शी लहान मुलीबद्दल असं बोलणं चुकीचं आहे देवाला पण लोकं घाबरत नाहीत . अनिता म्हणून जास्त आतल्या गोष्टी सांगायच्या नाहीत ! लोकं अशी जीवघेणी शब्द वापरून आपल्याला दुःखी करतात पण लाडो किती लहान निष्पाप लेक्राविषयी डायरेक्ट असं बोलणं बरं नाही
मी बोलले होते की लाडोचे व्हिडीओ व तिचे व्हिडीओ मध्ये गमतीजमती पाहून वाटतं नाही कि तिच्यांत किही कमी असेल पण रिपोर्ट चांगले आले किती छान बिचारीला भरपूर आविश लागो लाडोला असेच केस करत जा तिला छान दिसतात
नको बोलू ताई काही लोकांविषयी बोलायचंच नाही मुळात तू फक्त तुझ्या हे डोकं लक्ष देता येईल एक सांगू का ताई तू अनेक व्हिडिओ बघ सख्ख्या बहिणी सख्या जावा खूप भारी आहेत त्या त्यांचा व्हिडिओ बघितला की तुझ्या लक्षात बरोबर येईल काय केल्याने काय होतं
तुला सांगीतले होते तिचे होल भरून येणार जर होल असता तर तिला दम लागला असता खेळताना तुला बोललेली तिला आता काहिच नाही फक्त तिची तब्येत बारीक झाली आहे लाडो ❤
Mi kdi coment nahi Keli..daly video bgte mi tumche....pn ya vishyavr ajibat bolu nka...khup phaltu lok aahet te... views sathi kiti ghanerdepn...shi...
अनिता ओढणी ला एक गाठ बांध देवा जवळ उभी रहा आणि देवाला मनापासून प्रार्थना कर माझे कानातले भेटू दे आणि मग कसनातले शोध बघ नक्की भेटतील. भेटल्यावर गाठ सोडून देवाचे आभार मान.
लाडो व विराज, साहिल सोबत घेऊन जा, तुझ्या नवराचे विचार केला पाहिजे, कोणाच्या भरवशावर आपण आपल्या संसाराचा गाडा ओढत नाही, सुख समुद्यी शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना तुझ्या घराला नजर लागली आहे का, कुणाला काही बोलुदे लक्ष देत जाऊ नये ज्योती पाटील नागपूर
Tula gharat kahi kaam nahi mag video saathi ka madat pahije? Husband che kiti tari paise fakta maid saathi jatat. Thodi care kar money saving chi try kar. Lado la kon sambhalnaar?
ताई जाऊदे या लोकांच्या नादी लागू नका आम्हाला आवडत लाडू लोकांचं काय मनावर घेऊ नकोस पार्सल मागवले दाखवायला काय प्रॉब्लेम आहे त्या लोकांचं नाव नुसतं असंच लोकांनी काय केलेलं बघतच नाही कानातले सापडतील असेल तिथेच कुठेतरी डाव्या हाताने ठेवली असेल तू आम्ही सांगितलं होतं ना ताई रिपोर्ट नॉर्मल येणार नको टेन्शन घेऊ म्हणून स्वामींची कृपा फक्त स्वामींचे नामस्मरण काही होणार नाही
तुझ्या मिस्टरांचे रिपोर्ट, लाडोचे रिपोर्ट नॉर्मल आले खूप छान वाटले व्हिडिओ बघून.. तसेच तुझे कानातले हरवले तेही सापडतील माझी पण अंगठी अशीच एका ठिकाणी ठेवली गेली आणि शोधले भलतीकडेच..😢 नंतर काहितरी वस्तू शोधायला सुरुवात केली तेव्हा अंगठी सापडली 😅..एक सांगायचे तर राग मानू नकोस,.. पण लाडोला जी वस्तू तूं मना करते ती वस्तू तीला पप्पा आणून देतात याचा अर्थ तुझं मिस्टर ऐकून घेत नाही 😢😢 चुकीचे आहे.. मोठी झाल्यावर ती बिलकुल भाव देणार नाही मम्मीला हट्टी पणा जास्त वाढत आहे.. अनिता तूं कोणाच्या तरी व्हिडिओ बद्दल बोलत आहे तर भांडणाचा आहे तर दुर्लक्ष कर
दुश्मन ला पण अस बोलू नका अस कॅन्सर शब्द लहान मुलीला कस बोलू शकतात
लाडूचे रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे खूप आनंद झाला आहे मी तिच्या रिपोर्ट करता भोले बाबाला प्रार्थना केली होती❤❤
शी लहान मुलीबद्दल असं बोलणं चुकीचं आहे देवाला पण लोकं घाबरत नाहीत . अनिता म्हणून जास्त आतल्या गोष्टी सांगायच्या नाहीत ! लोकं अशी जीवघेणी शब्द वापरून आपल्याला दुःखी करतात पण लाडो किती लहान निष्पाप लेक्राविषयी डायरेक्ट असं बोलणं बरं नाही
मी बोलले होते की लाडोचे व्हिडीओ व तिचे व्हिडीओ मध्ये गमतीजमती पाहून वाटतं नाही कि तिच्यांत किही कमी असेल पण रिपोर्ट चांगले आले किती छान बिचारीला भरपूर आविश लागो लाडोला असेच केस करत जा तिला छान दिसतात
तुझे व्हिडिओ बघायला छान वाटत. तु जे काही बोलते ते खर आणि मनापासून बोलते. लाडच बोलण छान वाटत ऐकायला
स्वामींचे नाव घेऊन शोधा लगेच भेटतील नक्कीच श्री स्वामी समर्थ 🙏🏻
भाहेरच खाऊ द्यायचे नाहीत ❤❤❤❤❤😊😊
आणिता लाडुचे रिपोट ऐकुन खुप छान वाटले देव पाठीशी आहे तुझ्या
Anita video la title ka ase dile aamhala ghabarayla zale
एखाद्यावेळेस तूझे कानातले लाडोच्या खेळण्यांनमधे बघ तिथे सापडतील कोनी काहीही बोलू देत तू लक्ष नको देऊ ❤❤❤❤
Please Anita Don't put negative thumbnail about ur family members ya abt ur daughter.
भारी लबाड आहे आणि खूप नटखट आहे . किती बोलते खूप हुशार आहे लाडो
Khup chan zale lado che reports changle ale lot's of love lado ❤❤❤❤
नको बोलू ताई काही लोकांविषयी बोलायचंच नाही मुळात तू फक्त तुझ्या हे डोकं लक्ष देता येईल एक सांगू का ताई तू अनेक व्हिडिओ बघ सख्ख्या बहिणी सख्या जावा खूप भारी आहेत त्या त्यांचा व्हिडिओ बघितला की तुझ्या लक्षात बरोबर येईल काय केल्याने काय होतं
हो ताई त्या त्यांच्या कडून खूप खूप काही शिकायला भेटतय संख्या बहीनी संख्या जावा छान आहे बघा
Porala kay dete ki nay khayla
ताई लाडू खूप आवडते ❤🎉🎉
अनिता तुझी laddo खूप छान बोलते इतकी छोटी आहे पन मस्त बोलते मी तिलाच बघत असते सोनपरी आहे ❤❤❤❤
अगं अनिता कोणाकडे लक्ष देऊ नको लाडू खूप सुंदर मुलगी आहे
Very happy to know about Lado's reports....Blessings to Lado ❤❤❤❤
Kay natak bai itkisha poriche😂😂😂😂😂😂😂😂😂khot khot radte😂😂😂
नको बोलू
Tai tumi ladoche sarv hatt purn krta pn tyacha trass tumalah honar
Nako bolu anita parat tuch troll hoshil ani ladola khup khup
dirghaushya labho hich swami charni prathana 🙏🙏
तुला सांगीतले होते तिचे होल भरून येणार जर होल असता तर तिला दम लागला असता खेळताना तुला बोललेली तिला आता काहिच नाही फक्त तिची तब्येत बारीक झाली आहे लाडो ❤
Mi kdi coment nahi Keli..daly video bgte mi tumche....pn ya vishyavr ajibat bolu nka...khup phaltu lok aahet te... views sathi kiti ghanerdepn...shi...
Ladache khare nav kay aahe Anita
God bless you and your family.
अनिता तू लक्ष नको देऊ लोकांकडे असे लहान बाळाला नका बोलत जाऊ निरागस बाळ आहे
प्लिज वाईट कमेंट करू नका 🙏
अनिता ओढणी ला एक गाठ बांध देवा जवळ उभी रहा आणि देवाला मनापासून प्रार्थना कर माझे कानातले भेटू दे आणि मग कसनातले शोध बघ नक्की भेटतील. भेटल्यावर गाठ सोडून देवाचे आभार मान.
❤परी साठी ❤
Don’t worry and take tension of ur earring it will get
Tai sahil la bezi tev sarkh mobile mde nko teu
कशाला लोकांचं राजकारण तु तुझ्या घरात आणतेस्? तुझं आयुष्य तु छान आनंदाने जग .
मी सर्व व्हिडियो बघते फक्त कमेंट ओपन होत नाही म्हणून नाही करत
लोकांचं मनावर नको घेऊ जी कोणी बोलली खुदा ना खास्ता ती वेळ त्यांच्यावर सुध्दा येऊ नये.
लाडो व विराज, साहिल सोबत घेऊन जा, तुझ्या नवराचे विचार केला पाहिजे, कोणाच्या भरवशावर आपण आपल्या संसाराचा गाडा ओढत नाही, सुख समुद्यी शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना तुझ्या घराला नजर लागली आहे का, कुणाला काही बोलुदे लक्ष देत जाऊ नये ज्योती पाटील नागपूर
Bahercy jast Kayla devu nko fresh fruit Kayla dey
एखाद्याचं व्यवस्थित चालले ना, काहींना पहावत नाही.लक्ष अजीबात देऊ नको.कपाटाला लाॅक ठेवत जा.शांतपणे पहा.
मैं नही छोडूंगी तुमने मुझे डाटा
बडा आसू😂😂
मी बाहेरच काही पण माझ्या नातवाना देत नाही
आशा निरल्लाज बाईचे काही आयकु नको तिच्या मुलील कुणी म्हाणले तर चांलेल का
Anita ladoo che report normal ahe khup bara vatala ahe
Mi pan vat baghat hote
Ani ignore kar negative comments
Tula gharat kahi kaam nahi mag video saathi ka madat pahije? Husband che kiti tari paise fakta maid saathi jatat. Thodi care kar money saving chi try kar. Lado la kon sambhalnaar?
नालायक हे आपल्या मुलीला असे बोलतात ना दे ना त्यांना उत्तर खडसावून
Hii
Me tuze sarv video bagtepan kontihi comments det nahi
Rumal la gath marun devala mandir madhe thev aani prathna kar dev maddad karel
Naka bolu
Ani nakko bolu
Manisha neha sachin baddal
Tula tuza pasara khup ahe te bagh
काम. कर
ताई जाऊदे या लोकांच्या नादी लागू नका आम्हाला आवडत लाडू लोकांचं काय मनावर घेऊ नकोस पार्सल मागवले दाखवायला काय प्रॉब्लेम आहे त्या लोकांचं नाव नुसतं असंच लोकांनी काय केलेलं बघतच नाही कानातले सापडतील असेल तिथेच कुठेतरी डाव्या हाताने ठेवली असेल तू आम्ही सांगितलं होतं ना ताई रिपोर्ट नॉर्मल येणार नको टेन्शन घेऊ म्हणून स्वामींची कृपा फक्त स्वामींचे नामस्मरण काही होणार नाही
Neha,Sachin,Manisha Love triangle🤣
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
Nko bolu ugach aaple tondun kunah bolavay
Dusrancha life madhe dhawladhawal nako Karu aplech bagh
मनीषा नेहा बद्दल बोला
Ek upay ahe to kr Tu as bol ki Thipka devi Thipka devi maz kantala milu de mi tula gulacha navivedy dakhvin milel milalyawar gulacha navidy dakhw
पण अशा कशा बायका लहान मुलांना बोलू शकतात
😂
लडो 😂😂 आज की रात
Tu tujya chanal badalch dakhav youtubch konach bhndan taku nako lpise
Lado la cancer aahe ka
ताई हा ड्रेस आज घातलेला कुठून घेतला
फ्लिपकार्ट
Tai as टायटल नको देऊ g परत लाडो खूप गोड आहे आणि तु पण
कानातले सापडतील,माझे दोन वर्षानी सापडले. टेंशन नको घेऊ.