अमेरिकेतील मराठी शाळा | Marathi Schools in America | How to teach Marathi to Indian American Kids
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !
या दिवसाचं औचित्य साधून , अमेरिकेमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न चालू आहेत हे दाखवणाऱ्या अमेरिकेतील मराठी शाळेचा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना , घरात मराठी बोलणारे पालक असले तरी शाळेत आणि बाहेर इतर ठिकाणी इंग्लिशच असल्यामुळे मराठी बोलणं कठीण जात.
आपल्या मुलांबरोबरच जवळपासच्या इतर मराठी मुलांना या भाषेची गोडी लागण्याकरता , श्री. सुधीर आणि सौ. प्रज्ञा आंबेकर यांनी १९८६ साली आपल्या मित्रांच्या मदतीने ,न्यू जर्सी मधील एका शहरात मराठी शाळा सुरु केली . या अमेरिकन - भारतीय मुलांना मराठी शिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागले ? ऐकुया त्यांच्याच शब्दात ... बरोबरीनेच शाळेतील मुले , त्यांचे पालक ,शिक्षकांशी गप्पा या विशेष व्हिडिओ मध्ये..
Name : Marathi Vidyalaya
Founder : Pradnya & Sudhir Ambekar
Year started : January, 1986
Days when Shaala assembles : Every other Sunday
Contact : archanakakirdegmail.com, archanakakirde@gmail.com
Short information about Shaala :
The school year starts in September with practice for Diwali program which features a Marathi Play performed by students. Formal teaching starts after Diwali and concludes in June with a picnic when a "hastalikhit" is released and the students are awarded year completion certificates. Since last 4 years, the classes are held in Swami Narayan Temple Hall in Parsippany on alternate Sundays at 10 in the morning. The classes used to be hosted first at Ambekar's house for almost 15 years and then the parents used to take turn to host at their place till we moved to this temple location. Children 6 years and older, grouped in 7 classes based on their abilities, learn to speak, read and write Marathi .
The shaala does not charge any fees, but expenses incurred for Diwali , picnic, temple hall and any such programs are shared by the school families and collected by event management team at the beginning of the school year.
For Other Marathi Schools Running in USA with the initiative of Brahan Maharashtra
Mandal - www.bmmonline....
धन्यवाद प्रेक्षकहो , अमेरिकेतले आणखी काही असेच व्हिडीओ बघण्याकरता subscribe करा youtube वरील मराठी चॅनेल 'अमेरिका माझ्या नजरेतून ' • अमेरिका माझ्या नजरेतून...
माझे इतर काही व्हिडीओ -
1. अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन || Automation in USA part3 - Dishwasher - • अमेरिकेतील भांडी घासणा... .
2. यूएस मधलं आमचं घर || USA Home Tour || wooden houses at USA || Indian (NRI) Rented Apartment Tour - • यूएस मधलं आमचं घर || M... .
3. अमेरिकन स्वयंपाकघरातील उपकरणे - इलेक्ट्रिकशेगडी , Riceकुकर ,Slow कुकर || American Kitchen Appliances - • अमेरिकन स्वयंपाकघरातील... .
4. अमेरिकेतील भारतीय बाजारपेठ - • अमेरिकेतील भारतीय बाजा... .
5. अमेरिकन खाद्य संस्कृती - • अमेरिकन खाद्य संस्कृती... .
6. प्रश्नोत्तरे - • प्रश्नोत्तरे | Q & A S...
7. अमेरिकेतील कोकण - कॅलिफोर्निया || USA West Coast - California - • #अमेरिकामाझ्यानजरेतून ... .
8. जगप्रसिद्ध नायगारा धबधबा || Niagara Waterfalls - • जगप्रसिद्ध नायगारा धबध... .
9.गप्पागोष्टी - अमेरिकेतील मराठी मंडळींशी - • अमेरिकन शिक्षण पद्धती ...
10.अमेरिकेतील भाजीमंडई || Vegetable markets in America ||अमेरिकेतील शेती - • फक्त उन्हाळ्यात भरतो इ...
11. American cloth washing system || अमेरिकेत आम्ही कपडे धुवायला कुठे जातो ? #americanlaundry • How to use Public Laun...
12. अमेरिकेतील गमती जमती || American Fun Facts - • अमेरिकेतील गमती जमती |...
13. Dasara Special - सीमोल्लंघन महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचे | अमेरिकन रस्त्यावरचा मराठी फूड ट्रक - • सीमोल्लंघन महाराष्ट्री...
14. अमेरिकेतील शेती || Strawberry Picking | American Farming - • अमेरिकेतील शेती || Str...
#NRIAmerica, #America,#USA, #marathivlog