स्प्राईट मधून गेल्यानंतर स्प्राईट वर क्लिक करा त्यात नंतर तुम्हाला सर्च ऑप्शन दिसू लागेल सर्च ऑप्शन मध्ये line लिहून क्लिक करा त्यानंतर तुम्हाला लाईन दिसेल आता ही लाईन तुम्हाला लहान किंवा मोठी करायची आहे म्हणून तुम्ही स्प्राईट लाईन वर क्लिक करून पॅरामीटर हा ऑप्शन निवडा पॅरामीटर या ऑप्शन मध्ये तुम्ही लाईनला हवा तेवढा कमी किंवा जास्त लहान किंवा मोठी करू शकता
#clockinscratch #HowToMakeAClockOnScratch #लूपिंगसंकल्पनावापरूनघड्याळ #स्क्रॅचमध्येघड्याळतयारकरणे
Excellent work ❤❤❤❤
अतिशय उत्तम ❤❤
Nice
Thanks
Very very very very nice
❤❤❤
pictoblock
मध्ये घड्याळ तयार करता येत नाही सविस्तर सांगा लीने sprite बाबत
pictoblock मध्ये घड्याळ बनविण्यासाठी sprite line कोठून कसे घ्याच्या line घेतली तरी ती छोटी करता येत नाही
स्प्राईट मधून गेल्यानंतर स्प्राईट वर क्लिक करा त्यात नंतर तुम्हाला सर्च ऑप्शन दिसू लागेल सर्च ऑप्शन मध्ये line लिहून क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला लाईन दिसेल आता ही लाईन तुम्हाला लहान किंवा मोठी करायची आहे म्हणून तुम्ही स्प्राईट लाईन वर क्लिक करून पॅरामीटर हा ऑप्शन निवडा पॅरामीटर या ऑप्शन मध्ये तुम्ही लाईनला हवा तेवढा कमी किंवा जास्त लहान किंवा मोठी करू शकता
ओके
Nice