फारच सुंदर, भावपूर्ण रचना, प्रत्येक कडव्याचा शेवटचे दोन शब्द, दुसऱ्या कडवयाची सुरवात, अतिशय सुंदर, तुमच्या दोघांचे आणि सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा, 🍫🍫🍫🌹🌹🌹
अश्विनी मॅडमने अतिशय सुंदर प्रेमगीत सादर केले आहे. अनिरूध्द सरांनी त्यास साजेसे अप्रतिम संगीत दिले आहे. प्रीती निमकर-जोशी ताईंचा आवाज सुध्दा छान लागला आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग फार सुरेख. संगीत नियोजन, वाद्यवृंद व इतर कलाकारांनी आपापली कामे चोख बजावली आहेत त्यामुळे हे गाणे उत्कृष्ट ठरले असून मनाला भावते तसेच सतत ऐकावेसे वाटते त्यामुळे सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन.
अप्रतिम अश्विनी मॅडम आणि अनिरुद्ध सर हे एक lethal combination आहे... ह्या combination मधून जे कही प्रेक्षकांना मिळेल ती निर्मिती सुंदरच 🎉🎉... खूप खूप शुभेच्छा 🎉
उत्तम, बहोत खूब ! आवडले खूप !! गीत, संगीत, गायन सर्वकाही बहारदार 🎉🎉🎉
खूपच सुंदर ...नेहमीप्रमाणेच❤❤🥰👌👌
कमाल झालंय....काव्य, संगीत, arrangement....गायन....bravo मंदार आणि प्रीती ❤❤
अप्रतिम शब्द रचना, संगीत आणि स्वर खूपच सुंदर 👌👌
❤अतिशय सुंदर शब्दरचना संगीत आणि अप्रतिम गायन...
वाह वा.... 👌 छानच 👏👏
क्लासिक 👌👌💐🙏
खूपच गोड!! सुंदर रचना आणि काव्य 💕
Apratim 👌👏👏
गीत, संगीत आणि गायन उत्कृष्ट झालंय.. अभिनंदन
Khup chhan 😊😊
Crystal clear voice with flow of rhythm.. Abhinandan 🙏
Superb.. 🎉🎉
वाह…सुंदरच….! ❤️💐
अश्विनी मॅडम, अनिरुद्ध सर आणि संपूर्ण टिम चे अभिनंदन व शुभेच्छा 😊👍
खुपच सुंदर सर, हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण...
शब्द, साज आणि स्वर सगळंच अप्रतिम.
🪷🪷🪷
सुंदर 👌👌👌
खुप सुंदर आवाज सुंदर संगीत सुंदर❤
खुपच छान ৷ 👏👏👏🙏🤭
खूप छान🎉
सुंदर 👌👌👌शब्द, चाल, गायन सगळच
Apratim God bless you❤
अप्रतिम.❤
छान आहे ❤
Very soulful lyrics Ashwini mam. So beautiful rendition and music. Congratulations Mandarsir and the team. 👏👏🎉🎉✨
अप्रतिम......
फारच सुंदर, भावपूर्ण रचना, प्रत्येक कडव्याचा शेवटचे दोन शब्द, दुसऱ्या कडवयाची सुरवात, अतिशय सुंदर, तुमच्या दोघांचे आणि सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा, 🍫🍫🍫🌹🌹🌹
What a beautiful singing Ma'am !!!! Just loved your singing and ♥ felt words of this song, ❤❤
मंदार सर गाणे खूप सुंदर झाले आहे.
खूप छान आवाजात गायले आहे.
सगळ्या सह कलाकारांचे, वादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
beautiful❤
सुंदर🌷
अप्रतिम
व्वा 👍 हटके झालं आहे
🎉🎉
🎉🎉🎉
खूप छान
khupach sunder chal ,awaj shabda & music
खूप दिवसात सुंदर चाल ऐकायला मिळाली. गीताचे शब्द खूप छान 👌🏻, गायलं पण खूप छान,
संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐
मस्त भट्टी जमली आहे खूप छान झालं आहे गाणं अनिरुद्ध सर 👌👍
वा खूप छान
अश्विनी मॅडमने अतिशय सुंदर प्रेमगीत सादर केले आहे. अनिरूध्द सरांनी त्यास साजेसे अप्रतिम संगीत दिले आहे. प्रीती निमकर-जोशी ताईंचा आवाज सुध्दा छान लागला आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग फार सुरेख. संगीत नियोजन, वाद्यवृंद व इतर कलाकारांनी आपापली कामे चोख बजावली आहेत त्यामुळे हे गाणे उत्कृष्ट ठरले असून मनाला भावते तसेच सतत ऐकावेसे वाटते त्यामुळे सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन.
शब्द रचना अप्रतिम , संगीत , उत्कृष्ट गायन संपूर्ण टीम चे अभिनंदन आणी शुभेच्छा. असेच अम्हाला संगीताचा आनंद देत रहा💐💐👏👏
❤
चाल, भावपूर्ण गायन , शब्द, सर्व छानच जुळून आले आहे.
अप्रतिम आणि भावस्पर्शी निर्मिती. अनिरुद्ध सर आणि अश्विनी मॅडम आपल्या दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच उत्तमोत्तम निर्मितीसाठी भरभरून शुभेच्छा.
❤🎉
सुंदर
खूपच सुंदर रचना अश्विनी ताई आणि अनिरुद्ध सर आणि टीम खुप अभिनंदन सर्वांचे ❤❤
अप्रतिम
अश्विनी मॅडम आणि अनिरुद्ध सर हे एक lethal combination आहे... ह्या combination मधून जे कही प्रेक्षकांना मिळेल ती निर्मिती सुंदरच 🎉🎉... खूप खूप शुभेच्छा 🎉
Apratim
गाण खूप छान झालय. अतिशय तरल शब्द रचना त्याला तशीच हलकीफुलकी चाल, आणि स्वर ही साजेसा... सगळच छान जमलंय. व्हिडिओ पण छान झालाय.
सर्व टिमच अभिनंदन. 🎉
Very nice
खूप खूप छान
खूप सुंदर🎉
Khup sunder
Apratim
खूप छान
खूप छान
खूप छान