gr8qc
    @JavedShaikh-gr8qc 2 หลายเดือนก่อน

    Please close the chapter

  • @P3STAR_77
    @P3STAR_77 2 หลายเดือนก่อน +2

    Gangster ahe ka celebrity ahe 😂

  • @shivjisjaitawat
    @shivjisjaitawat หลายเดือนก่อน

    पुलिस खुद अपराधी को हीरो साबित करने का काम करती है क्या मतलब इतनी सुरक्षा चाक-चौबंद रखने की पाचं हथियारबंद जवान अपराधी को हथकङी डाल कर लाये तो इतना खर्चा भी नही होता और अपराधी को भी वाला जुलूस उसको अहसास कराता कि वो अपराधी है गाङी पर पर्दे से ढक रहे है और अपराधी की अहमियत को बढावा देने के समान है

  • @preetamkumar5004
    @preetamkumar5004 2 หลายเดือนก่อน +1

    Jin din chotega os din matega

  • @Adn6371
    @Adn6371 2 หลายเดือนก่อน

    हिरो की तरह चल रहा है इतनी सुरक्षा है साथ में फिर भी बोल रहे हो खुशीत अपराधी है

  • @krishnagingole1337
    @krishnagingole1337 2 หลายเดือนก่อน +1

    काय राव एवढा फौज फाटा आरोपी आहे की नेता 😂

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 หลายเดือนก่อน +4

    aamcha kade chappal chindh chorana khisekapu na hathkadi ghalun netat police😅

  • @abdulgafurshaikh2726
    @abdulgafurshaikh2726 2 หลายเดือนก่อน +1

    Jeans pants aaropi ahe ka firayala chalay kay ahe hatat bediya nahi kay Government ahe

  • @SaifAlam-nx5lt
    @SaifAlam-nx5lt 2 หลายเดือนก่อน

    Don abbu Salim ❤

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 2 หลายเดือนก่อน

    Only योगी CM याणला PROTECTION देईन 😂

  • @riteshtandel1660
    @riteshtandel1660 2 หลายเดือนก่อน

    फाशी देहून टाका...किती सांभाळत बसणार

    • @UserMT_11684
      @UserMT_11684 2 หลายเดือนก่อน

      जावई बनवून ठेवलाय त्याला.... काय ते लाड अशा आतेरेक्याचे...

  • @sumitsalunkhe6140
    @sumitsalunkhe6140 2 หลายเดือนก่อน +2

    BJP cha Ateri vatatoy😂😂

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY 2 หลายเดือนก่อน

    यांना पगार 50,000 पर person , पहा किती फालतू खर्च

  • @manneinni9280
    @manneinni9280 2 หลายเดือนก่อน +1

    Kina sona aa

  • @vasantpajwani8595
    @vasantpajwani8595 2 หลายเดือนก่อน

    थूक दिया ना इसने भारत की न्याय व्यवस्था पर।

  • @dilipmeherchandani2384
    @dilipmeherchandani2384 2 หลายเดือนก่อน

    Ambani V/S Abu Salem

  • @JackFranq
    @JackFranq 2 หลายเดือนก่อน +1

    Itne kand krke bhi kuch nhi ukhad paye 😅 iss baat ka ghamand h

  • @samratsandesh
    @samratsandesh หลายเดือนก่อน

    का पोसतात ह्याला सरकार?

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY 2 หลายเดือนก่อน

    जेल मध्ये भरी J1 दिसतय

  • @rupeshpawar8533
    @rupeshpawar8533 2 หลายเดือนก่อน

    Aropichi hatkadi kuthe geli 😮

  • @MilindShirodkar-d2g
    @MilindShirodkar-d2g 2 หลายเดือนก่อน

    डाॅन ला एक कॅपसूल देऊन टाका बीना पाण्याची.

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 2 หลายเดือนก่อน

      Himmat aahe Kay Kona kade to don aahe don ❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂 gussa ho andhe bhakt

  • @tanveeraluminiumfabrication731
    @tanveeraluminiumfabrication731 หลายเดือนก่อน

    Abhi bhi hero lag raha hai Buddha hota nahi hai

  • @atishshinde3587
    @atishshinde3587 2 หลายเดือนก่อน

    तो काय मंत्री आहे का

  • @Faizanbadshah-b5b
    @Faizanbadshah-b5b 8 วันที่ผ่านมา +1

    Ab aaye lawrance Bishnoi abu salim baap hai lawrance Bishnoi ka

  • @nazimshaikh4038
    @nazimshaikh4038 2 หลายเดือนก่อน

    Manmad station aahe

  • @sandeepsutarp
    @sandeepsutarp 2 หลายเดือนก่อน +2

    Jail madhe rahun itak fit and fi9 kasa

    • @arjungavali7999
      @arjungavali7999 2 หลายเดือนก่อน

      त्याला सर्व VIP सुविधा पुरविण्यात येते, फाईव स्टार हॉटेल मधून जेवण दिलं जातं त्याला, हे सर्व पोर्तुगाल सरकारला भारत सरकारने लिहून दिलेलं आहे.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 หลายเดือนก่อน

      Pani kadhayachi kay soy

  • @amoghkakde
    @amoghkakde 2 หลายเดือนก่อน

    Arrrr ha ajun jivant ahe ka?

  • @AsifAnsari-vn5bh
    @AsifAnsari-vn5bh 2 หลายเดือนก่อน

    Hindu hota to kab ki bail hogae hoti 🇮🇳 ye hey India

  • @zarina8095
    @zarina8095 2 หลายเดือนก่อน

    15 august and modi ,,,,, baithe hai,,,chalo pm sahab 😂 enjoy,,,,dher sara pyar 😂 mere pyare pm modi sahab ko ❤ jug jug jio 😂

  • @rakeshthakur6425
    @rakeshthakur6425 2 หลายเดือนก่อน

    पोलीस काय जबाबदारीने काम करत आहेत ..वाह..😂

  • @rahulchourasia4758
    @rahulchourasia4758 2 หลายเดือนก่อน

    Itna security ki kya jaroorat hai....aaraam se le jao...2 sipahi

  • @rakesh_singh03
    @rakesh_singh03 หลายเดือนก่อน

    Jaise akshy Shinde ka encounter hua vaise iska kyon nahin hota hai ❔

  • @yahyapandor4096
    @yahyapandor4096 2 หลายเดือนก่อน

    Portugal government put some condition to provide facelty and indian government admits than give his coustdy to indian government

  • @aayatfatima5506
    @aayatfatima5506 2 หลายเดือนก่อน

    Sher abuslem bhaiya zindabaad

  • @NexTLeveLBandA22
    @NexTLeveLBandA22 2 หลายเดือนก่อน

    Jalwa hai bhai ks😂😂

  • @rahul1117913
    @rahul1117913 2 หลายเดือนก่อน

    Bharta sathi khup mothi asset ahe to.. Tyala vachavnyasathi evdhi tamgag.. Bharart mata ki jai..

  • @VishalAjagekar
    @VishalAjagekar หลายเดือนก่อน

    kiti paise det asel ha goverment la bgha tyala pakdun suddha ghevun jaaychi himamat nahi police chi

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 2 หลายเดือนก่อน

    Yogi ji sarakha cm pahije hota Maharashtra madhe mag yacha incounter zala asta

  • @MaheshwarBalkunde
    @MaheshwarBalkunde หลายเดือนก่อน

    Khalas karo

  • @sanjaypatil3396
    @sanjaypatil3396 2 หลายเดือนก่อน

    Salem sobat Sanjay Datt pn pahije hota, to pn katat shabhagi hota

  • @sureshpawar5762
    @sureshpawar5762 2 หลายเดือนก่อน +1

    Dya fashi salyala

  • @LaxmanLondhe-n1x
    @LaxmanLondhe-n1x หลายเดือนก่อน

    Are ha election madhe jar ubha rahila tar bahu matani nivdun yeil yewadi apli janta bhari ashe pan to desdrohi aahe mhun election ladhu sakt nahi ata parat to mp jhala asta

  • @indiaproperties2349
    @indiaproperties2349 หลายเดือนก่อน

    Godi ghalun khatam kara jail cha budget kshala vadhvat aahet ... Daud la tar Modiji aanu shakle nahi ani Daudla Aaanaychi tyanchi layki pan nahi... 2014 che election jinknya sathi Modi ne khup khote bol bacchan dile