खाडीमध्ये ओरान काढून पकडले शिवरे मासे | शिवरा | River Net Fishing | Tilapia

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो आज ची ही व्हिडिओ खाडी मध्ये जावून ओरान काढून मासे कसे पकडले जातात आणि त्या मागे किती मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यावर मासे भेटल्यावर जी मज्जा येते आणि खडीमधिल हा एक वेगळा मासे मारीचा प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ ला लाईक करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या SM VLOGS या मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा.
    धन्यवाद 🙏

ความคิดเห็น • 4

  • @deveshpatilfishing8820
    @deveshpatilfishing8820 ปีที่แล้ว +1

    1 number bhau 😜😱😱😜

    • @smvlogs3150
      @smvlogs3150  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ 👍🤗😋

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 ปีที่แล้ว

    डम्पिंग ग्राउंड मुलं घाण पाणी भरपूर असते