🙏🏼 तुम्ही जर कधी पंढरपुराला येणार असाल तर हा Video तुमच्या साठी खूप उपयुक्त आहे कारण यामध्ये पंढरपूर Online Darshan Pass Booking पासून ते पंढरपुर भक्त निवास Online Booking पर्यंतची सर्व माहिती समजावून सांगितलेली आहे.
Pandharpur madhe deshpande bandhu che pedhe chan astat te pedhe mandir samiti kadhun astat te shuddh v satvi astat tar tithe gelywar tech pedhe ghyave te shop sant dyandeshwar mandapchya bajula aahe
पास घेऊन लाईन मध्ये लागल्यावर दर्शनासाठी साधारण किती वेळ लागतो आणि किती चालावे लागते. सोबत आई वडील आहेत, ते जास्त वेळ चालू शकत नाही. तसेच senior citizen साठी direct दर्शनाची सोय आहे का? कृपया सांगा.

Online booking kela nantar, Darshan fee ahe kaa while entering Mandir..??
खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ.....❤
धन्यवाद!
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ♥️🙏🙏
पंढरीनाथ महाराज कि जय ♥️🙏
👌👌👌
❤❤
Thank you!
खरोखर खूप चांगली माहिती दिलात 🙏
आम्ही पण दर्शनाला जाणार आहोत पण ऑनलाइन पास वगैरे आम्हाला काही माहीत नव्हतं धन्यवाद योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल.
मस्त.... मी नाटळकर ( सुतारवाडी)
Dhanyawad , khup mahiti midali video baghun 👍
Dhanywaad
Such a nice video ❤
Thank you!!
Pandharpur madhe deshpande bandhu che pedhe chan astat te pedhe mandir samiti kadhun astat te shuddh v satvi astat tar tithe gelywar tech pedhe ghyave te shop sant dyandeshwar mandapchya bajula aahe
Ho
Online pass war kiti jan jau shaktat....aani pass war mukh darshan aane ki payajawal??? Please reply
👍🏻👌🏻
धन्यवाद 🙏💐
ऑनलाईन pass किती दिवस आधी काढलेले
पास किती दिवस आधी व एका पासवर तीनजण?
पास घेऊन लाईन मध्ये लागल्यावर दर्शनासाठी साधारण किती वेळ लागतो आणि किती चालावे लागते. सोबत आई वडील आहेत, ते जास्त वेळ चालू शकत नाही. तसेच senior citizen साठी direct दर्शनाची सोय आहे का? कृपया सांगा.
तुम्ही वेळेत पोचला तर जर गर्दी चे दिवस सोडले तर बाकीच्या महिन्यात पास घेऊन दर्शन घ्यायला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागतो.
किती दिवस आधी काढावी लागते पास
मला वाटत ४ -५ दिवस आधी मिळतो
एका पास वर किती जण जाऊ शकतात. सर्वासाठी पास काढावे का
Aata maal ghatli aahe te non veg khau naka mauli