Senecha Yuvraj | सेनेचा युवराज | Manish Rajgire | Shamika Bhide | Shivnath Gawde | Aditya thackeray
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- एक धगधगत सळसळत गाणं घेऊन आलोय तुमच्यासमोर Senecha Yuvraj Official Song on Aditya thackeray
गाणं आवडलं तर नक्की Like, Share & Comment करायला विसरू नका आणि असंच प्रेम असुद्या.
#adityathackeray #senechayuvraj #manishrajgire #shamikabhide #shivnathgawde
𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
♪ Singers: Manish Rajgire & Shamika Bhide
♪ Music Director: Shivnath Gawde
♪ Lyrics by: Shashikant Koli
♪ Video Editor: Anahat Naad (Omkar Mundye)
♪ Music Arranger: Animesh Thakur
♪ Music Mix Mastered by: Avadhoot Wadkar & Gandhar Mokashi
♪ Publicity Design: Santosh Yesale (Scarlet Studio)
♪ Produced by: Sanjay Sakhale
♪ Co-Produced by: Harvinder Singh Bindra
♪ Chorus: Sakshi Chouhan & Animesh Thakur
♪ Recording Studio: Aajivasan Studio (Juhu)
♪ Marketing Team: Bhavesh Jadhav & Rohan Shinde
♪ Production House: 99+ Entertainment
♪ Music Label: 99+ Entertainment
Special Thanks to
Sanjay Manaji Kadam
Shree Balaji Studio (RK Jain Sir & Vinay Waghmare)
𝐕𝐑 - 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐒𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 ♪ 𝘼𝙪𝙙𝙞𝙤 - 𝘿𝙞𝙨𝙩𝙧𝙞𝙗𝙪𝙩𝙞𝙤𝙣 & 𝙋𝙧𝙤𝙢𝙤𝙩𝙞𝙤𝙣
#youthleader #yuvasena #shivsena #thackeraysupporters #powerfull #mla #cm #maharshtra #uddhavthackeray #election #neta #powerfull #kingmaker #mahavikasaghadi #chhaganbhujbal #bhujbalsupportets #minister #mahaelections #balasahebthackeray #waghthackeray #india #politics #abpmazanews #ibnlokmat #thackeraysong #kgf #dheera #dheera #song #Aaple #saheb #thackeray #song #tiktokvsyoutube #carrayminati
"शब्द पाळायला आणि एखाद्याच्या लायकीपेक्षाही त्याला जास्त द्यायला "
सगळेच राजकारणी काय उद्धव बाळासाहेब ठाकरे नसतात. ❤️🔥🔥🚩
युवाह्रदय सम्राट आदित्य साहेब ठाकरे झिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩
बाळासाहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, शिवसेनेचा कोहिनूर हिरा आहेत, आदित्य ठाकरे साहेब...जय महाराष्ट्र..
Ghanta
आंधळा भक्त आहेस तू कोहिनूर नसून चु ...............
Jay shivsena
Shivasena jindabad
Tumhi kon pn
😂😂😂
"केली शिकार माझी, माझ्याच सदगुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी, गाफिल राहिलो मी,त्या नेमक्या क्षणाला,मागून वार केले माझ्याच माणसानी "
-- उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️😔🔥
Nice line Bhai
Fantastic words of wisdom.
जबरदस्त 1 नंबर
Nice bau
खूप भारी. 👍👍
काय गाणे आहे यार सलाम केला गाण्याला गायकाला मस्तच अंगात रक्त सर्सरते
Album aur gana bajis ke leaye electsun ladat ho ka 😂😂😂😂😂 muzik campani kahey nai kholat
आदित्य साहेब यांच्यावर प्रामाणिक पणे गाणे गायले याबद्दल हार्दिक अभिनंदन
😂😂🤪
आदित्य ठाकरे यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
छान गीत आहे.
जय शिवसेना. जय महाराष्ट्र.
खूप प्रभावी शब्द.... सेनेला साजेसे गीत.... खूप अभिनंदन आणि शुभेच्छा... शशिकांत कोळीजी आणि गावडेजी
खूप सुंदर शब्दांकन शशिकांत सर !! अगदी सेनेप्रमाने च गाणे देखील !! जय महाराष्ट्र !
छान
😅
हा वाघ दिल्लीत दिसणार तेंव्हाच आम्ही कट्टर शिवसैनिक शांत बसणार जय महाराष्ट्र
Next pm उद्धव बाळासाहेब ठाकरे
@@amolkhopde6076 😂😂
🤮
US president - 🏡🐓 उद्धव ठाकरे..
🤣🤣🤣
@@srhdhdh 😂
जय महाराष्ट्र साहेब आह्मी सदैव आपल्या सोबत 🚩🚩
एकच वाघ ठाकरे साहेब. खुपच छान आहे गाण👏👏👏👏👈👈
❤🎉
शिवशक्ती +भीमशक्ती आता एकत्र येणार.
बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचं स्वप्नं पूर्ण होणार. 🔥🔥🔥🚩
खुपच सुंदर गीत शशी 🙏🙏💐💐👌👌
Superb & extraordinary music compose, awesome voice, fantastic lyrics ...
हा आदित्य साहेबांचा खरा चेहरा आहे आणि मला खात्री आहे की हे गाणे त्यांची लोकांमधील हरवलेली प्रतिमा पुन्हा मिळवण्यात मदत करेल.
Jay Shivaji, Jai Maharashtra
😂😂😂 ab rastey pe aake vada pav khais aur dyance karis 😂😂😂😂
Aditya saheb great leader in Maharashtra ❤
खुप छान गाणं आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🏹🏹👌
साहेब, उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेले तेव्हा मला खूप वाईट वाटले कारण त्या वेळेस मी भाजपचं कार्यकर्ता होतो पण जेव्हा मे काँग्रेस चा कार्यकर्ता झालो तेव्हा कळलं की माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा जवळचे धोका देतात 😊...मी आहे कर्नाटकचा पण हा गाणं जेव्हापासून माझ्या कानी पडला तेव्हा पासून कमीत कमी 1000 वेळेस ऐकून झाले..एक दिवस तुम्हाला मी नक्कीच भेटेल पण शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून नाही तर देशाचं स्वाभिमानी नागरिक म्हणून..या जगात खरंच देव असेल तर तुम्ही नक्कीच एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार❤
युवा पर्व आदित्य सर्व 🚩❤️⛳
युवासेनाप्रमुख 🚩🚩🚩
खूप छान गाणं.. 🚩🚩जय महाराष्ट्र.. 🚩🚩🚩💯💯🔥🔥
Very nice song
Jay Shivsena 🚩🔥🔥🔥🧡🧡🧡🧡🧡
😢
खुपच छान ❤ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
खुप छान गाण अंगावर काटा आला अभिमान वाटतो की आम्ही शिवसैनिक आहेत 🔥🚩🔥
आदित्य ठाकरें युवा नेतृत्व 🔥
😂😂 u ka awaz sune 😂😂😂 aisan bolis log hasat rahe sab u ka 😂😂
महाराष्ट्राचा सुसंस्कृत युवराज👍👍👍
Tuza asel bhau purna Maharashtrat amhi pn yeto.... Yuvraj ha rajyacha asto ani toh fakt chhatrapati gharanyat shobto
वाहवा सुरेल गाणे आणि शब्द.
अनेक शुभेच्छा!! National leader of Maharashtra
On Fire 🔥🔥
बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उध्वव ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र
खुप छान जय महाराष्ट्र जय शिवसेना 🔥🔥🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏
ओन्ली उद्धव साहेबांची शिवसेना आदित्य साहेबांचे शिवसेना जय महाराष्ट्र साहेब खूप छान गीत आहे
एक सुसंस्कृत महाराष्ट्राचे नेतृत्व , फडणवीसांना त्याच भाषेत उत्तर देणारे , त्यांना घाम फोडणारा एक उदयोन्मुख नेता , भावी मुख्यमंत्री
शशी पुन्हा एकदा जबरदस्त,💐💐💐💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🎈🎈🎈🎈🎈🎈🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच सुंदर बोल आहेत गाण्याचे
तुमच्या टीमला एका शिव सैनिकांचा जय महाराष्ट्र
Visionary,educated leader.....🚩🔥
जय महाराष्ट्र
आज बगुन खूप रडू येतंय पण आता शांत बसायच नाही शिंदे च्या चिध्य उडवायच्या आहेत इंजेकशन मध्ये 🚩🚩🚩
खूप छान.....जय महाराष्ट्र.. 🚩
खुप छान, जय महाराष्ट्🚩🚩🚩🚩🚩😍
युवाहृदयसम्राट 🙌🙌🙌🙌
अन्यायाने पेटुन उठतो सेनेचा युवराज. 👌आदित्य ठाकरे
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब 🚩🚩
अभ्यासू व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत नेता। साधी राहणी उच्च विचार।जनतेचा कैवारी। जय महाराष्ट्र साहेब। तुम्हाला प्रचंड यश मिळो ईश्वर चरणी प्रार्थना।
महाराष्ट्राचं उभरत नेतृत्व माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे
खूप छान
जय महाराष्ट्र🚩🚩🔥🔥
काहीही मना पण शिवसेनेचे गाणे एक नंबर असतात.❤❤❤
Singercha voice jabardast aahe. Feel like ajayatul voice 😊🥁
अप्रतिम गाणं आहे.. 😊💐👍
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
🚩🚩🚩शिवसेना🔥🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे💪💪💪
महाराष्ट्र च उज्वल भविष्य आदित्य जी ⛳️⛳️⛳️
भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे झिंदाबाद
😂😂😂
खुफ सुन्दर गीत... अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे मा. आदित्यजी ठाकरे...... तरुणांनाचा आवाज...
महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आदित्य ठाकरे साहेब 🚩🚩
हुशार आणि अभ्यासु नेतृत्व. जय महाराष्ट्र.
खुप छान इतक्या कमि वया मधे आदित्य साहेब छान काम करतात विरोधकांना हाघाय मुताय करुन सोडलय साहेबानि मि पन आज पासून कठठर शिवसैनिक
जय महाराष्ट्र....खूप छान....
जय महाराष्ट् 🚩🚩🚩🚩🚩
शिवसेनेचे उमदे नेत्रुत्व नव्या पिढीच्या मनातलं.
👍👌 अभिनंदन शशी
आदित्य साहेब दिली त जरूर जानार एक निष्ठावंत शिवसैनिक 👍
सेनेचा युवराज आदित्य साहेब ठाकरे ❤️🚩
Aaditya thakre saheb
Thank you so much for everything
जय महाराष्ट्र
Jabardast song to describe Aditya!
जय महाराष्ट्र ♥️
महाराष्ट्र चे भविष्यात युवा नेता
जय महाराष्ट्र.. 🚩
सेनेचा युवराज✌️✌️🚩🚩♥️♥️👌👏👏मस्त
Kattar aditya Saheb ❤️
Awesome lyrics 👌and too good voice 👏keep it up guys.... 👍
माननीय श्री. स्वर्गीय बाळासाहेबांचा भास होतो तुमच्यात आदित्य ठाकरे साहेब ❤🙏
आताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं युवा नेतृत्व बहुतेक कोणाकडे नसेल जे आदित्य साहेब ठाकरे यांच्या स्पीच बोलण्यात कौशल्यवान आहेत🔥🔥👍👍
Youth icon 🧡
शिवसेना जिंदाबाद बालासाहेब जिंदाबाद युवा ह्रदय सम्राट मा. आदित्यसाहेब ठाकरे जिंदाबाद
Jai Maharashtra 🚩❤️
पुन्हा निर्माण होणार 🚩 महाराष्ट्र एक नवीन झुंज घेणार
This song touched my heart.
Waiting 🔥
Bhaavi Mukhyamantri!! 🚩🚩🔥🔥🙌❤❤
खूप छान आमचे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे सा आदित्य ठाकरे साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र आम्ही पर्भनिकर 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🧨🧨🧨🧨🧨🧨🏹🏹🏹🏹🏹
खुपच सुंदर शब्दाची मंडणी अप्रतिम 🚩🚩🚩👍👍अंगावर शहारे येतात 🙏🙏
जास्तीत जास्त शेअर करा.. 🚩🚩
🔥🔥🔥🔥
Boss 🔥🚩🚩🚩🚩
आदित्य साहेब ठाकरे 🚩🔥
हा गाणं लिहणाऱ्याला मानाचा मुजरा. जबरदस्त शब्दात लिहले आहे..
❤️शिवसेना 🐯उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो😈🚩
🚩 शिवसेना 👑 युवासेना 🚩
जय महाराष्ट्र आदित्य साहेब 🚩🔥👌👍💪✌️💐
Wahhhhhhhhh 👍nice
Jai Maharashtra 🚩
Next yuva CM aditya thakre.....jai maharashtra 🙏
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
आमदार खासदार फुटू शकतात पण त्यांना निवडून देणारा शिवसैनिक नाही ❤2024 ला सगळ्यांना त्यांची जागा दाखवून नक्कीच देतील ❤जय महाराष्ट्र❤
एकदम कडक 🔥🔥🔥🔥
हिंदू हृदय सम्राट आदित्य ठाकरे झिंदाबाद 🧡🧡🧡🧡🧡🚩🚩
आदरणीय साहेब
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आदित्य साहेब जिंदाबाद
वाह... समर्पक गीत.. जय हो शशिकांत कोळी दादा👍💐
थोडा वेळ लागेल पण तरुणांमध्ये सर्वात मोठे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवली आहे आता ते म्हातारे झाले आहेत येणारा काळ आदित्य ठाकरे✌✌✌
EK NUMBER....🚩🚩🚩🚩🚩
Brilliant leader❤.... We want aditya ji in up also
नाद खुळा आदित्य साहेब वाघ आहे सेनेचा
On fire 🔥
युवा सम्राट आदित्य ठाकरे 🔥🔥