महाराज तुमचे वाले गुरुचरित्राचे पारायण गाणगापूरची पूर्ण बघितले त्यानंतर आज हा व्हिडिओ बघतोयमी ही 9 तारखेला कानिफनाथ व जालिंदरनाथांची दर्शन घेऊन अक्कलकोट गाणगापूर वरून 11 तारखेला निघालो होतोगिरनार पर्वताची 12 तारखेपासून परिक्रमा होती माझीमी गिरनार परिक्रमा पूर्ण करून शिखराचे दर्शन घेऊन मग खाली आलो जय श्री गुरुदेव दत्त
फारच छान दर्शन झाले श्री गुरुदेव दत्त 🙏💐 धन्यवाद गुरूजी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree Swami samartha
Shree swami samarth🙏🏻🙏🏻
श्री नवनाथ महाराज की जय जय गुरुदेव दत्त आदेश लखन निरंजन
🙏🙏नाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
Sadguru badebaba macchindrnath maharaj ki jay addesh alkh nirnjan
हो दादा मी गेले आहे ह्या गुहेत आणि दर्शन खूप छान झाले मन अगदी प्रसन्न होऊन जाते.अस म्हणतात ह्या गुहेतील शिवलिंगावर सूर्याचे पाहिले किरण पडतात .
श्री गुरुदेव दत्त ऒम नमो आदेश
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद दादा
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
श्री स्वामी समर्थ दादा
दादा तिथं जवळ च माझं गाव आहे खूप छान वाटले व्हिडिओ बघून
हो दादा मी पण गेलेत ह्या गुहेत दर्शन खूप छान झाले
महाराज तुमचे वाले गुरुचरित्राचे पारायण गाणगापूरची पूर्ण बघितले त्यानंतर आज हा व्हिडिओ बघतोयमी ही 9 तारखेला कानिफनाथ व जालिंदरनाथांची दर्शन घेऊन अक्कलकोट गाणगापूर वरून 11 तारखेला निघालो होतोगिरनार पर्वताची 12 तारखेपासून परिक्रमा होती माझीमी गिरनार परिक्रमा पूर्ण करून शिखराचे दर्शन घेऊन मग खाली आलो जय श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🙏 Dada Dhule varun vrudheshwar madhi sathi kas yaych bus ni please sangal
अहिल्या नगर
कोणत्या जिल्ह्य़ातील आहे हे मंदिर
मढी
बायका जातात का
Ho
श्री स्वामी समर्थ दादा