नुकसान भरपाई KYC कशी करावी | e panchnama kyc

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 567

  • @gokulkumarmunde1223
    @gokulkumarmunde1223 ปีที่แล้ว +9

    सर्व छोट्या महित्या पण देता तुम्ही खूपच छान

  • @cscvikas4415
    @cscvikas4415 ปีที่แล้ว +18

    खुप छान माहिती देता सर सलाम आपल्या कार्य करत असल्याबद्दल खूप खूप खूप खूप धन्यवाद सर

  • @shashi2365
    @shashi2365 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय... सर
    तुमचे सर्व व्हिडिओज खूप महत्त्वाची व माहिती पूर्ण असतात.😊
    सर आईच्या नावावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे पण आईच्या केवायसी केलेली नसल्यामुळे ती रक्कम बँकेत अजूनही जमा झालेली नाही आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना ती रक्कम नुकसानभरपाई कशी मिळेल त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती😊

  • @Anime_Artist_106
    @Anime_Artist_106 ปีที่แล้ว +3

    इत्यंभूत माहिती दिली आहे.धन्यवाद

  • @krushnababar-Parbhani
    @krushnababar-Parbhani ปีที่แล้ว +10

    सर रिलायन्स इन्शुरन्स कंपनी परभणी 2020 खरीप व रब्बी मंजूर झालेल्या मंडळाचा विमा कोणत्या site वर(कसा पाहावा )पाहता येईल. 🙏🙏

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti.
    Sar Mazi kyc zali aj ..

  • @pavansable8849
    @pavansable8849 ปีที่แล้ว +5

    माझा पी एम किसान चा हप्ता आज आला धन्यवाद सर मी त चक्क घाबरलो होतो येतो की नाही का वगळले माझे नाव तरी आज मला हप्ता मिळाला मनस्वी धन्यवाद 🙏🏻

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सरह

  • @sainathbhoyar8564
    @sainathbhoyar8564 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत आहे सर धन्यवाद सर

  • @yogeshnagargoje7565
    @yogeshnagargoje7565 ปีที่แล้ว +3

    सर माझी kyc झाली पण account n. चुकीचा आहे काय करावे. Kyc पण reject होईना काही उपाय सांगा.

  • @sadhanaagrofarm
    @sadhanaagrofarm ปีที่แล้ว +2

    सर मी पण तुमच्या सारखे माहितीने भरपूर छान व्हिडिओ बनवतो 🙏👍🙏👍🙏👍🙏🙏🙏🙏🙏

    • @sadhanaagrofarm
      @sadhanaagrofarm ปีที่แล้ว

      Thanks you sir 🙏🙏🙏👌👌👌

  • @rahullahane5480
    @rahullahane5480 3 หลายเดือนก่อน +1

    Nice information sir

  • @VimalKhedkar-q4n
    @VimalKhedkar-q4n 6 หลายเดือนก่อน

    खुप छान सर

  • @bansikurwale1819
    @bansikurwale1819 ปีที่แล้ว +3

    Sar talati gelo tasil gelo pan kyc madhe nav nahi sangrampur samadhan karak utar betal nahi

  • @sachinkonge5058
    @sachinkonge5058 ปีที่แล้ว +3

    अहमदनगरची यादी मिळेल का सर.तलाठी काहीच सांगत नाहीत

  • @shashankdeshmukh8237
    @shashankdeshmukh8237 ปีที่แล้ว +3

    Amravati मध्ये otp द्वारे ekyc कारण चालू आहे

  • @voidsam4253
    @voidsam4253 ปีที่แล้ว +2

    धाराशिव जिल्हा kyc केलेली आहे 2022 सततचा पाऊस अजून अनुदान जमा नाही.

  • @purushottamgadekar3052
    @purushottamgadekar3052 ปีที่แล้ว +3

    सर माझि जमिन दोन ठिकानि आहे एका खात्याचं पैसे आले मात्र एका ठिकानाचे आले नाही

  • @CSCSERVICE-p2v
    @CSCSERVICE-p2v ปีที่แล้ว +2

    सर प्रधान मंत्री किसान योजना land sending no असे दाखवते तर ऑनलाईन कसे ठीक करावे काही मार्ग आहेत का याच्या वरती एक व्हिडिओ बनवा सर धन्यवाद

  • @rohitsolanke3804
    @rohitsolanke3804 ปีที่แล้ว +2

    सततच्या पावसाचे अनुदान परभणी जिल्हा सेलू तालुका वगळण्यात आला आहे का

  • @manmitrathod8109
    @manmitrathod8109 7 หลายเดือนก่อน +1

    Sir ekyc zali pn adhar Ani bank account दोन्ही चुकले आता काही ऑप्शन्स plz मला कळवा

  • @surajbhoye1809
    @surajbhoye1809 ปีที่แล้ว +1

    विशिष्ट क्रमांक ची यादि तालुका किवा गाव नुसार online कोणत्या वेबसाईट वरून पाहता येईल , नाहीतर शेवटी तलाठी कडे चक्कर मारण आलच

  •  9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर

  • @cscvikas4415
    @cscvikas4415 10 หลายเดือนก่อน +1

    सर शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण च्या याद्या आलेल्या आहेत त्या सीएससी आयडी तून केवायसी करण्याचा एक व्हिडिओ बनवा सीएससी आयडी मध्ये ऑप्शन आल्यास

  • @dadagholap121
    @dadagholap121 ปีที่แล้ว +50

    सर आमचें तलाठी साहेबानि यादी प्रसिद्ध केली परंतु केवायसी करावी लागणार का ते विचारले असता त्यांनी काही नाही सांगितलं की केवायसी करायची का बेंकेत पैसे जमा होनार ते .

    • @akshaygobe2359
      @akshaygobe2359 ปีที่แล้ว +4

      Jaun kra kyc

    • @vishnukhatal6606
      @vishnukhatal6606 ปีที่แล้ว +6

      Saheb mazi kyc karun paise pan alet ak problem zala saheb tumcha Mo no milel ka call karun sangato

    • @niranjanghodke3061
      @niranjanghodke3061 ปีที่แล้ว +2

      Ky zal

    • @nitinchavan6598
      @nitinchavan6598 ปีที่แล้ว +7

      Kyc केल्या नंतर साधारणतः किती दिवसामध्ये पैसे जमा होतील .......

    • @DhanjayFodase
      @DhanjayFodase 10 หลายเดือนก่อน +2

      Hi

  • @sachingawande6344
    @sachingawande6344 ปีที่แล้ว +2

    खूप फायदेशीर माहिती आहे, पण तलठ्या कडे विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यादी आहे पण विशिष्ट क्रमांक नाही

  • @Politicalpollkhol
    @Politicalpollkhol ปีที่แล้ว +1

    Sir kyc hot navati takarar nond Keli hoti 23 tarikhela kele pan ajun paise jama nahi zale

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

  • @vitthalghanwate7067
    @vitthalghanwate7067 ปีที่แล้ว +14

    मयत खातेदाराची प्रोसेस सांगा सर

  • @sanjayingole4820
    @sanjayingole4820 ปีที่แล้ว +20

    सर CSC मधून करता येणार नाही का KYC

    • @nagesh7389
      @nagesh7389 ปีที่แล้ว +1

      Same question brother

  • @kiranpatil3875
    @kiranpatil3875 10 หลายเดือนก่อน +1

    Sir mi jalgoan jilyacha aahe maja kharip cha vima bharla nhahi gela aahe kahi karnamule tr aata kahi krta yenar ka

  • @santoshbhadait8434
    @santoshbhadait8434 ปีที่แล้ว +3

    गावा नुसार यादी आपल्या ला आॅनलाइन पाहता येईल का

  • @RAJUpatil-bc3nc
    @RAJUpatil-bc3nc ปีที่แล้ว +2

    Sir pm kisan 14 hapta ka aala nasel..sarv process purn keleli aahe...tri pn mazya eth 50% shetkaryanna milale nhi

  • @bansikurwale1819
    @bansikurwale1819 ปีที่แล้ว +9

    सर तलाटी मनते तुमची Kyc होइल आहे मंग तहसीलदार मनते डबल यादि क्रुसी सहाय्यक न यादि चुकवेल आहे

    • @RajuRamsingchavan
      @RajuRamsingchavan ปีที่แล้ว +1

      कृषि सहाय्यक ला संपर्क करा

  • @Naturreiswell
    @Naturreiswell 8 หลายเดือนก่อน

    VERY NICE
    सर कालपरवा म्हणजेच रविवार 10 फेब्रुवारा 2024 ला आमच्या भागात अवकाळी पाऊस आणि गारा पडल्या आहे तर याचे पंचनामे कसे करतात किंवा कसे करावे .
    काही जनांचे तपासले आहेत तिथे सरपंच किंवा अन्य लोक जावून पाहणी केले आहेत पण आपल क स करावे .
    हे जे तलाठी वगरे असतात ते तर सगळ्यांच्या शेतात नाही जाणार नाही त आ णी सगळ्यांना काय भाव देणार नाहीत .........😮😮
    ( वास्तविकता आहे सर )
    आणि त्यांना येवून पहा म्हंटल तरी ते काय येणार नाहीत किंवा
    मग असच ..............
    तर सांगायच एवढ च कि ज्यांच्या
    नोंद झाली आहे किंव होत आहेत तर बाकीच्यां च काय कस ....... .........( ते म्हणतात ना शासन आपल्या दारी ----- …............ .........
    ते आता पुढील office वरूनच कामे करतील तर या पुढील process सांगा कि आम्ही काय करावे .
    उदा ....
    सातबारा आणि पीक पेरा प्रमाणपत्र हे सर्व भरून तल ठ्या जवळ नेवून सबमीट कराव का ?.... मग या विडिओ त सांगितले ला जो विशिष्ठ नंबर आहे तो आपल्याला काही म्हणजे किती दिवसांना मिळेल मग पुढे ...........
    मदत मिळेल च ना जे काय असेल ते
    ( काय हे सगळ बरोबर आहे का आणि मी जे सांगीतल आहे ती process करू का .......
    PLS Reply द्या वा लवकर ....
    धन्यवाद .

  • @amolingole4687
    @amolingole4687 ปีที่แล้ว +3

    Sir solar power plant project vishayi thodi information sanga sir approval kase ghyav lagel ya vishayi information sanga sir

  • @ghanshyamdhumal
    @ghanshyamdhumal 6 หลายเดือนก่อน

    मागील दुश्मनी के अनुदानआले होते अटैक अनुराधा साथी केवाईसी करावी लागल का

  • @dnyaneshwarwadatkar
    @dnyaneshwarwadatkar 7 หลายเดือนก่อน +1

    Sir gavchi vk list kotun baghayachi😊

  • @dewanandpatil9667
    @dewanandpatil9667 ปีที่แล้ว +1

    Sir jay Shivaray Washim dist chya vishisth kramank yadya kuthe yetata mahaonline la yetil ka...

  • @maheshshinde8677
    @maheshshinde8677 ปีที่แล้ว +7

    सर लिस्ट मध्ये नाव नाही पंचनामा झाला होता काय करावे

    • @Aamhi-shetkari1
      @Aamhi-shetkari1 ปีที่แล้ว

      लिस्ट मध्ये नाव कसं बघायचं नाशिक जिल्हा ता deola

  • @bps24agrientertenment19
    @bps24agrientertenment19 4 หลายเดือนก่อน

    सर मझ्याकडून एका च ekyc केलं बँक खा्यामध्ये चूक होती पण बँक चुकल म्हणून select करून ekyc केलं तर ekyc पूर्ण होते तक्रारीची पावती दिसते आणि आपोआप बंद होते...dounlod होत नाही...प्रिंट मध्ये दिसत नाही..प्रत्येक वेळी तसेच दिसते...

  • @SadanandChandane-tq1jp
    @SadanandChandane-tq1jp 7 หลายเดือนก่อน

    सर एकाच कुटुंबातील पती व पत्नी यांना pm kisan हप्ता मिळणार नाही का

  • @dnyaneshwarchavan9498
    @dnyaneshwarchavan9498 6 วันที่ผ่านมา

    सर पासवर्ड आणि युजरनेम काय टाकायचे हे खूप महत्त्वाचे असते ते सांगत जा

  • @dnyaneshwarsangewar941
    @dnyaneshwarsangewar941 9 หลายเดือนก่อน

    सर केवायसी होत नाही आहे ओटीपी बेसन केवायसी केली असताUID सर्विस नोट रिस्पॉन्स असा एरर येत आहे 10 ते 15 ओटीपी घेऊन प्रयत्न केला आहे पण झाले नाही आणि बायोमेट्रिक ने पण होत नाही काय करावे खूप प्रयत्न केले यावर उपाय सांगावा

  • @bhushan6473
    @bhushan6473 ปีที่แล้ว

    सर यादि मध्ये नाव आहे आनि सेतु केंद्रात जाउन kyc पन केलि परंतु केंद्रचालकाच्या चुकिमुळे खातेनम्बर चेक केल्या गेला नाहि खाते नंबर चुकला आहे आता काय करावे.

  • @SamadhanNarvade-kc4pg
    @SamadhanNarvade-kc4pg 2 หลายเดือนก่อน +1

    Solar Yojana sathi. Kay kail pahlje

  • @vinayakkuwar640
    @vinayakkuwar640 10 หลายเดือนก่อน

    Sir sadhya panchanama kyc nuksan bharpai .kyc करण्यासाठी खूप प्रोब्लेम येत आहे.दिवसातून फक्त एक दोन लोकांची kyc hote aahe. नेमक साईट प्रोब्लेम आहे की दुसर काही.plz.reply dya urgent sirji

  • @GaneshPawar-w8e
    @GaneshPawar-w8e ปีที่แล้ว +1

    Sir vle login kartana user id aani password tayar करायचा का csc che id aani password टाकायचा

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว +9

    सर ekyc केलं नंतर किती दिवस मध्ये पैसे जमा होईल 😊😊

  • @rahulchandekar2016
    @rahulchandekar2016 10 หลายเดือนก่อน

    सर माझें assk सेंटर आहे बायोमेट्रिक होते पण लोड खूप घेते आणि uid not responding /बायोमेट्रिक no match असं एर्रोर दाखवत आहे

  • @dipakbhondeka1601
    @dipakbhondeka1601 2 หลายเดือนก่อน

    मला नमो चा 4th हप्ता मिळाला नाही सर्व हप्ते रेम्युलर घेते PM and namo चे काय कारण अजेल

  • @garadganesh2189
    @garadganesh2189 ปีที่แล้ว +3

    समाईक क्षेत्र आहे किती जणांना लाभ मिळेल

  • @subhashsasane5849
    @subhashsasane5849 ปีที่แล้ว

    सर मि घनसावंगी तालुका मधुन बोलतो माझे अतिवृष्टी अनुदान 2022 आले नाही अजुन माझी शेति सामुहिक खाते आहे . तर माझे अतिवृष्टी अनुदान ऐईल का मि e kyc करून दोन महिने झाले तरी

  • @shetkaryachigoshta503
    @shetkaryachigoshta503 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏 सर.. करमाळा तालुका पीक विम्यातून वगळला आहे काय

  • @karankatekhaye
    @karankatekhaye 2 หลายเดือนก่อน

    Sir, आपले सरकार पोर्टल वर vle login होत नाहीं आहे.
    माझी csc I'd ahe. परंतु vle login page वर user id आणि pass टाकुन login केला की काहीही येत नाही आहे fkt vle login page yete

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi ปีที่แล้ว

    Sir... तीळ नुकसान साठी आधी तलाठी कडून सर्वे करण्यात आले होते....आणि आता त्याची यादी आलेली आहे... आणि आधार लिन्क करण्यास सांगितलं आहे...तर ते ऑनलाईन कुठे करता येईल

  • @vikrambhutekar3805
    @vikrambhutekar3805 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, कुसुम सोलर pump चे पैसे भरले पन आता vendor not found असा मेसेज येते आहे ,कृपाय मार्गदर्शन करा

  • @saurabhj4950
    @saurabhj4950 9 หลายเดือนก่อน

    Ekyc zali pan paise aale nahi aahe.
    Paper madhye dila ki vitarit zala anudan.Check kasa karawa anudan vitarit zala aahe ki nahi?

  • @dnyanujadhav8403
    @dnyanujadhav8403 8 หลายเดือนก่อน

    सर केवायसी झाली परंतू नवीन पेंडींग यादीत payment rejected दाखवत आहे . काय करावे

  • @ghanshyamdhumal
    @ghanshyamdhumal 6 หลายเดือนก่อน

    मचा वर्षी दुष्काळी के आवेदन एतहोते या वर्षाचा केवाईसीकरावे लागेल का

  • @ravirajbhanage3435
    @ravirajbhanage3435 ปีที่แล้ว +2

    Sir mi gele 6 divsa adhi kyc Keli ahe, mobile otp dware,pn ajun hi bank account mde paise aale nahit,aaj 1 tarikh ahe tri sudha paise jma nahit,pudhchi process kshi kraychi ani kuth te help kra

    • @PARMESHWAR_MHAISNE
      @PARMESHWAR_MHAISNE 10 หลายเดือนก่อน +1

      आले का पैसे किती दिवसात आले 🎉🎉🎉

  • @a.u.kendre1832
    @a.u.kendre1832 4 หลายเดือนก่อน

    Ekyc hot Nahi, otp yet Nahi, आधार ekyc केले आहे, मोबाईल न.लिंक आहे, तरी बायोमेट्रिक ekyc होत नाहीं.

  • @PramodMilmile-f1o
    @PramodMilmile-f1o 26 วันที่ผ่านมา

    सर माझे नाव सर माझे नाव यादी मध्ये आहे पण केवायसी केली असता आधार नंबर चुकीचा आहे. त्यानंतर मी कोणाकडे कम्प्लीट करू यांची माहिती कॉमन करून सांगा ही विनंती

  • @shreyacsconlinesarvicecent6155
    @shreyacsconlinesarvicecent6155 ปีที่แล้ว

    सर केवायसी माझ जिल्हा जालना आहे तर मी पुणे ला राहतो तर मला पूणे ला कैवायशी करता येईल का

  • @nivruttizamare2517
    @nivruttizamare2517 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मी तुमचे व्हिडिओ खूप बघतो आणि मला खूप खूप मदत होते. Thanks sir
    आणि माझा एक प्रश्न होता सर ही kyc mi csc मधून करू शकतो का आणि करू शकतो तर कशी करू शकतो
    कारण मी करून बघितलं पण epanchna वर लॉगिन मागत आहे
    Plz माझ्या या प्रश्नाचं निवारण करावं सर ही कळकळीची विनंती सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  10 หลายเดือนก่อน

      Aaple sarkar seva kendra var bhet dya

  • @gauravbhise245
    @gauravbhise245 7 หลายเดือนก่อน +1

    VLE आयडी आणि पासवर्ड कुठे मिळेल

  • @sudhirchaudhari1557
    @sudhirchaudhari1557 ปีที่แล้ว +1

    सर विशिष्ट क्रमांक मला आणि चुलत्याला एकच आहे त्याचाच आधार नंबर आणि गट नंबर माझ्या नावापुढे आहे त्यामुळे त्यांची केवायसी झाली आणि माझी केवायसी होत नाही तर काय करावं! माहिती द्या...

    • @akashubale1143
      @akashubale1143 10 หลายเดือนก่อน

      तुमचं सामायिक क्षेत्र आहे का चुलत्याच आणि तुमचं

  • @awezkhan4984
    @awezkhan4984 ปีที่แล้ว +3

    mahaonline ki ID lene ke liye kya process hai sir ?

  • @sachintule2395
    @sachintule2395 11 หลายเดือนก่อน +1

    ७ divas jhale........ biomatric failed yet aahe....

  • @nagnathrankhamb769
    @nagnathrankhamb769 ปีที่แล้ว +3

    Csc मधून करता येत नाही का सर

  • @NileshRajput
    @NileshRajput 7 หลายเดือนก่อน

    tumcha avaj khup chan ahe

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 ปีที่แล้ว

    ग्रामपंच्यातीत के वाय सी केली तर ते 100.रु मागतात नेमकी ते पैसे शासनाला जाता का यांच्या खिशात जाता तेच समजत नाही अणि
    के वाय सी करुन 15.दिवस झाले तरीपण अकाउंटला पैसे आली नाही काय कराव

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 ปีที่แล้ว +2

    Nice information thanks Dear...

  • @omkarvagare2813
    @omkarvagare2813 ปีที่แล้ว +2

    सर धाराशिव जिल्हा आहे पण त्यात कोणती गांव पात्र आहे हे कसे कळेल

    • @Charlie-vd7sx
      @Charlie-vd7sx ปีที่แล้ว

      Bhava aplya ithle yaddi jahir zhale aahet talathi kadd jaun yaddi check kr,gaav kontt bhau?mi devlali gaav cha aahe amche yaddi jahir zhalet

  • @avinashnirmal4182
    @avinashnirmal4182 10 หลายเดือนก่อน

    Hii
    सर मला अर्ज सदर करताना प्रॉब्लेम येत आहे can not insert the value null mahadbt farmer logiin.

  • @chetandhurve9293
    @chetandhurve9293 9 หลายเดือนก่อน

    सर असा प्रोब्लेम येते आहे कृपया मार्ग सुचवा Aadhar Verification Failed ERROR|Mesasage: Failed to Process Aadhaar Verification. Please Try Again.

  • @sagarmoin8771
    @sagarmoin8771 ปีที่แล้ว

    Sir माझ्याकडून 10/12 janche unble adhar unble gat vr click jhle hote मी dubul आधार प्रमिनिकरण केले काही problem नाही ना sir

  • @prasadpurkar9515
    @prasadpurkar9515 ปีที่แล้ว +3

    सर नुकसान भरपाई साठी लाभार्थी यादी ऑनलाईन बघू शकतो का

    • @RajuRamsingchavan
      @RajuRamsingchavan ปีที่แล้ว +1

      कृषि सहाय्यक ला संपर्क करा

  • @rameshbhere9511
    @rameshbhere9511 ปีที่แล้ว

    काही माहिती अकाउंट नंबर, IFSC no., aadhar no चुकीची असेल तर दुरुस्ती कसी करायची. याची माहिती द्यावी ही विनंती.

  • @anupbhawekar7497
    @anupbhawekar7497 ปีที่แล้ว

    केवायसी करून खूप दिवस झालेले आहे सर अजून पर्यंत पैसे जमा नाही झाले तरी काय करावे

  • @anandzadke683
    @anandzadke683 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय सर.....🙏🙏

  • @vaibhavshelar7997
    @vaibhavshelar7997 4 หลายเดือนก่อน

    ते vle log in साठी कोण पण लॉगिन करू शकते का

  • @sp85401
    @sp85401 6 หลายเดือนก่อน

    @prabhudegr Sir ekc keli pn ifsc code chukala ahe ... Kay karawe?

  • @dipakbawankule8754
    @dipakbawankule8754 6 หลายเดือนก่อน

    Dada ekyc kela nantr kiti diwsane paise jama hotat dada please comment

  • @shubhambawle2590
    @shubhambawle2590 ปีที่แล้ว +2

    Sir kyc karun 1 mahina nighun gela aata kay update ahe , अनुदान वाटप कसे केली जाते यावर सविस्तर व्हिडीओ बनवा .. तलाठी साहेब कडे लिस्ट आहे त्यामध्ये नाव सुद्धा आहे आता पैसे अंदाजे कधी येतील ..जिल्हा अमरावती...

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      पैसे ३ तारखे नंतर येतील

    • @shubhambawle2590
      @shubhambawle2590 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर.. ♥️

  • @Sohelpathan2020
    @Sohelpathan2020 8 หลายเดือนก่อน +1

    Sir विशिष्ट क्रमांक कोटून milvava

  • @mayurrupsingpatilpatil6685
    @mayurrupsingpatilpatil6685 ปีที่แล้ว

    Sir, ekyc zali pan ifsc cod chukala aahe mhanun paise aale nahit tar kay karave.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 9 หลายเดือนก่อน +1

    Sharmi KYC Ke Liye Hi Paise Kabhi pratil 2023 anudan

  • @Kailashpatil1996
    @Kailashpatil1996 5 หลายเดือนก่อน +2

    @GrShetiYojna OTP द्वारे शेतकऱ्याला स्वतः करता यावी. Vle, CSC ची गरज पडली नाही पाहिजे. शेतकऱ्याची लूट करत आहेत, एका ekyc साठी 50 रूपये घेत आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.🙏🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 หลายเดือนก่อน

      Nahi shaky

    • @santosh.chavan6881
      @santosh.chavan6881 5 หลายเดือนก่อน +1

      काही ठिकाणी 100 रुपये घेत आहेत.

  • @KharateS-hb5hu
    @KharateS-hb5hu 6 หลายเดือนก่อน

    हिंगोली जिल्ह्यातील पिक विमा कधि येणार आहे वसमत तालुक्यात असलेल्या गाव

  • @narayanshinde1315
    @narayanshinde1315 ปีที่แล้ว

    ओटिपी येत नसेल तसेच थंबही कैप्चर होत नसेल तर केवायसी कशी करावी?

  • @SatishPal-ww1zw
    @SatishPal-ww1zw 18 วันที่ผ่านมา

    Sir he paise dbt through yetat kay?

  • @anantalahudkar2786
    @anantalahudkar2786 ปีที่แล้ว +1

    Sir OTP बेस वर सुरू झाली का KYC

  • @PlatinumAjay
    @PlatinumAjay 9 หลายเดือนก่อน

    kyc karu 4 mahine zale..ajun paise ale nahi..talathi pn kahi sangat nahi..ky karu

  • @Marathi_Mix
    @Marathi_Mix ปีที่แล้ว +2

    सर विशिष्ट क्रमांक टाकुनही kyc होत नसेल म्हणजे डायरेक्ट पावती येते त्याच काय करायच

    • @KaranSingh-eq5ek
      @KaranSingh-eq5ek ปีที่แล้ว

      Bhava vishisht number kuthe check kartat??

  • @sarangdeo007
    @sarangdeo007 9 หลายเดือนก่อน

    otp base chalu zale ka ? and can we do it from other state

  • @nachiketaK
    @nachiketaK 6 หลายเดือนก่อน

    VLE LOGIN ID कुठे मियेल किंवा बनवता येईल??

  • @dr.gforneetcet8336
    @dr.gforneetcet8336 ปีที่แล้ว +2

    Ekyc complasarry aahe ka??

  • @maheshmule6729
    @maheshmule6729 ปีที่แล้ว +1

    सर सामायिक क्षेत्र असेल तर ekyc करता येते का..

  • @maheshrajput0924
    @maheshrajput0924 ปีที่แล้ว +1

    Respected sir EKYC करतांना वडिलांचा थंब उमटत नाही काही पर्याय असेल तर सांगा
    आधार कार्ड वर पण upadate होत नाही थंब
    नेमकी काय करावं डोक चालत नाही sir
    OTP based EKYC केव्हा पर्यंत चालू होईल की नाही plize सुचवा काय करू

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar ปีที่แล้ว

      सारखाच प्रश्न आहे