35 वर्षापूर्वी मी पुण्यात शिकायला असताना पाव सँपल खाण्यासाठी येत असे .. केवळ अप्रतिम ..त्या वेळी लाकडी बाक आणि टेबल होते. पाहिला मजला बहूतेक निवास स्थान होते.. आणि प्रसिद्ध मराठी कलाकार चे फोटो होते ज्यांनी भेट दिली होती ..
सारखं पुणे पुणे काय करतोय हा!! जसं काय मुंबई मध्ये चांगली मिसळ मिसळतच नाही!! आणि असं पण मिसळ पाव हा खरा पदार्थ आहे त्यात तुम्ही पावालाच फाटा मारला आहे आणि ब्रेड घुसवला आहे!!! पाव आणि ब्रेड मध्ये फरक खूप असतो!!! नशीब पुण्यामध्ये वड्यासोबत ब्रेड नाही चालू झाला अजून!!!

हि मिसळ पुण्याचा अभिमान आहे.
पावाशिवाय मिसळ??
Chan mahiti..Nakki visit karu
Good review..even I'm a fan of Shri Krishna misal at Tulsi baug 👍
Thank you ☺️
Best misal till date. Forget kolhapur Nasik , fakt tikhat jaal khanyapeksh chavishta puneri misal nehmich best
स्वादिष्ट मिसळ व भजे आहेत.
Dhanyavad 🙏
Kolhapurmadhyehi slice bread detat misalibarobar
Ahe Punyat vadyabarobar bread detat.tasehi.kahi thikani ahe
मी खूप लहानपणा पासून जाते मिसळ खायला
Same here I'm also fan of this misal from my childhood.
Mi pn
Doan ch chamche shev aste baki batata
सारखं पुणे पुणे काय करतोय हा!! जसं काय मुंबई मध्ये चांगली मिसळ मिसळतच नाही!! आणि असं पण मिसळ पाव हा खरा पदार्थ आहे त्यात तुम्ही पावालाच फाटा मारला आहे आणि ब्रेड घुसवला आहे!!! पाव आणि ब्रेड मध्ये फरक खूप असतो!!! नशीब पुण्यामध्ये वड्यासोबत ब्रेड नाही चालू झाला अजून!!!
चार्जेस खूप आहेत
नाही आवडली....