💥😍भजनसम्राट बुवा श्री प्रमोद हर्यान🥰सध्याच्या सत्य परिस्थितीवर अफलातून गजर❤️पखवाज - रवी मेस्त्री 💯🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @महाबळेश्वरभजणमंडळ
    @महाबळेश्वरभजणमंडळ 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान भजन मनोरंजन पारंपारिक पद्धतीने गुरूमाऊली प्रमोदजी हर्यान बुवा ❤❤❤❤

  • @survebuva6261
    @survebuva6261 20 วันที่ผ่านมา +3

    सध्याच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा गजर . याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.गुरू माऊली हर्याण बुवांचे असेच प्रभोदन्मातक गजर असतात . आताच्या काळात त्यांची अत्यंत आवश्यकता आहे ❤❤❤❤

  • @nileshtukrul4716
    @nileshtukrul4716 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान गुरू माऊली सादरीकरण अप्रतिम

  • @rohanraut5038
    @rohanraut5038 8 วันที่ผ่านมา +1

    खुप छान बुवा ....
    आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला तुमच्यासारखे देवासारखे गुरू लाभले ❤❤❤

  • @nivrutiwaigankr5111
    @nivrutiwaigankr5111 16 วันที่ผ่านมา +1

    खूप छान बुवा नेहेमीच चागलं प्रबोधन 👍

  • @sureshshivgan5785
    @sureshshivgan5785 20 วันที่ผ่านมา

    खूप छान गजर सादरीकरण माऊली

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 20 วันที่ผ่านมา +2

    खूप छान

  • @sachinzore3723
    @sachinzore3723 20 วันที่ผ่านมา

    Khup must guru mauli 🙏

  • @sagarthakurdesai5782
    @sagarthakurdesai5782 21 วันที่ผ่านมา +1

    वस्तुस्थितीवर गजर करणारे आणि हसत खेळत भजन करणारे माझे आवडते श्री. हर्याण बुवा. 🙏