ह्या पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावयात या साठी आंदोलन करण्या साठी सर्व पक्षीय आदोलन उभारुया पण बाळासाहेब आंबेडकर यांना महत्त्व प्राप्त होईल म्हणून यांनी साद दिली नाही .आता सुपडा साफ झाल्यावर जागे झाले
@@SantoshLondhe-lm3bx ही लढाई नाही भाऊ. अस हे झाले पाहिजे ते झाले पाहिजे असे म्हणून होत नसते. संविधानात त्यासाठी बदल करावा लागतो बाबा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
आताच हे करुन काहीही उपयोग होणार नाही , निवडणूक जिंकुण आलेल्या विजयी उमेदवारांना संविधानात महत्व, काय आता कोणीही किंवा कोणत्याही न्यायालयात अडवू शकणार नाहीत, न्यायालयात फक्त पैसा आणि वेळ वाया जाणार आणि न्यायालये देखील खरोखरच सचोटीने प्रामाणिक पणे याबाबत निकाल देतीलच याची शाश्वती नाही, येथून पुढे दोनशे वर्षं यांना कोणीही पराभूत करु शकतील अशी परिस्थिती नाही, जनतेच्या मनात देखील अशा फसव्या भ्रष्ट पक्षांच्या बाबतीत सहानुभूती आहे,हे अत्यंत चिंताजनक आहे.
@@babusuryawanshi7931 नका करू. सर्व संविधाना प्रमाणे व्यवस्थित चालले आहे. काळजी नसावी. मतदान न करण्याचा हक्क आपल्याला आहे कि नाही हे पहावे लागेल पण ते कर्तव्य नक्कीच आहे.
evmचा काळाबाजार नक्की दाखवता येईल. सर्वोच्च न्यायालयाला अगोदरच set केले जातेय. सध्या अदाणी , अंबानी यांजकडून पाहिजे तेवढा पैसा फेकला जातोय. मोठी तयारी करावी लागेल. पण तयार रहा, लोकशाही वाचवा. नागरिक तयार आहेत.
1. ज्या मतदारांना आपले मत पळविले गेले असे वाटले त्या मतदारसंघातील जनतेने आवज उठवला पाहीजे 2. तंत्रज्ञानाची माहिती असणारेच तंत्रज्ञ यांनी पुढे यावे 3. वकिलांची फ़ौज पुढे आली पाहीजे 4. सामाजिक संघटना पुढे आल्या पाहीजेत 5. पुरावे उपलब्ध करून लढले पाहीजे 6. सर्वानी मिळून एक मोठा लढा दिला पाहीजे 7. मशीन ऑपरेट करणाऱ्यांची मोबाईल तपासणी करा
दिल्लीला सुप्रीम कोर्टाचे वकिलांनी evm विरुद्ध जनआंदोलन केले होते.. तेव्हा कुठल्याच पक्षाने त्यांना पाठीबा दिला नाही.. आपल्याच विश्वात मग्न होते. श्री भानुप्रताप श्री पांजा आणि श्री वामन मेश्राम साहेब ह्या आंदोलनात होते.. अजूनही वेळ गेलेली नाही
जोपर्यंत मतपत्रिकेद्वरे मतदान घेतले जात नाही तोपर्यंत कुठल्याही विरोधी पक्षाने पुढील निडणुक लढवू नये व तसे जंतर मंतर वर आंदोलन करावे व काँग्रेस ने यात पुढाकार घ्यावा
आता येणारे बी एम सी चे इलेक्शन बॅलट पेपर ने घ्यावी यासाठी आतापासूनच तयारी करा.. अन्यथा evm वर बहिष्कार टाका किंवा जनआंदोलन करा... आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत जनता आपल्या पाठीशी आहे
सर्वोच्च न्यायालयाने एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे साठी निवडणूक आयोगाला सांगायला काय अडचण आहे मतमोजणीला उशीर झाला तर देशाचं काय नुकसान होईल/ मशीन वर मतदान मोजणी करून काय साध्य करायचे आहे
अगर न्याय, न्याय व्यवस्था से वक्त पर नहीं हो रहा हैं, तो अन्याय को रोकने हेतु, हमें अपने वोट की क़ीमत (चुकानी नहीं) वसूल करनी चाहिए। गैर कानूनी चुनाव की नहीं, जिसको वोट उसकी कानूनी सरकार हो।
वंचित बहुजन आघाडी ने 2004 सालापासून ईव्हीएम वर संशय व्यक्त करून त्याविरुद्ध आंदोलन केले होते बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असे वंचित मागील 15 वर्षांपासून ओरडत आहे त्यावेळी हे पक्ष काय करत होते
By lamenting over defeat, discuss over it. nothing will going to out come. All sources of plea are being closed or became bias.only one way to give resignation at times and give jusk to election commissioner.only then he will reform else however you cry over no fruitfulness takes on. 0:13
युतीचे लोक म्हणतात कि लोकसभेला तुम्ही evm मशीनला विरोध नाही केला आणि आता का करता, तर त्यांना म्हणावं लोकसभाच्या evm मशीन आता विधानसभेला का वापरल्या नाहीत
लोकसभेपुर्वी पण 5 राज्यात निवडणूका झाल्या त्यातपण 1 राज्य इंडिया आघाडीला दिले आणि 4 राज्य भाजपला म्हणजे संशय नको EVM वर.तसेच बोलायला मोकळे तिथे कसे आले कांग्रेस निवडून म्हणायला.
लोकांचा ईव्हीएम मशीनवरचा विश्वास राहिला नाही, मतदान हे बॅलेट पेपरवरच घेण्यात यावी.
EVM हाटाव देश बचाओ आम्ही तुमच्या सोबत आहोत
प्रि प्रोग्राम मशिन सेट 1000%खर आहे . चेतन तुपे सारखा निष्क्रिय आमदार मी कधीच बघितला नाही ! तरीही निवडून आलाय !रस्त्यावर उतरा ! कोर्ट ह्यांचेच आहे
महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रापंचायत मध्ये EVM विरोधी ठराव घ्यावे 🎉🎉
हा सर्वात बेस्ट पर्याय आहे...सर्व ग्रामपंचायतीनी evm विरुद्ध ठराव करावे किंवा मतदानावर बहिष्कार टाकावा..
तसं नाही होणार ना काही ग्रामपंचायत तर स्थानिक नेत्याने जवळ जवळ विकत घेतलेल्या असतात
तिथले सगळेच आमदाराचे नोकर असल्या सारखे वागतात
ह्या पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावयात या साठी आंदोलन करण्या साठी सर्व पक्षीय आदोलन उभारुया पण बाळासाहेब आंबेडकर यांना महत्त्व प्राप्त होईल म्हणून यांनी साद दिली नाही .आता सुपडा साफ झाल्यावर जागे झाले
आम्ही तुमच्या बरोबर आहोत,,,evm बंद झाले पाहिजे ❤❤❤
@@SantoshLondhe-lm3bx ही लढाई नाही भाऊ. अस हे झाले पाहिजे ते झाले पाहिजे असे म्हणून होत नसते. संविधानात त्यासाठी बदल करावा लागतो बाबा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
@@ashutoshkulkarni551EVM sathi sanvidhanat badal ka karva lagel??? Lokanch vishwas nahi aahe tar EC ch uttardayi aahe Ani swayatta ahe nirnay ghenya sathi..ki EC chi swayattata dhokyat aahe??😮😮😮
@chetankadu4450 असे निर्णय सर्वांच्या मान्यतेने संसदेत होतात आणि तसा कायदा करावा लागतो.
घटनाबाह्य सरकारचा धनमत कौल आहे, इवीएम ने हेच होणार, मतपत्रिके शिवाय आता मतदान नाही
आताच हे करुन काहीही उपयोग होणार नाही , निवडणूक जिंकुण आलेल्या विजयी उमेदवारांना संविधानात महत्व, काय आता कोणीही किंवा कोणत्याही न्यायालयात अडवू शकणार नाहीत, न्यायालयात फक्त पैसा आणि वेळ वाया जाणार आणि न्यायालये देखील खरोखरच सचोटीने प्रामाणिक पणे याबाबत निकाल देतीलच याची शाश्वती नाही,
येथून पुढे दोनशे वर्षं यांना कोणीही पराभूत करु शकतील अशी परिस्थिती नाही, जनतेच्या मनात देखील अशा फसव्या भ्रष्ट पक्षांच्या बाबतीत सहानुभूती आहे,हे अत्यंत चिंताजनक आहे.
@@babusuryawanshi7931 नका करू. सर्व संविधाना प्रमाणे व्यवस्थित चालले आहे. काळजी नसावी. मतदान न करण्याचा हक्क आपल्याला आहे कि नाही हे पहावे लागेल पण ते कर्तव्य नक्कीच आहे.
हा सर्व E.V.M. चा खेळ आहे. परत चुनाव घेणै महत्वाचै आहे.
बॅलेट पेपर ने इलेक्शन घावें
कशासाठी? गुंडगिरी करून शिक्के मारण्यासाठी, निवडणूक केंद्र ताब्यात घेण्यासाठी का बरोबर शिक्के असलेली मते संगनमताने बाद करण्यासाठी?
Tu jato ka shikke marayla...😂@@ashutoshkulkarni551
Right
सज्जन व दुर्जन असली निरमीती
देवानेच केली आहे
evmचा काळाबाजार नक्की दाखवता येईल. सर्वोच्च न्यायालयाला अगोदरच set केले जातेय. सध्या अदाणी , अंबानी यांजकडून पाहिजे तेवढा पैसा फेकला जातोय. मोठी तयारी करावी लागेल.
पण तयार रहा, लोकशाही वाचवा. नागरिक तयार आहेत.
Evm यापुढे वापरणे बंद करा. Evm च्या संदर्भात कोणतीही तडजोड स्वीकारू नये..
Wayanad la EVM OK?😂😂
💯 बरोबर आहे
He patrakar bjp che chamche ahet
राजकीय पक्ष तसेच जनतेचा ही सहभाग असला पाहिजे आंदोलन शांतेत सर. देशभर झाले पाहिजे
एखाद बुथ चॅलेंज करा व निवडणूक आयोगाने त्यास उत्तर द्यावे.
बरोबर आहे
प्रि प्रोग्राम मशिन सेट 1000%खर आहे. लढा आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
100% barobar
E.V.M
हटाओ । देश बचाव ।जय भारत ।
अमेरिकेत आज ही अध्यक्षाची निवड झाली परंतु घटक राज्यात आजही मत पत्र मोजणी चालू आहे इवीएम हटाव देश बचाव
हे सरकार कधीच हटणार नाही लोकशाही संपली हे इंग्रज दीडशे वर्ष राज्य करणार
EVM बंद झालेच पाहिजे
आता बोंबला मला एक चानस हवा 😂😂😂😅😅😅
EVM हटाव देश बचाव.
I will support .
ईवीएम बंद करुन जुने बोलेट पेपर चालू करा
1. ज्या मतदारांना आपले मत पळविले गेले असे वाटले त्या मतदारसंघातील जनतेने आवज उठवला पाहीजे
2. तंत्रज्ञानाची माहिती असणारेच तंत्रज्ञ यांनी पुढे यावे
3. वकिलांची फ़ौज पुढे आली पाहीजे
4. सामाजिक संघटना पुढे आल्या पाहीजेत
5. पुरावे उपलब्ध करून लढले पाहीजे
6. सर्वानी मिळून एक मोठा लढा दिला पाहीजे
7. मशीन ऑपरेट करणाऱ्यांची मोबाईल तपासणी करा
निवडणूक आयोगाने ह्या विषयावर विचार केला पाहिजे.
EVM हटाव देश बचाव.
आंदोलन सूरू करा आम्ही सोबत आहेत
सध्या पैसे फेकले की काहीपण होतंय हे तुम्हाला माहीत असेलच.दुसरे म्हणजे दबाव.
निवडून आयोग आणि उच्च न्यायलय ची निवड सुद्धा पारदर्शी असली पाहिजे ते पण लोक च्या मनांनी…
100💯
Sir शिंदे 57.ajit पवार 41 कसे he संशयास्पद
जनादेश मिळाला नसून धनादेश मिळाला आहे
EVM hatao.
With you
दिल्लीला सुप्रीम कोर्टाचे वकिलांनी evm विरुद्ध जनआंदोलन केले होते.. तेव्हा कुठल्याच पक्षाने त्यांना पाठीबा दिला नाही.. आपल्याच विश्वात मग्न होते. श्री भानुप्रताप श्री पांजा आणि श्री वामन मेश्राम साहेब ह्या आंदोलनात होते.. अजूनही वेळ गेलेली नाही
भाजप व मित्र पक्षांनी अक्षारशा नोटा वाटून हे इलेक्शन जिंकले आहे पण निवडणूक आयोग हे सर्वात मोठे भ्रष्ट झाली आहे.
जोपर्यंत मतपत्रिकेद्वरे मतदान घेतले जात नाही तोपर्यंत कुठल्याही विरोधी पक्षाने पुढील निडणुक लढवू नये व तसे जंतर मंतर वर आंदोलन करावे व काँग्रेस ने यात पुढाकार घ्यावा
10000%
Evm ghol
जनतेचा रोष असताना इतक्या लीडने उमेदवार निवडून आले. हे अनाकलनीय आहे.
पुढच्या वेळी ईव्हीएम ला अगरबत्ती ओवाळून बाहेर यायचं.
@@shivramwagh6947 उत्तम. अगरबत्ती स्वतःची आणा आणि काड्यापेटी पण
One vote 1000 rs,one 90 used by candidate. Democracy comes to end
Evm
आपण सांगता ते बरोबर आहे. जय संविधान ।
मतदान केंद्रावर मोबाईल बंदी होती. त्यामुळे व्हिडिओ चा प्रश्न नाही.
आता येणारे बी एम सी चे इलेक्शन बॅलट पेपर ने घ्यावी यासाठी आतापासूनच तयारी करा.. अन्यथा evm वर बहिष्कार टाका किंवा जनआंदोलन करा... आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत जनता आपल्या पाठीशी आहे
Bmc che मतदान झाले पण असेल evm madhe gujrat ला
Ban evm
आता आंदोलन करा न्यायालय न्याय देत नसेल तर सर्व देशातील खासदारनी आमदारानीं राजीनामा द्यावा
ई व्ही एम मशीनला रोखल्याशिवाय देशात आता काही चांगलं घडणार नाही आंदोलन हाती घ्या बोंबलत बसू नका आता
सर्वोच्च न्यायालयाने एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे साठी निवडणूक आयोगाला सांगायला काय अडचण आहे मतमोजणीला उशीर झाला तर देशाचं काय नुकसान होईल/ मशीन वर मतदान मोजणी करून काय साध्य करायचे आहे
पत्रकार हे आता व्यावसायिक झाले आहेत
Evm च्या संदर्भात कोणतीही तडजोड स्वीकारू नये..
बैलेटवर नको म्हणनारे राजकीय पक्ष च या घोटाळ्याला जबाबदार असतील असा संशय लोकांना येतो।
Evm हद्दपार करा सोबतच पोलीस यंत्रणा निपक्षपाती राहिल याची कात्री करा
BanEVM SaveDemocracy
एकाच टप्प्यात निवडणूका ठरल्या त्यावेळेस शंका येत होती काहितरी गडबड होणार असे वाटत होते
Evm hatao desh bachav
Yes
खूप झाली प्रगती आता बॅलेट पेपरचीच मागणी करा आणि त्याच्यासाठी आंदोलन करा
Evm.Band.Karo
💯💯💯💯💯💯 EVM Gotala aahie
लवकरात लवकर action घ्या आम्ही आपल्या सोबत आहोत. जनतेची फसवणूक मान्य नाही
अगर न्याय, न्याय व्यवस्था से वक्त पर नहीं हो रहा हैं, तो अन्याय को रोकने हेतु, हमें अपने वोट की क़ीमत (चुकानी नहीं) वसूल करनी चाहिए। गैर कानूनी चुनाव की नहीं, जिसको वोट उसकी कानूनी सरकार हो।
हे घटना बाह्य सरकार आहे
निवडणूक आयोग बीजेपी ची भांडी घासत आहे
तू जातो का धुतलेली भांडी पासून लावून घ्यायला😅😅
एकदम बरोबर आहे तुमच
दुपारी 12नंतर evm machine slow झाल्या होत्या
एकावर एक लोकांनी कोर्टात याचिका केली पाहिजे , कोर्ट पण निकाल देत देत थकून गेला पाहिजे
पुढं EVM वर मतदान नको
बरोबर आहे मतदान बलेट पेपर वर झाले पाहिजे
लोकसभेच्या आधीच करायला पाहीजे होते , उशीर झाला आहे, बॅलेट पेपरच पाहीजे, पारदर्शंक निवडणूक पाहीजे
❤❤❤
Evm हटावणयाचे असेल तर मोठ्या जन आदोलनाची गरज आहे
मी कट्टर बिजेपीचा समर्थक होतो पण शिवसेना फोडल्या पासून मी उद्धवजी बरोबर आहे. सर्व मविआ च्या नेत्यांना विनंती हा फ्राड आहे. एकजुटीने आवाज उठवा.
अहो CJI/ EC/ गव्हर्नर सगळे विकले आहेत कोणाकडे न्याय मागाल?
100 💯💪
Evm hatao Desh bachao 🙏
Maharashtra should be example before other States.
So they will not be fooled.
बॅलेट पेपरवर निवडणूक व लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट....अशी मागणी हवी.
वंचित बहुजन आघाडी ने 2004 सालापासून ईव्हीएम वर संशय व्यक्त करून त्याविरुद्ध आंदोलन केले होते बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असे वंचित मागील 15 वर्षांपासून ओरडत आहे त्यावेळी हे पक्ष काय करत होते
Full supprt❤
मराठी माणूस वर गुजराती च्या विजय झाली आहे.
EVM विरोधी आंदोलन करण्यापूर्वी ज्या राज्यात तुमचे सरकार आहे तिथं आगोदर राजीनामा द्या.
Tuza doke thik ahe gulamgirit jayache ka tula
ग्रामपंचायत मध्ये सर्वांनी ठराव घ्या आणि आंदोलन करा
Evm हटाव देश बचाव
All people are with MVA
आवाज ऊठवा हे आता साेडुन चालणार नाही जनता हीच मागणी करत आहेत महाराष्ट्र वाचला पाहीजे
जनता आघाडी बरोबर दिसतेय आणि निकाल युती,,,
By lamenting over defeat, discuss over it. nothing will going to out come. All sources of plea are being closed or became bias.only one way to give resignation at times and give jusk to election commissioner.only then he will reform else however you cry over no fruitfulness takes on. 0:13
EVM hatao desh bachao
पुढील सर्व निवडणुका वर जनतेने बहिष्कार घातला पाहिजे नाहीतर लोकशाही संपलीच समजा
नुसते कॅमेरा समोर bad bad नको
रस्त्यावर utara
होऊनच जाऊद्या भहिष्कार टाका पुढच्या निवडणुकीवर 😂
युतीचे लोक म्हणतात कि लोकसभेला तुम्ही evm मशीनला विरोध नाही केला आणि आता का करता, तर त्यांना म्हणावं लोकसभाच्या evm मशीन आता विधानसभेला का वापरल्या नाहीत
🗳️ Ballet Paper Jindabad 🎉🎉
Jay Rahulji Jay India JAY mvA ✋✋✋✋✋👍👍
यांना एवढे मतदान जनता करू शकत नाही . बॅलेट वरच मतदान झाले पाहिजे
लोकसभेपुर्वी पण 5 राज्यात निवडणूका झाल्या त्यातपण 1 राज्य इंडिया आघाडीला दिले आणि 4 राज्य भाजपला म्हणजे संशय नको EVM वर.तसेच बोलायला मोकळे तिथे कसे आले कांग्रेस निवडून म्हणायला.
साहेब पराभव मान्य नाही.परंतु सत्य असले तरी निःपक्ष न्याय देणारी न्याय देवता कुठून आणणार?
ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत
Evm ahe tr bjp 😂
लोकशाही अखेर चा तुला दंडवत 😌😔😔😔😔😔😑😑😑😐😐😐
Save Maharashtra from such things.
Evm मशीन बंद करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत
चले जाव मोदी सरकार भाजप भागाव. .आंदोलन करा