मंगळवेढागांवात १४संत झाले .या मंदिरातील बाबाजींनी सांगितले .आपल्या फक्त संत दामाजीपंत ,कान्होपात्रा ,चोखोबा हे संत माहिती होते आज ईतर संतान विषयी कळले किती सुंदर अभंग म्हटले . पहिल्या वेळी हे मंदिरे बघीतले .
फार फार माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼अतिशय भक्तीपूर्ण भजने गायली आहेत सर्वांनी. इतकी भक्तीमय माणसे शहरात दिसतही नाहीत. त्यांना आमचा मनःपूर्वक नमस्कार. आणि अशा माणसांना आम्हाला तुम्ही भेटवलेत म्हणून आपले खूप कौतुक आणि आभार 🙏🏻 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌺🌺🌸🌸🌸
🙏🙏🙏
🙏🏻
मंगळवेढागांवात १४संत झाले .या मंदिरातील बाबाजींनी सांगितले .आपल्या फक्त संत दामाजीपंत ,कान्होपात्रा ,चोखोबा हे संत माहिती होते आज ईतर संतान विषयी कळले किती सुंदर अभंग म्हटले . पहिल्या वेळी हे मंदिरे बघीतले .
धन्यवाद 🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻
Very good
Thank you 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद 🙏🏻🌹💐
खूप छान माहिती दिली. धन्यवाद!
धन्यवाद 🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻please share this video 👍
hari om vithalla
🙏🏻
Jai Ho Santo ki Hari Om 🙏🌹
Om namah shivaya 🙏🌹
Jai vitthal maulli 🙏🌹
🙏🏻🌹🌹🌹
फार फार माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼अतिशय भक्तीपूर्ण भजने गायली आहेत सर्वांनी. इतकी भक्तीमय माणसे शहरात दिसतही नाहीत. त्यांना आमचा मनःपूर्वक नमस्कार. आणि अशा माणसांना आम्हाला तुम्ही भेटवलेत म्हणून आपले खूप कौतुक आणि आभार 🙏🏻
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌺🌺🌸🌸🌸
अगदी खरं आहे तुम्ही म्हणालात ते👍 खऱ्या भक्ती मध्ये खूप गोडवा आहे 👍खुप खूप धन्यवाद 🙏🏻पांडुरंग हरी
खुपच छान माहिती सांगितली 👍💯💯💯💯🙏
धन्यवाद 🙏🏻
Ram Krishna Hari vithal vithal
राम कृष्ण हरी 🙏🏻
Jai Hari vitthal
🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻please share this video 👍
नमस्कार 🙏 माझा थोर संतांना 🙏🌹🌹🌹माय माऊली 🙏 श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आम्ही दरवर्षी येतो तेव्हा नक्कीच भेट देऊ🙏🙏 धन्यवाद सरछान माहिती दिली आपण🙏🙏🌹🌹
धन्यवाद नीता ताई 🙏🏻हो नक्की जा अश्या थोर संतांच्या भूमीला 🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर विडीओ बनवताय खूप छान माहिती दिली इतके संत माहिती नव्हते मंगळवेढा चे राम क्रुष्ण हरी महाराज
धन्यवाद सुनीता ताई 🙏🏻🌹
Jay hari..🙏🙏🙏🙏
🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻please share this video 👍
Mangalveda gaon majha majha abhiman
🙏🏻🌹
Mi mangalvedha madhe rahto
Are wa masta 👌🏻khup nashib wan aahat tumhi 🙏🏻