बांदल साहेब तुम्ही दशक्रिया विधी ला येऊन तरी तुम्ही काय फक्त भाषण करण्यासाठी येता आणि तुमची कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही गरीब लोकांच्या कार्यक्रमात नाही दिसत तुमच्या मागे पुढे हलनाऱ्याच्या कार्यक्रम ला हजेरी लावत आहे वीस वर्ष त अढलराव वाघोली सारख्या गावात किती वेळा आले
बांदल अप्पा आपण नक्की कोणत्या पक्षाचे हे एकद सांगून टाका जनतेला
बांदल कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे हे अद्याप कुणालाच कळले नाही
हजरजबाबी आप्पा
खुप छान मुलाखत
चांगल्या बिनडागी माणसाची मुलाखत घेत जा रे बाबांनो😊😊😊😊
पत्रकारांना पॅकेज दिले की कोणाची मुलाखत घेतील
😂😂
अहो बांदल साहेब अजित बँक आठवते का
Dr amol kolhe saheb
जनतेच्या मनातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे
दादा विक्रमी मतांनी निवडून येणार
आणि नौटंकी बाज कोल्हे 2 लाख मताने पडणार
3लाख मतांनी येणार डॉक्टर अमोल कोल्हे
शिवाजी दादा
आवाजाची बुलंद तोफ,वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
फिक्स खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
आपण कुस्तीच्या मैदानातील पैलवान आहात परंतु राजकीय आखाड्यात डावपेच सोईचे खेळता फक्त स्वतासाठी.
धरणातील पाणी शेतीसाठी आणि रोजगाराच्या संधी दारापाशी तरच उभं करणारं पायापाशी
रांगडा माणूस❤
अमोल कोल्हेच
याना पंतप्रधान करायला पाहिजे ,खूप हुशार आहे माणूस.
मंगलदास बांदल लोकांचे पैसे स्वतः खाल्ल्यामुळे जेलमध्ये होता इतक्या लवकर विसरला का, ट्राफिक चा विषय आढळराव 15 वर्ष होता त्यानी का नाही मिटवला
अगदी बरोबर
हे खंडणी बहाद्दर आहेत. लोकं चन्गल ओळखतात. Only AMOL KOLHE!!
यांना कोणी पक्षात पण घेत नाही आणि लागले सांगायला
पत्रकार आहे कार्यकर्ता...... तोच जास्त टीका मारतोय
पत्रकार निःपक्षपाती नाही
उमेदवारी देऊन हकालपट्टी केलेले महाराष्ट्रातील पहिले उमेदवार
बांदल साहेब तुम्ही दशक्रिया विधी ला येऊन तरी तुम्ही काय फक्त भाषण करण्यासाठी येता आणि तुमची कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही गरीब लोकांच्या कार्यक्रमात नाही दिसत तुमच्या मागे पुढे हलनाऱ्याच्या कार्यक्रम ला हजेरी लावत आहे वीस वर्ष त अढलराव वाघोली सारख्या गावात किती वेळा आले
नका ऐकू याचं किती धुतल्या तांदळाचा आहे माहित आहे
ईच्छा असुन काही फायदा नाही.
Shivaji dada yenar
मंगल दास बांदल खर बोला
बदल होणार
आता मात्र आमचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
आरे बांदल भाउ तुझा कुठं ठावठिकाणा हाय का हे सांग
आणि आपला आवाज या युट्यूब चॅनेल ला एवढ्या मोठ्या आदर्श राजकीय व्यक्तीची मुलाखत घेण्याची संधी भेटली... मनापासून अभिनंदन
*अमोल कोल्हे .. स्क्रिफ्ट भाषणं*
किती पण आपटा खासदार fix डॉ. अमोल कोल्हे...
मी एक आंबेगावकर 😂😂😂
शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार
खासदार दिली मध्ये असतात निधी आणायला गावा मध्ये सरपंच असतो
अरे येऊन येऊन येणार कोण शिवाजीदादा शिवाय आहेच कोण कट्टर दादा समर्थक
Only kolhe khasdar 💯💯✌️💯
Fix
उतावळा नवरा गुड घ्याला बाशिंग
आता कसं सुचलं बोलायचं?
विलक्षण आल म्हणून का.
चार बोटाच बेन पैसे घेऊन बसल खाली
उमेदवार वंचीत भेटुन याला का हाकलल यांचे हेच कारण धरीव नाही हा या पुढे ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही
आप्पा तुमच खर आहे
Dada 1ch no
दादा तुमच्या या प्रवासात सगळी जनता तुमच्या सोबत आहे..
लोकांसाठी सदैव उपलब्ध असणारा नेता... खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील...
अमोल कोल्हे साहेब खासदार होणार.
फिक्स शिवाजी दादा खासदार
आप्पा तुम्ही माघार घेईल नको पाहिजे होते
शिरूरच्या कणाकणात फक्त एकच नाव, शिवाजीराव दादा आढळराव !!
आमच्या गावात सुद्धा शिवाजीदादांनी मोठा निधी दिला आहे . यावेळी जनता नक्की तुमचा पाठीशी उभी राहणार दादा.
विकासाभिमुख नेतृत्व... जनसामान्यांचा आवाज ...एकच निर्धार... दादा...पुन्हा खासदार....
Kahi kara dr amol kolhe hooshar vyaktimatva nakki tutari vajavnar ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
बादल साहेब अमोल कोल्हे निवडुन येणार कि नाही ते सांगा
आम्ही फक्त शरद पवार यांना मानतो भिकाऱ्यांना नाही
कोल्हे निवडून येणार कारण सर्वसामन्यां जनता कोल्हे येनच मागे आहे
सर्वसामान्य नाही,मालिका पहाणारे,ज्यांचा लोकांच्या कामाशी काही देणं घेणं नाही असेच लोक कोल्हे मागे आहेत.😂
@@B-xe7cjमालिका पाहणारे पण नाही, लोक एकदा फसतात, फक्त शरद पवारांमुळे काही मतदान होईल ते आणि माळी म्हणून काही होतील ते
तु जेल मध्ये होता ना तेथेच चांगला होता
Only दादा
यांच काही ऐकु नका आप्पा आपण गप्प बसा
फिक्स अमोल कोल्हे येणार च
#तीन_वेळा_दिलाय_दणका
#म्हणून_तर_विरोधकांनी_घेतलाय_धसका
#काम_आणि_जनसंपर्क_आहे_दमदार.....
#म्हणुन_तर_शिवाजीदादा_परत_होणार_खासदार
#एकच_वादा_शिवाजीराव_दादा.....
5 वर्ष झोपला होता काय लोकांना सांगायला
भ्रष्टाचार करून पैसे कमावण्यापेक्षा अभिनय करून पैसे कमावलेलं कधी पण चांगलेच
😂😂😂 कोल्हे पडणार 😂😂😂
@@mangeshauti892 मागच्या वेळी असंच म्हणत होते बरेच मोदी समर्थक... मोदी लाटेत निवडून आलेला खासदार आहे ...शेतकरी ज्याच्या पाठीमागे असतो तो कधी पडत नाही
Election logo ne hat me liya hi
जनता दरबार घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे दादा
दादा आम्हाला तुमच्याच सारखाच नेता हवा आहे
Kolhe fix
साधा माणूस साधा खासदार आपला माणूस आपला गोरगरिबांचा खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील
Only Shivaji dada only Bjp
विकासाचा वादा आपलेच शिवाजी दादा !!👍
Onli shivaji dada
शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही शिरूर मतदारसंघ खुप मोठा आहे हा मतदारसंघ संभाळायला फक्त आढळराव पाटील पाहिजे
ग्राउंड रिपोर्ट नुसार सध्या आढळराव पाटील हे एक हाती हा सामना केलेल्या कामांच्या व जनसंपर्काच्या जोरावर जिंकतील अशीच परिस्थिती आहे
शिरुर लोकसभेचा बुलंद आवाज शिवाजीदादा आढळराव पाटील 🚩
फिक्स खासदार कोल्हे साहेब
पाच वर्ष गायब असणारा खासदार आता घरी बसणार.लिहून ठेवा.
दादा तुमच्या सारखा गावभेट दौरा कोणालाच जमला नाय मागील 5 वर्षांत🙇🙇
या माणसाचं इथून पुढं राजकीय करिअर संपलं
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होणार
... शिवाजी दादा , ❤ , ...
सत्य
वळसे पाटील महाराष्ट्र राज्य सहकार मंत्री मदत करणारे व्यक्तिमत्त्व
अमोल कोल्हे यांनी दिल्लीत बसून मतं मागितली पाहिजे
अमोल कोल्हे यांना शिरूर तालुक्यात 25000मताचे,लिड मिळैल
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Dr Amol kolhech yenar thasun te pn 2 lakhani ✌️✌️✌️
हा मोठा जोक आहे 2 लाख मताने पडणार आहे
Tumhi kitihi bombla... Pn mp amol kolhech
त्याग, सेवा,समर्पण हे कोणाकडून शिकावं? एकच नाव समोर येतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील
Aata kolhe padnar
नाही पडणार लावा पैज
आता परिवर्तन अटळ आहे म्हणुन दादा फिक्स आहे
Lokana lutnara ha mhanun ch jail madhe hota ani ata jail madhe taknarya sobat ahe
तुला भेटले नाहीत का उरलेल्यातुन
शिरूर मध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील निवडून येणार
शिरूर मधी फक्त एकच फॅक्टर फक्त शिवाजी दादा आढळराव पाटील 🚩✌
Fakt ajitdada
ह्यांची इमेज काय आहे हे सर्वांना माहीत आहे
Tumhi Kay kel
Bandal tula aata kashe atavle
हा रावनच आहे शिवाजी आढळराव
Bhel tithe khel ase aahe tujhe
दादा तुमच्या या प्रवासात सगळी जनता तुमच्या सोबत आहे... काहीही झालं तरी दादाच खासदार होणार 💯💯💯
बांदल साहेबांनी किती पैसे दिले होते
मोदी नको
Ata waga chi kapad kadha tamasha sampala
Bandal ekdam khar boltat
जिकडे गुगर्या तिकडे