श्री येडेश्वरी यात्रा येरमाळा | श्री येडेश्वरी दर्शन yermala yedeshwari yetra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • येरमाळा येडाई संपूर्ण दर्शन |श्री क्षेत्र येरमाळा येडेश्वरी |yermala temple | yedeshwari | येडुसरी
    महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.
    रामायण काळातील शिवलिंग
    • प्राचिन शिवमंदिर | अस ...
    इब्राहिम रोजा गार्डन विजयपूर कर्नाटक
    • the historical place V...
    नळदुर्ग किल्ला एक सुंदर पर्यटन स्थळ
    • नळदुर्ग किल्ला | नळदुर...
    आयुष्यात पहिल्यांदा पाहिली एवढी मोठी पवनचक्की
    • आयुष्यात पहिल्यांदाच ज...
    श्री खंडोबा मंदिर नळदुर्ग
    • श्री खंडोबा मंदिर नळदु...
    श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर हम्पी
    • श्री लक्ष्मी नरसिंह स्...
    पन्नास रुपयांच्या नोटेवरील रथ पहायचा आहे का
    • Hampi📍50 ₹ च्या नोटेवर...
    Instagram link
    www.instagram....
    www.instagram....

ความคิดเห็น • 7

  • @राजाभाऊबॅंडलातूर

    खुप छान विडियो

  • @SantoshShinde-wr1jd
    @SantoshShinde-wr1jd ปีที่แล้ว +1

    आई राजा उदो उदो येडेश्वरीच उदो उदो ❤😍🚩💫🙏

  • @sachinkamble9945
    @sachinkamble9945 ปีที่แล้ว +1

    येडाईच्या नावाचं चांगभल

  • @anitarandave538
    @anitarandave538 ปีที่แล้ว +1

    आई येडाई उदोउदो हो 🙏

  • @SaykoKiller-gu7oc
    @SaykoKiller-gu7oc ปีที่แล้ว +1

    आई साहेब येडामाय

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 ปีที่แล้ว +1

    आई येडेश्वरी तुझा चरणी सासष्ट्रागं नमस्कार 🙏🙏खूप छान विडीओ धन्यवाद

  • @vishalgavali1810
    @vishalgavali1810 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏