माझे प्रथम गु.श्री बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.मी प्रथमच बाबांचे किर्तन २०वर्षापुर्वी श्रीक्षेत्र टेंभे. या.शिरपुर.या ठिकाणी. वै.प.पु.गु.नथुसिंग बाबा राजपूत (अध्यापक व विश्वस्त प्रातस्मरणीय वै.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची) यांच्या दशक्रिया सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या किर्तन महोत्सवात आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगावरील बाबांचे किर्तन ऐकले, तेव्हा पासुन मी बाबांची अमृतवाणी नेहमीच ऐकत आलो आहे,व यापुढेही असेच ऐकत राहणार.बाबांचे किर्तन ऐकले कि मला खुपच परमानंद होतो.माझ्यासारख्या पामराला बाबांचे दर्शन होणे ,बाबांची अमृतवाणी कानी पडणे हे सर्व माझे परमभाग्य समजतो.भगवंत कृपेने बाबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
३० वर्षांपूर्वी,गुरुवर्य ती. बाबांचे पवित्र चरण,६८,नवीपेठ, सोलापूर,या आमच्या निवासी लागले, त्यांचे उच्छिष्ट ही पडले.ही आमची जन्मजन्माची पुण्याई. --- सौ.विद्या व अविनाश.
ह.भ.प.संदिपान बुवा शिंदे व आई साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला त्याबद्दल आपल्या परमार्थाला पुरक आणि पोषक वातावरण आईचे बहुमोलाचे सहकार्य आणि आपल्या धर्मपत्नी सौभाग्यवती यांच्या अथक परिश्रमाने आम्ही आपला अमृत महोत्सव पाहु शकलो हे लक्षात घेऊन आमच्या समोर चांगला आदर्श निर्माण केला आहे , कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
काय द्यावे त्यासी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा! परमपूज्य ज्ञानसिंधु परमपूज्य गुरुवर्य. संदिपान महाराज शिंदे साष्टांग दंडवत आणि आपणास उदंड, निरोगी चैतन्यमय आयुष्य लाभो आणि आपल्या अमृतवाणीतून किर्तनाच यज्ञ अखंड तेवत राहो हीच पांडुरंगाकडे याचना!
माणूस जाणिजे बोले... माऊलींच्या वचनाप्रमाणे खरोखरच गुरूवर्य संदिपान हे थोर विभूती आहेत.त्यांचे यू.ट्यूब वरील सर्व किर्तने ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीच वाटतात.महाराजांना दिर्घ आयूरारोग्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना. 👏👏
मी महाराजांचे नाव ऐकून होतो. पू. नारायण दादांच्या सानिध्यातून पद्मश्री शंकरबापूंचाहि अल्पसा सहवास लाभला आणि महाराज बापुंच्या जवळचे आहेत हे ऐकून आपुलकी वाटायची, पण भेटीचा योग नाही. आज अमृतमहोत्सवी मनोगत ऐकले आणि बापुंच्या नम्रतेची, पांडित्याची अनुभूती आली. धन्यता वाटली. 🌹🌹🙏🙏
काय देऊ त्यासी व्हावे उतराई ठेवतो हा पाई,जिव थोडा, धन्य झालो तुमचे ज्ञानरूपी शब्दसुमणे ऐकून अंगावरती शहारे आले, आणि मी माऊलीच्या तुमच्या कार्यक्रमालाच आलो आहे की काय असा थोड्या वेळ भास झाला ,आणि आनंदाने अश्रू डबडबले खूप आनंद झाला, वाईट याचे वाटतं ,त्या कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, धन्य झालो तुमच्या अमृतवाणी ऐकून,
बरेच दिवसातून ज्ञानरूपी शब्द स्वप्नांचा आनंद ऐकायला मिळाला एकदा आळंदीमध्ये समाधी सोहळ्याचा कीर्तन वैष्णव सदनमध्ये ऐकण्याचा योग आला ते कीर्तन आठवल्यानंतर आजही आनंद होतो समाधी सोहळ्याचा कार्यक्रमाचा माऊली कधीतरी तुमचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधी येईल असं अंतर पूर्ण पूर्वक मनामध्ये इच्छा आहे माऊली गुरु आणि ऐकायला मिळू असा सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरी
गुरूदेव
जय गुरूमहाराज.साष्टांग नमस्कार. 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
श्री गुरुदेव 🚩🚩🚩🙏
Ram Krishna Hari Maharaj
माझे प्रथम गु.श्री बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.मी प्रथमच बाबांचे किर्तन २०वर्षापुर्वी श्रीक्षेत्र टेंभे. या.शिरपुर.या ठिकाणी. वै.प.पु.गु.नथुसिंग बाबा राजपूत (अध्यापक व विश्वस्त प्रातस्मरणीय वै.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची) यांच्या दशक्रिया सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या किर्तन महोत्सवात आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगावरील बाबांचे किर्तन ऐकले, तेव्हा पासुन मी बाबांची अमृतवाणी नेहमीच ऐकत आलो आहे,व यापुढेही असेच ऐकत राहणार.बाबांचे किर्तन ऐकले कि मला खुपच परमानंद होतो.माझ्यासारख्या पामराला बाबांचे दर्शन होणे ,बाबांची अमृतवाणी कानी पडणे हे सर्व माझे परमभाग्य समजतो.भगवंत कृपेने बाबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
३० वर्षांपूर्वी,गुरुवर्य ती. बाबांचे पवित्र चरण,६८,नवीपेठ, सोलापूर,या आमच्या निवासी लागले, त्यांचे उच्छिष्ट ही पडले.ही आमची जन्मजन्माची पुण्याई.
--- सौ.विद्या व अविनाश.
ह.भ.प.संदिपान बुवा शिंदे व आई साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला त्याबद्दल आपल्या परमार्थाला पुरक आणि पोषक वातावरण आईचे बहुमोलाचे सहकार्य आणि आपल्या धर्मपत्नी सौभाग्यवती यांच्या अथक परिश्रमाने आम्ही आपला अमृत महोत्सव पाहु शकलो हे लक्षात घेऊन आमच्या समोर चांगला आदर्श निर्माण केला आहे , कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
काळ जाऊ नेदु वाया,लागु, विठोबाच्या पाया, राम कृष्ण हरी,
श्री संतांचिये माथा चरणावरी|
साधू थोर जाणा साधू थोर जाना कलियुगी साष्टांग दंडवत माऊली
राम कृष्ण हरी🙏🙏
काय द्यावे त्यासी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा! परमपूज्य ज्ञानसिंधु परमपूज्य गुरुवर्य. संदिपान महाराज शिंदे साष्टांग दंडवत आणि आपणास उदंड, निरोगी चैतन्यमय आयुष्य लाभो आणि आपल्या अमृतवाणीतून किर्तनाच यज्ञ अखंड तेवत राहो हीच पांडुरंगाकडे याचना!
माणूस जाणिजे बोले... माऊलींच्या वचनाप्रमाणे खरोखरच गुरूवर्य संदिपान हे थोर विभूती आहेत.त्यांचे यू.ट्यूब वरील सर्व किर्तने ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीच वाटतात.महाराजांना दिर्घ आयूरारोग्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना. 👏👏
राम क्रष्ण हरी महाराज, प्रणाम.
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या खरोखर बाबा मी धन्य झालो खूपच आनंद वाटला माझं पण अंतकरण भरून आलं आणि कैवल्य कंठ दाटून आला
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती
माऊली अभिष्टचिंतन
बाबांनचा सहवास लाभला धन्य झालो
राम कृष्ण हरि श्री संदिपान महाराज दादा चरंणी साष्टागंदंडवत वारकरी जिवन
अतिशय भावपूर्ण मनोगत 🙏🙏🙏🙏👏👏👌👌🚩🚩💐💐🪔🪔🚩🚩
धन्य आज आम्ही संत महात्मा पाहिला, राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
Ramkrushnahari🙏🙏🙏🙏 khoopch sundar🙏🙏🙏🙏
Ramkrishna Hari 👌👌
मी महाराजांचे नाव ऐकून होतो. पू. नारायण दादांच्या सानिध्यातून पद्मश्री शंकरबापूंचाहि अल्पसा सहवास लाभला आणि महाराज बापुंच्या जवळचे आहेत हे ऐकून आपुलकी वाटायची, पण भेटीचा योग नाही. आज अमृतमहोत्सवी मनोगत ऐकले आणि बापुंच्या नम्रतेची, पांडित्याची अनुभूती आली. धन्यता वाटली. 🌹🌹🙏🙏
दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
काय देऊ त्यासी व्हावे उतराई ठेवतो हा पाई,जिव थोडा, धन्य झालो तुमचे ज्ञानरूपी शब्दसुमणे ऐकून अंगावरती शहारे आले, आणि मी माऊलीच्या तुमच्या कार्यक्रमालाच आलो आहे की काय असा थोड्या वेळ भास झाला ,आणि आनंदाने अश्रू डबडबले खूप आनंद झाला, वाईट याचे वाटतं ,त्या कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, धन्य झालो तुमच्या अमृतवाणी ऐकून,
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏
बरेच दिवसातून ज्ञानरूपी शब्द स्वप्नांचा आनंद ऐकायला मिळाला एकदा आळंदीमध्ये समाधी सोहळ्याचा कीर्तन वैष्णव सदनमध्ये ऐकण्याचा योग आला ते कीर्तन आठवल्यानंतर आजही आनंद होतो समाधी सोहळ्याचा कार्यक्रमाचा माऊली कधीतरी तुमचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधी येईल असं अंतर पूर्ण पूर्वक मनामध्ये इच्छा आहे माऊली गुरु आणि ऐकायला मिळू असा सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरी
Mahan wyaktimatwa Sandipan Maharajancha charni shat shat pranam...majya janmbhumitil ha sohla mala majya dolyani pahanyacha labh jahala Nahi yanchi khant ahe...🙏🙏
शंकर बापूंनी आपल्या बद्दल खूप चांगले बोललेले आहे आपण बोलताना गहिवरून येतं
-हदय भरून आलं !!! अंतःकरण सद्गदित झालं. 🙏🚩🌹 एकांताचे सुख देई मज देवा 🙏🚩🌹💐
प्रासादिक वाणितील वचने ☺👌👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹💐
श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र आपली सर्व किर्तन मी ऐकते 👍खूपच सुंदर आहेत मला खूप आवडली किर्तने 🙏🙏🙏
खूप छान सोहळा पाहून आनंद झाला महाराजांना दोन्ही उभयतांना साष्टांग दंडवत।
खूप खूप आनंद झाला
मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या/पुज्य दादांच्या
राम कृष्ण हरी
👏👏👏😔😔😢
अंतकरन भरून आले बाबा
Ram Krishna Hari
अप्रतिम
तो करी तेतुली पूजा|तो कल्पी तो जपू माझा|तो असे तेची कपिध्वजा|समाधी माझी||... 🙏🙏
🙏🙏
धन्य धन्य दादा तुमचे चरन आमी आशेच नोंदवी जय हरी ..साकूड कराचा चाटे पी एम आबांजोगाई जयभगवान बाबा चरणी प्रार्थना
जयहरि दादा
रामकृष्ण हरि
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई
First
म
राम कृष्ण हरी
🙏🙏
❤️🙏