स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारा गाडी हवेत कारण की व्हिडिओ बनवून मला ऑलमोस्ट एक वर्ष झालं आहे त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या येतात असतात त्याच्यामुळे नवीन गाडी जर असेल तर तुम्हाला कळेल कृपया करून त्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद 😊🙏
व्हिडिओच्या स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारा जर तुमची डॉक्युमेंट चांगले असतील आणि तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला गाडी झिरो डाउन पेमेंट वरती सुद्धा मिळू शकते 👍😊
हा व्हिडिओ पंधरा दिवसांपूर्वी शूट केला होता पंधरा दिवसानंतर हा व्हिडिओ चॅनल वरती आलाय पण गाड्या बऱ्याच आहेत गणेश मोटर्स कडे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते लिंक पाठवतील त्याच्यावरती तुम्हाला बऱ्याच गाड्या बघायला मिळतील कॉन्टॅक्ट करा धन्यवाद 😊🙏
ईको गाडी कार सेगमेंट मध्ये पण व्हिडिओ लवकरच चैनल वरती येणार आहे इथे फक्त तुम्हाला कमर्शियल वेहिकलच मिळेल गणेश मोटर कडे डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला व्यवसायिक गाडी पाहिजे असेल तर
गाडीवरती लोन करायला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे स्टेटमेंट आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा सिबिल स्कोर चांगला पाहिजे सिबिल स्कोर जर खराब असेल तर तुमच्या गाडीवरती लोन होत नाही तर डॉक्युमेंट सोपे आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक या तीन गोष्टी वरती लोन होऊन जातो आणि तुमचं लाईट बिल वगैरे या गोष्टी लागतात
खूप छान धन्यवाद सर तुमच्या व्हिडीओ मुळे मी वेवसायिक गाडी घेऊ शेकलो आणी माजा धंदा पुन्हा सुरु झाला तुमच्यामुळे मी येशस्वी झालो धन्यवाद सर आभारी आहे
👍🙏😊
Gadi changli nighali ka bhau
गाडी कशी आहे
dada tumacha contact no. mala bhetel ka
@@Tusharjaan1434
Bhari he sar 👍👍🙏
Thanks
🎉 छान माहिती आहे
🙏😊
Mela rent ver tempo dyacha aahe kai karu
Sandeep bhai good content
Thanks 🙏🙂
Khupach mhag ahe
नंबर १साहेब
🙏😊
Supro ahe amchykade 2021chi kimmat kaye hoil
हालो सर आमची मेगा एकसल आहे 2016 काय किंमत होईल एकशंज करायचि आहे सांगा
Karanatka madde lone hoielka tata golde
Mast sir ashach gadya dakhva
Thanks
,Sar tata eco Maruti van ache ka
Supro aahe ka sir 18,19 chi 2 ,2.5 paryant
Yes
सर 2018 च टाटा एस आहे का
भाई लोन साठी काय काय पेपर लागतील कळवाल का मला गाडी घेयची आहे
Carry 2020 chi gadi diesel ahe ka
Mh25 ची गाडी आहे ती गाडी अवेलेबल आहे का 2018 ची गाडी आहे का
👍🚗🚒👌
🙏😊
Dost किती बोल्टी आहे
MH 25 चा छोटा हत्ती गाडी मिळेल का घ्यायची आहे मिपण उस्मानाबाद ( धाराशिव) चा आहे कृपया सांगा .
स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारा गाडी हवेत कारण की व्हिडिओ बनवून मला ऑलमोस्ट एक वर्ष झालं आहे त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या येतात असतात त्याच्यामुळे नवीन गाडी जर असेल तर तुम्हाला कळेल कृपया करून त्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद 😊🙏
Force trax cruiser आहे का व्हाईट प्लेट
Intra v20 MH 12 RN 8809 gadi aahe ka
1लाखापर्यत छोटा हत्ती भेटेल का
Maruti super carry petrol aahe kay
Address kut aahe
Tata ace 120 पर्यंत आहे काय
Karnataka made lone sansese hoto kay
5:48 full ditels
हाय सर. आमच्या कडे bs4मध्ये महिंद्रा सुपरो आहे एक्सचेंज मध्ये 17 सिटर टेंम्पो ट्रावल भेटेल का
MH 48 pasing gadi milel ka
407 Pahije Kimat Barobar Sanga 2019
Tata ace ahe ka bhau aaplyakade.........kiti paryant ahe location sanga bhau
Call The number Ganesh motor
Jeeto ahe ka letas madhe
2.2500रूपची. आहे. लोन पाहिजे
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून विचारा लोन ची सुविधा पण अवेलेबल आहे
@@TrendingautoIndiaनाही ऐऐदैदूऐ ऐछैब ओ माय ऊऐधचबू😮
Supro Cary ahe ka
Mala. Tata. 40. Sireez. Madheli. Pahijey
3 Lakhala kiti EMI padato
सर ५०हजार भरून होईल का
छोटा हाथी गाड़ी
डिस्क्रिप्शन मतलब कॉल कर छोटा हाथी गाड़ी अवेलेबल असील तार तुम्हारा मिडिल
O daunpemnt madhe milel ka gadi
व्हिडिओच्या स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारा जर तुमची डॉक्युमेंट चांगले असतील आणि तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला गाडी झिरो डाउन पेमेंट वरती सुद्धा मिळू शकते 👍😊
हा व्हिडीओ कधीचा आहे तारीख सांगा
हा व्हिडिओ पंधरा दिवसांपूर्वी शूट केला होता पंधरा दिवसानंतर हा व्हिडिओ चॅनल वरती आलाय पण गाड्या बऱ्याच आहेत गणेश मोटर्स कडे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते लिंक पाठवतील त्याच्यावरती तुम्हाला बऱ्याच गाड्या बघायला मिळतील कॉन्टॅक्ट करा धन्यवाद 😊🙏
सर, मला, पन्नास हजार, भरून,गाड़ी,मिडल, का, राहनार,शिरपुर, जिला, धुले
Yes
Mla Ace pahije without body fakkt engine chassis pahije
Ashoka leyland i4 aahe ka y coll kara
Video me price Kam batate wha jane ke baad price jada hoti hai
Sir tata intra v30 kimat kya he dawn pement kitna dena hoga
Jwab Hindi me,
Call the Ganesh motor unko poochh sakte ho अलग-अलग price hai down payment aapko Bata denge
Sir carry aahe ka disel madi
Call the Ganesh motor video description number available
Hapta kiti
दादा नमस्कार 🙏🏻 मला सुपर कॅरी डिझेल पाहिजे चांगल्या पैकी तर प्लीज सांगा
स्क्रीन वरती दिलेला नंबर वरती कॉल करा तुम्हाला गाडी नक्की भेटेल 👍😊
हॅलो सर आमची मेगा शाट आहे 2016कायकिमतहोईल एक चेक मधे
व्हिडिओच्या स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती घेऊ शकता 😊
Pasinjar.gadi.dakhwa
कोणता शहर
Pune
Hi
1/1.5 lakha foto model taka
सर ecco गाडी नाय का
ईको गाडी कार सेगमेंट मध्ये पण व्हिडिओ लवकरच चैनल वरती येणार आहे इथे फक्त तुम्हाला कमर्शियल वेहिकलच मिळेल गणेश मोटर कडे डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला व्यवसायिक गाडी पाहिजे असेल तर
लोन साठी काय पेपर लागतात
गाडीवरती लोन करायला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे स्टेटमेंट आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा सिबिल स्कोर चांगला पाहिजे सिबिल स्कोर जर खराब असेल तर तुमच्या गाडीवरती लोन होत नाही तर डॉक्युमेंट सोपे आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक या तीन गोष्टी वरती लोन होऊन जातो आणि तुमचं लाईट बिल वगैरे या गोष्टी लागतात
Sir mala gadhi ghiyachi Aahe pan 100/ lon payaje
गणेश मोटर मध्ये कॉल करून बघा तुमचे डॉक्युमेंट पाठवा आणि त्यांची चौकशी करा शंभर टक्के लोन पण होऊ शकतो जर तुमचा सिबिल चांगला असेल तर 👍😊
M.jeeto 2020 chi Kay kimat asel
Call karun kimat vichara
Adress
Mh 25 chota hati var loan kiti ahe
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गणेश मोटरचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून गाडीच्या बद्दल माहिती संपूर्ण घ्या 👍😊
Sir gadya san ahet
Mh15 ahe ka
आम्हाला दोन वर गाडी नकोय, cash मध्ये देता येते का.
Yes 👍😊
@@TrendingautoIndia धन्यवाद लवकर च भेट देऊ
Tata magic cha stock aana sir
Yes
खूप महाग आहेत
एम एच 21 आहे का जालना पासिंग
No
मला गाडी घ्यायची हो सर
All pahije
Mahindra jeeto ahe ka 130000 paryat
नंबर वरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या गाडी अवेलेबल असेल तर मिळेल 🙏😊
70 ते 80 प्रयत्न पाहिजे
Sir tata intra 30 pahije
Call Kara nabrvar👍
909 tata s shw
Sar udya yeto
Sir mi MH and TS badaer varun bolto sir mala Bda Dost I4 ..I3 madi gadi phayje sir please help
लवकरच व्हिडिओ येत आहेत बडा दोस्त बोलेरो पिकप आणि छोटा हत्तीची आपल्या चैनल वरती
1 lak wali pahije
Entra v10 gyechi hai no
Tata magic chahie
Ashok lilyand
👍😊
Sir mala chota kamasati gadi havi ahe
स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा गाडी अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्की मिळेल😊
mla gadi pahije
Mega Excel mh 12 ki gadiyan mein lugai chahie
Ape 3vi aahe ka
जितो दाखवा जितो
puirna adres
Tata zip fix prices
5.48 he gadi full ditels
Jito २०२०pahijet
100000 gadi aahe ka
Nabar mesj karu
80 to1 lakh paryant tata ace kiva chota hatti ahe ka changli condition
पिकप दाखवा
Naki next video made👍
Sir nb पाहिजे
Ganesh motors ka number dila hai
Kuthe aahe
Bhai jalna ajao bhot showroom hai
सर तुमचा नं
व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गणेश मोटरचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा जी गाडी अवेलेबल असेल तुम्हाला मिळेल👍😊
हाय. नंबर पाठवा
Tata zip pahejt
Kiti year chi havi
फोन नंबर मिळेल का
संदीप सर मला इन्ट्रा50 घ्यायची आहे
गाडी चांगली आहे का
Yes 👍
Kuthe ahe
No send करा