Bipin Mahore Tanvi Kakad : सुप्रसिद्ध इन्स्टास्टार Bipin आणि Tanvi सोबत खास बातचीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- #reels #reel #reelsinstagram @BipinOfficial01 @bipinmahorevlogs4400
#star #celebrity #socialmedia #socialmediamarketing #socialdistancing #bipin_mahore #tanvi_kakad #Funny #achalpur
जय विदर्भ वर्हाडी भाषा जिंदाबाद
मला जशी येते तशी बोलते,कारण आम्ही मुंबईचे च आहोत, पण विदर्भातील लोक आणी भाषा फार आवडते, आजोळ मुंबई च पण वडील विदर्भातील म्हणून ❤
Mg tu pan vidarbh madlach ahes Mumbai madla nahi 😂
विदर्भात विकास केला असेल तर बघ जॉब तिकडे म्हणजे रोज ऐकशील ही भाषा
मी कोल्हापूरचा आहे. पण तुमची वर्हाडी भाषा खूप छान आहे. खूप आवडते....
आमचे मित्र प्रवीण भाऊ विदर्भ आणि भाषा ले जो मान मिळुन देत आहेत त्याबद्दल आभार ❤❤❤
९० चे प्रतीक्षेत 😂😂😂
धन्यवाद 🙏🙏
Famous ahe mhnun , nasta famous tr baghitla pan nasta tyachya kde hini😂
Ashach astat sarv muli....
tu tari kuthe pahat asel ekhadya mulakde aata... tu pn changle handsome mulach baghat asshil n aata....ho ki nahi... 😊
😂@@Shubham96K
😂😂
😂😂@@Shubham96K
Ka to kahi changla disat nahi ka. Tumcha mendu sadalela aahe tyamule tumhala chapari por aavadtat. Mg radat basta. Dusri gosht lokanche talent, kasht bagha. Nusat body baghun aapli layaki dakhvu naka
दोघेही खूप छान
गजानन महाराज माऊली
आपले पाठीशी आहेच.
जय गजानन माऊली
जय विदर्भ.....
पण हे करियर म्हणून लाँग टर्म साठी नका करू पर्मनंट ऑप्शन पण शोधून ठेवा करियर च कारण हे स्थायी नाहीं आहे उद्या तुमची जागा कोणी दुसरा घेईल.....
मी मालवणी आहे.... पण मला प्रत्येक बोलीभाषा आवडते
Nice bro
बरोबर
प्रवीण भाऊ मस्त मुलाखत घेतली तुम्ही
1 number interview and 1 number jodi ❤❤😅
जय गजानन जय भोलेनाथ
khup chan mitra.. practice makes man and women perfect .....ani te disate na be tumchya bolnya vagnya ani manoranjanatun.....best wishess💐
असेच रिल्स बनवता बनवता लवकरात लवकर लाडू पण चारा
मला व्हराडी भाषा आवडते, भाषेचा बोलतानाचा लहेजा १नंबर
दोघेही खूप छान, तुमची वर्हाडी भाषा खूप छान आहे. खूप आवडते....
Made for each other , very Nice couple.
Mast interview ❤❤
Bipin Bhau me shubham jain from paratwada tumchi bolnyachi Vani khub chan aahe 👌👌👌👌
Khatarnak interview 🎉
जशी reel मध्ये त्याच्या सोबत आहेस तशीच। real मध्ये पण त्याच्या आयुष्यात येऊन बघ..चांगला पोरगा आहे. लोकं सुद्धा तुम्हाला पसंद करतात...
Jay Gajanan Maharaj
Nice jodi
❤❤❤❤😁😁😁भुक भुक
Khatarnak interview
लय खास भावा
❤
Superrrrrr
सुंदर मुलाखत
Mast bhau
एकदम...मस्त ना हो भाउ
Tanvi yevdh makeup kaun krte❤❤😂😂😂
खुप छान आहे तुमचं काम आणि भाषा काय आपली मराठी लय भारी ❤
गजानन माऊली ची कृपा 🙏🙏
मस्त
शशांक चे vedio natural आणी मजेशीर असतात
Jay Vidharbha
Jai vidrbha.very good.
जय गजानन❤
खूब छान..
support to Bipin bhau 🤞🏻🤞🏻🚩
तू famous आहे सध्या म्हणून तन्वी तूजा सोबत आहे.. एकदा तू फ्लॉप झाला कि ति गेले समज
जोडी नंबर वन
Achalpur paratwada twin city aahe. Love from Nagpur bhau
वऱ्हाडी म्हणजे वडार समाजाची भाषा आहे का ?
Nahi.
Varhadi mhnje vidarbhatli Marathi
Vidarbhatlya accent ne bolali janari Marathi la varhadi mhntat
Jay varadi language
❤❤
khup chaan mulakhat ghetli 🙏
Nice
Nice videos
मला तर वाटले हे खरे नवरा बायको आहेत 😄🫣
तन्वी ची साडी छान आहे
सर्व तुया सारखे राहीन असं जरुरी आहे का बे😅
आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं तुम्ही कोण आहात आज पहिल्यांदा पाहिलं
Jay varhandi language
आनंदी आहे दादा
Host 😂camera bipin n tanvi varch focus karo
Msg केला तर.. बिपीन ईतका फालतू reply करतो. . 😡 😠
प्रसिद्धी डोक्यात गेलीय त्याच्या.. screen वर दाखवितो एक.. आणि प्रत्यक्षात खूप वेगळा आहे ..अन
अगदी माजोरडा आहे हा बिपिन.. 😠 😡 😠
bharat ganeshpure ani ankur wadhve chala hawa yeu dya fame he pan vidharbhache ahe dada 😄😄😄😀😀😀
Ho na re bhou
He jodap nahi he heplate hoye😂
त्याचा वापर करून सोडते बघ
Reelstars che naav use krun paisaa kamavnaara ekmev channel😂
Nkki
Mi tr he aikayale alo hoto ki tanvi bipin chi kon ahe 😢
Camera man ni shevt la ghatli
मले तुले वऱ्हाडी भाषा...
Hi
Porgi fkt chalatya dharichya mansachya hath pakadt Aste
प्रत्येकाची भाषेचा एक गोडवा असतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा स्वाभिमान असावा. तुम्ही दोघे खूप छान विडिओ बनवता. आणी विदर्भात खूप गोड लोकं आहेत.
मले बी आवडते न तुमची भाषा कायले टेन्शन घेऊ रायले.
Lai personally bolla hota na tu tuya ya 2 kavdi chya channel vr ......
पारतवाड़ा ? एवढ्या मोठ्या टिकाणी 😂😅😅
2 00k mahina
Didi make-up jast zala😅
Tuch hy na mazi news taknara nai tule ek divas maya samor line madhe laavla na t navacha parkshit langade nai .........keep it in your minde my bro😅 just wait and watch😅
R
विपीन ठीक आहे पण तन्वी जरा जास्तच करते
काहाबे लयच बारी बोलतात की व तू
Well tried
ये मग शेगाव ला
मालवणी भाषा नाय जमुची
Lagin kra thumhi
नवरा बायको आहे का तुम्ही दोघे
तन्वी का कोणती पोर्न स्टार आहे काय
Babu jara tond sabhadun bol
Swata chi bahinila nhanshil ka asa murkh kuthala
Pagal ahe ka
काय बोल्त दादा जरा तर विचार करत जा त्ये ही आपल्या सारखे च आहे
तिच्या जागी (तन्वी )जर तुझी बहिण असती तर तू असे म्हटलं असते का श्री राम राउत ...... बोला आता..
काय बोलतोय कळतय का राऊत
निट विचार करून बोल
सोबत झोपते हे पन सांग
❤
मस्त
❤
❤