Mungyacha Bhashechi Goshta| मुंग्यांच्या भाषेची गमतीदार गोष्ट | Marathi Stories for kids | Amruta K

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
  • एक असतो भूषण मामा. त्याला दोन गोष्टी फार आवडतात - एक म्हणजे खायला आणि दुसरं बडबड करायला. एकदा एका मुंगीला कसला तरी छान वास येतो आणि ती त्या वासाच्या दिशेने हुंगत हुंगत भूषणमामाच्या ढेरीवर चढते आणि जोरात ओरडते, 'या या यु यु ये ये'
    या मुंगीला काय बरं सापडलं असेल आणि 'या या यु यु ये ये' म्हणजे नक्की काय?
    तुम्ही जर चिकूपिकूचा डिसेंबर अंक वाचला असेल तर तुम्हाला या मुंगीच्या भाषेचा अर्थ नक्कीच माहित असेल.
    चला ऐकू या, ही संपूर्ण गोष्ट अमृता कावणकर यांच्याकडून..!
    चिकूपिकूच्या अंकातली अशीच एखादी गोष्ट वाचून नक्की शेअर करा आणि आम्हाला टॅग करा.
    Get your Dec 2022 Ank here - chikupiku.com/...
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupiku
    #chikupiku #kidsstories #storytelling #marathistorytelling #storiesinmarathi #storiesforkids

ความคิดเห็น •