खरं तर बढे सारख्या धर्मा धर्मात वादात तेल ओतणाऱ्या अशा पत्रकारावर गुन्हा दाखल करुन अशा तेढ वाढविणाऱ्या चर्चावर बंदी आणली पाहिजे. महाराष्ट्र अशांतता पसरविण्याचे काम तुमच्या सारखे पेड पत्रकार करीत आहेत.
Nakki dharma sathi ek hone garjeche aahe. Parantu dusra dharma badhal Maan thevala pahije. Army ahe na.. Bangladeshi na thoka na. Rajya madhe asantosh asne... He changle nahi.
श्री नितेश राणे यांनी व्यक्त केले गेलेले मतानुसार ईतर राजकारणी संधी साधूंनी पण त्यांचे विचार हिंदू धर्मा बाबतीत परखडपणे व्यक्त करण्यासाठी पुढे आले पाहिजे तरच भारतीय हिंदू च्या भावना ईतर धर्मियांना समजायला सुरूवात होणार आहेत
चर्चा अर्धीचं का दाखवली? भारतात आणि जगात हिंदूंच्या भावनेला आणि जीवाला कहिचं किंमत नाही. बांगलादेशत हिंदुंबरोबर जे झालं ते भारतात सुद्धा होइल जर असेच आपण गाफील राहीलो तर. दुसरीकडे कुठे जाण्याचा पर्याय सुद्धा नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात जर हिंदूंवर हल्ले आणि भावना दुखावल्या जात आहेत तर हिंदू कुठे सुरक्षित राहणार? येणाऱ्या पीढीला याचा मोठा धोका आहे. काही राजकीय लोक चांगुलपणाचा फायदा घेऊन स्वतःचं भलं करून घेतात, हिंदुंच अस्तित्व आणि भावनेला त्यांच्यासाठी काही किंमत नाही. जर फ्रांसमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मुंबईतील आझाद मैदानात महिला आणि पुरुष पोलिसांना मारहाण होते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
बांग्लादेशातील मुस्लीमांनी हिंदूवर हल्ले केले मणतात. ते हिंदू मणजे नमके कोण होते? ओ.बी.सी.होते की मराठा? या प्रश्नाचे उत्तर मनोज जरांगे पाटिल आणि लक्ष्मण हाके देऊ शकतील का?
महंत हे कुठल्याही धर्माचा दवेश करायला शिकवत नाही. हा महंतच नाही. मुख्यमंत्री साहेब संताच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणता मग आळंदीत वारकऱ्यावर लाठीहल्ले का केले.
नितेश राणे याला बांगलादेशच्या हिंन्दुची कळ आली. भारतात नितेश राणेंच्या बहीणी 1500रुपया च्या भिक्षे करीता खानदानी भिक्षुका सारखी रांगेत ऊभ्या आहे. असर आशिष शेलार चा झाला.
वादग्रस्त म्हणणे चुकीचे आहे, हिंदू संत महंताना वादग्रस्त म्हणणे ibn लोकमत चा आगवपणा आहे, आणि ibn च्या निवेदकाने कृपया बांगलादेश मध्ये जाऊन परिस्थिती बघावी
धर्मा धर्माच्या वादात तेल ओतून बढे सारखे पेड पत्रकार काम करीत आहेत, हि चर्चा करुन काय साध्य करणार फक्त आग लावण्याचे काम करुन आपली पत्रकारिताची पोळी भाजून घेत आहेत.
मराठी मिडीया कायमच हिंदुविरोधी चर्चा करुन भांडणे लावण्याचाच कार्यक्रम घडवत असतात.
निवडणूका आल्या की हिंदु-मुस्लिम वाद पेटवला जातो.जनता सूज्ञ आहे.
खरी गोष्ट हीच आहे लवकरच निवडणूका आहेत😊😊
पत्रकार मार्यदेत राहणं काळाची गरज.
सरकारलाच महाराष्ट्र अशांत हवाय ..😅😅
खरं तर बढे सारख्या धर्मा धर्मात वादात तेल ओतणाऱ्या अशा पत्रकारावर गुन्हा दाखल करुन अशा तेढ वाढविणाऱ्या चर्चावर बंदी आणली पाहिजे. महाराष्ट्र अशांतता पसरविण्याचे काम तुमच्या सारखे पेड पत्रकार करीत आहेत.
येथून पुढे फक्त पत्रकार हाणले पाहिजे. हेच नारद मुनीचे काम जास्त करतात.
आम्हाला सुध्दा हेच वाटते की निवडणुकी अगोदर जाती धर्माचे वाद लाऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे..
अरे हिंदूंनी. धर्मा साठी एक व्हा. महाराज. मनाचं बोलले नाही
Nakki dharma sathi ek hone garjeche aahe. Parantu dusra dharma badhal Maan thevala pahije. Army ahe na.. Bangladeshi na thoka na. Rajya madhe asantosh asne... He changle nahi.
मराठा आरक्षण वरील लक्ष विचलित करण्यासाठी हे चालू आहे...
मीडिया शांततेत बाधा निर्माण होईल आशी बातमी करू नये
नितेश राणे केंव्हा पासून धर्माचा सातबारा आहे का❓
एक मेकांचे धर्माचा आदर केला तर समाजकंटकांना दंगली घडवण्यास संधी भेटणार याची प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. यात गरीब लोक होरपळतात
विलास सर ग्रेट पत्रकार 🙏
😂😂😂
Dok garam kela hota त्याने atta
तो केळु पत्रकार आहे
मणिपूर मध्ये ऐक वर्ष पासून जे चाललेल आहे ते हिंदू यांना दिसत नाहीत काय
हिंदू धर्मातील लोकांनी गप्प बसवे आशी आपेक्षा आहे ❓काय
मीडिया एकतर्फी का मुद्दे मांडते?
जी बाई हिंदु देवतांच्या बाबत घान घान बोलते तीचा सल्ला आम्हाला ऐकविता काय ?
धन्यवाद राणे साहेब तुमचा राणे साहेब जसे छत्रपती संभाजी नगर म्हणले तसं इत्यादी जलील औरंगाबाद का म्हणला त्याला विचारा संभाजीनगर का म्हणत नाही
जी बाई स्वतः हिंदू देव देवतांची निंदा नालस्ती करते तिला तुम्ही चर्चेला बोलावले हेच हास्यास्पद आहे.
🎉
अंधारे मॅडम 100% खरं बोलले
ती कोन हिन्दू धर्म बद्दल बोलणारी भटक भवानी ही सांगत आहे कोनी अस बोलल नाही पाहिजे तू बोलल तर चालत का,😡
छं शिवाजी महाराज याचा पुतळा मुस्लिमाने पाडलं का हे पहेले बोल निल्या
बडे साहेब तुम्ही शांत बसा आम्ही भी चिंचपूर चे आहेत मुसलमानांनी किती अन्याय केला हे माहित आहे ना आपल्याला
हा बडे भंगार माणूस आहे
विलास बढे एवढा आक्रमक का आहे विलास बढे तु कोण महाराजांना शिकवणार
चला...... चला.... विधानसभा आली😊
निवडणूक आली 😢
Great Nitesh rane ji
निलेश राणे जिंदाबाद अशी भूमिका प्रत्येक हिंदू आमदार खासदार नी घेतली पाहिजे.
पत्रकार बडे साहेब तुम्हाला काम लागेल एकतर्फी तुम्ही हिंदूविरोधी बोलत आहात
भाजप घाबरलाय
श्री नितेश राणे यांनी व्यक्त केले गेलेले मतानुसार ईतर राजकारणी
संधी साधूंनी पण त्यांचे विचार हिंदू धर्मा बाबतीत परखडपणे व्यक्त करण्यासाठी पुढे आले पाहिजे तरच भारतीय हिंदू च्या भावना ईतर धर्मियांना समजायला सुरूवात होणार आहेत
विलास बडे 👌
😂😂😂
जातीय सलोखा ठेवा..... त्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावे.
माथेफिरू चे ऐकू नये,..
विलास बडे जी आपण हिंदू आधी नाही म्हणता पण खरोखरच आपण हिंदू द्वेष वाटतात असेच आपण विधान करीत आहात
कोण म्हणतोय महाराज खोटे बोलतात ,खरे बोलेत .आहे तेच बोलेत .
तुमच्यासारखी मिडीयावाले महाराष्ट्राला अ शांत करतात
आमदार खासदार ही UPSC मार्फत भरण्यात यावीत जर अस होईल त्या दिवशी बरेच वाद विवाद संपुष्टात येतील.
मस्त विलास बडे
😂😂😂
चर्चा अर्धीचं का दाखवली? भारतात आणि जगात हिंदूंच्या भावनेला आणि जीवाला कहिचं किंमत नाही. बांगलादेशत हिंदुंबरोबर जे झालं ते भारतात सुद्धा होइल जर असेच आपण गाफील राहीलो तर. दुसरीकडे कुठे जाण्याचा पर्याय सुद्धा नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात जर हिंदूंवर हल्ले आणि भावना दुखावल्या जात आहेत तर हिंदू कुठे सुरक्षित राहणार? येणाऱ्या पीढीला याचा मोठा धोका आहे. काही राजकीय लोक चांगुलपणाचा फायदा घेऊन स्वतःचं भलं करून घेतात, हिंदुंच अस्तित्व आणि भावनेला त्यांच्यासाठी काही किंमत नाही. जर फ्रांसमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मुंबईतील आझाद मैदानात महिला आणि पुरुष पोलिसांना मारहाण होते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
तुम्हाला मुस्लिम समाज जास्त प्रिय आहेत
Request all religoin these politicians are playing their game of cards for election stay out of it and press the proper buton of evm
जे चर्चेत सामिल झाले त्यानी पहिले या पत्रकाराचा निशेध करा.
बांग्लादेशातील मुस्लीमांनी हिंदूवर हल्ले केले मणतात.
ते हिंदू मणजे नमके कोण होते?
ओ.बी.सी.होते की मराठा?
या प्रश्नाचे उत्तर मनोज जरांगे पाटिल आणि लक्ष्मण हाके देऊ शकतील का?
Te O.B.C Kiva Maratha nahi trr Hindu ch hote 🚩🚩🚩🚩🚩🚩
Are pan hindu ahet te महत्त्वाचा
संजय हलनोर। --वाद हिन्दु -मुस्लिम आहे मराठा ओबीसी काढून खाज येतेय का ?
आपल्यासारखे लोकच खरतर तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत .🎉
❤Miss S Andhare Super Compate No ONE ❤❤❤❤❤
बीजेपी सरकार की हमेशा यही पॉलिसी रही है जनता को धर्म के झगड़े में उलझा कर चुनाव लड़ा ना एक दूसरे कमजोर करनाऔर
राने साहेब बरोबर आहे
Hindustan jindabad Lokmat TV jindabad❤❤
अहो इथे हिंदू धर्माचे नेते प्रवक्ते पत्रकारच फितूर झाले तिथे धर्माचा विषयच येत नाही
ओवेसी भावाचं भाषण दाखवा ना रामाबद्दल काय म्हणले ते
सत्य परेशान होता है पराजीत नही
❤
एक नंबर राणे आम्ही तुमच्याशी सहमत आहोत
हेच देशाच्या इतर भागात का घडले नाही ? महाराष्ट्रात निवडनुका आहेत म्हणून ? मराठा आंदोलनाची धार कमी व्हावी म्हणून ?
बांगलादेशाचा भांडण आपल्या इंडिया मध्ये कशाला पाहिजे बांगलादेश यांचे ते बघून घेते आणि आपल्या इतर शांतता ठेवा
तुम्ही बढे नाही तुम्ही छोटे आहेत
Great CM🚩
आगलावे विलास बढे
😅😅
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे साहेब❤❤❤❤❤❤
हा.नेपाळी.नेपाळला.पाठवा.फढणविस.साहेब
1 number rane saheb
औरंगाबाद नव्हे... छत्रपती संभाजी नगर म्हणा
वादग्रस्त विखारी वक्तव्य?
न्यूज 18 लोकमत कुणाची बाजू घेतोय लक्षात येतय
इतिहास गवाह है जो एक ना हुआ उसे ऐ नीगल गये
महंत हे कुठल्याही धर्माचा दवेश करायला शिकवत नाही. हा महंतच नाही. मुख्यमंत्री साहेब संताच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणता मग आळंदीत वारकऱ्यावर लाठीहल्ले का केले.
शेलार मामा वेळ आहे का.
All hindu support Ram giri maharaja
नवर्यानी सोडल्याली बाई आणि महाराष्ट्रानी ठेवल्याली 😂😂😂
आज मात्र राणेचे कौतुक केले पाहिजे. अंधारेने स्वतःला हिंदूधर्म समजल्याचा आव आणू नये.
बडे, आपण बडे बडेभांडण लावायचे बंद करा
नितेश राणे याला बांगलादेशच्या हिंन्दुची कळ आली. भारतात नितेश राणेंच्या बहीणी 1500रुपया च्या भिक्षे करीता
खानदानी भिक्षुका सारखी रांगेत ऊभ्या आहे. असर आशिष शेलार चा झाला.
ही मीडिया हिंदूंचा काय राहिला तेव्हा बोलत नाही यांना हिंदूंचा विषय काढला की लाज वाटते
बडे तु सुशांत सिन्हा यांचे व्हिडिओ बघत जा
दंगल घडवायचं असेल तर हा भाजपच आहे
राणे बरोबर बोलले काय चूकीचे बोलले
Very good rane saheb
अशे,महाराज ,,,, घे सुपारी ऊठ दुपारी तर नाही,,,
जे जे महाराज अशे चिथावणीखोर वक्तव्य करतात व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात त्याना त्यांना सरकारने ठोकून काढले पाहिजे
बडे हे निर्भीड पत्रकार १००,%
😂😂😂
वादग्रस्त म्हणणे चुकीचे आहे, हिंदू संत महंताना वादग्रस्त म्हणणे ibn लोकमत चा आगवपणा आहे, आणि ibn च्या निवेदकाने कृपया बांगलादेश मध्ये जाऊन परिस्थिती बघावी
धर्मा धर्माच्या वादात तेल ओतून बढे सारखे पेड पत्रकार काम करीत आहेत, हि चर्चा करुन काय साध्य करणार फक्त आग लावण्याचे काम करुन आपली पत्रकारिताची पोळी भाजून घेत आहेत.
त्याला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Salam aashish qareshi sahab
विलास बडे आपण सबुरीने घ्या
मुंबई पेटवनयाच काम शेलार मामा करतो
कट्टर हिंदू येत आहेत.
नाराजगी आणि क्रोध किती दिवस?
पत्रकाराला हा तर हिंदू नसेल
सुषमा अंधारे सारखी राम प्रभु व सिता बद्दल बोलत तात तेव्हा हा बडे ता बाई ला का विचारना करत नाही
व्वा राणे साहेब
BJP दंगा केल्या सीवीय सत्तेत येऊ सकत नाही..
विचार करा..
Nitesh rane jabardast
हे विकेले गेलेले चैनल
Bycott news 18 लोकमत ban, जय हिंद
अँकर ने अतिशय मूर्खपणाचे विधान केले आहे
यागोष्टी मुळे लोकमत चे दर्डा राजकारणातून बाहेर फेकले गेलेतं. कृपया बातम्या जनता पाहते भडकाऊ बोलणाराचे माईक बंद करा.
हा रिपोर्ट विकला गेला आहे
अंडधारे बाईने आपली जुने भाषणे ऐकावी.. 🚩राणेसाहेब 😂🔥
आपल्या हीन्दु मदीराबाहेर हे मुसलिम लोक नाव बदलुन दुकाने लावतात व पोट भरतात त्यान्ना जागा देनारे आपलेच असतात हे बदं झाले पाहीजे
आसारामचे काही चेले असतील,
रामगीरी महाराज बोलले हे विखारी आणी या अगोदर साधू संत ग्रंथ धर्म देवी देवता चित्र या वर झालेल्या टिप्पणी याला तुम्ही काय म्हणणार विचारी का.
Hindu dharmala sankat mhanje
Susma andhare
निवडणुका फारच लवकर लागणार आहेत असे दिसते, जनता सुज्ञ आहे
Rajkaran