आपण हा अभंग खुप सुंदर गाईलात. मी असे ५० अभंग ऐकले त्यातील श्री. अजीत कडकडे आणि श्री.विश्वाजीत यांनी गायन केलेले अभंग मला आवडले. विश्वजीत यांचा अभंगा बद्दल काय सांगावं. त्यानंतर मला आपण गायन केलेला अभंग खुप आवडला. मी आपल्या आवाजातील अभंग भजनासाठी निवडला खुप सुंदर 💓 आपलं भविष्य उज्ज्वल आहे.
भावा खुप खुप खुप छान, तू खुप नावाप्रमांणे सुंदर गातोस, मी तुझा खुप मोठा फॅन आहे 🙏🙏🙏🙏🎧🎧🎧🎶🎶🎻🎻🎵🎻🎵🎻
🙏🙏🌹🌹
अंतःकरण सुखावणारा गोड आवाज.
हे तो देणे ईश्र्वराचे.
👌👌🎧🎧🚩🚩
अप्रतिम 🎉
खूप छान.!!.
अप्रतिम अभंग गायन
एकदम झकास माऊली. 🙏🙏
नावाप्रमाणे सुंदर आवाज सुंदर अभंग आणि संगीत 👍👌👌
सुंदर गायन बुवा... मन प्रसन्न होऊन गेले
सुंदर मेस्त्री बुवा खुप छान सादरीकरण
Khup छान 🔥
आपण हा अभंग खुप सुंदर गाईलात.
मी असे ५० अभंग ऐकले त्यातील श्री. अजीत कडकडे आणि श्री.विश्वाजीत यांनी गायन केलेले अभंग मला आवडले. विश्वजीत यांचा अभंगा बद्दल काय सांगावं. त्यानंतर मला आपण गायन केलेला अभंग खुप आवडला.
मी आपल्या आवाजातील अभंग भजनासाठी निवडला खुप सुंदर 💓
आपलं भविष्य उज्ज्वल आहे.
अप्रतिम गायन वादन..
हृद्यस्पर्श आवाज आहे माऊली🙏🙏
Ek number buva vaa 👍👌👌👌
अप्रतिम सर खूप सुंदर
सुंदर आवाज , सुंदर मेस्ञीचा
जबरदस्त गायन बुवा
Khup sundar buva👌👌
खूप सुंदर मन प्रसन्न झाले
अप्रतिम सुंदर..... साथसंगत खुप छान.....
Sweet sound creative approach pleasant Baaz
सुंदरजी .... अतिशय सुंदर...👌👌
Khup chan nice voice sundar dada... Mast ahe abhang....
👌👍👍 vah ekadam Bhari
Koop sunder awaz ani wadan👌🚩
Khup chaan
Bhava asech gat raha
अप्रतिम बुवा, एक विनंती आहे. आपल्या अभंगांचे नोटेशन दिलात तर बरं होईल.
कडक
Mast mauli !!
अतिशय सुंदर
खूप सुंदर
अप्रतिम आवाज.....👌🙏
हा अभंग किर्वणी रागामधे पंडित संजय पत्की यांनी गाईला आहे तोच अभिजित बोरवणकर यांनी मदमाध आणि वृंदावणी मधे गाईला आहे बुवा छान गाईलात 👌
सुंदर बुवा💐💐💐👏👏👏
Very nice voices sundermestry
सुंदर 👌👌👌
Amazing voice
Nice Bhava
Khup chan
सुंदर आवाज
Khup chhan,,tumach gav konat maharaj
Sindhudurg..kudal
Power full
सुंदर..
खरोखरच अप्रतिम गायलं आहे.
अप्रतिम 👌👌👌❤️
Mast khup chan rag konata aahe
Kirvani. Pilu
Khupach sundar
🙏👌
khup chan .....
Sundar mast
👍Chan bhajan gayiles bahu.👌👌👌 Tu he bhajan ajit kadkade aani vishwajeet borwankar che aikale aahes ka. 🙏🙏
Hoy
Nice voice
Amazhing dada..rag konta.ahe pless..sang.
Kirvani
Sundar Buwa Khupach Chan Raag Kutala ahe.
Kirvani. Pilu
🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🎼🎵🎶👍🏻
👌👌🙏👍
👏👏👏👏👏👏👏👏
🔥🔥🔥🔥
हारमोनियम नोटेशन पाठवा
👌👌
Nice
👌👌👌👌
👌👌👌👌👌👌
nice
हारमोनियम नोटेशन मिळेल का
Harmonium notetion pls
राग कोणता??
Kirvani. Pilu
माउली तुमचा पत्ता सांगा मला भेट घ्यायची आहे तुमची..
Sindhudurg. कुडाळ taluka
बुवा तुमचं contact नंबर पाहिजे होता
बुवा तुमचं contact नंबर पाहिजे होता (8779329392)
9623525286
Sunder! khup Sunder.👍
अप्रतिम...साथ संगत खुपच छान
Khup sundar
Khup chan