तुफानी भिड़ के साथ प्रकाश आंबेडकर मैदान में विशाल सभा prakash Ambedkar live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 40

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 หลายเดือนก่อน +4

    होता वंचितांना हवा वंचित हा पक्ष नवा करी जनतेचा आदर हो माझा प्रकाश आंबेडकर धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर खरोखर आंबेडकर वादी असाल संविधान वादी असाल बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव असेल तर बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी वंचित बहुजन आघाडी हया पक्षाच्या माध्यमातून दिलेली संधीच आपल अमूल्य मत देऊन सोन करा आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏💪💪💯👍👍

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @DipakBhosale-p3o
    @DipakBhosale-p3o หลายเดือนก่อน +3

    Jay bhim 💙💙💙♥️🔥💯

  • @दिलीपभोये-झ2स
    @दिलीपभोये-झ2स หลายเดือนก่อน +5

    जय भीम जय बिरसा मुंडा जय तटया मामा जय प्रकृति जय संविधान

  • @DipakBhosale-p3o
    @DipakBhosale-p3o หลายเดือนก่อน +2

    Vote for VBA 🔥💯👍💐

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @prakash-mq3ob
    @prakash-mq3ob หลายเดือนก่อน

    आपको और आपके चैनल को कोटी कोटी नमन है।sc/st/obc/अल्प संख्यक और अन्य अल्प संख्यक भाईयो अपने आपस के मतभेद को दूर कर आपस में एक जुटता का प्रसारण किया जाना चाहिए। उनके विचारों/हटकंडो को समझना है। आओ भाईयो एकता/समता/स्वतंत्रता/बंधुत्व/भाईचारा का लोकतंत्र का पुन निर्मित करने वाले समन समाज/संघ की विचारधारा पर चलना पड़ेगा। साधु साधु साधु।

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤❤❤

  • @kailasMali
    @kailasMali หลายเดือนก่อน +3

    भारत आदिवासी पार्टी का नाम वंचित के बॅनर पे होना चाहिए

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ सर्व 85/ वंचित बहुजन समाज हा आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +2

    ❤❤ onliy on v b a लाच आमचे मतदान, ❤❤,

  • @VijayPalsingh-b7k
    @VijayPalsingh-b7k หลายเดือนก่อน +1

    Jai. Bhim.

  • @babasahebgaikwad4182
    @babasahebgaikwad4182 หลายเดือนก่อน +1

    आपण सर्व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून दिले पाहिजे.

  • @ShantanuNarale
    @ShantanuNarale หลายเดือนก่อน +1

    Jai adivasi Jai bhim

  • @RajanandSawale-pm9si
    @RajanandSawale-pm9si หลายเดือนก่อน +1

    जय भीम

  • @anilwarghat6197
    @anilwarghat6197 หลายเดือนก่อน +1

    Only VBA 👑

  • @RamGaikwad-e2z
    @RamGaikwad-e2z หลายเดือนก่อน +7

    म्हणून तर आता आपल्या लोकांना कळायला पाहिजे की त्या लोकांना निवडून न देण्यापेक्षा दलित आणि आदिवासींचे प्रश्न मांडतात त्यांनाच निवडून देण्यात यावे वंचित बहुजन आघाडी

  • @AnandaShelke-c4r
    @AnandaShelke-c4r หลายเดือนก่อน +5

    जय भिम जय आदिवासी

  • @NinajiThate
    @NinajiThate หลายเดือนก่อน +2

    नाशिक उप महानगर प्रमुख वेब
    सुनिल भाऊ साळवे बाळासाहेब यांच्या मागे दिसताय त्यांना पण जयभिम

  • @दिलीपभोये-झ2स
    @दिलीपभोये-झ2स หลายเดือนก่อน +2

    जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय भीम चुनाव में शराब पैसे बांटते हैं भ्रष्टाचार नेते लोगों हे बंद करों जय संविधान

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p หลายเดือนก่อน

    जयभीम बाळा साहेब ❤❤❤❤💯❤🙏🏻💙🙏👏👍🏻👌🏻🔥🔥🇮🇳💐🌹🧡💚💛💛💪🏻🖐🏻💜♥️❤️💙🙏🏻

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p หลายเดือนก่อน

    जय भीम जय आदिवासी जय हिंद 🙏👏🏻🌹💐🇮🇳💯❤🙏🏻💙🙏🙏🙏🙏👏👍🏻👌🏻🔥

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय नेते मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤

  • @vasantraosasane7617
    @vasantraosasane7617 หลายเดือนก่อน +1

    Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan Jay Shivrai Jay Shahu Maharaj Jay Mahatma Phule Jay Jijau Jay Mata Ramai Jay Savitri Bai Jay VBA

  • @harshvardhanjiglekar2660
    @harshvardhanjiglekar2660 หลายเดือนก่อน

    Vanchit bhujn aghadi jindabad jai adivsi jai bhim.

  • @SaurabhraoJaiswal
    @SaurabhraoJaiswal หลายเดือนก่อน +1

    Jai bheem 👿🤟

  • @ParkasKumar-n4m
    @ParkasKumar-n4m หลายเดือนก่อน +3

    जय जोहार भील प्रदेश सरकार राजकुमार रोत

  • @Y.D.Barela
    @Y.D.Barela หลายเดือนก่อน +4

    सर्व चोपडा विधानसभा मतदारसंघातील युवा साथी नी ठरवलं आता फक्त आणि फक्त चोपडा विधानसभा मतदारसंघातील जो स्थानिक उमेदवार असले त्याचच निवडून देऊ कारण गेल्या पंधरा वर्षांपासून चोपडा विधानसभा हे बाहेरचा करोड पती उमेदवारांना प्रत्येक पक्षांनी बाहेर उमेदवार यांनाच पक्षाचे टिकट देतात आज पर्यंत पक्षांचा विश्वासावर राहून बाहेरचा उमेदवार निवडून देतो पण पहा आता चोपडा विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलणार ,आम्ही ठरवलय आता कि कोणत्याही पक्षाचे विचार न करता जाती पातीचे विचार न करता फक्त आणि फक्त आमच्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारच निवडून देऊ मग तो कोणत्याही पक्षाचा असो, किंवा अपक्ष असो,जय आदिवासी जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Y.D.Barela
    @Y.D.Barela หลายเดือนก่อน +2

    जर का चोपडा विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार नाही मिळाला किंवा निवडणूक लढण्यास तयार नाही झाला तर मी स्वतः इच्छूक उमेदवार आहे मी लढेल ,

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 หลายเดือนก่อน +2

    सभेची गर्दी का दाखवत नाही शूट करणाऱ्यांनी लक्ष द्यावं

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 หลายเดือนก่อน +2

    जय संविधान, जय आदिवासी 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f หลายเดือนก่อน +1

    Sc st

  • @nad_aapala
    @nad_aapala 27 วันที่ผ่านมา

    jay shiwray jay bhim jay birsa

  • @s.shatole
    @s.shatole หลายเดือนก่อน +3

    जे कुणी शुटिंग काढतात ते पब्लिक का दाखवत नाहीत

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🌹🌹

  • @vasantraosasane7617
    @vasantraosasane7617 หลายเดือนก่อน +2

    Jay Aadiwashi

  • @Y.D.Barela
    @Y.D.Barela หลายเดือนก่อน +2

    सर्व चोपडा विधानसभा मतदारसंघातील युवा साथी नी ठरवलं आता फक्त आणि फक्त चोपडा विधानसभा मतदारसंघातील जो स्थानिक उमेदवार असले त्याचच निवडून देऊ कारण गेल्या पंधरा वर्षांपासून चोपडा विधानसभा हे बाहेरचा करोड पती उमेदवारांना प्रत्येक पक्षांनी बाहेर उमेदवार यांनाच पक्षाचे टिकट देतात आज पर्यंत पक्षांचा विश्वासावर राहून बाहेरचा उमेदवार निवडून देतो पण पहा आता चोपडा विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलणार ,आम्ही ठरवलय आता कि कोणत्याही पक्षाचे विचार न करता जाती पातीचे विचार न करता फक्त आणि फक्त आमच्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारच निवडून देऊ मग तो कोणत्याही पक्षाचा असो, किंवा अपक्ष असो,जय आदिवासी जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र