Prakesh Ambedkar On Vidhan Sabha : वंचितकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर; पहिली यादी समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation #prakasambedkar
    Prakesh Ambedkar On Vidhan Sabha : वंचितकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर; पहिली यादी समोर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 174

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 6 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 6 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    मनासारखं उमेदवार दिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..🎉🥳

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    महाराष्ट्रात सर्व समाजाला उमेदवारी देणारा एकमेव नेता प्रकाश आंबेडकर. ❤

  • @chandrakantkamble-k7p
    @chandrakantkamble-k7p 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवार आपलाच म्हणून प्रत्येकाने लढ्याचे आहे..अबकी बार वंचित सरकार

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    उमेदवार सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याचे आहेत.. अभिनंदन ❤

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जसा पुजा खेडकर चा बाप 😂😂😂😂😂

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @papushelake7852
    @papushelake7852 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त सर्व वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @Harinimgire-v3y
    @Harinimgire-v3y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ओबीसी, धनगर, वंचित एकत्र या

  • @baidode1728
    @baidode1728 6 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    अबकी बार वंचित कि सरकार

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @abhijitbansode1714
    @abhijitbansode1714 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    VOTE FOR ONLY VBA ✌🏻

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडी 🔥✌️

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    चांगला उमेदवार दिले पण धन्यवाद,

  • @Pramodgaikwad9248
    @Pramodgaikwad9248 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडी विजय भवा

  • @Kshitijasnake369
    @Kshitijasnake369 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only vba 💙💙🙏💙💙🙏💙💙💙🙏🙏❤❤❤❤

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only VBA 💙

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व उमेदवार यांचे अभिनंदन व विजयी शूभेच्छा जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @WildHawk906
    @WildHawk906 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अभिनंदन 🎉

  • @Kshitijasnake369
    @Kshitijasnake369 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only vba 🙏💙💙🙏🙏🙏🙏💙💙

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडी जय हो

  • @akshayingleingle1764
    @akshayingleingle1764 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    V. B. A. 💪💪

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Congratulations ❤ .... Only VBA ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @prajyotkadam222
    @prajyotkadam222 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ajun OBC che 100 baki aahet 💛🧡💚💙🤟

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    only VBA

  • @rajesh_dhale5058
    @rajesh_dhale5058 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    VBA❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @Realtalks56
    @Realtalks56 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Vijay bhawa 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉VBA🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हारण्यासाठी जन्म आपला, बी टीम 😂😂😂😂😂😂😂

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचा जन्म फक्त जातीयता करण्यासाठी झाला आहे का ॽ

  • @miraclespace1176
    @miraclespace1176 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जे काँग्रेसी टोळभैरव अवतरले आहेत, ते कोर्टाच्या आरक्षणातल्या वर्गीकरणावर आणि क्रिमीलेअर लागू करण्याच्या निर्णयाच्या वेळी कुठे होते? कर्नाटक आणि तेलंगणा कॉंग्रेस सरकारांनी समित्या सुद्धा नेमल्या, त्या वेळी हे कुठे होते ? भारत बंद मधे राहुल गांधी का सांमील झाले नाहीत ?

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only vba

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 160 जागा येथील आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील संभाजी राजे राजू शेट्टी बच्चू कडू या तिसऱ्या आघाडीला 80 जागा मिळतील बच्चू कडू हे विरोधी पक्ष नेता होतील ओवेसीच्या Mim पक्षाला 40 जागा मिळतील इम्तियाज जलील दुसरे विरोधी पक्ष नेते होतील महायुतीला आठ जागा मिळतील महाविकास आघाडीला शून्य जागा मिळतील

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय भिम 💙

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤ v b a onliy on ❤❤❤❤

  • @vijaykamble2173
    @vijaykamble2173 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only vanchit bahujan Aghade

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 18 นาทีที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vote for only vba 🙏🏻

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤Only❤❤❤❤❤Vba❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    VBA

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या

    • @Party_Line
      @Party_Line 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गेवराई, बीड मधून धनगर समाजाला संधी भेटणार आहे भाई.

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रतिनिधित्व दिले तरीही भाजपला मतदान करतात. उमेदवारी नक्की देतील.

  • @Maddy77395
    @Maddy77395 35 นาทีที่ผ่านมา +1

    Vba ❤❤❤❤❤

  • @Pooja7824
    @Pooja7824 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    VBA 🎉🎉🎉❤

  • @pavanwankhede8979
    @pavanwankhede8979 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    लागली BJP B team कामाला..

  • @prabhakarnarwade82
    @prabhakarnarwade82 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    B टीम आहे का ते ठरल ही पण आपण ज्या पक्ष्याची बाजू घेत आहोत ते पक्ष किती बहुजनांना उमेदवारी देते ते पण तेवढंच महत्त्वाचं

  • @chetangaikwad3041
    @chetangaikwad3041 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🥳🎉💐 अभिनंदन

  • @sadanandgoler3098
    @sadanandgoler3098 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vba only

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 6 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    अकरा _अकरा =शून्य

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Zero = CongRSS=bjp

    • @Galphadekhanderao
      @Galphadekhanderao 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Andhbhakt

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बी. टीम 😂😂😂

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@babasahebgund413 तू फुटलेल्या टोळीचा आहे का ॽ

  • @SoyabPathanOfficial
    @SoyabPathanOfficial 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वंचित ने औरंगाबाद मध्य आणि पूर्व सोडून कोठेही लाडवावी .

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही व्यवस्थित नियोजन करा. विस आमदार निवडून येतील. महाविकास आघाडी वर प्रेम करणे सोडा. किती दिवस इतर पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. अंतर्गत सल्ला मसलत करून मतदान करावे.

  • @anandghate7625
    @anandghate7625 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर. सर्व समाज आपल्या पाठीशी उभा आहे. Vba 🙏🙏only

  • @kailasborude2514
    @kailasborude2514 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अभिनंदन एसी एसटी ओबीसी समाजाला आवाहन करतो वंचित आपल्या हीताचा पक्ष आहें याला डावलून चुक करु नका तुम्हाला आईचा दुधाचा शपथ

  • @anandghate7625
    @anandghate7625 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only vba 🙏🙏

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विजय भव VBA❤

  • @lovedance20100
    @lovedance20100 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only VBA

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 6 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    B टीम लागली कामाला 😂

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      NCP sp UBT congress sagle zopun ale Bjp borbor

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@devchandgade9975उठले की एकच असते झोपुन आले😂😂.थोडेतरी पटले पाहिजे रे.एकजण तरी निवडून आला पाहिजे का उगच सुपारी घेऊन.

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@shrikantchavan3552 apalya Vote chi Dakat pan Dakvychi Aste evm ban kar mang bagu kase nivdun yet nhi

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@devchandgade9975 अरे पण हे अंधारात झोपतात bjp बरोबर खोके घेऊन माहीत नाही तुम्हाला अजून
      रात्री खोके घेऊन झोपतात हे आणि B टीम म्हणून काम करतात नाहीतर यांच्याकडे कुठून येतो एवढ्या सभा घ्यायला पैसे
      यांचा साधा नगरसेवक नाही मग फंड कुठून येतं यांना सभा घ्यायला

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@jayshreeram7177 ami lok pise dethon VBA la tyynche karkykarte ani public only king VBA

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पकोजी लागले कामाला.😂😂 सुपारी जी खाल्ली आहे.😂😂

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Rajratn Amnbedkar

  • @anupwankhade9023
    @anupwankhade9023 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Many Congratulations ❤❤❤

  • @SomnathLondhe-q2b
    @SomnathLondhe-q2b 15 นาทีที่ผ่านมา

    साहेब एकट्याने लढल्याने काही होत नाही तिसऱ्या आघाडीत तर सामील व्हा साहेब 😢😢😢 मी लोकसभेला वंचित ला मतदान केले होते , आपल्या मताचा फायदा होत कुणालाच होत नाही. , साहेब युती केल्याशिवाय आपला आमदार एक पण येणार नाही

  • @NDK1010
    @NDK1010 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वंचितला मत म्हणजे BJP ला मत....BJP ची B टीम

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx ชั่วโมงที่ผ่านมา

      एक नागनाथ दुसरा सापनाथ आहे. दोन्ही जहरी आहेत.

  • @vinayvrajput
    @vinayvrajput 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hya velela Khedkar la ticket nai ka dile ??😅😂😂

    • @Party_Line
      @Party_Line 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      का? तुझे पप्पा आहेत का ते ?

    • @vinayvrajput
      @vinayvrajput 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Party_Line Aali ka najayad aaulad.. Bappchi baju gheila ????

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुणा कुणाचे डिपॉझिट जप्त होणार....... त्याची यादी 😅

  • @mayureshdaware7966
    @mayureshdaware7966 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नागपूर नैतृत्य हा कोणता मतदार संघ आहे..???
    😂

  • @gangadharingole7833
    @gangadharingole7833 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकही ऊमेदवार निवडुन येणार नाही फक्त निवडुनुक लढवण्याची हौस फिटणार?

  • @AshwaniSawant-w5w
    @AshwaniSawant-w5w 58 นาทีที่ผ่านมา +1

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

  • @SatishSalve-u4t
    @SatishSalve-u4t 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only vanchit bahujan aghadi

  • @FarhanBaig-ok7bg
    @FarhanBaig-ok7bg 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणुक जाहीर झाली नाही ,अधीच उमेदवार जाहीर करून नुकसान होणार आहे

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मविआ ला काही गरज नाही यांची आता. लोकसभे वरून कळालं त्यांना.

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शाब्बास deposit japta करून dhyala आम्ही तयार आहे 😂😂😂😂😂

  • @PritiWasnik-vi1nm
    @PritiWasnik-vi1nm 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    All seats win😅😅😅

  • @lostboy5160
    @lostboy5160 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आली BJP चि B Team

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    भाजपची b टीम....

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      NCP sp UBT congress sagle zopun ale Bjp borbor

    • @WildHawk906
      @WildHawk906 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      संभाजी राजे,बच्चू कडु,राजू शट्टी हे पण अलग आघाडी बनुन इलेक्शन लढत आहे,त्यांना काय बोलणार,त्या तिघाना नहीं बोलणार कारण ते हिंदू आहे म्हणून,ते तिघे कोणाचे मत खाणार,तुमचा mva च्या चमच्या पेक्षा bjp कधी बरी राज ठाकरे इलेक्शन ला उभा राहत आहे ते bjp चे वोट घेतील पण bjp राज ठाकरे ला कांग्रेस B टीम नहीं बोलत,लढ़न शिका ढूंगात बोट घालून वास घेणार बंद करा.

    • @surajkamble4050
      @surajkamble4050 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aakal nahi hela

  • @45shubhamjadhav51
    @45shubhamjadhav51 ชั่วโมงที่ผ่านมา

    😅 पण एकही निवडून येणारं नाही हे फिक्स आहे

  • @sachindhaneshwar5055
    @sachindhaneshwar5055 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोना सोबत युती नाही याचा अर्थ RSS ची ब tim

  • @royal-n4v
    @royal-n4v ชั่วโมงที่ผ่านมา

    लोहा कंधार शिवा आर्थिक बाजूने कमी पडणार त्याऐवजी चंद्रशेन पाटिल यांना द्यायला पाहिजे होती OBC पूर्ण चंद्रेशन पाटिल बरोबर आहे अपक्ष फिक्स आमदार चंद्रेशन पाटिल लोहा कंधार

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते bjp बचाव यात्रा काढली होती त्याचे काय झाले ते लोक तरी मतदान करणार आहेत का? जळाली का 😂😂😂😂

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 ชั่วโมงที่ผ่านมา

    या वेळी 288 सिट निवडून येणार हे नक्की

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi ชั่วโมงที่ผ่านมา

    आनापुर कोणत्या जिल्ह्यात येतं

  • @BalajiNangre
    @BalajiNangre 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छत्रपती संभाजी नगर म्हणायला लाज वाटते का

    • @WildHawk906
      @WildHawk906 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      इलेक्शन कमीशन ला नाव चेंज करा लाव,इलेक्शन कमीशन कड़े अजुन औरंगाबाद नाव आहे.

    • @JAMILSHAIKH-p7s
      @JAMILSHAIKH-p7s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      I love Aurangabad❤

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aurangabad ❤

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx ชั่วโมงที่ผ่านมา

      २०२९ पर्यंत औरंगाबाद म्हणून राहणार आहे.

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजून बारस बाकी आहे

  • @Editer__075
    @Editer__075 4 นาทีที่ผ่านมา

    Vba 1he omedwar yenar nahi 2024

  • @pavanwankhede8979
    @pavanwankhede8979 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती पैसे मोजले BJP n ya wedes.. सर्व sc बांधव smzle आहे की BJP chi konti team ahe mhnun वंचित... Voter hushar ahe वंचित la voting nahi करणार..कारण हे उमेदवार वोटिंग खाण्या करीता उभे करतात एक पण उमेदवार निवडून येत नाही आणि या लोकसभेला आला पण नाही.. स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा पडले..आणि त्यांनी काँग्रेस चl उमेदवार सुध्दा पाडला ..mhnun मतदार राजा जागरूक आहे आणि या वेळेस सुध्दा राहील..

    • @pankajjamankar1960
      @pankajjamankar1960 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP la matadan
      Karnyakarita congress cha amdarani kiti ghetale hote te aadhi vichar. 😂😂

    • @WildHawk906
      @WildHawk906 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      संभाजी राजे,बच्चू कडु,राजू शट्टी हे पण अलग आघाडी बनुन इलेक्शन लढत आहे,त्यांना काय बोलणार,त्या तिघाना नहीं बोलणार कारण ते हिंदू आहे म्हणून,ते तिघे कोणाचे मत खाणार,तुमचा mva च्या चमच्या पेक्षा bjp कधी बरी राज ठाकरे इलेक्शन ला उभा राहत आहे ते bjp चे वोट घेतील पण bjp राज ठाकरे ला कांग्रेस B टीम नहीं बोलत,लढ़न शिका ढूंगात बोट घालून वास घेणार बंद करा.

    • @chandrakantkamble-k7p
      @chandrakantkamble-k7p 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरे बाळा आपल्या बापालाच बाप म्हणायचे दुसऱ्याला न्हवे. बाळासाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत ...तुमच्यासारखे भडवे गुलाम नाही तोंड सांभाळून बोला. नाही तर असा हानला जाईल बरं का दलाल

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      विधान परिषदेला कोण कोणाची B टीम होती हे अख्या महाराष्ट्राने बघितले आहे,२०१४ ला शरद पवार कुणाची B टीम होता. जातीच्या भरवश्यावर उडणारे कुत्रे या देशात जातीव्यवस्था आहे म्हणून सर्व खपून जाते नाही तर यांच्या तोंडावर कुत्र मुतत न्हवत

  • @अरुणपाटील
    @अरुणपाटील 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंबेडकर नावाला डाग लावू नका

  • @sandeeppstil1315
    @sandeeppstil1315 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    औरंगाबाद काय बोलता.... Abp news third class

  • @sunilkharat4329
    @sunilkharat4329 ชั่วโมงที่ผ่านมา

    padnyasathi umedwar....

  • @MrHunt132
    @MrHunt132 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂 parakash ambedkar rsss bramhan chi B team secular vote robber😂😂😂

  • @vikas_0707
    @vikas_0707 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व समाजाला समान संधी

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 22 นาทีที่ผ่านมา

    B team तयार 😄😄

  • @santoshkadam3518
    @santoshkadam3518 36 นาทีที่ผ่านมา

    Saglyache deposit japt...😂😂😂

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    B team nahi tar yz team ahe

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 ชั่วโมงที่ผ่านมา

    VBA chi rajniti fakt bjp la khat Pani ghalna baki kahi nahi rup badlavit aste

  • @Panther35897
    @Panther35897 ชั่วโมงที่ผ่านมา

    अबकी बार vb की पकी. ???₹₹₹₹😂२880000000

  • @MathuraChildNeuroClinic
    @MathuraChildNeuroClinic 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂 ata paryant 10 vela deposit japt zale ael aani yadi jahir kartat good joke

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    RSS Jawai Aahe King Maker Peshwa only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉🎉🎉

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पक्षाचं नाव बदला

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त यादी प्रसिद्ध
    निवडून एकही येणार नाही
    १००%

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    *यातील एकाला सुध्दा मराठा समाज मतदान करणार नाही...😂*

    • @vikaskamble9522
      @vikaskamble9522 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Had😂

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आधी कधी करत होता

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठा कधी मतदान करत होता का ॽ

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पडतात हे